Buddha Superhit old Song || मन प्रसन्न करणारी सकाळची जूनी बुद्ध गीते || BUDDHA GEET
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Buddha Superhit old Song || मन प्रसन्न करणारी सकाळची जूनी बुद्ध गीते ||
|| BUDDHA GEET ||
#morningvibes #buddhasongs #lordbuddha #buddhaoldsong
#buddhageete #marathibuddhageet
|| buddha superhit old songs ||
1) Kanakanani Gyaan Vechuni
2) Namostu Gautama
3) Namaskar Ghyava Aho Buddha Deva
4) Anusara Shikavan Buddhachi
5) Bodh Ha Buddhacha Tu Jaan
6) Gautamache Charani गतमच चरण
7) Shanticha Dhyas Mani Dharila
8) Buddham Saranam Mahana
9) Vair Jinkave Premane
____________________________________________________
Song Credits:
Album: namostu gautama
Music Director: Madhukar Pathak
Language: Marathi
Label: Saregama India Ltd
____________________________________________________
Any Copyright issue Please Contact Me Directly.
EMAIL : bankarprasit@.gmail.com
INSTAGRAM : www.instagram....
____________________________________________________
____________________________________________________
Disclaimer:-
Video is for entertainment purpose only. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
________________________________________________
✓ Like, share and Subscribe.
✓ Leave suggestions in the comments below for what song's you'd like to see next.
________________________________________________
|| FOLLOW US ||
FOLLOW PSB GRAPHICS ON -
INSTAGRAM - / psb_graphic. .
www.instagram....
EMAIL : bankarprasit@.gmail.com
मि रोज सकाळीच 5वाजता मुला साठी टिपीन करत असता हि गाणी लावून जेवण बनवत अ सतेच फार छान आहेत वाटत मला जयभीम
20😊
❤
अति उत्तम. बुध्द धम्म हाच आधुनिक जगाचा प्रकाश आहे असे प्रतिपादन बाबासाहेब म्हणतात ते प्रखर सत्य आहे. सर्व महान कवी, गायक व टीम ला कोटी कोटी वंदन. मने शुद्ध तिथे वसे बुध्द. Namo Buddhay Jay Bhim Sanghang Namami.
Aajchya pidila kupach ga Aahhe
बुद्ध तत्वज्ञानाला जगात तोड नाही. बुद्ध गीते अजरामर राहणारी आहेत.गीतकार आणि गायक यांना शतशः नमन.
हे विचार सर्वानाच पटतात परंतु या विचाराची लाज वाटते म्हनुन तर मुर्त्या फोडने दंगे घडवुन आनने असे .कर्म ईथली व्यवस्था करत आहेना.!!!!!
लहान वयात ऐकून हे गाणे लहान वयात गेल्या सारखे गाणी ऐकून प्रसन्न वाटलं ❤❤
Barobar aahe anand dada
प्रबोधनकार प्रल्हाद शिंदे हा महाराष्ट्रातील कोहिनूर हिरा. बुद्ध धम्माला मिळाला.
दादांचा काय आवाज होता? व्वा, आनुवंशिकता आहे या परिवारात आता आनंद शिंदेंचा आवाज, आणि आदर्श चा आवाज यांना निसर्गाने भर भरून दिलं आहे , भवतू सब्ब मंगलं
मी बौध्द धम्माचा अनुयाई आहे. मी पूज्यनीय भदंत धम्म किर्ती महाथेरो सरांकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली मी सन 1982 पासुन सकाळी 5 वाजेपासून ही गाणी टेपरेकॉर्डर वर लावायचो एखाद दिवस नाही लावला तर आमचा आदिवासी समाजातील नौकर आठवण करुन द्यायचा अशी ही मनमोहक गाणी आहेत.
नमो बुद्धाय जय भीम जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼
🎉🎉
khup chan saheb
मि हिंदू आहे.तरी सुद्धा हे गीत माझे मन प्रसन्न करून टाक तात.💐💐सम्पूर्ण जग भगवान बुद्धा च्या ततवाने चाल ले तर अवघि मानव जात सुखी होईल. नमो बुद्धाय
सर आपण सर्व मानव आहोत. जग बुद्दाच्या तत्वज्ञावर चालो अथवा न चालो आपण चालू या. आम्ही दुसऱ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. स्वतः आचरण मात्र नक्कीच करू शकतो
00000
Ñ
मनाला जात नसते ते शुद्ध, निर्मळ, निरागस असते !
जगाला पुढे जाण्यासाठी शांती व मैत्री ची गरज होती, आहे व पृथ्वीच्या अंतापर्यंत राहील !
Bhava tu je bolto tu hindu aahes ...ase bolne yogya nahi ...mi sudhha pawar khandani cha vanshaj aahe...Tula khup garaj aahe pustak vachnyachi...
पुन्हा प्रल्हाद शिंदे दादा या भूमी वर जन्म घेणे शक्य नाही. पुन्हा अशी गाणे लिहिली जाणार नाही आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत.जयभीम
मी सुद्धा कुणबी आहे मला सुद्धा गौतम बुद्धाची गाणी आवडतात
🎉🎉
👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏
O. B. C warg jagrut hone avshak ahe. Sushikshit lokana kalayala pahije anytha3takke lok aplyawar rajya karnar😢❤
तथागत बुद्धांनी संपूर्ण मानव जातीला
शांतीचा संदेश दिला ,
हाच संदेश घराघरात पोचवणारे आणि
मन प्रसन्न करणारे हे सर्व गीते.
नमो बुद्धाय ,जय भीम
भव तू सब् मंगळ रंखंत्नू सब् देवता सब् बुद्धा णे भावने सदा सौख्य भन्तूं ते
जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
प्रबुद्ध गायक प्रल्हाद जी शिंदे यांनी गायलेली आज अमर गीते मनाला खूप समाधान देतात अशा या गायकाला त्री वर जयभीम...
मी कुणबी आहे.आम्हाला सांगीतले जाते की सिद्धार्थ गौतम बुद्ध हे क्षत्रिय कुणबी आहे.आणि आजही एकाही कुणब्यांच्या घरात बुद्धाचा फोटो नाही.किती मोठी शोकांतिका आहे.मला बुद्धाची आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खुपच आवडते 🌷🙏 जय शिवराय 🙏 नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏🌷
जय शिवराय जय भिम
तुमचे अभिनंदन दादा कारण आज आपल्या देशला खरी गरज बुद्ध आणी बाबासाहेब यांची आहे
सकल भारत बौध्दमय होता.
❤❤❤ जय भीम जय शिवराय साहेब
तथागत भगवान बौद्ध
क्षत्रिय कुलीन आहेत
Buddha na koni shatriya hote na tya veles konti varn vayvasta hoti adhakachra gyan ahe tumcha ..Buddha Sharaman hote kheti krnare ..tevha fakt brahaman aani sharaman hote ..varn vayvasta nantar Baman bhattani keli jativaad jaatpaat onch nich chhuachhuth keli swatala shreshtha aani bakina shudra mahatle karan tyana Buddha la Bhartatun khatam karun aple Baman Manuvadi dharm anayche hote varchasva dakhvayche hota...tich varn vayvasta Dr.Babasaheb Ambedkaran ney savidhan deun khatam keli ahe...jai Bhim Namo Buddhaya 👍👍👍
1982,83ला मी पहाटे ही बुध्द गीते लावत होतो, त्या वेळी आसपास खेड्यातील लोक सकाळी पाच वाजता ऐकत असत,
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो मी लहान असताना आमच्या घरी वडील हे गीत लावत होते
खुप सुंदर खुप मंजुळ आवाज आहे
लहान होतो तेव्हा एप्रिल महिन्यात खुप एकायला भेटत आसे शिंदे शाही चे गाणे
अप्रतिम खुप आनंद होत आसे.स्पीकर वाले सर्वात अगोदर हीच गाणे लावत लग्ना मध्य सुद्धा कार्यक्रमात लोड्सपिकर वाले जोडणी करीत आणि आम्ही आतुरतेने बघत. भोंगे कुठे लावायचा तहान, भूक सर्व विसरून जात 😊
मा. स्मृति शेष - शाहीर प्रल्हाद शिंदे साहेब अजरामर झाले आहेत. सुमधूर आवाजाची देण लाभलेल्या या शाहीराने नामांकित कवींच्या शब्दांमध्ये प्राण ओतून निष्ठेने धम्म सेवा केली आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
इतके वर्ष हाऊनही या गीतांना आजही तोड नाही, अर्थपूर्ण आणि अत्यंत गोड आवाजात सांगितबद्ध केलेली ही गिते अजरामर आहेत. दादा 🙏🏻🙏🏻
जय भीम जय शिवराय नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏या जगाला बुध्दाची गरज आहे
🙏🏻🌷 नमो बुद्धाय नम 🌷🙏🏻
🙏🏻🌹🇪🇺🌹🙏🏻
🙏🏻🌹क्रांतीकारी🙏🏻 सप्रेम जयभीम 🌹🙏🏻
🎊🎉🙏🏻💐 अप्रतिम बुद्ध गीत ह्रदयस्पर्शी असे सुंदर गायले गीत आईकले की मनाला प्रसन्नता वाटते सर्वांनीच धम्म आर्चांनात नावा असेच मनाला नेहमीच वाटत असते...
🙏🏻🌷 नमो बुद्धाय नम 🌷🙏🏻
🙏🏻🌷 नमो धम्माय नम 🌷🙏🏻
🙏🏻🌷 नमो संघाय नम 🌷🙏🏻
🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू
सप्रेम जयभीम 🌹🙏🙏🙏🌹
अशी अप्रतिम बुद्ध आणि भीम गिते आता तरी रचली व गाईली जाने शक्य वाटत नाही. मन प्रसन्न करणारी ही गिते आहेत. सकाळी ऐकल्याशिवाय आनंदी वाटत नाही, नमो बुध्दाय, जय भीम 🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर ज्ञान वर्धक गीत जय भीम जय बुद्ध
जो कोणी भगवान बुद्धांच्या धम्म मार्गवर चालेल त्यांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही,म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे सर्वांना धम्म कळायला पाहिजे..
प्रल्हाद शिंदे साहेबांच्या जुन्या काळातील गाण्याला सलाम अप्रतिम आहेत.
खुप छान खुप सुंदर बुध्द गीते ऐकून मन प्रसन्न झाले
जय भीम जय बुद्ध
मन प्रसन्न करणारी बुद्ध गीते, जय भीम नमो बुद्धाय ❤❤
प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गौतम बुद्धांची
खुपच सुंदर गाणी गायली आहेत. 🌹🌹नमो बुद्धाय 🌹🌹
तथागत सिध्दार्थ या जगाला शांतीचा संदेश देतात
प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांना विनम्र अभिवादन, सुंदर बुद्ध गीते बोध घेण्यासारखी
Sakali sakali hi budha gite khupch Chan wattat Jay bhim Namobuddhay good morning ❤❤❤🎉🎉🎉
सारे विश्वका बौद्ध धर्म नमोबुद्धाय नमोबुद्धाय नमोबुद्धाय जयभीम जयभीम जयसंविधान जयसंविधान नमोबुद्धाय जय इंडिया जय मूलनिवासी जय महाराष्ट्र नागपुर
मन अंतर्मुख करणारी गाणी..फक्त मन प्रसन्न करणारी सकाळची बुद्ध गीते अस हवं.. करणारे अस झालंय
Very good 👍 kya baat hai 0 nice 👍 vishv me Buddha hi Satya hai baki sab kuch pakhad hai namo Buddha jaibhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वैर जिंकावे प़ेमाने युद्धात वाढते युद्ध. जिवनात हेच खरे आहे. धन्यवाद
दररोज सकाळी ऐकून मनाला खूप च छान वाटते
नमोबुद्धाय जयभीम जयभीम जयभीम
रवूपसुदंरगीते नमो बुध्याय जयभीम
खुपच छान मन प्रसन्न होऊन शांत झाले...सप्रेम जयभीम
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya and namo buddha
जुनी गाने खुप आवडतात
अतिसुंदर स्वर, उत्तम रचना , मंगलकामनाएं ,जयभीम नमोबुद्धाय जयसंविधान जयविज्ञान ❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉
L
❤❤ 29:44 Pq@@MahendraChide
अतिशय सुंदर गीते आहेत नमो बुद्धा जय भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी माहिती
बुद्धाची शिकवण, मानवता, समानता, मैत्री , प्रेम, अहिंसा, सत्य हिच आहे. नमो बुध्दाय.
Nice song, Jay bhim Jay savidhan.
Kubh sundar song namo buddhay
अप्रतिम अनमोल अर्थपूर्ण अशी ही लोकप्रिय बुद्ध गीते आहेत त्यांना ज्या कलाकारांनी गायले लिहिले संगीत दिले त्यांचे आभार मन प्रसन्न करतात ही गाणी .
🙏 खूप सुंदर बुद्ध गिते त्या बद्दल या गायकांनच कृतज्ञता व्यक्त करतो..🙏🙏🙏
वैर जिंकाव प्रेमानं युध्दान वाढते युद्ध जय भिम ❤❤💙💙🙏🙏
सर्व दुःखाचे परीमार्जन होते, अतिशय प्रसन्नता शांतता वाटते..... जगात सर्वश्रेष्ठ तथागतांनी सांगीतले आहे ते तत्वज्ञान स्वयंप्रकाशीत व्हा ......
भारतीय संगीत प्रेमी chya मनाला प्रसन्न आणि उपदेश करनारे गीत।
गायक,गीतकार ,वादक संगीतकार,कोरस, सर्वांचे आभारी आणि ऋणी।
जयभीम
Beautiful songs....Namo Buddhaya jai Bhim jai Bharat.💙💙💙👌🏻👌🏻👌🏻
खूपच सुंदर गाणी....ऐकून खूप बरं वाटते मनाला .नमो बुध्दाय.
Mi nashibwan ahe mala ya mahan gaykancha sahawas lahan panapasun labhla triwar vandan Babasahebana Tathagat Buddha bhagwanana pralhad shinde Yana. 🙏🙏🙏
Super, duper hit melodious songs.
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ खुपचं सुंदर गीत सादर केले आहेत, आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ❤
Namo buddhaya jaibheem jaimulanivashi zindabad jaimehesha zindabad zindabad
man prasann karnare Buddh v bheem gite Namo buddhay Jay Bheem
खरंच मनाला प्रसन्न,आनंदी आणि उत्साहवर्धक करणारी तथागताची बुद्ध गीते 🎉
अशीअप्रतीम गाणी होणे आज शक्क नाही
खूप छान बुद्ध गिते मन प्रसन्न प्रफुल्लित झाले 🙏🙏🙏
खरोखरच वरील सर्व गीते अप्रतिमच बनली गेलेली आहेत. ती पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटते. या गीतांना बिलकुल तोड नाही.
डोळ्यासमोर बुद्ध उभे राहतात. ही वरील गीतांची ताकद आहे.
म्हणून ही गीते कोणत्याही जाती-धर्मातील लोकांनी ऐकले तरी त्याला काही मर्यादा नाही येत.
अतिशय उत्तम, भगवान बुद्धीची गीते आहेत. गेली,५०.वर्ष हि भगवान बुद्धांची गीते ऐकत आहे. या सर्व गीतकार ,गायक,संगीत दिग्दर्शक यांना मानाचा नम्र पुर्वक नमो बुद्धय,जय शिवराय, जयभीम जगाने बुद्ध स्वीकारला,त्यांचे,विचार आत्मसात जगाने,केले, आज प्रगत देशात आहेत त्यांनी भारत देशातील बुद्धांची शिकवण आत्मसात करून हे देश,आपल्या पुढे आहेत आणि भारत अंधश्रद्ध, कर्मकांड ,बाबा,,भ्रष्टाचार यात गुरफटलेला..
महात्मा फुलेंची पुस्तके वाचा, शिवाजी महाराजांची पुस्तके वाचा, शाहुंची पुस्तके वाचा आपोआप बाबासाहबांची पुस्तके वाचण्याचा मोह होईल बुद्धांच्या पुस्तकांचा मोह होईल,
दिवंगत कवी व गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेली बुद्ध वाणी अजूनही सर्वांना आनंद देऊन जातात. मी दररोज सकाळी ही गाणी ऐकत असतो. त्यामुळे मन प्रसन्न होते. ❤
जयभीम very very very like bhau
जय भीम 🙏जय बुद्धा 🌹पुन्हा नाही होणे हे महापुरुष त्यान्हा कोटी कोटी प्रणाम 💐🌹🌹
Chala prabudha Bharat banvu ys
ओल्ड इज गोल्ड बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मुळातच सर्वच गाणी मन:शांती आणी एकाग्रता साठीच आहेत, शिवाय प्रेरणादाई सुद्धा.
बुध्द तत्वज्ञानाला जगात तोड नाही बुद्ध बाबासाहे बांचे गिते अजरामर राहणारी आहे धन्यवाद
Kup chan ati sunder geet budhache ahet yekavesech vattat voice pan chan ahe🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम बुध्द गीत आहे.
नमो बुद्धाय हे गाणे सकाळी ऐकले की मनाला मनाला शांती आणि समाधान मिळते आणि दिवस पण चांगला जातो
Jay Bhim good morning.
ह्या गीतांना सुंदर अशा चाली लावा जेणे करून लहान मुलांन पासून वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा ऐकण्याचा आनंद घेऊ शकेल
बुद्धगीत वंदनीय आहेत.
आपण सर्व मानव आहोत, मानवाचे कल्याण हेच गौतम बुद्धाच्या धम्माची शिकवण आहे.
युध्द नको बुध्द हवा। नमो बुध्दाय ।जय भीम।
Khupach chhan Namo buddhay.
अप्रतिम भावार्थ पुर्ण गाणी.या गाण्यांना तोड नाही जगी
बुद्ध धम्म संघ हे जर अनुसरून जीवन जगले तर जीवन सुंदर होईल
मला खुप आवडतात ही गाणी ❤️❤️❤️❤️
जर तिसरे रुद्ध झाले तर ते फक्तं अर्ध्या तासांतच जगाचा बेचिराख करू शकते इतके भंयकर अणु युद्ध असते मग बुद्धांचे विचार अनुसरणयासाठी कोण वाचेल तरच बुद्ध तत्त्वों ज्ञाण आठवेल परंतु नंतर वेळ गेलेली असणार महणुनच युद्ध नको बुद्ध विचार केला पाहिजे 🙏 केएजे
मनःशांतीसाठी गाणी नक्कीच ऐकावीत.
जेव्हा झोप येत नाही तेव्हा ही गाणी ऐकते.
❤❤
मला जेव्हा उदास वाटते तेव्हा मी बुद्ध भीम गिते ऐकत असतो.❤जयभीम.
सर्वोत्तम भुमीपुत्र. तथागतांचा कोणताही धर्म नाही. तथागताने कोणताही धर्म स्थापन केलेला नाही. सुखी जीवन जगण्याचे तत्व प्रतिपादित केलेले आहे. बुद्ध गीते म्हणजे बुद्ध विचारांचा सार आहे अगदी साधेपणाने जीवन जगण्याचा. नमो बुद्धाय❤❤❤❤❤❤
🙏🙏खुप छान आवाज आहे माझे मन खुप प्रसन्न होते झेव्हा हे गाणं मी आयकते 💐💐🙏jay भिम 🙇♂️नमो बुध्दाय 🙇♂️🙇♂️🙇♂️
युद्ध नको बुद्ध हवा जयभीम 🙏🙏🙏💙
🙏🏿🙏🏿💙🌹💙🙏🏿🙏🏿. नमो बुद्धाय.💙🌹💙जय भीम 🙏🏿🙏🏿🙏🏿💙🙏🏿🙏🏿🙏🏿
Very very nice. Good songs NAMO BUDHAY 🙏🙏🙏
नमो बुध्दाय 🙏🏻
जयभीम 🙏🏻
Jai Bhim Namo Buddhay 💐
मी हे गाणे एकूण फार भाऊ होतो जयभीम,, नमो, बुधाय, ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay bhimnamo buddhay
Khup suandr Aahet hi gite manala shanti labhate
जुने बुधगीते आजही अप्रतिम आहेत
Acche gane Achcha kalachi Garaj aahe❤😊🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Namo budhhay ❤❤ Jay bhim khupch Chan
जयभीम,नमो बुद्धाय
अप्रतिम गाणं
मन प्रसन्न होणारी गीत आहे