श्री शंकर गीता. अध्याय - १ Shri Shankar Geeta. Chapter -1 पठण - योगेश तपस्वी
Вставка
- Опубліковано 30 гру 2022
- सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अतुल्य जीवन चरित्राचे वर्णन करणारा पंडित भगवंत वासुदेव अघोर रचित शंकर गीता हा ग्रंथ समस्त शंकर महाराज भक्तांच्या दृष्टीने अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नित्य पठण करणारे अनेक सदभक्त आहेत... पण काही कारणाने ज्यांना नित्य पठण करता येत हवी नसेल अशा भक्तांना किमान नित्य श्रवणाची सोय असावी म्हणून आज पासून दररोज एक अध्याय या प्रमाणे एकूण १८ अध्याय सादर करीत आहे.
रचनाकार - पं. भगवंत वासुदेव अघोर
पठण - योगेश नारायण तपस्वी
रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग - अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स पुणे.
निर्मिती - योगेश तपस्वी
अभिजित सराफ
आज श्री शंकर महाराजांची जयंती
चार दिवसांपूर्वीच डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने श्री शंकर गीता वाचणे अशक्य होते. अचानक मनात आले u ट्यूब वर शोधावे आणि श्रवण करता आले तर पाहावे आणि ते सापडले .श्रवणाचा लाभ मिळाला आणि आनंद घेतला. धन्य वाटलं.जय शंकर
जय शंकर महाराज
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय शंकर महाराज की जय हो
जय शंकर महाराज
श्री शंकर गीता पारायण सेवा महाराजांचरणी अर्पण श्री आशापुरी देव्यै नमः 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
जय शंकर बाबा
जय शंकर
जय शंकर
खूप सुंदर पठण ऐकूण मनाला शांती वाटते . अतिशय गोड आवाज आहे .🙏🙏🙏
धन्यवाद... श्री स्वामी समर्थ
Jai shankar
जय शंकर
श्री शंकर जय शंकर! 🙏🌹
जय शंकर महाराज
अतिशय सुंदर. स्पष्ट उच्चार. कडक आवाज. फारच छान.
ॐ जय शंकर ! जय जय शंकर ! 🙏
धन्यवाद... जय शंकर
श्री सद्गुरू शंकर महाराज
जय शंकर महाराज
अतिशय गरज होती खुप खूप आभारी जय शंकर❤️
धन्यवाद... जय शंकर
Khup chan........... Sir
धन्यवाद.. जय शंकर
Atishay sunder! Dhanyawad 🙏
धन्यवाद... जय शंकर
Jai Shankar
जय शंकर महाराज
shree swami samarth
श्री स्वामी समर्थ... जय शंकर
खुप दिवसाची इच्छा होती एक्यची
माझी पण... जय शंकर
जय शंकर बाबा
जय शंकर बाबा
खूपच छान काका
धन्यवाद.. जय शंकर
🙏🏻
जय शंकर बाबा
जय शंकर बाबा
जय शंकर 🙏🙏
जय शंकर महाराज
Jay Shankar 🙏🙏
जय शंकर
Angawar kata yeto aiktana
Jay shankar🙏
धन्यवाद... जय शंकर महाराज
🙏 Jay shankar shree swami samarth 🙏
जय शंकर महाराज
🙏🌹जय शंकर🌹🙏
जय शंकर
*┈┅━❀꧁‼️श्री योगयोगेश्वर शंकर बाबा महाराज‼️꧂❀━┉┈*
*┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉┈*
*‼️श्री शंकर बाबा महाराज‼️तेरे में "धनकवडी" के "रास्तो" पे चलाये रखना, किसी का दिल ना दुःखे मेरे "शब्दों" से इतना रहम तू मेरे‼️श्री शंकर बाबा महाराज‼️मुझपे बनाए रखना....‼️*
*┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉┈*
*꧁🌎‼️ब्रम्हांडनायक‼️🌎꧂*
जय शंकर महाराज
🙏🙏🙏🙏🙏 Dhanywaad 🙏🙏🙏 Dhanywaad 🙏🙏🙏🙏 Dhanywaad 🙏
जय शंकर
जय शंकर 🙏
जय शंकर
जय शंकर बाबा 🙏🙏🌹🌹
जय शंकर बाबा
जय शंकर श्री स्वामी समर्थ
जय शंकर
Jay shankar 🙏🙏
जय शंकर
सद्गुरू शंकर महाराज की जय 🙏 🙏
जय शंकर महाराज
अतिशय सुंदर
धन्यवाद... जय शंकर बाबा
Shri sadguru Shankar Maharaj ki Jai
जय शंकर बाबा
Jai Shankar Baba prasan 🙏🙏🌹🌹🙏🙏♥️♥️🙏🙏
जय शंकर बाबा
खूप च छान..... जय शंकर
धन्यवाद... जय शंकर
Khup chan kaka . Tumchya aawajat Shankar Geeta aikne mhanje maharajana pratyaksha samor aslyache anubhavane, sagle prasang dolyasamor ubhe rahile. Navin varshache sunder suruvat. Jai Shankar Maharaj. Jai Shankar baba🙏🙏🙏
महाराजांच्या कृपेने हे काम माझ्या कडून होतंय हे माझे भाग्य.... खूप खूप धन्यवाद... जय शंकर
Thank you
जय शंकर
Mi pahilyanda ch aikte ahe. Aikun khup chan ani prasanna vatle. Dhanyawad 🙏
धन्यवाद.. जय शंकर बाबा महाराज
Jay Shaker 🙏🙏
जय शंकर
Jai Shanker Maharaj
जय शंकर महाराज
जयशंकर बाबा
जय शंकर बाबा
जय शंकर बाबा❤
जय शंकर बाबा
Khup good
धन्यवाद... जय शंकर
SHANKAR MAHARAJ BLESS ALL OF US ❤
जय शंकर बाबा महाराज
खूप छान,आता या वयात वाचन होण मुश्किल होत.तेव्हा तुमच्या आवाजात शंकर गीता ऐकणे ,खूप छान वाटले.धन्यवाद गुरुजी.🙏🙏
जय शंकर... सध्याचे आयुष्य खूप धावपळीचे झाले आहे तर काहींच्या मनात असूनही शंकर गीतेचे वाचन करणे होत नाही.. अश्या सर्व भक्तांना किमान श्रवण भक्ती तरी करता यावी हाच माझा उद्देश होता.. तो साध्य झाल्याचं जेंव्हा तुमच्या सारखे भक्त कळवतात तेंव्हा फार बरं वाटतं... जय शंकर
खूप धन्यवाद आणि तुमचे आभार🙏❤️ अतिशय सुंदर
धन्यवाद... जय शंकर
आभारी आहोत.. जय शंकर 🙏
जय शंकर बाबा
जय शंकर गौरीशंकर
दादा अध्याय ऐकुन खुप छान वाटले नवीन कल्पनाशक्ती आणि विनोदबुद्धी तुमची ही महाराजांनी आशिर्वाद घेऊन करून घेतलेली सेवा.....
मनापासून धन्यवाद... जय शंकर
Excellent and much more convenient,sir your voice is magic🙏🙏🙏🙏🙏
Thank you for kind words... But I am sure यात महाराजांची योजना असणार... आपण फक्त निमित्त... जय शंकर
Jay Shree swmisamartha Jay Shree shankar baba Jay Shree gurudavdatt Jay Shree malak aai
जय शंकर
किती सुंदर मधुर वाणी दादा आवाज 🙏 🌷 जय शंकर बाबा 🌷🙏
धन्यवाद... जय शंकर
Om shree chaitnya parbramha shivswroop sacchidand sadguru yogiraj rajadhiraj shree swami shankar maharaj ki jay
@@vickykhade369 सद्गुरु श्री शंकर महाराज की जय
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏🌹 Jai Shankar 🌹🙏
जय शंकर महाराज
मालक
जय शंकर
जय शंकर...
Plz continué करा... 18 पर्यंत
महाराजांना विनंती करूनच हे काम सुरू केलंय... यश देणारे ते आहेत... जय शंकर
🙏🙏🌹ओम शंकर दत चिले ओम ,..💐💐
जय शंकर महाराज
श्री जय शंकर महाराज
जय शंकर महाराज
Sai Shankar Maharaj ki Jai Ho 🙏
जय शंकर महाराज
जय श्री शंकर महाराज🙏🌹🌹
जय शंकर
जय शंकर महाराज
जय शंकर महाराज
Jai shankar maharaj
जय शंकर महाराज
अप्रतिम👌🏻
जय शंकर दादा
🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
जय शंकर
JAI SHANKAR ...
Krupaya karun pudche adhyay pan taka
जय शंकर.... आज पासून अठरा दिवस रोज सकाळी एक अध्याय पोस्ट करणार आहे... जय शंकर
@@yogeshtapasvi khupach sundar Apprttim kalpana jay shankar Dada
@@yogeshtapasvi ❤
@@sachinwagh9948 धन्यवाद... जय शंकर
@@sachinwagh9948 जय शंकर
Jai Shankar Baba🙏
जय शंकर बाबा
!!जय शंकर बाबा !!
जय शंकर बाबा
खूप सुंदर श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
धन्यवाद... श्री स्वामी समर्थ.. जय शंकर
Jay Shankar Maharaj 🙏 🌺 mla plz mulga hou dya 😢shree swami samarth 🙏
जय शंकर... दयाघन शंकर गुरू महाराज
योगेश दादा तुम्ही खरंच खूप छान सेवा करत आहात महाराजांची जय शंकर श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🔱🔱🔱
धन्यवाद..... जय शंकर
@@yogeshtapasvi 2:34
Sundar... Jai shankar maharaj....
जय शंकर
अध्याय ऐकताना रोमांच उठले.खूपच छान. जय शंकर महाराज 🙏🙏🙏🙏👌👌👌💐💐💐💐
धन्यवाद... जय शंकर महाराज
राम कृष्ण हरी माऊली हे काव्य तुम्ही कोणत्या पुराणाच्या आधारी लिहिले आहे
राम कृष्ण हरी... शंकर गीता ही पोथी पंडित भगवंत अघोर यांनी १९८७ ते १९९० या काळात लिहिली आहे. मी फक्त या पोथीचे पठण केले आहे... जय शंकर
सर..मुंगीच्या पायी बांधल घुंगर आवाज तो ही ऐके माझा शंकर कान्हा...हे गाणं नेट वर भेटत नाही..तुम्ही 1 कार्यक्रमात हे गाणं म्हटल होत...कृपया हे गाणं कोठे भेटेल सांगाल का
या महिना अखेर पर्यंत नक्की बनवतो आहे. जय शंकर
Khup sundar... jai swami shankar !
जय शंकर
दादा आपण कुठे राहता 🙏आपल्याला भेटायचे असल्यास कसे भेटावे कृपया सांगावे. आपल्याला योग्य वाटत असेल तरच सांगा 🙏🙏🙏
जय शंकर 🙏🙏🙏
मी पुण्यात राहतो... 9921352009
Jai shankar
जय शंकर
जय शंकर
जय शंकर
अखंड कृपादृष्टि
जय शंकर
धन्यवाद... जय शंकर
जय शंकर
जय शंकर
जय शंकर
जय शंकर
जय शंकर
जय शंकर महाराज