tv9 Marathi Special Report | ग्यानबा हरी, अदानींमुळे 'तुकाराम घरी'? - वडेट्टीवार
Вставка
- Опубліковано 4 лип 2024
- tv9 Marathi Special Report | ग्यानबा हरी, अदानींमुळे 'तुकाराम घरी'? - वडेट्टीवार #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
योग्य दिशेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हेच पाहिला मिळतं , अख्या महाराष्ट्रात एकमेव अधिकारी असा आहे नेहमी सत्य चालवणारा, सलाम मुंडे साहेब
Te hekhekhor aahet mhanun tyanchi badali hote
0:27 0:27 0:41 0:44 0:45 0:48 0:50 0:50 0:51 0:53 0:56
1:06
@@vivansuryawanshi1490 भाऊ तुम्ही कधी भेट घेतली आहे का त्यांची? आमच्या पुण्यात बदलीला असताना एकही विरोधी बातमी लावण्याची संधी दिली नाही त्यांनी आम्हा पत्रकारांना...!
भाजप ने लोकांना मूर्ख समजू नये
मतदान येऊ द्या
कॉंग्रेस च्या वेळेस 14 वेळेस बदली केली
Bjp bhagao
Tumchya kalat ka gu khalla
बदल्या केल्या पण तुकाराम मुंडे बद्दले नाहीत साहेब असेच राहणार 🙏
हे बेकायदा खोके सरकार स्थापन झाल्या मुळे प्रामाणिक माणूस जगु शकत नाही
अगोदरच्या सरकारने ही बदल्या केल्या, पण ते आता या सरकारला जबाबदार धरत
14 वेळा बडली काँग्रेस सरकारच्या काळात झाली
Fadnvis shinde la jail madhe taka
@@nishantkautkar7325 सरद उडवस्त ला आधी टाकले पाहिजे
@@Abhigp13Tech lok ata BJP mdhe ahet na 😂😂😂
आदानीचे देवेंद्र फडणवीस याच्यांशी काय नाते आहे देवेंद्र फडणवीस हा राज्याला घातक मानुस आहे
कोण खोट बोलतो अखा महाराष्ट्र जाणतो फडणवीस साहेब तुम्ही सांगायची गरज नाही
मुंढे साहेब बास्स करा नोकरी आता
एक पक्ष काडा
well educated candidate उभे करा CM तुम्ही बना होऊनद्या महाराष्ट्राचं भल
288 उमेदवार हमखास निवडनुक जिंकतील....
मुंडे साहेब महाराष्ट्राचे केजरीवाल बनतील 100% गॅरंटी आणि वॉरंटी आहे 😂😂
@@suniltanujaहिच तर आपल्या देशाची शोकांतिका आहे ज्याची पात्रता आहे देश चालवायची तो घरी अडाणीचोट खुच्र्या वर तुकाराम मुंढे आणि केजरीवाल मध्ये खूप फरक आहे तुकाराम मुंढे राजकारणी ना जड जाणार
Konhi karnar nahi mat lok lai yede ahet
ani kara swtcha kejriwala
शेवटी पैसा बोलता आहे सर्वांना फक्त आपला खिसा कसा भरला जाईल एवढंच पाहिजे.
अख्या देशामध्ये एकच प्रमाणिक अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे साहेब
टरबूज 🍉 विधानसभा गेली
मुंढे पॅटर्न.... इमानदार...
झुकेगा नही.......
शिक्षण, आरोग्य विभागात 5 / 5 वर्ष साहेब आले तर आपोआप राज्य सरळ होईल आणि प्रगतीपथावर जाईल...📚🇮🇳
मुंडे साहेब B J P पक्षात प्रवेश करा बदली होणार नाही 100 ℅ खरे
सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी साहेबांची बदली करतात च... कोणताही पक्ष धुतल्या तांदळाचा नाही
तुकाराम मुंढे साहेब आपण दुग्ध सचिव म्हणून जे कामकाज पाहिले ते अत्यंत महत्त्वाचे काम बघीतले त्यामुळे जो प्रामानिक दुध उत्पादक शेतकरी आहे त्याच्या बॅंक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले ❤🙏 सलाम तुमच्या प्रामानिक शिस्तबद्ध कामकाजाला
महाराष्ट्रात टरबुज्या असल्यामुळे ईमानदार अधिकार्यांचे असेच हाल होणार 😂😂😂
जेव्हा पैश्यापेक्षा इमान मोठ आहे हे समजू लागतं तेव्हा 2च गोष्टी होतात, एकतर नोकरीवर लात मारली जाते नाहीतर बदल्यावर बदल्या,...
तुकाराम मुंडे सलाम🙌
देवेंद्रपंत फडणवीस यांनी ती जमीन विकली किंवा नाही?, याचा खुलासा करावा.
मुंडे साहेबांचे अधिकारी इमानदार अशा अधिकाऱ्याची महाराष्ट्राला जरुरत आहे
बिचारे तुकाराम मुंडे खरोखर प्रामाणिक अधिकारी या प्रामाणिक अधिकाराता कोणाची साथ नाही साहेब तुम्हाला सलाम त्यासाठी आता निवडणुक लढवावी तुम्हाला सर्वाची साथ मिळणार
देशाला आणि महाराष्ट्राला तुकाराम मुंढे सारख्या निस्पृह आणि खमक्या अधिकार्यांची गरज आहे.
मुंडेची बदली करनारांचा जाहिर निषध💪🏼
खरंच मुंबई मराठी माणासची आहे सगळ्याच राजकीय लोकांनी याकडे योग्य पद्धतीने पाहयला पाहिजे
तुकाराम मुंढे यांचं वर्तन चुकीचे आहे कारण ते भ्रष्टाचार करत नाही.म्हणून सरकार कोणाचेही असो बदली ठरलेलीच असते.
Great तुकाराम मुंढे. मानाचा सलाम 👌👌👍👍
Very good officer munde sir
तुकाराम मुंढे हे इमानदार अधिकारी म्हणून महाराष्ट्राला माहित आहेत..v त्यांची बाजू जे घेतील जो घेईल व जी वस्तुस्थिती आहे त्याला त्या प्रश्नाला बगल देऊन दुसरच उत्तर दिलं जातं यावरून खोटं कोण बोलतंय जनता समजते..
खोटे बोलणे हे भाजपसाठी
खरे बोलण्यासारखे आहे 😡😡
मुंडे साहेब खरे आहे
महाराष्ट्र शासनाने एका निर्णयामुळे अदानीच्या प्रॉपर्टी मध्ये १५००० कोटीची वाढ झाली🎉🎉🎉
टरबूज चा सीजन गेलाय फडणवीस साहेब.
आता घरी बसायची तयारी करा
ज्ञानोबा हरी मुंबई वर सुरी अदानी मुळे तुकाराम मुंडे घरी
Mumbai अर्धी विकली 🙏💯 थोड थांबा सगळीच विकुन,सिएम हाउस पुणयामधे जाणार आहे 😂😂🙏🙏💯
माननीय तुकाराम मुंढे सारखे प्रामाणिक अधिकारी खूपच कमी आहेतः.तुकाराम मुंढे साहेब तुमच्या कामगिरीला सलाम
कर्तव्य दक्ष अधिकारी तुकाराम मुंढे 👍👍
सरकार कोणतेही असो या जगात इमानदार अधिकाऱ्याला थारा नाही
वाईटच ना
IAS OFFICER ची अशी हाल करते सरकार विचार करा कनिष्ठ अधिकारी प्रामाणिक असेल तर काय करतील हे लोक त्याला कोठे ना कोठे अडकवून निलंबित करतील मग प्रामाणिक अधिकारी काम कसे करणार 😮
याच्या डोक्यात फक्त नरेटीव्ह शब्द पाट झाला आहे.... नरे म्हणजे नारू टिव्ह म्हणजे टील्या ..याचा परिणाम😅😅
तुकाराम मुंढे साहेब खूप प्रामाणिक आहे nashik NMC madhe त्यांनी एक application बनवले आहे सामान्य माणसासाठी खूप उपयोगी आहे salute aahe मुंढे sir na.
हे बदली सत्र 2005 पासून सुरू झालेले दिसते हे महाविकास आघाडीच्या काळातही अशाच पद्धतीने सुरू होते. म्हणजे एकंदरीत या मधून हे सिद्ध होते सत्ता पक्ष असो वा विपक्ष दोघांनाही अशी अधिकारी खटकतात हेच खरे..
नेत्यांना दोष देवू नका...नेते तसेच असतात जसे त्यांना निवडून देणारे लोक असतात.... पुढच्या वेळेस मतदान विचार करून करा
मुंडे साहेब सारखे २० अधिकारी जरी तयार झाले तरी महाराष्ट्र सुधरून जाईल
खरेच 1000000 सलाम करतो तुकाराम मुंढे साहेबांना मोडेल पण वाकणार नाही असे नाकासमोर चालणारे अधिकारी आहेत ते पण भ्रष्ट राजकारण्यांना असे अधिकारी नको असतात, जाहिर निषेध करतो भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा
अशाने जनतेचा सरकारवरच विश्वास उडाला आहे😢
सर,,मी आपला आदर्श समोर ठेवून आशेची किरणे पाहतो,,
सरकारचे जाहीर निषेध
शिक्षण विभाग दुरुस्त करण्यासाठी, गरीब मुलांना चांगले शिक्षण घेता येण्यासाठी,महाराष्ट्र शिक्षण विभागात आयुक्त म्हणून साहेबांची बदली करावी विनंती.
एवढ्या सगळ्या विभागात काम केले आहे यांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवले पाहिजे राज्य पहिल्या क्रमांकावर असेल यात तिळमात्र शंका नाही. तुकाराम मुंढे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
काही लोकांच्या DNA मध्येच प्रामाणिकपणा असतो कितीही प्रयत्न केले तरी तो त्यांच्यापासून वेगळा करता येत नाही...मुंढे सर ही त्यापैकीच एक आहेत..
मुंढे नाम ही काफी हे
मुंढे साहेब कोणत्याही फालतू माणसाला किंमत देत नाहीत ......😅😅😅😅😅😅
मा. मुंढे साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे
खरतर हे सरकारच खोट आहे. आणि हे दुसर्यांना खोट म्हणतात.. खोटेपणा करून सत्तेवर आहे.. लोकांना खरेखोटे सांगायची गरज नाही
प्रामाणिक अधिकारी राजकारण्यांना पचत नाही....
विरोधी पक्ष खोटे बोलतात की नाही ते नंतर बघूच पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्नाची तर उत्तरे सरकारने दिली पाहिजे. उगाच विषयांतर करून काय उपयोग.
सर्व सामन्याचे मते तुकाराम मुंढे साहेब हे प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांच्या बाबत जर असे नसेल झाले तर सरकारने उत्तर देऊन विषय बंद केला पाहिजे.
हे असं आहे अधिकाऱ्याने ठरवलं चांगला काम करायच तर हे प्रशासन त्याला सपोर्ट करत नाही
आपण निवडून दिलेले आमदार खासदार हे जर परीक्षा देऊन आले असते तर त्यांना कळाले असते . की प्रामाणिक काम जनतेसाठी करावे लागते आशा अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या मुळेच अनेक लोकांना आपला हक्काचा माणूस हवा असतो.
पुर्वी लाच घेतली तर गुन्हा ठरत होता आज लाच घेतली नाही म्हणून गुन्हा ठरतोय
*आशा अन्यायामुळे चांगल्या अधिकाऱ्यांनी इमानदारी सोडले*
येणार्या सरकारने त्यांना त्यांच्या गावांमध्ये बदली करा.
TUKARAM MUNDHE IS A Loyal n truthful OFFICER...HE IS A PROUD OF AS INDIAN....WE R PROUD OF HIM....HE IS A REAL HERO OF MAHARASHTRA...
त्यांची बदली सर्व पक्षीय जबाबदार आहेत
सारे ऐक च भावपुर्ण श्रद्धांजलि
एक नंबरचा अधिकारी,पामाणिक
अनुभवीअधिकारी महाराष्ट्रा चे मुख्य सचिव म्हणुन नेमणूक करण्यात यावी.
Very honest officer Tukaram Munde saheb
सगळ्या अधिकाऱ्यांना असं बनलं तरच काहीतरी होईल एकट्या तुकाराम च असच होणार
सत्य अधिकारी नको आहे... सत्तेत असणाऱ्या लोकांना...
Vadettivar mast धुतले फदनविसाला
Mala yoga yog tukaram munde siranche darshan ghadle hote te majha sobhaggech manava lagel
I salute tukaram munde sir
आपण सामान्यपणे म्हणतो की अधिकारी इमानदार असायला पाहिजे पण अश्या अधिकाऱ्यांना सुद्धा बदल्या करून त्यांच्या कामापासून रोकले जात आहे.
Gret mundhe saheb
जयहिंद सर
विरोधक असो की सत्ताधारी इमानदार अधिकाराच्या बदल्या जर केल्या तर जनता त्यांना हिशोब देतो
खरा तुकाराम आहे मुंडे साहेब
राज्य चांगल्या माणसांच्या हाती असले पाहिजे.
जनतेने न्यायालयात धाव घेऊन इतक्या वेला सरकार बदली का करते हे विचारावं कारण असे अधिकारी आमदार खासदार व कर्मचारी यांना नको असतात कारण ना खाऊंगा न खाने दूंगा
No1,saheb
तुकाराम मूंढे साहेब सारखे मुख्यमंत्री पाहीजे महाराष्ट्राचा वाघ आहेत मूंढे साहेब
लावून धरा साहेब मुंडे सारखे अधिकारी भारताला हवेत नेते गेले तरी चालतील
भ्रष्टाचारी सरकार आहे मग खरे आणि जे भ्रष्टाचारी नाहीत त्यांना हे टिकू कसे देणार
A food for thought for the present government.😢
खतरनाक.. विरोधी नेता
खरं खोटं करायचं सोडून विरोधकांनी आरोप केले असं बोललं जातं.
यांना लाजा तरी कधी वाटतील काय माहिती
भ्रष्टाचार मुक्त भारत करणारे देखिल श्री तुकाराम मुंढे यांना दूर करत आहेत.
राजकीय पुढारी,पक्ष या सर्व लोकांना प्रामाणिक अधिका-यांचे वावडे का आहे हे लक्षात येत नाही.
लोकांना सर्व काही कळलं असेलच.
यावरून असे सिद्ध होते की भाजपच्या काळात सत्यवादीपणा टिकला जात नाही.😮😮😮😮😮😮
एखादा अतेरेकी अट्याक व्हावा फक्त इमानदार नेते बरोबर घेवुन जावे
ते खोटं बोलत आहेत हे मान्य करू पण तुम्ही सुधा खर काय आहे ते सांगत नाहीत 😂😂
Pls save our Maharashtra
I love Maharashtra
A great offers tukaraam munde sir
शर्मा वर्मा नावाचे अधिकारी जसे प्रशासन करतात तसे बाकी मराठी अधिकारी का करत नाहित.कोणी किती ही जोरात बोलले तरी तुकाराम यांना काहिही फायदा होणार नाही system is great Not any offer
लय पेटला हा😂😂
वाईट वाटते हे ऐकुण......
😢😢❤
tukaram mundhe is great officer
सत्य मेव जयते
Vidhansabha madhe BJP la vote nhi
Salute tukaram munde sir......
Honest officers lost somewhere......
👍👍👍
He should elect as CM of Maharashtra
❤🎉😢
लोक हो आता तरी आपण अश्या अधिकाऱयांच्या मागे उभे राहू..