पार्किन्सन रोग: लक्षणे आणि उपचार | Parkinson's Disease in Marathi | Dr Dhruv Suresh Batra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • #ParkinsonDisease #MarathiHealthTips
    पार्किन्सन्स रोगात, हात आणि पाय थरथर कापणे, चालणे, बसणे आणि उभे राहण्यात अडचण येणे, शरीराची गती मंद होणे, चालताना संतुलन आणि समन्वय राखण्यात अडचण येणे किंवा तोल गेल्याने एखादी व्यक्ती पडणे इत्यादी लक्षणांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. इतर लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता, वारंवार लघवी होणे, आणि लघवीवरील नियंत्रण गमावणे, भयानक स्वप्ने, चव आणि वास कमी होणे इत्यादी. पार्किन्सन रोगाबद्दल अधिक जाणून घेऊया, न्यूरोलॉजिस्ट डॉ ध्रुव बत्रा यांच्याकडून.
    या व्हिडिओमध्ये,
    पार्किन्सन रोग म्हणजे काय? (0:00)
    पार्किन्सन रोगाची कारणे काय आहेत? (1:10)
    पार्किन्सन रोगाची लक्षणे कोणती? (3:03)
    पार्किन्सनच्या वृद्ध रुग्णांना कोणते उपचार मदत करतात? (4:29)
    पार्किन्सन्स असलेल्या व्यक्तीने केव्हा काळजी घ्यावी? (7:07)
    पार्किन्सन्स रोगामध्ये होम केअर व्यवस्थापन (8:55)
    Parkison’s Disease is a disorder in which a portion of your brain deteriorates over time, resulting in increasingly severe symptoms. This disorder can have a wide range of additional consequences on your senses, cognitive capacity, mental health, and more. What are the symptoms of Parkison’s Disease? How to treat? Let's know more from Dr Dhruv Suresh Batra, a Neurologist.
    In this Video,
    What is Parkinson's Disease? in Marathi (0:00)
    Causes of Parkinson's Disease, in Marathi (1:10)
    Symptoms of Parkinson's Disease, in Marathi (3:03)
    Treatment of Parkinson's Disease, in Marathi (4:29)
    When to consult a doctor? in Marathi (7:07)
    Home care management in Parkinson's disease, in Marathi (8:55)
    Subscribe Now & Live a Healthy Life!
    स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
    Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
    For requesting contact details of doctors - please message Swasthya Plus on Facebook: / swasthyaplusmarathi
    For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at hello@swasthyaplus.com
    Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!

КОМЕНТАРІ • 13

  • @rupalishinde3988
    @rupalishinde3988 12 днів тому

    डॉक्टर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक आणि एक शब्द खरा आहे. माझ्या वडिलांना देखील हा आजार आहे

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 19 днів тому

    अतिशय छान माहिती दिली..धन्यवाद सर!!

  • @dattatraylokhande2008
    @dattatraylokhande2008 24 дні тому

    खूपच छान माहिती दिला सर

  • @snehalvengurlekar1561
    @snehalvengurlekar1561 Місяць тому

    खूप उपयुक्त माहिती सर.

  • @arunakhot4934
    @arunakhot4934 Місяць тому

    खूप उपयुक्त माहिती.

  • @sandhyadurge249
    @sandhyadurge249 Рік тому +2

    खूप छान समजावले आहे.

  • @naiknawrepoonam2173
    @naiknawrepoonam2173 3 місяці тому

    खूप छान समजाऊन सांगितलं सर धन्यवाद .

  • @kalavatidhokne4499
    @kalavatidhokne4499 9 місяців тому +1

    ग्रेट सर खूप उपयुक्त माहिती दिली 👌👌🙏🏼🙏🏼

  • @sureshdamkondwar378
    @sureshdamkondwar378 9 місяців тому +1

    Khupp chhan

  • @somnathgavshete5610
    @somnathgavshete5610 3 місяці тому +2

    सर जी तुम्ही लक्षणे सांगितली आहे तीच माझ्या वडिलांना आहे एखादी टॅबलेट असेल तर सांगा छान माहिती दिली सर तुम्ही❤🙏

    • @sushilvarma1939
      @sushilvarma1939 13 днів тому

      नुरॉलॉजिस्टला दाखवा.. माझे age57. syndopa plus दिवसातून 2 वेळा चालू आहे... 😢😢

  • @user-od7qf4ke8n
    @user-od7qf4ke8n 9 місяців тому

    खुप छान माहिती सर

  • @supriyawaykule1800
    @supriyawaykule1800 5 місяців тому

    Very nice information sir