CBI to send judicial request to US seeking info in Bofors | Chandrashekhar Nene Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @VINODRMULYE
    @VINODRMULYE 2 години тому +35

    अक्षरशः देशाला भार झालेलं आहे हे कुटुंब आता यांचा बंदोबस्त व्हायला हवा, देशापेक्षा मोठे नाहीत ते.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Годину тому +4

      हे पूर्वी पण देशाला भारच होते पण देशातली जनता अज्ञानी होती आता सोशल मिडियामुळे जनतेला सर्व कळू लागले आहे

    • @Rohinikulkarnimusic
      @Rohinikulkarnimusic 10 хвилин тому

      खरं आहे.तिघांचे चंबू गबाळे गोळा करून इटलीला पाठवून देणे हेच देश हिताचे होईल

  • @namdeojadhav8931
    @namdeojadhav8931 Годину тому +12

    फारच छान माहिती. बोफर्स ची फाईल ओपन झाल्यावर, काँग्रेसचे नेते म्हणतील शिळ्या कढिला ऊत.
    ❤️❤️🙏🙏❤️❤️❤️🙏
    धन्यवाद ❤️❤️❤️🙏

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 Годину тому +7

    सर अतिशय उत्कृष्ट माहिती मोजक्या शब्दात जुन्या इतिहासाची आणि नवीन घडणाऱ्या परिणामाची आपण दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 56 хвилин тому +2

    ह्या लबाड कुटुंबाचं देशाला लागलेलं ग्रहण कधी सुटणार 😡अतिशय उत्तम व्हीडिओ 👍👌👌👌

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Годину тому +8

    योगीजी झिंदाबाद सर्व प्रकारच्या माफीयांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "

  • @rohiniganapule1083
    @rohiniganapule1083 Годину тому +4

    फारच छान माहिती मिळाली.
    तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप छान informative असतात

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 2 години тому +7

    अप्रतिम विश्लेषण

  • @bhagyashritemkar4259
    @bhagyashritemkar4259 Годину тому +3

    तुमचे बहुतेक सर्व व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न असतो. अतिशय माहितीपूर्ण असतात त्याबद्दल धन्यवाद

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 58 хвилин тому +1

    मूलभूत माहिती जनतेला मिळाली. खूप खूप धन्यवाद नेने जी. सुधाकर पोटे, शिरूर

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 3 години тому +5

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @bhaveshbhoir3706
    @bhaveshbhoir3706 Годину тому +1

    एकदम बरोबर, वाट लावली देशाची या काँग्रेस ने

  • @nileshbhong1374
    @nileshbhong1374 2 години тому +7

    नेने सर बोफोर्स घोटाळ्याविषयी खुप अभ्यासपूर्ण विवेचन दिले. परंतु मला बांगलादेश मधील हिंदुची खुप चिंता आहे. भारत बंगलादेशा विरोधात कडक कार्यवाही का करत नाही समजत नाही? आणि भविष्यात भारताच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीने शेख हसीनांचे सरकार परत येऊ शकेल का?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Годину тому

      20 जानेवारीपर्यंत भारत थांबला आहे

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 Годину тому +1

    असे अनेक टोणगे उजळमाथ्याने फिरत आहेत.हे सर्व तुरुंगात लवकर जावेत हीच माझी इच्छा आहे.राजकीय इच्छा शक्ती जागी व्हावी.देशप्रेम उसळून यावे.

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 3 години тому +4

    Jay Hind sir

  • @SBS6160
    @SBS6160 3 хвилини тому +1

    नेहरू पासुन गांधी पर्यंत हे परीवार भारत देशाला स्वतःची जागीर समजत आहेत.

  • @bandumhatre8529
    @bandumhatre8529 2 години тому +4

    खूप खूप छान आहे

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 години тому +2

    Right sir and good vishleshan sir 🙏

  • @anildeshkar906
    @anildeshkar906 Годину тому +4

    बोफोर्स ची माहिती बाहेर आली तर आनंदच आहे परंतु आपले राजकारण पहाता काही तडजोड होणे पण अशक्य नाही. आजच्या विडिओ मध्ये खूप सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
    अनिल देशकर नवी मुंबई

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 43 хвилини тому

      तडजोड? कुणाशी? SC बरोबर की CBI शी??? 😅😅 काहीही...

  • @jaibholenath455
    @jaibholenath455 34 хвилини тому +1

    khup chhan jai hind

  • @surendravkamath
    @surendravkamath Годину тому +1

    all said and done i have absolutely no faith in the bhartiya judiciary to hope that some day gandhi family members will be brought to justice in any, any, of the cases.

  • @chandrashekharjadhav535
    @chandrashekharjadhav535 10 хвилин тому

    अतिशय रंजक माहिती...❤❤❤

  • @anilbagwe2542
    @anilbagwe2542 Годину тому +1

    फारच छान विश्लेषण

  • @avdhutkushe8761
    @avdhutkushe8761 Годину тому +3

    नेने सर नमस्कार
    बोफोर्सची माहिती जशी बाहेर येणार तशी चीनी सरकार बरोबर कॉंग्रेसने केलेल्या एम ओ यू चा मसुदा कसा मिळवता येईल

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 14 хвилин тому

    वा छान विश्लेशन केले आहे

  • @sandeepbade8047
    @sandeepbade8047 Годину тому +1

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 13 хвилин тому

    आभार 👍🏻🙏🏻

  • @sureshpardeshi1736
    @sureshpardeshi1736 2 години тому +1

    जय बजरंग तगड़ा

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 19 хвилин тому

    अदाणीला वाचवण्यासाठी मार्ग सापडला वाटते...

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Годину тому

    🙏🙏🙏

  • @SanjayRumde
    @SanjayRumde Годину тому +1

    कधीकाळी लोकसभेत भाजपाच्या दोन जागा होत्या, तिच परिस्थिती काँग्रेसची होण्याची चिन्हे दिसत आहे. गांधी घराण्याकडून नेतृत्व हस्तांतरित करण्यात काँग्रेसचे हीत आहे का?

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Годину тому +2

    वोहरा समितीचा अहवाल संसदेत पटलावर ठेवला जाईल का?

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 Годину тому +1

    अश्र्वम नैव गजं नैव

  • @atul58
    @atul58 35 хвилин тому

    How did you calculated current value of 55/64 crore ? Just academic curiosity.

  • @madankadam09
    @madankadam09 3 години тому

    🎉🎉🎉

  • @abhijitlimaye
    @abhijitlimaye Годину тому

    सर, M777 ही अमेरिकन आहे. आपण कदाचित assemble करत असु पण माझ्या मते आपण बनवलेली नाही.
    आपण ATAGS and K9 Vajra with Korean collab बनवले आहेत

  • @vasantsolunke1246
    @vasantsolunke1246 Годину тому

    मेडिसिन निर्यात बंद का करत नाही बंगलादेशीच भारत? याचे कारण सांगाल नेने सर.

  • @RamchandraKatore-bk8js
    @RamchandraKatore-bk8js 2 години тому +2

    bofhars.case.opan.zalich.pahije.gandi.khare.khote.kalelach.deshala
    .ani.congresala

  • @RamchandraKatore-bk8js
    @RamchandraKatore-bk8js 2 години тому

    bharatamade

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 2 години тому

    आता 26 January 2025 पर्यंत वाट बघावी लागणार 😂

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 2 години тому +5

    नेने साहेब.. Black money वर Switzerland मधून महिती मिळणारी होती कोणा कोणा जवळ ब्लॅक मनी आहे ते भारत सरकार ला milnar hoti काही झाले नाही.. सुप्रीम कोर्ट ने सुद्धा कमेटी स्थापन केली होती.. काही झाले nhi

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 2 години тому +1

      अगदी बरोबर 👍

    • @sanjayagarwal6281
      @sanjayagarwal6281 2 години тому +1

      @dipakvanikar6254 आता त्यांना माहीत आहे जनता विसरभोळे आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Годину тому

      जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन देशाला फार फार लुबाडण्यात आले आहे यामधे जनतेला प्रचंड त्रास दिला गेलाय हेच खरे आहे

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 Годину тому

    बोफर्स 🚩🥁🎷🎷🎷🥁🚩🤣

  • @RamchandraKatore-bk8js
    @RamchandraKatore-bk8js 2 години тому +1

    congresala
    deshabadal.prem.navate.tyana.fhakt.satta.havi.hoti

  • @divakarnarkar
    @divakarnarkar Годину тому

    August Westland?

  • @dipakdande213
    @dipakdande213 Годину тому

    भारत का काही करू शकत नाही.

    • @user-hx1oz8nd5z
      @user-hx1oz8nd5z Годину тому +1

      Sagale Karu shakto...agodar aki dakhawa..mag sagale kahi hoil

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 3 години тому +1

    Nothing will happen

  • @RamchandraKatore-bk8js
    @RamchandraKatore-bk8js 2 години тому

    2016.la.s.shinde.manale.hote
    .ki.lok.bofhars.ghotala.visarun.jatil.relp.hotach.rahatil😊

  • @YogyaShindwBalajiShinde
    @YogyaShindwBalajiShinde 3 години тому +1

    आता कशाला फोन करतात दुसऱ्या गोष्टी जे झालं ते झालं आता बघा नीट❤🎉

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Годину тому +1

    86 साली सोन्याचा दर 1000 रु प्रती तोळा होता आता तो जवळपास 80 पट वाढलेला आहे .

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 2 години тому +1

    ॲक्शन होईल
    लोकशाही ?

  • @RamchandraKatore-bk8js
    @RamchandraKatore-bk8js 2 години тому

    m.gandhi.muslim.premi.hote.

  • @dsksail
    @dsksail 3 години тому

    Not bed good for time pass Robert wadera is sample

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 2 години тому +2

    बांगलादेशातील हिंदूंसाठी भारत सरकारला काही करायचे असते तर त्यांनी एव्हाना नक्कीच असते!
    जे सरकार पश्चिम बंगालमधील हिंदूंना वाचू शकत नाही ते बांगलादेश साठी काय करणार?

    • @sanjayagarwal6281
      @sanjayagarwal6281 Годину тому

      Trump chi vat बघत आहे.. Israel सारखी हिम्मत लागते ती आहे नाही

    • @user-hx1oz8nd5z
      @user-hx1oz8nd5z Годину тому +3

      Shant basa....ithali Hindu madhali aki aahe ka sanga aadhi...swata khup shahane asalyasarkhe bolatat...je karat aahet tyala sath dyayachi nahi...Ani dusaryawar bot dakhawayche

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 41 хвилина тому

      मग तू जा ना बांगला देशात लढायला

  • @santoshhoshing4608
    @santoshhoshing4608 29 хвилин тому

    Kharach bhartala 2050 paryant musalmanancha dhoka aahe ka te saanga

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 25 хвилин тому

      तुमचे काय निरीक्षण? तुम्हीच सांगा..

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 3 години тому +2

    वजनाने दुपटीने हलकी? म्हणजे निम्मी ना?मग तसं सोपं सांगा ना नेने साहेब

    • @user-hx1oz8nd5z
      @user-hx1oz8nd5z Годину тому +1

      Brrr😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 34 хвилини тому +1

      सोप्पं च सांगितले,तुम्हाला ते ही कळत नाही हा तुमचा प्रोब्लेम 😅

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 Годину тому

    राफेल ताजा आहे. त्याच्या उघडा

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 Годину тому

    मोठ्ठी शिक्षा करणार मोदी, पवारांना पद्मविभूषण दिल्यासारखी, तेव्हा म्हणे सर्वांना घाम फुटला होता

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 52 хвилини тому

    अवघड आहे सध्या जे electrol bond, Adani प्रकरण, असे कितीतरी प्रकार ह्याची तकूठे वाच्यातच नाही.
    मुळात सर्व राजकारणी एकच माळेचे मणी.
    तेरी भी चूप मेरी भी चूप.
    सर्व नेते मंडळी पोट फुटे पर्यंत पैसा खात आहेत.

    • @durgaprasadsathe2982
      @durgaprasadsathe2982 24 хвилини тому

      इलेट्रॉयल बाँड म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहित नसावं.

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 Годину тому

    पक्षाचा विचार न करता सगळ्याच भ्रष्टाचारी लोकांना अद्दल घडेल अशी आशा माझ्या सारखे मतदार गेली साडे दहा वर्षं ठेवून आहेत.
    .
    पण होत काहीच नाही हे ही दहा वर्षांत समजलं

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 3 години тому +3

    Augusta westland helicopter, national herold hey prakran bhartiya court mdhe suru hai hyamdhe Gandhi family bail var aahe Jar Modi sarkar eccha shakti asel tar punishment hou shakel.. Parantu Modi sarkar fakt pressure tactics krt aahe 11 varsh zale parantu result kahi nahi

  • @abhijitdeokar2614
    @abhijitdeokar2614 Годину тому

    राफेल विमान खरेदी व्यवहारसंबंधी व्हिडिओ बनवा.

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 2 години тому

    Kahi nahi honar. Waste of time & money. System sucks

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 2 години тому

    70 Hajar Cha Ghotla Karnara Ajit Pawar Arth Mantri BJP Kela..Ha Chamtkar..😅

  • @vijaykulkarni3965
    @vijaykulkarni3965 32 хвилини тому

    Hindunche rakshan hosathi apan Donald chi vat baghtoy.Very pitty.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 26 хвилин тому

      मग तू जाऊन लढ की बांग्लादेशात जाऊन. लांबून तिर मारू नकोस

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 2 години тому

    तुम्ही impartial नाही वाटत. सतत, सगळे भाग भाजप, संघ यांची तळी उचलण्यासाठी खर्च करता. काँग्रेसने काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या. त्याविषयी का बोलत नाही?

    • @rajanmanjrekar
      @rajanmanjrekar 58 хвилин тому +1

      इंदिरा गांधी यानी पाकिस्तानचे दोन तिकडे करून बांगलादेशची स्थापना केली. त्याव्यतिरिक्त ज्या काही चांगल्या गोष्टी या देशात कॉंग्रेस च्या काळात घडल्या, त्या देशभक्तीचा हेतू ठेवून कॉंग्रेस ने केलेल्या नाहीत, तर इथल्या नोकरशाही मधल्या काही देशभक्त लोकांनी केलेल्या आहेत.
      आणि, एक चांगली गोष्ट घडली असेल, तर शंभर वाईट गोष्टी कॉंग्रेसने वाईट किंवा भ्रष्टाचाराच्या हेतूने केलेल्या आहेत. या आता 100 सोडून फक्त एकच चांगली मुद्दामहून शोधून त्यावर Video बनविण्याचे काम रविश कुमार सारखे कॉंग्रेसभक्त पप्पूभक्त पत्रकार करतच आहेत. त्यांचे Video बघा. हा चॅनेल आमच्यासारख्या राष्ट्रवादी देशभक्ताःसाठी आहे.. राग नसावा.. 😅

  • @keshavpitre6426
    @keshavpitre6426 3 години тому

    आपले 1986 आणि 1948 चे आताचे calculation conversion चुकीचे वाटते. परत चेक करावे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 28 хвилин тому

      तुमचं calculation सांगा की. चेक करू आम्ही.😅

  • @RamchandraKatore-bk8js
    @RamchandraKatore-bk8js 2 години тому

    cummishan.khananayat.congred.no.one
    hoti.ahe.rahil.

  • @RamchandraKatore-bk8js
    @RamchandraKatore-bk8js 2 години тому +1

    bofhars.sattay.baher.yene.jaruri

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 2 години тому +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 2 години тому +1

    अप्रतिम विश्लेषण