श्री शंकर गीता अध्याय - १२ Shri Shankar Geeta Chapter - 12. पठण - योगेश तपस्वी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2023
  • सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अतुल्य जीवन चरित्राचे वर्णन करणारा पंडित भगवंत वासुदेव अघोर रचित शंकर गीता हा ग्रंथ समस्त शंकर महाराज भक्तांच्या दृष्टीने अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नित्य पठण करणारे अनेक सदभक्त आहेत... पण काही कारणाने ज्यांना नित्य पठण करता येत नसेल अशा भक्तांना किमान नित्य श्रवणाची सोय असावी म्हणून एक जानेवारी पासून दररोज एक अध्याय या प्रमाणे एकूण १८ अध्याय सादर करीत आहे. आज बारावा अध्याय सादर... शंकर गीतेतील बाराव्या अध्यायाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराजांचे सारे तत्वज्ञान या अध्यायात आले आहे. त्यामुळे याचे श्रवण पठण नित्य करावे.
    जय शंकर
    रचनाकार - पं. भगवंत वासुदेव अघोर
    पठण - योगेश नारायण तपस्वी
    रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग - अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स पुणे.
    निर्मिती - योगेश तपस्वी
    अभिजित सराफ

КОМЕНТАРІ • 54

  • @paragthite1473
    @paragthite1473 Рік тому +5

    शंकर गीतेतील १२ वा अध्याय म्हणजे निव्वळ ज्ञानप्राप्ती आहे. समस्त शंकरगीतेचे सार म्हणायला हरकत नाही. तोच ज्ञानप्राप्ती चा अतिशय महत्वाचा अध्याय आज गुरुंच्या वारीच आपल्या स्पष्ट स्वरांत ऐकावयास मिळणे म्हणजे पर्वणीच. 🙏धन्य🙏
    ॐ जय शंकर ! जय जय शंकर ! !

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल.. एक जानेवारी पासून रोज एक अध्याय करायचा हे ठरवले होते... आजच्या गुरुवारी बारावा अध्याय येणे हा माऊलींचा जणू आशीर्वाद असेच म्हणावे लागेल... जय शंकर...

  • @amolsogam1870
    @amolsogam1870 3 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज💐

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @rameshvane5059
    @rameshvane5059 2 місяці тому +2

    जय सदगुरू शंकर महाराज की जय

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @ashadeshmukh8164
    @ashadeshmukh8164 2 місяці тому +2

    🌹🙏जय शंकर महाराज की जय 🙏🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @apurvagaidhani9081
    @apurvagaidhani9081 2 місяці тому +2

    जय शंकर

  • @ranjanagaonkar6008
    @ranjanagaonkar6008 Рік тому +3

    Khup sunder vachan 🙏🙏 Jay Shankar Baba 🙏🌹🌹🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @ashwinihingmire518
    @ashwinihingmire518 26 днів тому +1

    खुपच छान आवाज आहे मन कसे शांत होते सुंदर
    जय शंकर 👍💐

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  26 днів тому

      धन्यवाद... जय शंकर महाराज

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 Рік тому +1

    Sai Shankar Maharaj ki Jai Ho 🙏...

  • @bharativyas8252
    @bharativyas8252 5 місяців тому +1

    जय शंकर महाराज🌷🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  5 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 Рік тому +1

    जय शंकर दादा
    🙏🏻🌹🌿🌹🙏🏻

  • @janardhanbonde1018
    @janardhanbonde1018 Рік тому +1

    जय शंकर बाबा

  • @ujwalawalzade7041
    @ujwalawalzade7041 7 місяців тому +1

    जय शंकर बाबा 🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      जय शंकर बाबा

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 Рік тому +2

    🙏🏻जय शंकर 🙏🏻

  • @iseriesparag
    @iseriesparag 4 місяці тому

    Santavarya Yogiraj Rajadhirajay Sadguru Shree Shankar Maharaj Ki Jai 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 6 місяців тому

    जयशंकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ameyshah3211
    @ameyshah3211 Рік тому +1

    छान अध्यय छानच तासात
    ऐकून प्रसन्न होऊ
    ऊर्जा शक्त
    प्रसन्न होते
    श्री स्वामी समर्थ
    जंंय शंकर
    श्री स्वामी समर्थ
    जंय शंकर
    जंय शंकर
    सर छान माहिती

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @user-sy9fp2ti7h
    @user-sy9fp2ti7h 6 місяців тому

    जय शंकर महाराज...

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @Ujjwal-Gamer4215
    @Ujjwal-Gamer4215 Рік тому +1

    खुप छान 🚩🚩🙏🏻🙏🏻

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @sachinjorwar5530
    @sachinjorwar5530 4 місяці тому

    Jay shakar 🙏

  • @rajeshpangare8715
    @rajeshpangare8715 Рік тому +1

    Very nice so beautiful

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 Рік тому +1

    मालक

  • @kishorjagtap6774
    @kishorjagtap6774 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ, जय श्री शंकर पुढील अध्यायांची प्रतिक्षा आहे १३ ते १८

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      तेरा व चौदा हे दोन्ही अध्याय यूट्यूब वर उपलब्ध आहेत... पंधरा ते अठरा हे अध्याय त्या त्या तारखेला उपलब्ध होतील... जय शंकर

    • @kishorjagtap6774
      @kishorjagtap6774 Рік тому +1

      @@yogeshtapasvi जय शंकर नाथाय नम: सर्व अध्याय मिळताहेत वेळेवर , आदेश

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      @@kishorjagtap6774 जय शंकर

    • @kishorjagtap6774
      @kishorjagtap6774 Рік тому +1

      @@yogeshtapasvi ,💐

  • @bharativyas8252
    @bharativyas8252 7 місяців тому +1

    जय शंकर महाराज🌷🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      जय शंकर बाबा

  • @suhaasba
    @suhaasba Рік тому +1

    जय शंकर

  • @avinashpower8502
    @avinashpower8502 Рік тому +1

    जय शंकर