अवघ्या १० मिनीटात बनवा पौष्टिक,कुरकुरीत मसूरडाळ डोसा आणि चटणी|Crispy MasoorDal Dosa|डोसा रेसिपी|चटणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025
  • अवघ्या १० मिनीटात बनवा पौष्टिक,कुरकुरीत मसूरडाळ डोसा आणि चटणी|Crispy MasoorDal Dosa|डोसा रेसिपी|चटणी
    #masoordaldosa #मसूरडाळडोसा #instantdosarecipe
    साहित्य:-
    १ कप भिजवलेली मसूर डाळ (५-१० मिनिट)
    १ कप किसलेला गाजर
    १/४ कप रवा
    २ हिरव्या मिरच्या
    ३-४ लसूण पाकळ्या
    १/२ इंच आले
    १ चमचा जिरे पूड
    १ चमचा धणे पावडर
    १/२ चमचा लाल तिखट
    १/४ चमचा हळद
    चवीनुसार मीठ
    गरजेनुसार पाणी
    तेल/बटर/साजूक तूप आवडीप्रमाणे.
    चटणी साहित्य:-
    १/२ कप ओल्या नारळाचे काप
    १ हिरवी मिरची
    २-३ लसूण पाकळ्या
    १/२ इंच आले
    १ मोठा चमचा भाजकी चणाडाळ
    १ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
    चवीनुसार मीठ
    गरजेनुसार पाणी
    फोडणी:-
    १ चमचा तेल
    १/४ चमचा उडीद डाळ
    १/२ चमचा मोहरी
    १ सुकी लाल मिरची
    १/४ चमचा हिंग
    कडीपत्ता पाने.
    रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
    #recipe #डोसारेसिपी #डोसा #मसूरडाळडोसा #masoordaldosa #masoordal#dosarecipe #dosa#dosarecipeinhindi #dosarecipeinmarathi #dosachutney #डोसाचटणी #cooking #food #indianrecipe #easyrecipe #preshita #jowardosarecipe #dosai #dosa_recipe #dosabatter #howtomakedosa #howtomakedosabatter #instantdosa #instantdosarecipes #instantrecipe #instant#withoutsodadosarecipe #protienrich #protienfood #protiendiet #protiens #protiens #प्रथिने#protienrichdosa
    Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏

КОМЕНТАРІ • 8

  • @neha4125
    @neha4125 Місяць тому

    Mastach. Will try definitely thanks for sharing such valuable video.

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Місяць тому

      Thank You So Much ☺️🥰♥️ nakki krun bagha ☺️😋

  • @leenanaik503
    @leenanaik503 2 дні тому

    मस्त नक्की करून बघणार

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  2 дні тому

      खूप खूप धन्यवाद ♥️🥰 नक्की करून बघा ☺️😋

  • @umapednekar903
    @umapednekar903 16 днів тому

    khupch chhan

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  16 днів тому

      @@umapednekar903 khup khup dhanyavad ☺️♥️🥰

  • @manjiridole5091
    @manjiridole5091 Місяць тому

    Mast