एवढा शूटिंग चा व्याप असताना, हे सर्वच तुम्हाला कसं काय जमचं!!! लेखन, वाचन, शूटिंग, स्वैम्पाकघरात सुद्धा तुमचा वावर असतो., फिटनेस, सौंदर्य कडे सुद्धा लक्ष द्यायचं. खरंच ग्रेट आहात तुम्ही. कौतुक वाटतं तुमचं खूप.
tumch bolan khup chhan aahe. tumche vichar baghun tumche vay lakshat pn yet nahi. ugach maaz vay jast aahe -mi pavasale pahilet vagaire as karun ugach ज्ञान न पाजळता खूप सविस्तर आणि प्रत्येक वर्गातील लोकांना आपलंसं वाटेल असाच बोलता. खूप लकी आहेत तुमच्या घरातील लोक की त्यांच्या घरी तुमच्या सारखं आणि काकांसरख(तुमचे मिस्टर) अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे.❤❤❤❤❤❤❤
Tumhi kharach multi talented aahat. Mala khup aavadta tumhi. You are a superwomen. An inspiration to all of us. Keep it on. Best of luck and Subh Diwali to you and your family members. 😘❤
मी संगीता...तुमची वयाची पन्नास वर्ष झाली असेल. तुम्हाला गुडघ्यावर बसता येते हे बघून मला खूप बरे वाटले. मी ही तुमच्या वयाची आहे.मला तसें बसता येत नाही.छान काढली रांगोळी.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे बोलणे खूपच लाघवी आणि मधाळ आहे खरच तुम्हाला एव्हड्या धावपळीतून सगळं करायला जमते खूप कौतुक आहे अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच माझी सदिच्छा दीपावलीच्या तुम्हा दोघा उभयतांना शुभेच्छा ❤
ऐश्वर्या तुझे बोलणे खुप गोड आहे. मी ६६वर्षाची आता मी मांडी मारून रांगोळी काढते . ठिपक्यांची सणावाराला मोठी रांगोळी काढते . ऐश्वर्या तु उत्तम कलाकार आहे .तुमची जोडी छान आहे . आज तु जास्तच सुंदर दिसत आहे . तिर्थक्षेत्र,पर्यटन यात्रा हा विषय घेवून व्हिडीओ टाकत रहा
दिवाळीच्या खूप खूप शुभकामना. सर्वच पारंपारिक दागिने घातले आहेत नथ, बांगड्या वगैरे, पेहराव सुध्दा केला आहे तर पायात जोडवी सुध्दा परिधान करायला हवी होती. असो ज्याची त्याची आवड. शास्त्रीयदृष्ट्या जोडवी घालणं हे फायद्याचं आहे.
*दिन दिन दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी आनंदाचे झाड दारी झुलते डहाळी* 🌿 *दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली* ⚱️🪔🪔🪔🪔🪔✨🌟💥💣🧨💫🔥❤ *ऐश्वर्या मॅम तुम्ही खूप छान सुंदर दिसताय* ❤👌👌 खूप छान सुंदर रंगभरी रांगोळी👌👌👍😊 एवढं तुम्ही व्यस्त असता आणि त्यातून वेळ काढून इतकी सुंदर रांगोळी काढली खूप छान👏👏👌👌😊❤❤ मी शितल जाधव🙏
एवढा शूटिंग चा व्याप असताना, हे सर्वच तुम्हाला कसं काय जमचं!!! लेखन, वाचन, शूटिंग, स्वैम्पाकघरात सुद्धा तुमचा वावर असतो., फिटनेस, सौंदर्य कडे सुद्धा लक्ष द्यायचं. खरंच ग्रेट आहात तुम्ही. कौतुक वाटतं तुमचं खूप.
Mam, You are all rounder.
रांगोळी तुमच्या सारखीच सुंदर.
ऐश्वर्या रांगोळी पेक्षा तुझं बोलणं मला जास्त भावलं . दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा
Beautiful रांगोळी❤happy diwali❤❤❤
मस्त खूप सुंदर , तूम्ही हे सर्व करताय हे पाहून खूप छान वाटले तूमच्या बद्दल चा आदर अजून वाढला... ताई तूम्हाला दिपावली च्या खूप शुभेच्छा❤
रोज व्यायाम करता म्हणुन असे बसला आहात. हे बघून खूप बरे वाटले. रांगोळी तर उत्तमच काढली आहे.दिवाळीच्या खूप शुभेच्छा
पटकन आणि छान काढली रांगोळी मॅडम. मला असे वाटते की कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, सगळ्या क्षेत्रात तो त्याच्या कलेची चुणूक दाखवतो. शुभ दीपावली.
ग्रेट 😊 सर्वगुणसंपन्न आहात तुम्ही. शुभ दीपावली 😊
रांगोळी घालतांना अस बसता येत तुम्हाला (गुढग्यावर) मस्त एकदम फिट आहात व्यायाम पण करताय त्यामुळे आहात तशाच आहात
किती सुंदर रांगोळी काढलीत तुम्ही ताई सुटसुटीत तुमचं बोलण किती छान गोड आहेत तशाच आहात आणि रहा. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला❤😊
tumch bolan khup chhan aahe. tumche vichar baghun tumche vay lakshat pn yet nahi. ugach maaz vay jast aahe -mi pavasale pahilet vagaire as karun ugach ज्ञान न पाजळता खूप सविस्तर आणि प्रत्येक वर्गातील लोकांना आपलंसं वाटेल असाच बोलता. खूप लकी आहेत तुमच्या घरातील लोक की त्यांच्या घरी तुमच्या सारखं आणि काकांसरख(तुमचे मिस्टर) अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे.❤❤❤❤❤❤❤
Tumhi kharach multi talented aahat. Mala khup aavadta tumhi. You are a superwomen. An inspiration to all of us. Keep it on. Best of luck and Subh Diwali to you and your family members. 😘❤
खूपच छान रांगोळी काढली. 👍👌👌👌❤❤❤ दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 🙏
Happy Diwali Tai🥰💥❤..... Beautiful Rangoli 7/10...
सुंदर ❤ शुभ दीपावली ❤
खुप सुंदर काढलीत रांगोळी.शुभ दिपावली.
Happy Diwali. Mam अगदी लहान पासून तुम्हाला पाहते महाश्वेता खव्यगिरी❤
खूप छान रांगोळी 👌 तसेच गोड हावभाव आणि गोड बोलणं... खूप मस्त 👌
खूप छान काढली आहे रांगोळी Happy Diwali 🪔
मी संगीता...तुमची वयाची पन्नास वर्ष झाली असेल. तुम्हाला गुडघ्यावर बसता येते हे बघून मला खूप बरे वाटले. मी ही तुमच्या वयाची आहे.मला तसें बसता येत नाही.छान काढली रांगोळी.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
योग सुरू करा खरंच.. दीपावली शुभेच्छा
योगा क्लास लावा. . खूप बदल होतात शरीरात.मी पण ५२ वयाची आहे मी पण गुडघ्यावर खूप वेळ राहू शकते.
तुमचे बोलणे खूपच लाघवी आणि मधाळ आहे खरच तुम्हाला एव्हड्या धावपळीतून सगळं करायला जमते खूप कौतुक आहे अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच माझी सदिच्छा
दीपावलीच्या तुम्हा दोघा उभयतांना शुभेच्छा ❤
खूप खूप कौतुक तुमचं... फिटनेस फारच सुरेख 👌👌
Happy Dipawali🎉🎊🥳
Khup Chan
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किती सुंदर रांगोळी 👌👌
खूप सुंदर रांगोळी दिवाळीच्या शुभेच्छा
खूप सुंदर आलीय रांगोळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Rangoli sachya use karatane adhi rangoli colour spred karayche mg sacha thevun tyavarun white rangoli takaychi an hatane spred karaychi ..chan jamte🤞 ...&tumi hatane kadhleli rangoli pn mstch aliy❤..
खूप सुंदर दिसताय ताई... शुभ दीपावली. Such versatility.... तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच❤
9:20 💯💯💯
खूप छान शुभ दीपावली
दिवाळी च्या खुप शुभेच्छा
पैठणी आणि तीचा कलर खुप सुंदर ❤
तुझं आयुष्य पण असच आनंदाच्या ठिपक्यांप्रमाणे राहो. ॥¤ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ॥¤ 🎉❤❤ u
मॅडम खुप छान रांगोळी काढलीत,आणि तुम्ही पण छानच दिसताय.तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 👌👍🏻🙏🏻💐
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤🎉
खूप खूप छान ...सुंदर सगळं..
रांगोळी,नारायण पेठी तिचा रंग, तुझं दिसणं,
गोड हसणं बोलणं आणि सुंदर सप्तरंगी दिवाळी
दिवाळीच्या शुभेच्छा.
Khup chhan rangoli kadhali..Great...
My bestwishes for Diwali festival festival of food culture nice rangoli thanks
🎉🎉
खूप छान ताई.तुमच्याकडे बघितले की मला खूप प्रसन्न वाटते. दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉
खूप सुंदर ❤ दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ❤
Simply beautiful no words to express
चिवडा, कडबोळी, चकली, करंजी. फराळ च हुबेहूब. मस्त. ❤❤
खूपच मस्त मॅम योगा hi तुमचा असतो त्यात मालिका किचन ची आवड रांगोळी ची hi खूपच मस्त वाटले शुभ दीपावली 🙏
ऐश्वर्या तुझे बोलणे खुप गोड आहे. मी ६६वर्षाची आता मी मांडी मारून रांगोळी काढते . ठिपक्यांची सणावाराला मोठी रांगोळी काढते . ऐश्वर्या तु उत्तम कलाकार आहे .तुमची जोडी छान आहे . आज तु जास्तच सुंदर दिसत आहे . तिर्थक्षेत्र,पर्यटन यात्रा हा विषय घेवून व्हिडीओ टाकत रहा
तुमही मला खूप आवडता.बोलनं छान असतं.❤
Khup khup sundar rangoli sadrikaran uttam tumcha Ghe bharari cinema mala khup avadla hota Diwali chya khup khup shubeccha
मनापासून छान रांगोळी काढलीत 👌👏💥✨
Shooting sambhalun he sarva karta tai mastach Happy Diwali 🎉🎉
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ऐश्वर्या mam ❤❤❤ 💖 रांगोळी छान आहे ❤❤❤
झटपट आणि रंगानी सजलेली रांगोळी खुप छान
Kiti goad disat ahat mam❤lakshmich janum Sadi jewellery saglech khupch sunder.
दिवाळीच्या खूप खूप शुभकामना. सर्वच पारंपारिक दागिने घातले आहेत नथ, बांगड्या वगैरे, पेहराव सुध्दा केला आहे तर पायात जोडवी सुध्दा परिधान करायला हवी होती. असो ज्याची त्याची आवड. शास्त्रीयदृष्ट्या जोडवी घालणं हे फायद्याचं आहे.
ताई तुम्ही मला खुप खुप आवडता तुमची शीनेमे तर लई भारि आहेत❤
खूप छान रांगोळी शुभ दिपावली
Diwalichya Hardik Shubheccha ani navin gharachya suddha manapasun khup khup shubheccha. Rangoli khup chan kadhili ahe. Kalakar ha nehmi kalakar asto. Abhinayache rang n rangoliche rang ekrup zalet.
Khup chaan tai....must mahiti saangitali....
RUPALI kadam
खुप खुप सुंदर रांगाेळी मँडम
तुमही बराेबर बाेलता मँडम शेणाने सारवलयावर किंवा गेरु लावलयावर रांगाेळी खुप सुंदर दिसायची पण आता सवचछ जागेवर रांगाेळी काढली जाते. तुमची साडी खुप सुंदर.
तुमही खुप सुंदर दिसत आहात. दिवाळीचया खुप खुप शुभेचछचा 😊😍😍🙏🙏
खूप छान
Khup chan distes , rangoli pan chan
Happy diwali mam ❤❤❤❤❤
👌👌👌
*दिन दिन दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी आनंदाचे झाड दारी झुलते डहाळी* 🌿 *दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली* ⚱️🪔🪔🪔🪔🪔✨🌟💥💣🧨💫🔥❤
*ऐश्वर्या मॅम तुम्ही खूप छान सुंदर दिसताय* ❤👌👌 खूप छान सुंदर रंगभरी रांगोळी👌👌👍😊
एवढं तुम्ही व्यस्त असता आणि त्यातून वेळ काढून इतकी सुंदर रांगोळी काढली खूप छान👏👏👌👌😊❤❤
मी शितल जाधव🙏
खूप सुंदर रांगोळी काढली आहे ताई. शुभ दिवाळी💫
Khub chan rangoli subhecha
Khuup sunder Rangoli .Happy Diwali 🎉😊
Khup chan mam.tumhi amhala vlogchya nimittane bhetata.Thank u.
ऐश्वर्या ताई खूप छान रांगोळी❤❤
खुप छान काढली.
छान काढली रांगोळी
ऐश्वर्या दिसतेस पण सुंदर
शुभ दीपावली
Happy दिवाळी
Kiti sunder😊.. Tumhala baght rahava vatata.... Mhahashewtetachi athawan.. Happy diwali
दीपावलीच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा खूप छान दिसता आणी बोलता पण गोड
Chan rangoli happy diwali tumhala🎉🎉🎉🎉🎉
सुरेख 👌 अनंत शुभेच्छा ❤
Khup chan zali rangoli
Khup mast rangoli tai
Khup chan watall tai.tumhi je bollat te aikun kahanpanuchi aathan zali.aamhi pan asech thipkyancha kagad karnyapasun tayari karaycho.tyat khup maja hoti.tumhala dipawlichta khup sarya shubhechha🎉🎉🎉.anupama sahasrabudhe.
Khup Sundar rangoli kadhali aahe
👌👌 शुभ दीपावली 💐
व्हा खूपच छान मस्त
👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤
छान! किती ही readymade रांगोळ्या आल्या तरी स्वतः हाता ने रांगोळी काढायचं समाधान वेगळ च असत न..😊
wow tumchi harach kamal aahe tumhi kasa vel kadhta, tumhala divalichya shybhechya
Khup chan Aishwarya shubh deepawali
Diwalichya🎉🎉 Shubechha...mam
Ur simply great! Itki mothi actress hya saglya goshti kiti aavdine karte he baghunach kautuk वाटल. Shubh दीपावली
Lokaricha rumaal mast rangoli
खुप सुंदर पेशविन बाई नमस्कार
Mast sunder taai❤
शुभ दिपावली ताई
Happy Diwali 🎉🎉
Very beautiful😍❤ 🙏👌👌
शुभ दीपावली
असे नाही, रांगोळी येत नाही हा काही कौतुकाचा विषय होऊ शकत नाही. निदान स्वस्तिक तरी काढता यायला हवे.❤
खूप गोड आवाज आहे तुमचा, खूप छान दिसता❤
Happy Diwali 👌👌👌👌👌👌
अप्रतीम काढली की रांगोळी😊
ताई पैठणी कुठून घेतली आणि किंमत किती प्लीज सांगा 🙏🏻
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला...❤