भंदन्त करुणानंन्दजी थेरो आपण सतत अविरतपणे धम्मदेसना देत राहता आपल्या धर्मकार्य ला तोड नाही खरंच आपण आम्हा सर्व सामान्य माणसाला धम्म देसणा च्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महान धम्म कार्याची आठवण करून माणसा माणसाला नवसंजीवनी मिळवून देत आहात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आपणास त्रिवार वंदन करतो
वंदा मी भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ आपणाला त्रिवार वंदन भन्तेजी सुके बाबा आणि सुखी आई यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हे प्रवचन अतिशय सुंदर आहे भंतेजी तुमच्याकडून आम्हाला बुद्ध वाणी दररोज ऐकायला मिळते हे आमचं परमभाग्य आहे हे तुमच्यामुळे शक्य होत आहे तुमच्याकडून आशीर्वाद गाथा ऐकायला मिळते खूप मनाला प्रसन्नता वाटते भंतेजी आपल्या समाजासाठी तुम्ही अहोरात्र श्रम घेता त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार फक्त एक विनंती आहे तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत चला साधू साधू साधू🙏🙏🙏 अनंत साधुवाद भन्तेजी❤❤❤
आदरपूर्वक पुज्य वंदामी भंतेजी मी प्रवचन ऐकलं आणि मन शांत झाले मनातील विचार दूर निघून गेली आणि श्रद्धापूर्ण मनात भावनां निर्माण झाली आहे. साधु साधु साधु
अप्रतिम धम्मदेसना सांगितली आपण . श्रद्धा, शिलवान, प्रज्ञा, संयम, आणि शांत ह्या वरती जर मनाने ताबा मिळवला तर आपले आयुष्य खूप सुंदर जगू शकतो हे आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे . साधू साधू साधू ... तसेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मंगल मैत्री .🙏🏼🙏🏼🙏🏼
👏👏🌹🌹पूजयनिय वंदामि भंनतेजी 🌹🌹👏👏खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे🌹🌹🙏🙏बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार वदंन करतो🌹🌹🙏🙏 बुद्धम नमामि🙏 धम्मम नमामि🙏 संघम नमामि🙏🙏साधू🙏साधू🙏 साधू🙏🙏🙏
सुके बाबा व सुके आई यांना उदंड आयुष्य लाभो.तसेच या धकाधकीच्या जीवनात एक क्षण आराम न करणारे भदंत करुणानंद यांना उदंड आयुष्य लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो...🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹
वंदामी भन्तीजी नमो बुद्धाय जय भीम 🙏 खूप छान प्रवचन सांगितले त्याबद्दल धन्यवाद भन्तीजी उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाच्या चरणी प्रार्थना आहे 🙏 खरं आहे माणसा पेक्षा जास्त कुत्रा वर प्रेम करणारे लोक आहेत दानं करण्यासाठी आपलं मन मोठं पायजे शांत बसने प्रदन्या चे लक्ष आहे 🙏 साधू साधू साधू 😊😊🙏🤗💐💐✨
साधु साधु साधु 🙏🙏🙏वंदामी भंत्ते त्रिवार वंदन आपन दिलेली धम्म देशना प्रतेक गाथेचे आणि गाथेतील शब्दाचे व्याकरण करूण जे अर्थ पुर्ण धम्म देशना समजाऊन सांगता त्यामुळे खुब खुब फार छान जीवन नात वागण्यात बोलण्यात रोजच्या आचरणात फार प्रभाव होतो आपले फार फार आभार भत्तेजीं भिक्षु संघास त्रीवार वंदन 🙏🙏🙏
वंदा मी भन्तेजी !!
नमो बुद्धाय !!
🙏🌹 नमो बुद्धाय 🌹🙏 साधु साधु साधु
वंदनिय पुज्य भंतेजी,
🙏🙏🙏
त्रीवार पंचाग वंदन करतो.
अप्रतिम धम्मदेसना सांगीतली भंतेजी त्रीवार पंचांग प्रणाम, 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🪷💐💐नमोबुध्दाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधू साधू
वंदामी भन्तेजी खूपच छान धम्म देसना आहे 🙏💐🙏 साधू साधू साधू 🙏💐🙏 तूम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनोकामना मंगल मैत्री 💐🙏💐
Aprtim dhamm desana sangitli bhanteji triwar pachang pranam💐💐💐🙏🙏🙏
मंगल मैत्री, वन्दामि भन्ते 🌹🙏🌹
भंदन्त करुणानंन्दजी थेरो आपण सतत अविरतपणे धम्मदेसना देत राहता आपल्या धर्मकार्य ला तोड नाही
खरंच आपण आम्हा सर्व सामान्य माणसाला धम्म देसणा च्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महान धम्म कार्याची आठवण करून माणसा माणसाला नवसंजीवनी मिळवून देत आहात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो
आपणास त्रिवार वंदन करतो
वंदामे भंतेजी खुप छान आहे प्रवचन आहे
अप्रतिम धम्मदेशना भंतेजी साधु साधु साधु
Vandami bhanteji 🙏🙏🙏 Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹
Wandami bhanteji. 💐🙏🙏🙏 Sadhu sadhu sadhu....
Khupch sundr Ashi aapn aamhala dhmmdesna dili mhnun sadhu sadhu sadhu vndami bhanteji
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
वन्दामि पुजनिय भन्ते जि 🙇🏻♂️🙇🏻♂️🙏🏻🙏🏻🙇🏻♂️💐💐💐
Vandami bhanteji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💫💫💫💫💫💫✨✨✨✨✨✨🌈🌈🌈🌈🌈
Mamta....kiti anmol budha wani aahe bhanteji maza bnchyang pranam bhanteji 🌹🌹🌹👌👌👌👌😊🙏🙏🙏sadhu sadhu sadhu🌺🌺🙏🙏
Vanda mi bhanteji🙏🙏🙏🌹🌹🌹
Vandami bhanteji khup Sundar dhamma desana sadhu sadhu sadhu🤞🤞🤞🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐
विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन भंतेजी 🌹🙇🏼♀️🙏🏻🙏🏻🙏🏻जयभीम 🙏🏻💙 साधू! साधू!!साधू!!! 🌹भवतू सब्ब मंगलम 🌹🙏🏻
वंदामी भंतेजी साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻🌹
Khupach Upyukt Margdarshn labhale,Bhantejinna udand Aaushya labho.Namo BUDDHAY Jay Bhim.
वंदामी भंतेजी, आलवक यक्ष्याने भगवान बुद्धांचा अपमान केल्यावर काय घडले. जय मंगल अठ्ठगाथेतील एक गाथा, यावर खुप छान प्रवचन...👏👏👏
Vandami bhanteji 🙏🙏 Namo Budday 💐💐
वंदा मी भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ आपणाला त्रिवार वंदन भन्तेजी सुके बाबा आणि सुखी आई यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हे प्रवचन अतिशय सुंदर आहे भंतेजी तुमच्याकडून आम्हाला बुद्ध वाणी दररोज ऐकायला मिळते हे आमचं परमभाग्य आहे हे तुमच्यामुळे शक्य होत आहे तुमच्याकडून आशीर्वाद गाथा ऐकायला मिळते खूप मनाला प्रसन्नता वाटते भंतेजी आपल्या समाजासाठी तुम्ही अहोरात्र श्रम घेता त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार फक्त एक विनंती आहे तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत चला साधू साधू साधू🙏🙏🙏 अनंत साधुवाद भन्तेजी❤❤❤
Namo bhuddhya 🙏🙏vandami bhantiji 🙏🙏🙏
Namo buddhay vandami bhanteji 🙏
Namo buddhay vandami bhanteji 💐🙏🙏🙏 triwar vandan panchag pranam 🌹🙏🙏🙏 aplyala dammakarya sathi khup khup dirghayushya labho hich bhagwanta charni prarthna 🙏🙏🙏
Vandami bhanteji.....
Vandami bhante Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏 namo buddhy namo ddhmay namo sanggay jaybhim
नमो बुद्धाय
वंदामि भंत्तेजी
पुज्य निय वंदा मी भंतेजी साधू साधू साधू खूप छान प्रकारे समजावून सांगितले आहे जिवन जगण्याची कला आमचा परिवाराला सुमधुर वाणीतून मिळाली आहे साधु साधु साधू
आदरपूर्वक पुज्य वंदामी भंतेजी मी प्रवचन ऐकलं आणि मन शांत झाले मनातील विचार दूर निघून गेली आणि श्रद्धापूर्ण मनात भावनां निर्माण झाली आहे. साधु साधु साधु
वंदामी भंते जी नमो बुद्धाय आपले प्रवचन खुप प्रसन्न मन करते.आपल्या प्रवचनाने माझी सकाळची सुरुवात होते.दिवस प्रसंनमय जातो.
साधु साधू साधू, नमो बुध्दाय 🙏
साधू साधू साधू 🎉
अप्रतिम धम्मदेसना सांगितली आपण . श्रद्धा, शिलवान, प्रज्ञा, संयम, आणि शांत ह्या वरती जर मनाने ताबा मिळवला तर आपले आयुष्य खूप सुंदर जगू शकतो हे आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे . साधू साधू साधू ... तसेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मंगल मैत्री .🙏🏼🙏🏼🙏🏼
Vandami Pujniy Banteji 🎉🎉🙏🙏
भन्ते आपणास माझा सविनय नमोबुध्दाय जयभीम वंदन..
आपले सगळे प्रवचन देसना खुप छान असतात.अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगता.. खुप खुप धन्यवाद...
Vandami bhante apratim mahiti
👏👏🌹🌹पूजयनिय वंदामि भंनतेजी 🌹🌹👏👏खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे🌹🌹🙏🙏बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार वदंन करतो🌹🌹🙏🙏 बुद्धम नमामि🙏 धम्मम नमामि🙏 संघम नमामि🙏🙏साधू🙏साधू🙏 साधू🙏🙏🙏
Vandami bhamteji 🙏
सुके बाबा व सुके आई यांना उदंड आयुष्य लाभो.तसेच या धकाधकीच्या जीवनात एक क्षण आराम न करणारे भदंत करुणानंद यांना उदंड आयुष्य लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो...🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹
*
Namo buddhay vandami bhante ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Vandami Bhanteji
Vandami bhanteji namo budhya Sadhu Sadhu Sadhu
Vandami bhnteji
Vandan Pujya bhante jee
वंनदा मी भततेजी साधु साधु साधु🙏🙏🙏 आपणास उदंड आयुष्य लाभो मंगल मैञी
वंदामी भंतेजी खुप खुप जयभिम 🙇♀️🙇♀️🙇♀️
Sadhu, sadhu, sadhu, aapka pravchn, bahot, sundar, santos
नमोबुध्दाय जयभिम 🙏🙏🙏
किती अनमोल बुद्ध वाणी आहे.भन्ते जी माझा पंचांग प्रणाम असो. साधू साधू साधू 🙏🙏🙏
नमो बुध्दाय भंते जी देसना छान मी एकली मन प्रसन्न झाले
वन्दामी भन्ते जय भिम साधू साधू साधू 🎉🎉🎉
Vandami pujniy bhanteji 🌺 kup man shan't prasrann vatale 🌺 sadhu sadhu sadhu 🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷💐
त्रिवार वंदन पुजनिय वंदामी भंतेजी साधु अगदी बरोबर भंतेजी खुप छान प्रवचन सांगता 🙏🙏👌👍
वंदामी भन्तीजी नमो बुद्धाय जय भीम 🙏 खूप छान प्रवचन सांगितले त्याबद्दल धन्यवाद भन्तीजी उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाच्या चरणी प्रार्थना आहे 🙏 खरं आहे माणसा पेक्षा जास्त कुत्रा वर प्रेम करणारे लोक आहेत दानं करण्यासाठी आपलं मन मोठं पायजे शांत बसने प्रदन्या चे लक्ष आहे 🙏 साधू साधू साधू 😊😊🙏🤗💐💐✨
वांदांमी भनतेजी.खूप छान धम्म देसणा दिली साधू साधू साधू,👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Vandami Bhante
PANCHANG PRANAM
🙏🙏🙏🙏🙏
साधूवाद भन्ते . जय भीम नमो बुद्धाय .. जय बुद्धमय भिक्खू संघ भारत
Mamta.......vandame bhanteji🌹🌹🌹🙏🙏🙏🙏namo budhay 🌺🌺sarv bhiku sanghala triwar vandan🌹🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏jay bhim sadhu sadhu sadhu 🌷🌷🌷🙏🙏🙏
साधु!🙏🏻 साधु!!🙏🏻साधु!!!🙏🏻
Vandami bhanteji🙏🙏🙏
वंदामी भंतेजी साधु साधु साधु खुप छान देशना दीली
वन्दामि भंते जी 🙏🙏🙏🌹🌹🌹 नमो बुद्वाय 🙏🌹 नमो धम्माय 🙏🌹 नमो संघाय 🙏🌹 जय भीम,🙏🌹
Vandami bhanteji 🙏🙏🙏 namo budhhay namo dhammay namo sanghay 🌼🌼🌼🌹🌹🌹 sadhu.... sadhu..... sadhu.....
वदिमी भंते 🙏🙏🌹🌹 साधू साधू साधू
Vandami bhanteji 🌹🌹🌹🙏🙏🙏 bhanteji tumch pravin jitke aaykav titke kamich vatat ..🙏🙏🙏
Chhaya Tapase vandami bhanteji namo buddhy 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐dhmmadesna very Very great👍 sadhu sadhu Sadhu Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐❤❤❤
Vandami Bhanteji 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
Sadhu sadhu sadhu Bhanteji vandami Bhanteji 🙏🙏🙏
वनदामी भनतेजीनी 🌹🙏🏻 मंगल मैत्री भनतेजी 🌹🙏🏻 सादु सादु सादु 🌹🙏🏻❤️
Vandami bhanteji 🙏🌺🙏🌺🙏🌺
Vañdami bhanteji 🌺💞🌺sadhu🙏sadhu🌹sadhu🙏namo buddhay🙏jay bhim🌹🌹🌹🥀💓🥀🌷💙🌷🇮🇳
Khup chan dhamm desana aahe ho bhanteji Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹
वंदामि भंते जी नमोबुद्धाय नमोधम्मा नमोसंघाय जयभीम 🙏🙏🙏साधु साधु साधु💐💐💐
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
वंदामी भंते जी, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय . साधु साधु साधु🙏🙏🙏
नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻 जयभीम 🙏🏻
वन्दामी भन्तेजी संघाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान धम्मदेसना 👌
Vandami Bhante ji sadhu sadhu sadhu namo Buddhay Jay bhim
Aprtim dhamm desana aahe pujniy Bhante Ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰
Vandaami bhanteji trivaar vandna 🙏🙏🙏🌹🌹🌹jay bhim 🙏saadhu🌺saadhu🌺saadhu🌺
🙏🙏🌹🌹🌹🍏🍎🍌🍉वंदामी भंतेजी साधू साधू साधू धन्यवाद जय भिम
Thriwar vandan bhanteji 🌹🌹🌹 namo budhay Jay bhim 🙏🙏🙏
Triwar Vandan Banteyje Sadhu Sadhu Sadhu Khub Mast pravchan karta Banteyje Apan
साधु 💐 साधु 💐 साधु 💐 वंदामी भंतेजी धन्यवाद साधुवाद 💐 अनंत असीम मंगल मैत्री 💐 बुद्धगं नमामि 💐 धम्मगं नमामि 💐 संघंगं नमामि 💐
वंदामी भंतेजी खुप छान आहे प्रवचन साधू साधू साधू
🌷 Namo buddhay 🌷 vandami bhantji 🙏🙏🙏 Sadhu Sadhu Sadhu Sadhu Sadhu Sadhu 🌺🌺🌺
वंदामी भंनतेजी साधू साधू साधू अतिशय उत्तम माहिती दिली आहे नमो-बुद्धाय जयभिम.
श्रद्धा 👌🏻🙏🏼
साधु साधु साधु 🙏🙏🙏वंदामी भंत्ते त्रिवार वंदन आपन दिलेली धम्म देशना प्रतेक गाथेचे आणि गाथेतील शब्दाचे व्याकरण करूण जे अर्थ पुर्ण धम्म देशना समजाऊन सांगता त्यामुळे खुब खुब फार छान जीवन नात वागण्यात बोलण्यात रोजच्या आचरणात फार प्रभाव होतो आपले फार फार आभार भत्तेजीं भिक्षु संघास त्रीवार वंदन 🙏🙏🙏
वन्दामी भन्ते जी धम्म देसना खूप सुंदर होती
वंदामी भन्तेजी! साधू! साधू! साधू!🙏🙏🙏🌼🌼🌼
Vandami bhanteji 🙏
Namo budhay 🙏
Jai bhim 🙏
वंदामी भंते.
आपली धम्मदेसना अतीशय मोलाची असते.आपल्या सम भिक्षूवर्ग निर्माण झाला तर धम्माला बुध्द काळातील वैभव प्राप्त होऊ शकते.
🙏🙏🙏🌹🌹🌹sadhu sadhu sadhu vandami bhanteji namo buddhay jay bhim 🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏🙏🌹ा🌹🌹🍏🍎🍌🍉वंदामी भंतेजी नमाे बुध्दाय जय भिम साधू साधू साधू धन्यवाद भंतेजी
वंदामी भंतेजी नमोबुद्धाय जय भिम साधु साधु साधु
Trivar Vandami Bhanteji namo Buddha🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ 🌳🌳🌳🤗🤗🤗😌😌😌
वंदामी भंतेजी नमो बुद्धाय साधू साधू साधू🌷🌷🌷🙏🙏🙏
वंदामी भंते साधु साधु साधु
Vandami Bhanteji 💐💐🙏🙏