एव्हरेस्ट म्युजिक कंपनीचे खूप खूप आभार असेच दादा कोंडके यांच्या जुन्या चित्रपटातील गाणी अपलोड करा, कारण तुमची रेकॉर्डिंग एकदम क्लिअर आणि स्पष्ट आहे, त्या मुळे गाणी ऐकायला खूपच मझा येते परंतु आपणास विनंती आहे कि आपण पूर्ण चित्रपटाची गाणी उपलबद करावी!अशी पुन्हा एकदा विनंती.
हा सिनेमा बहात्तरला पुण्याच्या आर्यन मध्ये पाहिला होता. पण B W असावा. इतकी धीट गाणी व अभिनय लोकांना प्रथमच पाहायला मिळाला. जयवंत कुलकर्णी यांचा आवाज एकदम फिट. पण नंतर महेंद्र कपूरचा आवाज का घेतला कोणास ठाऊक. बहुदा ग्लॅमर आड आले असावे का. असो.
अतिशय सुंदर गाणे आहे , गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत अभिनय उत्तम आहे दादा आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे म्हणजे कळस , दादा आणि उषा यांच्या जोडीचे चित्रपट आहेत त्याला आजही तोड नाही...❤❤❤❤❤
1980 s era was black n white...we used to watch This n Dyandeep Gajra. Aawo mari shathe. Kilbil, phul khile hai gulshan gulshan, chayageet, bate filmo ki,
हीच चाल घेऊन राजेश रोशन ह्यांनी नंतर चांद सितारे फूल खुशबू , सात रंग में खेल रही है आणि ' चारू चंद्र की चंचल चितवन बिन बदरा बरसे सावन ' अशी गाणी रचली. राहुलदेव बर्मन ह्यांचे ' the burning train ' मधील ' जब तक अंबर पर तारे है ' हे पण ह्याच चालीच्या जवळ जाते.
Dada kondake saheb mhanje marathi chitravishvache baap hote hyanchya sarakha avaliya kalakar ubhya maharastrat jhala nahi ani honarhi nahi kai tyanche chitrapat ekse badhker ek ekta jiv sadashiv tyamadhil ek apratim gani ha ha ha kaljala hat ghalanari khup chhan lekhan sarvach babtit ani he sarva kondake saheb ekate khandyaver vahun net ase aso te jaun barich varshe jhali parantu te aamchya kalajat aajhi ghar karun aahe majha tyana trivar mujara 🎉🎉🎉🎉 jab tak suraj chand rahega dada humara amar rahega jai hind jai maharastra
प्रभात Filme Kolhapur But SAINIK Kalan Karyala Kolhapur 50 lakh not Expended Apply As per Chanal TV RAM Pune 15 days Expenditure 2cr Rs Sodure Bord ज़िल्हा SAINIK Karyala
महाराष्ट्राची हास्य जत्रा
ua-cam.com/play/PL8ejbOcoMnOcPrWFEtJt2ABBI1Q5E58Uk.html
0:18
एव्हरेस्ट म्युजिक कंपनीचे खूप खूप आभार असेच दादा कोंडके यांच्या जुन्या चित्रपटातील गाणी अपलोड करा, कारण तुमची रेकॉर्डिंग एकदम क्लिअर आणि स्पष्ट आहे, त्या मुळे गाणी ऐकायला खूपच मझा येते परंतु आपणास विनंती आहे कि आपण पूर्ण चित्रपटाची गाणी उपलबद करावी!अशी पुन्हा एकदा विनंती.
😂😢
हा सिनेमा बहात्तरला पुण्याच्या आर्यन मध्ये पाहिला होता. पण B W असावा. इतकी धीट गाणी व अभिनय लोकांना प्रथमच पाहायला मिळाला. जयवंत कुलकर्णी यांचा आवाज एकदम फिट. पण नंतर महेंद्र कपूरचा आवाज का घेतला कोणास ठाऊक.
बहुदा ग्लॅमर आड आले असावे का. असो.
या चित्रपटाचे रिमेक आहे जिस देश में गंगा रहता है।
त्या काळात दादा कोंडके याना जयवंत कुलकर्णी यांचा आवाज तर आमिताभ याना किशोरकुमार आवाज चपखल बसला.
दादांना परफेक्ट आवाज हा जयवंत कुलकर्णी आणि महेंद्र कपूर यांचाच होता .
वा वा फार सुंदर बहारदार एकच नंबर खूप छान रेकॉर्डिंग स्पष्ट आणि मस्त 1 च नंबर
अतिशय सुंदर गाणे आहे ,
गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत
अभिनय उत्तम आहे
दादा आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे म्हणजे कळस ,
दादा आणि उषा यांच्या जोडीचे चित्रपट आहेत त्याला आजही तोड नाही...❤❤❤❤❤
हिंदीत महंमद रफी तर मराठीत जयवंत कुलकर्णी ❤
खूप दिवसांनी वाट बघून एकदाची दादांची स्पष्ट गाणी पाहायला मिळाली. धन्यवाद 🙏🏻
1980 s era was black n white...we used to watch This n Dyandeep Gajra. Aawo mari shathe. Kilbil, phul khile hai gulshan gulshan, chayageet, bate filmo ki,
छान
सोंगाडया,आंधळा मारतो डोळा या चित्रपटातील गाणी अपलोड करा.
पूर्ण गाणे आज समजले
धन्यवाद शेअर केल्या बद्दल अति सुंदर गाणं 😍💕👌👌👌🌹🌹🌹❤️
सदासर्वकाळ कायम हिट म्हणजे दादा कोंडके आणि उषा चव्हाण.
माझ्या आत्याचे आवडते गाणे पण ती आता हयात नाही
गाण्यामुळे तिची आठवण झाली😢😢
दादा कोडके यांना सलाम.
हीच चाल घेऊन राजेश रोशन ह्यांनी नंतर चांद सितारे फूल खुशबू , सात रंग में खेल रही है आणि ' चारू चंद्र की चंचल चितवन बिन बदरा बरसे सावन ' अशी गाणी रचली. राहुलदेव बर्मन ह्यांचे ' the burning train ' मधील ' जब तक अंबर पर तारे है ' हे पण ह्याच चालीच्या जवळ जाते.
Dhanyawad Everest Marathi. Madhli kadvi n pahilyanda aikl. Video quality apratim.
धन्यवाद सगळी गाणी HD मध्ये काढली
मला आज संपूर्ण गाणे ऐकायला मिळाले. ✍️✍️✍️✍️👌👌👌🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गाणं होतं 9 11 2024 सुनील
कृपया पांडू हवालदार मधील मर्जी तुमची मी संभालीन... हे गाणं पोस्ट करा
Dada kondake saheb mhanje marathi chitravishvache baap hote hyanchya sarakha avaliya kalakar ubhya maharastrat jhala nahi ani honarhi nahi kai tyanche chitrapat ekse badhker ek ekta jiv sadashiv tyamadhil ek apratim gani ha ha ha kaljala hat ghalanari khup chhan lekhan sarvach babtit ani he sarva kondake saheb ekate khandyaver vahun net ase aso te jaun barich varshe jhali parantu te aamchya kalajat aajhi ghar karun aahe majha tyana trivar mujara 🎉🎉🎉🎉 jab tak suraj chand rahega dada humara amar rahega jai hind jai maharastra
दादा कोंडके चे गाणे खूप चांगले असतात
दादा कोंडके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
Khup sundar gana aahe👌🏻
अप्रतिम❤❤❤❤❤❤
कमाल गाणं आहे हे 🫡👌👌👌
फारच छान
खूप सुंदर गाणं आहे 9 11 2024
Thanks 🙏 Aevrest
Dadanchi sarv chitrapatatil gaaani upload Kara please,❤❤
बोट लावीन तिथे गुदगुल्या पिक्चर ची पण गाणी अपलोड करा
आमच्या लहानपणी मी ऐकले होते
Nice song
अजरामर दादा
छान दादा गोड गानि
wait , was this originally HD video ?
Nice old is gold
Lhanpni jatret pahilahota ha sinema.
Best
❤❤
दादा फक्त नाव पुरेसे आहे.
Juni aathwan yete
❤️👍🏻❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️👍🏻❤️
❤
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
🙏👍👌
🎉
Gavhale chan
❤❤🎉❤❤
😊
Shooting konte aahe
😮
Who is the lady dancer
प्रभात Filme Kolhapur But SAINIK Kalan Karyala Kolhapur 50 lakh not Expended Apply As per Chanal TV RAM
Pune 15 days Expenditure 2cr Rs Sodure Bord ज़िल्हा SAINIK Karyala
lahanpana athwan ali 😂😂😂
❤❤
❤❤❤❤