खूपच सुंदर भरीत करून दाखवले . ओवा टाकतात महित नव्हते . थँक्स ताई 👍 तुम्ही दिसता छान. साडी चा आणी कढई चा रंग सेम ☺️☺️☺️☺️ मी पण पाहीन भरीत. व तुम्हांला अनेक शुभेच्छा 👍💐
@@mugdhaborse2405 most welcome mam tumacha recipe pahayala pan mala Khup avadate ani tumachavishayi mahiti janun gyayala pan amala sagalyana Khup avadel 😍😍😍
मँम मिरच्या ह्या लोखंडी तव्यावर भाजुन त्यातच लसूण व मिठ टाकून ,ओवा टाकून ठेचल जाते.भरीतात लिंबू रस मुळीच टाकत नाही. तसेच कळणा पुरीत तिखट, हिंग असे काही टाकले जात नाही.
सहीई... काहीबी टाकायचं नसतं... जीभेला मग ते सोसत नसतं...!! पण.. भरीत पाहून वाटतंय की, आज ऑफिसमधून घरी गेल्यावर भरीत पुऱ्या (गव्हाच्याच) बनवायच्या... आणि आम्ही दोघं बापलेकांनी खायच्या...!!!😊😊 जयसद्गुरु 🙏🌹
असेच वांगे मी राची चा फ़ूड़ ब्लॉग बघितला तिथेही होतात, आणी छोटी हिरवी वांगी, तसेच छोटी हिरवी वांगी कोल्हापुर ला पण होतात सुंदर गोड भाजी लागते जांभळ्या वांग्यांपेक्षा
ताई तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने भरीत रेसिपी शिकवली, सांगण्याची पध्दत उत्कृष्ट आहे.
खूपच सुंदर भरीत करून दाखवले . ओवा
टाकतात महित नव्हते . थँक्स ताई 👍 तुम्ही
दिसता छान. साडी चा आणी कढई चा रंग
सेम ☺️☺️☺️☺️ मी पण पाहीन भरीत. व
तुम्हांला अनेक शुभेच्छा 👍💐
खुपच छान!! सादरीकरण!!!आणि रेसिपी बघूनच ही डिश चवीला किती छान असेल याचा अंदाज येतो!!!
😊🙏
आवाज खुप खुप छान आहे भरीत लय भारी ह्या पुरया पहिल्यांदा पाहिल्या ठाणे
सुंदर विडीओ,असोदे गांवी भरीत पार्टी , खूप आनंद, हल्ली बडोदे,👍❤️🥀
My most favorite recipe from Aai. Good old days. Thank you for really well made video.. Best wishes !!
एकदम झकास...खूपच छान! धन्यवाद ताई!
मस्त रेसिपी, माझी आवडती डिश दाखवलीत,धन्यवाद आजींची आठवण झाली जळगावच्या
Badgi ch mhantat . Vangi jalgavchi nahit as vattay.
खडका भुसावळला भरीत पार्टी खूप enjoy केली.
खुप छान रेसिपी दाखविली आम्ही पण जळगाव येथे राहणारे आहेत तुम्ही कुठे राहता 👌👌👍👍
Superb.....khupach chavishta.....majja yete he khayala
खूपच सुंदर वाटते बघुनच.
😊
वा!किती सुंदर भरीत,कळण्याची पुरी,मी भाजलेली वांगी मोठ्या पातेल्याखाली झाकून ठेवते. त्याने पण साले छान सुटतात. तुमची पद्धत पण आवबली.
खुपच छान दाखवल भरीत . धन्यवाद . तुमच बोलन तर अतीशय गोड आहे .
अप्रतिम रेसिपी 👌👌👌🤤🤤🤤🤤😋😋😋
Thanks for sharing. Special bhareet, will taste better with bhakri.
धन्यवाद. ह्या चॅनेलला सब्सक्राइब करा अणि अशा चवदार अणि वेगवेगळ्या रेसिपी घरी करून पहा.
Superb recipe Mughdha Vahini.
Thanks😘😘
Majja ali aaj, bharit baghun tondala pani sutale 😋😋yummy
Thank u😍😘😘
मग तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवा आणि taste करा! तुमच्यासाठी उत्तम रेसिपी! :)
Khoopach chhan _ information WaY oF expressing too good _ Sure we trY
Khup sundar recipe! Tondala paani sutale.
😍😘😘
Thank you so much! Do try this yum recipe at home & share with us on social media :)
अप्रतिम मी एक वेळेस खाल्ले आहे खूपच चविष्ट लागते , आणि जळगांव ची लोकच हे उत्तम बनवू शकतात ।
ही अत्यंत उत्तम रेसिपी आहे! बनवायला सोपी आणि चवीला खमंग, तुम्ही ही घरी बनवा आणि social media वर photo share करा! :) #RuchkarMejwani
खूपच मस्त आणि टेस्टी डिश
Thank u so much receipe khup chan jhali me keli teva
kay chan dish hay i love it you are super chief.
Thankyou so much taee, खान्देशी भरीत साठी❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
Such a unique recipe.... Will definitely try it... 😋😋👍
Tai tumcha recipe khupch chan aahe
Mam bharit chaan kala. Nice resipe ❤❤
खूप छान माऊशी
Mam tumhi Khup sundar disatta recipe pan nice 😍😍😍
Thank u dear😍😊
@@mugdhaborse2405 most welcome mam tumacha recipe pahayala pan mala Khup avadate ani tumachavishayi mahiti janun gyayala pan amala sagalyana Khup avadel 😍😍😍
आम्ही पण जळगाव चे आहोत भरीत आणि कळणा पुरी छान मेनू आहे
Nice testy delicious bharit thanks
Ek number recepi.👌👌👌
Thank u😊
वांग्याचे भरीत तुम्ही जसे बनवले अगदी तसेच मी बनवले खूपच टेस्टी झाले लै भारी
Khalbatta bolte 😋 nice recipi😍
फार फार छान आहे रेसिपी. 👌🙏👍
Lovely explanation by mugdha madam
Thanks😊
मस्त रेसिपी ताई
जबरदस्त रेसिपी ...
वा मस्तच
खूप मस्स्त वांगी भरीत रेसिपी जळगावला गेल्यास हॉटेलात मागवतो बडगी /दगडी रगडा आहे त्यात चव अप्रतिम येते अभिनंदन
Thank you ताई... तुम्ही खूप छान समजावून सांगितले... माहेरी... जळगाव ला जाऊन आले अस वाटलं 👍👍
Thank u😘
धन्यवाद, ऐकून आनंद झाला! असाच नवनवीन रेसिपीस साठी बघत रहा रुचकर मेजवानी! :)
Very Nice Madam top of all Ur Simplicity
Kup chaan Sunanda bhamare Pune
एकदम मस्त तोडाला पाणी सुटल 😋😋
Vaangi mazhe favorites
छान आहे रेसिपी नक्की बनवले
Best beta
भरतामध्ये वरून कोथिंबीर ना घालता ठेच्यामध्येच टाकतो आम्ही. फोडणीमध्ये थोडे जाडसर कुटून धणे पण टाकल्यास खूप छान चव येते.
बडगी च म्हणतात.. आम्ही बडगी मध्येच ठेचा आणि वांगी एकत्र ठेचतो.. तेलात मी ओव्या ऐवजी जीरं घालते..
आपल्या गावची स्पेशालिटी पाहून छान वाटलं..👍
😍😊😊
फारच छान❤
लाकडी खलबत्ता आवडला मला
छान पुरी
Good recipe. Great demonstration!
Mugdha Borse mam APRATIM
Thank u so much😊
Very unique recipe
Wow.v.nice mast
अप्रतीम
Recipe ani tumhi doghehi 👌👌👌
😍😘😘
खलबत्ता 😊
Mast yummy recipe
Khup chan
Very nice 👌 👍 👏 thank you
Tumi chaan distaa medam 👌👌👌👌
मी पण जळगाव चा... छान log बनवला...
Khup khup testy
Very good recipe 👍
Me shengdane kutun taakte tase pan chan lagte. Kalnyachi bhakar aikun paani sutale. Thanku
You're most welcome! Keep loving & supporting Ruchkar Mejwani always & do try the recipes at home! :)
Recipe khup tasty zaali.🥰
खुप सुंदर👌👌
बाडगं म्हणतस त्याले😊👌
सुंदर ,मी मालवणी आहे ,मला हे भरीत खूप आवडतं पण रेसिपी माहीत नव्हती , नक्की करेन .
Thank you
रेसिपी तर चांगली आहेच पण आवाज आणि बोलणं फार मधुर आहे
Wawoo yummy dish..👌👌👌👌👌
Thank you so much! Do try it at home & subscribe to Ruchkar Mejwani for more delicious recipes :)
Khupach mast 👌👌
अप्रतिम
It's Yummy made today
Baghunach tondala paani sutale!!!!!
मँम मिरच्या ह्या लोखंडी तव्यावर भाजुन त्यातच लसूण व मिठ टाकून ,ओवा टाकून ठेचल जाते.भरीतात लिंबू रस मुळीच टाकत नाही. तसेच कळणा पुरीत तिखट, हिंग असे काही टाकले जात नाही.
Ho karach
👍
सहीई...
काहीबी टाकायचं नसतं...
जीभेला मग ते सोसत नसतं...!!
पण..
भरीत पाहून वाटतंय की,
आज ऑफिसमधून घरी गेल्यावर
भरीत पुऱ्या (गव्हाच्याच) बनवायच्या...
आणि आम्ही दोघं बापलेकांनी खायच्या...!!!😊😊
जयसद्गुरु 🙏🌹
Meethache Kay?
Mast👌
Do you fry urad dal before grinding the flour?
No
Nice recipe
😍😍
❤❤
सुंदर मी जळगाव ची आहे
Khup chan tai
धन्यवाद! जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी बनवा आणि social media वर photo share करा! :)
Mast😊
Please khandeshi khichadi cha masala kasa banvatat recipe taka na
Khuch chan
Ho naa
धन्यवाद! जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी बनवा आणि social media वर photo share करा!
Sundar
खुप गोड बोलता तुम्ही☺️☺️
Thank u😘😘
Very Nice 👍👌👌
बडगीच म्हणतात आपला पदार्थ अप्रतिम आहे असेच नाना पदार्थ दाखवत चला
Thanks😊
Wow mast ,👌🏼👌🏼
Thank you! Do try this yum recipe at home today itself :)
खुप छान
Chan mst
असेच वांगे मी राची चा फ़ूड़ ब्लॉग बघितला तिथेही होतात, आणी छोटी हिरवी वांगी, तसेच छोटी हिरवी वांगी कोल्हापुर ला पण होतात सुंदर गोड भाजी लागते जांभळ्या वांग्यांपेक्षा
It's different Nice
Then surely try this different nice, you will love it for sure. Stay tuned for such delicious recipes :)
Khupach mast
Ho naa
धन्यवाद, ऐकून आनंद झाला! मग तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवा आणि taste करा! :)
👌
😋😋😋👌🏻👌🏻
Awesome..!!!!
Me pan asech bharit karate. Pan kalnyachya purya matra mahit navhtya, thanks
Thank u😊
You're most welcome! असाच नवनवीन रेसिपीस साठी बघत रहा रुचकर मेजवानी! :)