तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व मापे घेऊन आज भात केला. खूपच छान झाला होता. इतके दिवस मला हा भात करायला खूप टेन्शन यायचे पण तुमची पद्धत फारच सोप्पी आहे. आता मी साखर भात पण तुमच्या पद्धतीने नक्की करेन.
Jayshri tai thanks a lot tumhi khupcha easy process sangital aaj me try kela tumhi jya process ne banvaych kas te sangital new marriage maz zhal aahe aaj first time me mazya mother in law and father in law na khayala karun Dil they are really very appreciated with me all credit goes to you once again thanks a lot
मी नेहमी पारंपरिक पद्धतीवर नारळीभात करायचे. आज या झटपट पद्धतीप्रमाणे करून पाहिला. खूपच छान झाला. सगळ्यांना आवडला. वेळ, इंधन आणि भांडीसुद्धा कमी लागतात.
कुकर मध्ये नारळीभात करण्याची पद्धत छान दाखवली, परंतु लवंगा तुपात घालताना नेहमी मोडून घालाव्या कारण तूप जास्त गरम असेल तर त्या उडून चेहऱ्यावर, डोळ्यांवर लागू शकतात
एक शिट्टी करून नंतर गॅस बारीक करून थोडावेळ ठेवणं हीच खरी शास्त्रीय पद्धत आहे. तसे सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. नाहीतर बर्याच रेसिपीज मध्ये तीन शिट्ट्या करा चार शिट्या करा असे लिहिलेले असते, ते अगदीच अशास्त्रीय आहे.
खूप खूप धन्यवाद 😊 अभिप्राय वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं. आपली रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर करा. चॅनेल वर आपलं स्वागत आहे😊 आपल्या चॅनेल वरील सगळे व्हिडिओ नक्की बघा. नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधन साठी विशेष प्लेलिस्ट बनवली आहे. यामध्ये विविध पदार्थ दाखवले आहेत ☺️ प्लेलिस्ट ची लिंक 👇 ua-cam.com/play/PLazwDGBUeo53ApNY0wSZr2Uxf4PCB0vdv.html&si=pszxImeSgSecRA06 नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा आणि आपण दाखवलेले पदार्थ करून बघा😊
ताई तुम्ही शॉर्टकट मस्त दाखवला म्हणून खूप खूप धन्यवाद! मी दुप्पट नारळाचे दूध घालते खमंग स्वादिष्ट लागतो पण तुमचा गुळाचा शॉर्टकट खूप शक्ती वाचवेल आमच्यासारख्या वयस्कर गृहिणींची म्हणून पुन्हा धन्यवाद!
खूप धन्यवाद 😊 अभिप्राय वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं 😊 चॅनेल वर आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनेल वरील सगळे व्हिडिओ नक्की बघा 😊 आपली recipe नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा 😊
Hello काकू , मी तुमच्या प्रमाणे नारळी भात काल बनवला आणि तो खूप छान झाला सगळ्याना आवडला. Thank you. How to share photo . I will try rawa naral ladu also.
Best tip: मूळ पदार्थाची चव कमी होता कामा नये... अप्रतिम
सोपी पध्दत आहे. करून पाहू.
👍😊
वा वा क्या बात है तोंडाला पाणी सुटले
भिशी पार्टी ला करील
@@snehalatadhore5879 h
तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व मापे घेऊन आज भात केला. खूपच छान झाला होता. इतके दिवस मला हा भात करायला खूप टेन्शन यायचे पण तुमची पद्धत फारच सोप्पी आहे. आता मी साखर भात पण तुमच्या पद्धतीने नक्की करेन.
Thank you so much 😊👍
Jayshri tai thanks a lot tumhi khupcha easy process sangital aaj me try kela tumhi jya process ne banvaych kas te sangital new marriage maz zhal aahe aaj first time me mazya mother in law and father in law na khayala karun Dil they are really very appreciated with me all credit goes to you once again thanks a lot
Welcome 😊👍
मी नेहमी पारंपरिक पद्धतीवर नारळीभात करायचे. आज या झटपट पद्धतीप्रमाणे करून पाहिला. खूपच छान झाला. सगळ्यांना आवडला. वेळ, इंधन आणि भांडीसुद्धा कमी लागतात.
👍 खूप खूप धन्यवाद 😊
कुकर मध्ये नारळीभात करण्याची पद्धत छान दाखवली, परंतु लवंगा तुपात घालताना नेहमी मोडून घालाव्या कारण तूप जास्त गरम असेल तर त्या उडून चेहऱ्यावर, डोळ्यांवर लागू शकतात
धन्यवाद 😊
Ho na...aajach changla anubhav ala mala
जयश्रीताई तुम्ही दाखवल्याप्रमाणे नारळीभात केला! अतिशय अप्रतिम झाला! तुमचे खरंच मनापासून आभार 🙏🏻💐
Thank you ! 😊
एक शिट्टी करून नंतर गॅस बारीक करून थोडावेळ ठेवणं हीच खरी शास्त्रीय पद्धत आहे. तसे सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. नाहीतर बर्याच रेसिपीज मध्ये तीन शिट्ट्या करा चार शिट्या करा असे लिहिलेले असते, ते अगदीच अशास्त्रीय आहे.
खूप खूप धन्यवाद 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 🙏
Khup chhan recipe ani agadi banavnyachi padhhat dekhil khup easy, mast 👌👌👌👍
Thank you ! 😊
Channel varchya saglya recipes nakki bagha aani saglyanbarobar share Kara 😊
नमस्कार ..ह्या पद्धतीने करुन बघितला...फारच छान झाला आहे.समजावून सांगण्याची पद्धत आवडली. अगदी परफेक्ट रेसिपी. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 😊 अभिप्राय वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं. आपली रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर करा.
चॅनेल वर आपलं स्वागत आहे😊
आपल्या चॅनेल वरील सगळे व्हिडिओ नक्की बघा.
नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधन साठी विशेष प्लेलिस्ट बनवली आहे. यामध्ये विविध पदार्थ दाखवले आहेत ☺️ प्लेलिस्ट ची लिंक 👇
ua-cam.com/play/PLazwDGBUeo53ApNY0wSZr2Uxf4PCB0vdv.html&si=pszxImeSgSecRA06
नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा आणि आपण दाखवलेले पदार्थ करून बघा😊
खूप छान झाला नारळीभात!! सर्वांना खूप आवडला..
Thank you ! 😊
मी काल केला नारळी भात तुम्ही सांगितले त्या प्रमाणात खूप छान झाला होता चव खूप छान होती मुलांना आणि मिस्टराना सुद्धा आवडला.thank you ❤️
Thank you 😊
सोपी पद्धत वापरून केलेला मस्त नारळीभात
Thank you ! 😊
Namskar tumchya paddhatine narli. Bhat kela khupach chan zala easy receipt.and chan zala thank you very madam lavkar agdi
Thank you 👍😊
तुमच्या ह्या पद्धतीने आज नारळी भात बनवला, एकदम छान झाला! वयस्कर सासू व सासरे खुश! धन्यवाद!
Vow. Kiti chhan 😊
छान मस्त सांगितले मी नक्की करून baghin
Thanks ! 😊
Thank you tai. Aaj 1st time tumhi sangitalya pramane narali bhat kela. Ekdum perfect zala.
Welcome 😊👍
खूप छान. अगदी सोपी पद्धत ! नक्की करून बघते.👍
Very easy method. I will definitely try this recipe. Thanks for sharing
Thank you 😊
अतिशय सुंदर रेसिपी. पहिल्यांदा नारळी भात आवडीने खाल्ला. प्रमाण योग्य.
परमानंद. नारळी पोर्णिमेच्या व रक्षाबंधन चया शुभेच्छा.
Thanks a lot 😊👍
आज तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने नारळी भात बनवला , खूपच छान झाला
Thanks 😊
खुप छान व लवकर होणारा नारळी भात मिसेस दिक्षीत
Thank you ! 😊
Mast recepie. Ani tihi zatpat. Thanku Mam
Thank you 😊
खूप छान आणि सोप्पी पद्धत आवडली.
Thanks 😊
खूपच छान आहे रेसिपी सोपी पण आहे नक्की करू
Thank you so much 😊👍
Channel varchya saglya recipes nakki bagha 😊
खूप छान पध्दतीने दाखवला.
Thank you 😊
तुमच्या पद्धतीने नारळी भात आज बनवला . उत्तम झाला . ओलसर. आणि नरम . खूप खूप धन्यवाद 🙏🏻🤗
खूप मस्त 😊
मी नक्की करुन बघेन...या नारळी पौर्णिमेला नारळीभात...👍🙏🙏👑👑💝💝💐💐💯💯
Thanks you 😊
@@RecipesbyJayu welcome..
Tumchi recipe follow keli...agdi uttam jhala naarli bhaat...khup khup dhanyawaaad🙏🙏
Mast 😊👍. Thank you 😊
खुप छान झटपट नारळी भात धन्यवाद ताई
Thanks 😊
khoop chan tai bhat zala tumchya receipe pramane
Thank you ! 👍😊
Aaj mi tumchya padhatine narali Bhat recipe banavle ani khup chan ani khup tasty 😋 banle ahe. Thank you 😇
😊👍 मस्त
Thank u 👍 mi karun baghitla..masttt zhala hota👌👌
Thanks 😊
खूप छान पद्धतीने recipe सांगितली. Nice 👌👌😋
Thank you 😊
Mast नारळी भात झाला.फार शांत स्वभावाने शिकवता महणुण छान वाटले.
Thanks 😊
ताई मी रेसिपी लगेचच बनून पहिला खुप छान झाला होता thanks ताई
😊👍
ताई फारच सोपी पध्दत आहे. आणि अगदी समजेल अशा शब्दांत सांगता.👍👌👌
धन्यवाद 😊
खूप सुंदर ताई सोपी रेसिपी.धन्यवाद आणि खूप खूप शुभ आशिर्वाद.
🙏🏻 Thank you ! 😊
ताई,तुम्ही सांगितल्या प्रमाणे नारळीभात बनवला आज,तुमचे खूप खूप आभार,व्यवस्थित रेसिपी सांगितल्याबद्दल,उत्कृष्ट बनला,सगळ्यांनी आनंद घेतला,thank you🙏
Welcome 😊👍
Very nice recipe. The recipe khup zatpat banawali ahe. kami velat. 👍👍👍❤️
Thank you 😊
अरे व्वा. आतिशय सोपी पद्धत.
Very simple and short. Thanku
Thank You So Much 😊
Khup Chan
Very nice recipe. Thanks a lot for your video. I'm going to make it surely. Thanks GODBLESS you
Thank you so much ! 😊 👍
🙏 जास्त पाल्हाळ न लावता शांत पणे प्रत्येक पदार्थ नाव आणि कृती दाखवत केलेला नारळीभात खूप छान सोपी सुटसुटीत पद्घती आवडली
खूप खूप धन्यवाद 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
माझी आई पण याच पद्धतीने करायची, आज मी पण केला. चविष्ट झालाय. अचूक आणि सोपी पद्धत.
खूप छान 😊👌
खूप सोप्या पद्धतीने सांगितले
😊 thank you 😊
Mi kal 1st time try kela Narali Bhat. Tumachya recepie mule ekdum perfect zala. Thank u
Thanks 😊
Jayu tai aaj mi tumhi sangitlya sarkha cooker madhe narali bhat kela. Khup chan zala tumhi dilel praman ekdam barobar aahe. Thank you
Thank you ! 👍😊
🙏 खूपच छान पध्दत दाखवली....धन्यवाद
Welcome 😊
करायला अतिशय सोपी पद्धत.
सुटसुटीत!धन्यवाद ताई!
धन्यवाद 😊
चॅनल वरच्या सगळ्या रेसिपीज नक्की बघा 😊
खुप छान मी अश्या पध्दतीने भात नक्की करुन पाहिन 👌👌👍
Thank you 😊
👍
Khupach chan ani soppi recipe thank you
Thanks 😊
तुमच्या पध्दतीने नारळीभात केला, छान झाला.
Thank You ! 😊
Rashmi das पाण्याचे प्रमाण किती घातले
Dalchini cha suddha ek inch tukda ghala, khup chhan flavour yeto. 😊🌹
मी साखर घालून केलेल्या नारळी भातात दालचिनी वापरते 😊
लिंक
ua-cam.com/video/M93jrS0CTC4/v-deo.html
@@RecipesbyJayu accha😊👍
खुप सुंदर सोपी पद्धत सांगितली ताई,मी पण असाच करते. गुळ अजुन बारीक करून घेते म्हणजे लवकर विरघळतो
धन्यवाद , तुम्ही खूपच छान आणि सोपी पद्धत दाखवली आहे
Thank You. सगळ्या रेसिपीज नक्की बघा 😊
Hya narli pournimela me tai tumhi sangitlelya tips lakshat thevun narli bhat Karen.thank you tai.
👍😊
आपल्या चॅनल वरच्या सगळ्या रेसिपीज नक्की बघा आणि सगळ्यांबरोबर शेअर ही करा 😊
खरे आहे ताई काजू जास्त असेल तर चव वेगळी येते .खूप सोपे सांगितले thank you so much ❤
Welcome 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा
छान सोपी पध्दत सांगितलीत मी नक्की करुन पाहते धन्यवाद ताई👍🙏🌹🌹
धन्यवाद 😊 आपली रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर करा 😊
Khup mast. Sopi paddhhat dakhavalit. Malahi dryfruit ghatlele avadat nahi. Thank you
Thanks a lot 😊
अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही रेसिपी समजावून सांगता🙏😍😘....खुपच चविष्ट झाला असणार नक्कीच 👍👌👌❤
Thank You
मस्त सोपी पद्धत आहे. छान वाटली. बाकी चॅनेल वर बरीच अवघड प्रोसिजर दाखवली आहे.
तुमची मस्त आहे.
Thanks 😊
छान ताई रेसिपी सोपी करून सांगितली आपले पणा वाटला.
Thanks 😊
भात खुप छान झाला. सगळे स्वाद त्यात लागले व्यवस्थित. पध्दत ही सोपी वाटली.
खुप खुप धन्यवाद.
Thank You
Today I tried this recipe it came out very delicious and perfect. Thanks for simple and tasty recipie. May God bless you.
Thank You. 😊
काकू बोलतेय, काल तुम्ही दाखवल्या प्रमाणे नारळी भात केला मस्त मस्त झाला, आभारी आहे
Thanks 😊
Ekdum easy recipe. Thank you Tai.
Nakki try karen
Thank you 😊
आपल्या चॅनल वरच्या सगळ्या रेसिपीज नक्की बघा. आणि सगळ्यांबरोबर शेअर करा 😊
ताई तुम्ही शॉर्टकट मस्त दाखवला म्हणून खूप खूप धन्यवाद! मी दुप्पट नारळाचे दूध घालते खमंग स्वादिष्ट लागतो पण तुमचा गुळाचा शॉर्टकट खूप शक्ती वाचवेल आमच्यासारख्या वयस्कर गृहिणींची म्हणून पुन्हा धन्यवाद!
खुप खुप आभार 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. आपलं स्वागत आहे 😊
Khup khup chan mi kela ..ekdum mast zala
Thank you so much 😊👍
खूपच छानच सोपी पद्धत
आवडली
धन्यवाद 😊
Khup chhan we are like
it.
धन्यवाद 😊
आपल्या चॅनल वरच्या सगळ्या रेसिपीज बघा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा 😊
Are wah mastch atya.. mi nakki try karen...
Superb dish. Thanks for sharing
Thank you ! 😊
Do not forget to watch all the recipes on the channel 😊
खूप छान आणि सोपी रेसिपी. मी आजच बनवला नारळी भात, तंतोतंत तुमच्या रेसिपी प्रमाणे. खूप छान झाला.🎉
खूप खूप धन्यवाद 💃💃
चॅनल वर तुमचं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि नक्की करूनही बघा ☺️☺️
Mast me jaifal powder pan ghalte khoop chaan swad yeto
Aagdi sopya ritine naralibhat cooker madhe dakhavlas tai khup khup dhanyvad
Thank You 😊
I made today....it was awesome.
Thank you so much
Welcome 😊👍
उद्या मी first time नारळी भात करणार आहे. तर अशा प्रकारे करेन. फारच सुंदर सादरीकरण
खूप खूप धन्यवाद 😊 अभिप्राय कळवायला विसरू नका 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
Sunder vyavsthit ni sope sangitle.chhanach
धन्यवाद 😊
Thank you so much Mam
Very easy method, so nice
Welcome 😊
काकू, आज हा vdo बघून नारळी भात केला, अप्रतिम झाला, धन्यवाद
Welcome 😊
👍
Mast ,soppy method ne shikvlat ani kami bhandi g8
Thanks 😊
आपल्या चॅनल वरच्या सगळ्या रेसिपीज नक्की बघा आणि शेअर करा 😊
Khub छान माहिती आहे
Thank You
🙏 ताई खुपचं छान माहिती दिलीत.धन्यवाद. खरचं. आम्ही करून बघतो. नारळी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा.💯🙏🌹
Thank You So Much😊
केल्यावर अभिप्राय कळवायला विसरू नका😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
Khup chhan samajavun sangata tumhi. 😊
Thanks 😊
तुम्ही सांगितले प्रमाणे आज मी नारळी भात केला सुंदरच झाला धन्यवाद ताई
खूप धन्यवाद 😊 अभिप्राय वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं 😊 चॅनेल वर आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनेल वरील सगळे व्हिडिओ नक्की बघा 😊 आपली recipe नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा 😊
Kaku,your,receipes,are,nice,ilike,toomuch
Thank You 😊
Hello काकू , मी तुमच्या प्रमाणे नारळी भात काल बनवला आणि तो खूप छान झाला सगळ्याना आवडला. Thank you. How to share photo . I will try rawa naral ladu also.
Thank you ! 😊
नारळीभात अतिशय सोपी पध्दत .अशाप्रकिरे गुळाऐवजी साखर वापरून करता येईल का? कृपया कळवा
हो. अगदी अशाच पद्धतीने गुळा ऐवजी साखर वापरून करता येतो. वेलची बरोबरच केशर आणि केशरी अथवा पिवळा ( lemon yellow) रंग आवडीप्रमाणे वापरावा.
Khup sundar ..shortcut
धन्यवाद 😊
आज मी तुम्ही सांगीतल्याप्रमाणे नारळीभात केला...सुरेख झाला..सर्वांना आवडला.. मनापासून धन्यवाद ताई...🙏
Thank you so much 😊
Khup chaan. My narali bhat is ready now.
Exactly as shown. Thank you very much.
Vow . मस्त. 😊👍
मस्त सोपी पद्धत आहे
Thank You so Much😊
खूप छान आणि सोप्पी रेसिपी
Thank you 😊
खूपच सोपी पध्दत ,धन्यवाद❤❤
Thank you so much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
आजी खूप छान रेसिपी आहे 😊❤❤❤😊😊😊
Mazya aai ne banvalaa chaan zaala.
Va. Mast 😊
मी आज केला नारळीभात.👍...अप्रतिम झाला 👌👌 धन्यवाद ताई 🙏😘
धन्यवाद 👌😊
एकदम सोपी पद्धत. मस्त.. 👍
Thanks 😊
Channel varchya saglya recipes nakki bagha 😊
खूप छान रेसिपी झटपट होणारी आहे ,मला एक शंका आहे गुळ, खोबरे घातल्या वर भात चांगला शिजतो का?
हो, छान शिजतो .दाखवलेल्या पध्द्तीने नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा. धन्यवाद 😊
झटपट होणारी मस्त रेसिपी
Thanks 😊
Kaku mi shevti tup ghalun mandd gas var cooker Thevla pan 15-20 min nantar parat ek shitti zali. Tar Kay karave Te Saanga