मऊ रसरशीत नारळी भात | नारळीपौर्णिमा स्पेशल पारंपरिक पद्धतीने मोकळा मऊ NaraliBhat Coconut Rice Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    मऊ रसरशीत नारळी भात | नारळीपौर्णिमा स्पेशल पारंपरिक पद्धतीने, मोकळा मऊ नारळीभात Narali Bhat Recipe
    नारळी भात | नारळी भात रेसिपी | ओल्या नारळाचा भात | नारळी पौर्णिमा स्पेशल भात | चवदार नारळी भात | नारळी भात सरिता | गोड नारळी भात | नारळाच्या रेसिपीस | Narali Bhat | Narali Bhat Recipe | Olya Naralacha Bhat | Narali Pournima Special Rice | Tasty Coconut Rice | Narali Bhat Sarita | God Narali Bhat | Coconut Recipes | Marathi Recipes Special | Saritas Kitchen Marathi |
    साहित्य | Ingredients -
    भातासाठी
    • तांदूळ - १ कप | Rice - 1 cup
    • तूप - २ चमचे | Ghee - 2 tsp
    • लवंग - ३ ते ४ | Cloves
    • दालचिनी - १ इंच |Cinnamon - 1 inch
    • हिरवी वेलची - २ ते ३ | Cardmom - 2 to 3
    • गरम पाणी - २ कप | Hot water - 2 cup
    • मीठ - चवीप्रमाणे | Salt - As per taste
    • लिंबू रस - १ चमचा | Lemon Juice - 1 tsp
    • नारळ - गुळ शिजवण्यासाठी | Coconut and Jaggery for cooking
    • तूप - २ चमचे |Ghee - 2 tsp
    • गुळ - ३/४ कप | Jaggery - ¾ cup
    • नारळ - १ कप | Coconut - 1 cup
    • काजू बदामचे काप | Chopped Cashewnuts and Almonds
    • पिस्ते | Pistachios
    Coconut Rice Recipe -
    • Soak rice for half an hour.
    • In a kadhai add ghee, cloves, cinnamon and rice and saute.
    • Add water, lemon juice and salt as per taste. Let them boil.
    • After boiling on high heat let water to reduce.
    • Some water left then cook this on low heat.
    • After cooked allow the vapor to go out and do not cover.
    • In another pan, add ghee and let jaggery melts and saute.
    • Then add grated coconut and saute this for 2 to 3 minutes.
    • In that ready rice add this mixture and saute with hands slowly.
    • Let cover and cook on low heat for the 2 minutes.
    • In the last add dryfruits.
    • Traditional and sweet rice is now ready to eat.
    Other Recipes -
    फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Naralachi Barfi Recipe Ft. Masala Kitchen | Saritaskitchen • फक्त 10 मिनिटात मऊसूत ...
    "रक्षाबंधन स्पेशल" मऊ लुसलुशीत नेहमीपेक्षा वेगळी सुंदर सुबक ओल्या नारळाची बर्फी। Rakhi Special Barfi • "रक्षाबंधन स्पेशल" मऊ ...
    ओल्या नारळाची वडी | महिनाभर टिकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मऊ खोबऱ्याच्या वड्या Narlachi Vadi RecipeMarathi • ओल्या नारळाची वडी | मह...
    गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen • गूळ घालून वेगळ्या चवीच...
    या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1
    • या 6 टिप्स वापरा आणि प...
    नारळाचे लाडू । परफेक्ट, खुसखुशीत वेगळ्या चवीचे नारळाच्या पिठाचे लाडू। Coconut Laddu Sarita's kitchen • नारळाचे लाडू । परफेक्ट...
    दीड तासात, राखीपौर्णिमा स्पेशल थाळी | व्हेज हांडी, दही आलू आणि बरंच काही Rakshabandhan Special Thali • दीड तासात, राखीपौर्णिम...
    #नारळीभात #नारळीभातरेसिपी #ओल्यानारळाचाभात #नारळीपौर्णिमास्पेशलभात #चवदारनारळीभात #नारळीभातसरिता #नारळाच्यारेसिपीस #NaraliBhat #NaraliBhatRecipe #OlyaNaralachaBhat #NaraliPournimaSpecialRice #TastyCoconutRice #NaraliBhatSarita #Coconut Recipes #
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 544

  • @NeelamKulkarni-s6j
    @NeelamKulkarni-s6j Місяць тому +13

    माझी. आई नारळाच्या दुधात तांदुळ शिजवून घेऊन मग गुळाचा पाक करून मग चारोळी वेलचीपूड ड्राय फृट घालायची तुम्ही दाखवली ती पध्दत पण छान आहे मी करून बघिन❤

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Рік тому +36

    ताई खूप खूप धन्यवाद कशी आयत्या वेळेला धावून येतेस तू आमच्या अडचणी समजून घेतेस तू म्हणूनच आहेस ग्रेट❤❤❤

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 Рік тому +35

    Yes ताई मी आत्ताच तुझा नारळी भाताचा जुना विडिओ बघत होते 😀😀 आणि तेवढ्यात हा नवीन video आला ❤❤❤ खूप छान like 14

  • @shobhakhare3188
    @shobhakhare3188 29 днів тому

    नारळीभाताची तुमची ही रेसिपी तंतोतंत वापरुन कालच्या नारळी पौर्णिमेला मी नारळीभात बनवला. खूप छान झाला. सगळ्यांना आवडला..आणि रेसिपी पण सोपी, सुटसुटीत .🎉

  • @MadhuriPande-bi7oq
    @MadhuriPande-bi7oq Місяць тому +2

    अहो ताई किती छान सोपी पद्धत सांगीतली हो नक्की करुन बघते नारळी पोर्णिमेला किती गोड आहे तुमचे बोलणे खरेच

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 Місяць тому +3

    झकास लैच भारी🎉🎊 नरळी भात
    ताई सुग्रण आहे खरच मनापासून सांगितले आहे

  • @reshmaparab3577
    @reshmaparab3577 Рік тому +4

    मला तुमची एक गोष्ट आवडते. ती म्हणजे कमीत कमी प्रमाणात शिकवता त्यामुळेच पदार्थ जमला नाही.तरी काहीच अडचण नाही

  • @sunitabashetti3703
    @sunitabashetti3703 Рік тому +1

    ताई धन्यवाद आता पारंपरिक पदार्थ करताना टेंशन येत नाही . तुमचा आवाज सांगण्याची पध्दत फारच सुंदर अर्थात रेसिपी आणि तुम्ही खुपच छान लव यु

  • @samidham7920
    @samidham7920 Рік тому +1

    खरंच खुप छान सूंदर आणि झटपट होईल असा नारळी भात धन्यवाद 🎉

  • @sumedhajayawant1065
    @sumedhajayawant1065 Рік тому +1

    खुप छान समजावून आणि सविस्तर कृती सांगितली आहे. त्यामुळे खुप छान झाला नारळीभात.
    धन्यवाद 🙏.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात आनंद आहे

    • @sandhyatambe1539
      @sandhyatambe1539 Місяць тому

      अ काजू नसले तर आम्ही भिजलेले शेंगदाणे घालतच होतो

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 Рік тому +1

    मी ह्याच पद्धतीने करून बघितला.खूप सुंदर झाला. धन्यवाद सरीता ताई. 🙏🏻🌹😊

  • @rukhsanabargir4148
    @rukhsanabargir4148 Рік тому

    खूप छान रेसिपी तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमच्याकडे बघूनच खूप प्रसन्न वाटते

  • @madhurimule3832
    @madhurimule3832 Рік тому +2

    समजून सांगण्याची पद्धत खूप छान👌👌

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk Рік тому

    तुझी कोणतीही रेसिपी खूप छान पद्धतीने समजून सांगतेस त्यामुळे आम्हाला करायला फारच सोपं जातं 🙏🏻

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Рік тому

    खुप छान आणि सोप्पी पद्धतीने दाखवले.परवा राखी पौर्णिमेला नक्की ट्राय करणार, धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      हो नक्की प्रयत्न करा

  • @ankitkuchekar
    @ankitkuchekar Рік тому

    नमस्कार मॅडम.धन्यवाद आणि आभार.
    तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने नारळी भात केला. खूप चांगला झाला होता. आपली पद्धत सोपी आणि छान आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      नमस्कार 🙏धन्यवाद

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Рік тому +1

    अचूक आणि सुंदर रेसिपी.प्रामाणिक आहात.
    धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद, मला ही यात आनंद आहे 👍

  • @vijaymohapemohape5680
    @vijaymohapemohape5680 Рік тому +7

    आपण साक्षात अन्नपूर्णा देवी आहात l

  • @vaishalimetkari4950
    @vaishalimetkari4950 Рік тому +1

    Khup chaan astat recipe Ani khup chaan prakare samjavun sanhata

  • @swatihirlekar1673
    @swatihirlekar1673 Рік тому +1

    मी same तुमच्या पद्धतीने केला आज नारळी भात. सोपी आणि परफेक्ट रेसिपी. धन्यवाद

  • @anjanakatkar5324
    @anjanakatkar5324 Рік тому +1

    खूप खूप छान सरिता ताई,
    अगदी योग्य वेळी तुझ्या रेसिपी चे नोटिफिकेशन आम्हाला मिळते. तुला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद! तुम्हाला ही रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा 👍

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Місяць тому

    ताई नारळी भाताची रेसीपी तू खूप छान सोप्या पद्धतीने सांगितली मला खूप आवडली😊😊

  • @nehapradhan764
    @nehapradhan764 Місяць тому

    Kiti chan surekh receipe sangitlit thank u tai❤

  • @vidyanelekar-5131
    @vidyanelekar-5131 Рік тому +1

    ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे त्यामुळे आम्हाला पदार्थ अचूकपणे करता येतो

  • @akankshaoak3297
    @akankshaoak3297 Місяць тому

    खरचं खुप छान झाला नारळी भात..तुम्ही सांगितल्या प्रमाणे केला....thanks 👍👍

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 Рік тому

    मी आज केला भात. अगदी छान झाला. सरिता तु खुप छान explaine करतेस. तुझ्या recepies बघायला खुप छान वाटते.

  • @anuradhaarjunwadkar4037
    @anuradhaarjunwadkar4037 Рік тому +3

    I tried out this recipe...it turned out to be awesome..yummy..Thanks Sarita👌👍 You are too good..remain genuine as u always are❤

  • @dipalishedge8964
    @dipalishedge8964 Рік тому +1

    Khupch sunder Sarita, nakki try karnaar

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद! हो नक्की करून बघा

  • @gauritanavade3482
    @gauritanavade3482 Місяць тому

    Khup chan jhala narali bhaat . Thank you Tai 😊

  • @jayabhagwat3449
    @jayabhagwat3449 Рік тому +1

    धन्यवाद ताई खूप सोप्या पद्धतीने तुम्ही नारळी

  • @lalitakarkhanis9387
    @lalitakarkhanis9387 Місяць тому

    खूप छान पद्धत आहे धन्यवाद ताई

  • @MeghaAchrekarGupte
    @MeghaAchrekarGupte Місяць тому

    Try kela, aavadala sarvanna....Thanks😊

  • @prajaktabapat7960
    @prajaktabapat7960 Рік тому

    Thank you... Khup chan zala bhat ya paddhatine kelyavar. Perfect praman ahe.

  • @sakshiniwale7399
    @sakshiniwale7399 Рік тому +1

    Khup sundar 👌tumchi bolnyachi padhhat khupch Chan asate,sahaj ani god❤️

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 Рік тому

    खूपच छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगता तुम्ही सर्वच recipes ... 👌👍

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Рік тому

    सरिता मस्त झाला भात मोकळा मोकळा. recipe sunder व परफेक्ट.धन्यवाद.

  • @spatil4192
    @spatil4192 Рік тому +1

    तु खरंच सुगरण आहे स ताई तुझ्या मुळे खूप शिकायला मिळते

  • @sunetramoholkar2359
    @sunetramoholkar2359 Рік тому +1

    अप्रतिम भात झाला आहे

  • @anitajavale6804
    @anitajavale6804 Рік тому +1

    Khup mast &sopi papaddat😊kaju nahit ha khre pana khup aavdla❤

  • @user-jr3yw9ww4r
    @user-jr3yw9ww4r Рік тому +2

    नारळी भात रेसिपी खूप छान आहे 👌👌

  • @sunandahawari7284
    @sunandahawari7284 Місяць тому

    मी पण करुन पाहते खुप खुप धन्यवाद सरीता❤❤

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 Рік тому +1

    खूप छान झाला भात. तुमच्या रेसिपीज नेहमीच सुंदर असतात...इतक्या, की इतर चॅनल त्यांची कॉपी करतात.

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 Рік тому

    वा वा अप्रतिम

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Рік тому +3

    वाव वाव ताई थँक्यू थँक्यू सो मच नारळी भात दाखवल्याबद्दल😊❤

  • @veenachavan7669
    @veenachavan7669 Рік тому

    Hii Sarita.......
    आज तुझ्या पद्धतीने नारळीभात बनवला. खूपच छान tasty झाला. घरी सर्वांना आवडला.
    तुझ्या सर्वच recipe खूप छान व प्रमाणबद्ध आसतात. त्यामुळेच आम्हाला पदार्थ बनवताना सोपे वाटते. तुझे असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.........
    All the BEST 👍👍

  • @AnujaPawar-h4i
    @AnujaPawar-h4i Рік тому +1

    खूपच छान रेसिपी ताई मी ह्याच व्हिडिओची वाट बघत होती ताई तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात आनंद आहे 👍

  • @yugamainkar162
    @yugamainkar162 Рік тому

    Taai mi aaj narali bhat kela tujya paddhatine ani khup chhan zala.. Khuuupach tasty

  • @TejalKamble7
    @TejalKamble7 Рік тому +1

    Karun pahila Aaj ani khupch chhan jhala 😊 bilkul fasla nahi ..... Thanks Sarita

  • @priyabudge8380
    @priyabudge8380 Рік тому

    Hi Sarita Tai, tu dakhavlyapramane me narali bhat banavala khupch chaan zala aani mazya gharchyana khuup avadala so Thank you so much 😊

  • @rekhaskitchen2177
    @rekhaskitchen2177 28 днів тому

    मी आज केला खूप छान झाला आहे ❤❤❤

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu4806 Місяць тому

    तुम्ही रेसिपी छान सांगता करून मस्त होते तुम्ही छान बोलता मला फार आवडते

  • @TheLightPerson69
    @TheLightPerson69 Місяць тому

    मी नक्की करीन
    नारळी पौर्णिमे च्या खूप खूप शुभेच्छा.

  • @YaminiPatil-nu1yl
    @YaminiPatil-nu1yl Місяць тому

    छान झाला आहे.त्याप्रमाणेच मी करून बघते.

  • @sunitiharish596
    @sunitiharish596 Рік тому

    Khup chan ani easy method ne sangitle...Thank you

  • @user-kw5pm6kd5p
    @user-kw5pm6kd5p Рік тому

    Waw mam kiti Chan aahe padhat aahe

  • @varsharanadive6923
    @varsharanadive6923 Місяць тому +1

    आम्ही ckp आहोत आम्ही नारळाचे दूध काढून त्यात तांदूळ शिजवून घेतो गुळाचा पाक करून त्यात भात टाकतो जायफळ वेलची पूड ड्रायफ्रूट घालतो त्याची चव अप्रतिम लागते दुसऱ्या दिवशी तर फारच छान लागतो

  • @sujatapatil3476
    @sujatapatil3476 Рік тому +3

    खुप छान 😋😋

  • @varshapise1767
    @varshapise1767 Рік тому +1

    Mst aamhi sakhr vaprto ane sasubai Pak krtat bake asc kesre colour vaprto bake sem Tumchaya sarkha tray krun bgnar mst 😋😋😋😋😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      हो नक्की करून बघा 👍

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Рік тому +1

    रेसिपी छान सांगितली

  • @shraddhasurve6948
    @shraddhasurve6948 Рік тому +1

    Khup chan receipy

  • @mahendrapatale1223
    @mahendrapatale1223 Рік тому +2

    Khup mast 👌😋

  • @vijayamahadik3624
    @vijayamahadik3624 Місяць тому

    खूप छान मला ही रेसिपी बघायची होती

  • @urvibelekar5407
    @urvibelekar5407 Рік тому

    आज नारळीभात छानच झाला होता. रेसीपी प्रमाणे केला झटपट नारळीभात तयार झाला. Thank you.

  • @rohinichoudhary2952
    @rohinichoudhary2952 Рік тому +1

    Khup Chan

  • @vijayaahuje655
    @vijayaahuje655 Рік тому +2

    छान छान नारळी भात

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 Рік тому +1

    Sarita khup mast zala naralibhat

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹मऊ रसरशीत भात नारळी,रंग अप्रतिम सोनसळी❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌟⭐️🙏🌟⭐️🙏🌟⭐️🙏🌟⭐️🙏🌟⭐️🙏

  • @mamatakulkarni2640
    @mamatakulkarni2640 6 місяців тому

    खूपच छान...
    खूप आवडतात तुमच्या सगळ्याच रेसिपीज. मी तुमच्या बर्‍याच रेसिपीज follow केल्या आहेत...

  • @user-hr2hi7sp7v
    @user-hr2hi7sp7v Рік тому

    धन्यवाद ताई .खूप छान नारळीभात दाखवला. मी करून बघितला फार छान नारळीभात झाला.

  • @sadhanakadam1099
    @sadhanakadam1099 Рік тому

    खूप छान झाला नारळी भात आज करून पाहिलं खूप आवडला घरातील सर्वांना

  • @shilpaawale7278
    @shilpaawale7278 Рік тому +1

    खूप छान बनवत आहे ताई

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 22 дні тому

    खूप छान नारळी भात 👌👌😋😋

  • @gajananmandalkar7550
    @gajananmandalkar7550 Рік тому +1

    सुपर रेसिपी

  • @user-bv4pv4ts4d
    @user-bv4pv4ts4d Рік тому

    Khup chan aani sopi paddhat, like it.

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 Рік тому +1

    Tai please bhakervdi chi receipe dhkva. Lativ vdichi receipe keli khup chan zali hoti

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 Рік тому +1

    ❤सखी सरिता 👍👌⚘️⚘️🙌🙌❤️❤️नारळीभात मला खूप आवडतो. तोंडाला पाणी सुटलं ना.

  • @tejashreepatil1563
    @tejashreepatil1563 Рік тому +1

    Meena Patil khup chan
    Receipy❤😊

  • @nehabelwalkar6718
    @nehabelwalkar6718 Рік тому

    खूपच छान झाला. खूप खूप धन्यवाद mam

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात आनंद आहे

  • @kalpanajadhav6774
    @kalpanajadhav6774 Рік тому +1

    Khup mast

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 Місяць тому

    खूप छान आहे❤❤

  • @shraddhapatankar791
    @shraddhapatankar791 Рік тому

    खुप सुंदर नारळी भात दाखवला सरीता ताई खुप खुप धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात आनंद आहे

  • @user-kw5pm6kd5p
    @user-kw5pm6kd5p Рік тому

    Khup sopi padhat sangitli mam

  • @meghnakulkarni7295
    @meghnakulkarni7295 Рік тому +1

    खुप च परफेक्ट नारळी भात.

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 Рік тому +5

    Thank you veryyyyy much Sarita sharing this receipe 👏👏❤👌👌😋😋

  • @kusumraut162
    @kusumraut162 Місяць тому

    फारच छान

  • @ujwalakathe2253
    @ujwalakathe2253 Рік тому

    Khup chan naralibhdat recipe

  • @jyotibhide8374
    @jyotibhide8374 Рік тому

    आज पहिल्यांदाच नारळीभात केला खूपच छान झाला.धन्यवाद

  • @nilamsamant2427
    @nilamsamant2427 Рік тому

    Mi kala aaz. First time.. Khup sundar zala hota... Perfect💯... Thanks dear.. God bless you❤

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 Рік тому

    Khup chan bala.thanks for sharing

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 Місяць тому +1

    शितान् शीत मोकळा - -

  • @rajudadulwade2287
    @rajudadulwade2287 Рік тому +1

    Mi try karnar

  • @madhavipaygude2445
    @madhavipaygude2445 Рік тому +1

    कमी वेळात खूप छान

  • @pallavik3249
    @pallavik3249 Рік тому

    खूप छान रेसीपी 👌👌perfect time la share keliye, thank you🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात आनंद आहे👍

  • @vasundharabawdekar6916
    @vasundharabawdekar6916 Рік тому +1

    खूप छान मस्त

  • @jyotisatav2784
    @jyotisatav2784 Рік тому

    छान आहे रेसिपी

  • @Evaanjadav
    @Evaanjadav 29 днів тому

    Super recipe 😋 👌

  • @supriyadeshpande4346
    @supriyadeshpande4346 Рік тому

    Khup mast udya karner aahe

  • @renukajadhav326
    @renukajadhav326 Рік тому +2

    Khup Chan Tai 😋

  • @kalyanighodekar8132
    @kalyanighodekar8132 Рік тому +1

    Khup ch chan.❤😋 tai indrayani tandul chalel ka hoil ka changla.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मोकळा होणार नाही.

    • @mehjabinshaikh8738
      @mehjabinshaikh8738 Рік тому

      N dhuta tandul takaycha ,pahile panyala ukali yevu dyachi mg tandul takaycha , mokla hoto akkha indrayni tandul hava kani asel tr honar nhi mokla ,amhi dum biryani pn banvto ashich

  • @abhirajdeshpande6026
    @abhirajdeshpande6026 Рік тому

    खूप छान व सोप्पी रेसीपी ताई धन्यवाद