श्री शंकर गीता अध्याय - ७ Shri Shankar Geeta Chapter - 7 पठण - योगेश तपस्वी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2023
  • सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अतुल्य जीवन चरित्राचे वर्णन करणारा पंडित भगवंत वासुदेव अघोर रचित शंकर गीता हा ग्रंथ समस्त शंकर महाराज भक्तांच्या दृष्टीने अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नित्य पठण करणारे अनेक सदभक्त आहेत... पण काही कारणाने ज्यांना नित्य पठण करता येत नसेल अशा भक्तांना किमान नित्य श्रवणाची सोय असावी म्हणून एक जानेवारी पासून दररोज एक अध्याय या प्रमाणे एकूण १८ अध्याय सादर करीत आहे. आज सातवा अध्याय सादर...
    जय शंकर
    रचनाकार - पं. भगवंत वासुदेव अघोर
    पठण - योगेश नारायण तपस्वी
    रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग - अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स पुणे.
    निर्मिती - योगेश तपस्वी
    अभिजित सराफ

КОМЕНТАРІ • 56

  • @user-qp4iv7oz3t
    @user-qp4iv7oz3t Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ
    जय शंकर

  • @prachi1301
    @prachi1301 Рік тому +1

    माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी मी शंकर गीता पूर्ण वाचली आहे. छान अनुभव आहे मला महाराजांचा. माझी मुलगी त्यांचीच कृपादृष्टी आहे. आज मी तुमच्या आवाजात पुन्हा एकदा ऐकत असताना महाराज मला परत नव्याने ऐकायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे. महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर अखंड बरसत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना 🌹🙏🌹👣🌹🙏🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... महाराज कृपावंत आहेत... जय शंकर

  • @ranjanagaonkar6008
    @ranjanagaonkar6008 Рік тому +3

    Jay Shankar Baba 🙏🌹🌹🙏 very nice 🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @vidyabagle474
    @vidyabagle474 Рік тому +3

    Jay shankar 🙏🙏

  • @apurvagaidhani9081
    @apurvagaidhani9081 2 місяці тому +2

    जय शंकर

  • @rajeshpangare8715
    @rajeshpangare8715 Рік тому +3

    Jay Shankar
    Very Nice
    👌👌👌👌👌

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @suhaasba
    @suhaasba Рік тому +2

    Jay Shankar

  • @vidyaghule8109
    @vidyaghule8109 6 місяців тому +1

    मी रोज एक अध्याय ऐकते खूप छान वाटते.. जय शंकर बाबा 🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      फारच छान... माझा हाच उद्देश होता... जय शंकर बाबा

  • @swaraabnave
    @swaraabnave Рік тому +2

    jay shankar dada

  • @rajendragawade8503
    @rajendragawade8503 4 місяці тому +1

    Shri sadguru Shankar Maharaj ki Jai

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 Рік тому +1

    Sai Shankar Maharaj ki Jai Ho 🙏

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 Рік тому +1

    Jai shankar maharaj

  • @satishtaksal2670
    @satishtaksal2670 Рік тому +1

    Jai shankar maharaj....

  • @Ujjwal-Gamer4215
    @Ujjwal-Gamer4215 Рік тому +2

    खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @Achyut1176
    @Achyut1176 Рік тому +1

    Shree Swami Samartha

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      श्री स्वामी समर्थ

  • @janardhanbonde1018
    @janardhanbonde1018 Рік тому +1

    Jai shankar

  • @Achyut1176
    @Achyut1176 Рік тому +1

    Shree Swami Shankar

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 Рік тому +1

    जय शंकर 🙏🏻

  • @ashwinijadhav1532
    @ashwinijadhav1532 Рік тому

    श्री शंकर महाराज की जय
    सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @pratibhachavan3350
    @pratibhachavan3350 9 місяців тому

    , संतवर्य श्री शंकर महाराज की जय 🌹🙏🏻

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 Рік тому +1

    मालक

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 Рік тому +1

    जय शंकर दादा
    🙏🏻🌹🌿🌹🙏🏻

  • @Achyut1176
    @Achyut1176 Рік тому +2

    Jay Shankar

  • @shekharkulkarni7912
    @shekharkulkarni7912 7 місяців тому +1

    जय शंकर

  • @avinashpower8502
    @avinashpower8502 Рік тому +1

    जय शंकर

  • @poojavshinde835
    @poojavshinde835 6 місяців тому

    Jay Shankar