Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अप्रतिम भाषण आणि त्यादरम्यान केलेल्या उत्तम सूचना... 👍👍
खूप चागला विषय मांडला साहेब🤝
Khadase saheb great question
एकच नंबर खडसे साहेब ज्ञान हे वाचनातून मिळते जिवन उत्तम करायचे सुदंर विचार मांडले वाचनालय हे प्रत्येक शाळेत असावे असे मत माझे पण आहे
लवकरात लवकर full time सभापती नेमण्यात यावा.😅
उत्कृष्ट भाषण फक्त नाथाभाऊच करू शकतात🎉🎉
खूप चांगला विषय मांडला 👍
एकदम चांगले विचार
#* संविधान जनजागृती व्हावी, यासाठी प्रत्येक मा़ध्यमिक शाळा व ग्रंथालयात शासकीय खर्चानं संविधान पुस्तक उपलब्ध करुन द्यावे, अशी रास्त अपेक्षा एकनाथ खडसे यांनी मांडली आहे.निश्चितच हा विषय स्वागतार्ह आहे.!* जय महाराष्ट्र..!!*#
वाचनालय चे ग्रामीण भागातले गावतले पुडारि खाऊन घेता याचा पन दखल गेवी माहा राष्ट्र शासन ने हि नम्र विनंती
👌👏👏👏
महाराष्ट्रातील आभ्यासु नेतृत्व आहे निलम गोऱ्हे ला काय कळनार सतरा पक्ष बदलनारी तुला निष्ठा काय कळनार बये
खडसेने सुद्धा 2 वेळा पक्ष बदलले मुर्खा तुला काय माहित
❤❤
सगळ चांगलय बाबा पण अति भ्रष्टाचारातून अति माया गोळा करण्याच्या लोभात संपला. आणि संपला तो जिवंत राहायला पाहिजे हे म्हणन कस शक्य आहे.?
Te tyanch kam karatay , dada
माल लावलाय का 😂