🙏🙏 अतिशय अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. राहुल देशपांडे यांच्या भारदस्त निवेदनाने आणि गायनाने या व्हिडिओला चार चांद लावले आहेत. आमच्या महाराष्ट्राच्या मिरजेत असे कलावंत आहेत हे जाणून अतिशय आनंद झाला. सतार आणि इतर वाद्य बनवणारे हे शिकलगार कारागीर हे आमचा सांस्कृतिक ठेवा आहेत. हे कारागीर आणि ही कला जगलीच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने त्यांना सढळहस्ते मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्याला ते मुळीच अशक्य नाही. गरज आहे ती संवेदनशीलतेची. हा सुंदर व्हिडिओ बनवण्यात सहभाग असलेल्या स्वयंच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
🇮🇳🎼अभिमान वाटतो 'संगीत नगरी मिरज' येथे जन्माला आल्याचा... हा 'अभिजात कलेचा' वारसा जपलाच गेला पाहिजे... हा वारसा जपण्यासाठी मी एक सर्वसामान्य 'चित्रकार' आणि संगीत प्रेमी म्हणून मी माझा 'खारीचा वाटा' देण्याचा मनापासून प्रयत्न करेन... इतका अप्रतिम विषय आणि सुंदर video केल्याबद्दल 'स्वयं' च्या सर्व team चे मनःपूर्वक आभार 🙏🏻 🙏🏻श्री. राहुल'जी देशपांडे आणि मिरजेतील सर्व वाद्य निर्मिती करणाऱ्या 'अवलियांना' माझा साष्टांग नमस्कार 🙏🏻💕
मनःपूर्वक धन्यवाद ! आपला प्रतिसाद ऐकून खूप आनंद झाला. विशेषतः मिरजकरांकडून शाबासकी मिळाल्यावर आणखी काय हवं 😊 या व्हिडीओची लिंक अधिकाधिक लोकांना पाठवा आणि मिरज चा अभिमान जगभर पोहोचवा ! आपल्या चित्रकलेतील कारकिर्दीसाठी आमच्या शुभेच्छा 💐
भारतीय वाद्य निर्मिती कारांचं काम आणि त्यांचा केलेला विचार यासाठी प्रथम राहुलजी आपल्याला सलाम. भारतीय शास्त्रीय संगीताचे समृद्ध असे संवर्धन , जतन होण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. तुमचे सगळे व्हिडिओज अतिशय साधे, सरळ , नॅचरल, प्रामाणिक असे असतात. कुठलाही दिखावा त्यामध्ये नसतो. त्यामुळे ते जास्त अपील होतात.❤❤❤❤🙏🙏🙏👌👌👌
मी मिरजेत रहात होतो त्यावेळी हे सगळं जवळून तंतुवाद्य कलाकारांचे हे विश्व जवळून पाह्यला मिळालं आहे.. खरोखर अत्यंत गुणी व संगीताची खोलवर जाण असलेले हे कलाकार फार मोठ्ठा वारसा जपत आहेत.. शतशः प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹
👌💐👍 अप्रतिम ! ... नक्कीच अत्यंत अभिमानास्पद आहे , शास्त्रीय संगीत आणि ही अनमोल वाद्ये हे ' मिरजेचे भूषण ' आहे ! 💐 आता यात , मोहसीन आणि बाळासाहेब मिरजकर यांनी केलेला ' क्लस्टर ' चा हा प्रयोग व प्रयत्न अगदी प्रशंसनीय आहे ! 👌💐👍 या सर्व कला व कलाकारांना पंडित राहुल देशपांडे यांनी भेटून त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे ! 👍💐 या कलेला ' केंद्र व राज्य सरकारांनी काहीतरी ठोस , भरीव आणि प्रत्यक्ष मदत करणे अत्यंत आवश्यक आहे ! 👌💐👍
अतिशय सुंदर माहिती सतारमेकर/शिकलगार समाजाची संगीता प्रति असणारी आस्था जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी बनविलेले सातार संगीत वाध्याना जगात तोड नाही. बा.ना. कुंजिरे कोल्हापूर
Thank you so much ! Your appreciation means a lot ! As you rightly said, its a result of an amazing team work. Will convey your compliments to Aditya Divekar (Cinematography), Rahul Deshpande (Narration), Edit (Jayesh Newgi), Sound (Ishaan Devasthali) and last but not the least Writer-Director Onkar Dhore ! Do share your happiness with others by sharing the link of this video 😊🙏🏼
राहुलजी खूप छान माहिती दिली 👌👍 ज्या ज्या कलेच्या ,करिगिरीच्या क्षेत्रात आज सुद्धा या लोकांचे योगदान खूप आहे,झोकून देतात, मुंबई मध्ये माहीम व खाडीच्या पलीकडे बांदरा येथे असेच कारागीर लाकडाचे कोरीव कांम करतात त्यामध्ये मंदिरे सुद्धा बनवतात अप्रतिम कारागिरी करतात . मी कितीतरी वेळ बघत बसतो त्यांची कला....या कलाकारांना सलाम
अजरामर...!! एक रान माणूस ❤ जंगलात स्वतःला शोधणारा, त्याचा राखणदार आणि तितकाच दिलदार माणूस !! नागझिरा मध्ये घालवलेले 400 दिवस पासून झालेली सुरुवात आणि आता इथाचे जीवनाचा तंबू ठोकून सुरू असलेले जीवन खरोखर कौतुकास्पद आहे ❤
Thank you Navaj bhai for your kind words ! Satarmakers like you have inspired us to make this film ! Artistes like you are pride of our country. We are happy that you liked this film on Miraj's Satarmakers 😍 Best wishes !
We always praise the composer , lyricist, singer, and musicians for a melodious musical performance. But somehow we fail to consider the contribution of producers of musical instruments. I take this opportunity to express my gratitude towards the makers of musical instruments in order to make our lives happy
तसं पाहता संगीतापासून मी इतकाही अनभिज्ञ नाही परंतु गायनाच्या शास्त्रीय संगीताच्या कलेची ही एक तंतुवाद्य बनवणारे हे देखील हस्त कलाकारच आहेत आणि आज आपण त्यांना उजेडात आणलत आपले मनापासून आभार
मनःपूर्वक आभार ! तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं ! व्हिडीओ आवडला असेल तर या व्हिडीओची लिंक शेअर करा आणि आपला 'अभिमानास्पद महाराष्ट्र' अनेकांपर्यंत पोहोचवा 😊
Wow such a amazing content. This type of stories needs to come up to the new society this is real india bharat and we want this not a nepotism and andhbhaktss
Hi Rahul your deep knowledge towards classical music is great and feel proud to hear the legacy being carried out by you, I am sure that the classical music is in safe hands and thanks for the testimony of the craftsman and your commentary, thanks and God Bless
मनःपूर्वक धन्यवाद ! आपल्याला ही फिल्म आवडली याचा आनंद आहे...उत्तमोत्तम गोष्टी सांगण्याचा 'स्वयं' चा हा प्रयत्न आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचेल याची खात्री आहे 😊
राहूल देशपांडे यांनी या व्हिडिओ द्वारे खूप छान माहिती दिली,मनपूर्वक आभार.मिरजेच्या ह्या उत्तम कलाकृती व कारागिरांची खूप छान माहिती मिळाली.खरोखरीच ह्या कारागिरांना उत्तेजन मिळायला हवे.
Thank u so much for Making such a beautiful documentary on Miraj & it's beautiful musical instruments hub, hope this encouraged those talented hands ... But u missed few more I think, like Mr Vhatkar, who is a tabla specialist, I've seen people from nearby States coming just for sake of getting their tabla repaired near vhatkar, he's really a very good tabla & tabla skin repair specialist , ..& even some events & history of Balgandharva hall should have been shown. Rest everything is superb 👍
क्या बात है ! उत्तम संगीत निर्मितीसाठी तुम्ही सर्वांनी जे योगदान दिले आहे त्याबद्दल आपल्या परिवारास आमचा मनःपूर्वक नमस्कार ! आपल्याला ही फिल्म आवडली याचा खूप आनंद झाला 😊
अतिशय महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी फिल्म बनवल्याबद्दल तसेच ती दर्जेदार स्वरुपात समाजाभिमुख केल्याबद्दल ' स्वयम् team ' चे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. जुग जुग जियो 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙌🏼
Very creative & thoughtful. One & only Rahul, my best wishes to you & ur entire team for future projects. Rahul, U r inspiration for present & new generations. U always try & do new experiments in music. That's very creditable.
So glad that you liked the video of your own 'Janmabhumi'. Thank you for letting us know your feedback. Do share the link of this video to all Mirajkars and your other friends ! 😊
मिरज ची वाद्य जगभरात तर जातात पण लवकरच मिरज ही जगभरातील लोकांच्या तोंडी नाव असेल मला संगीत खूप आवडत त्यात आपल्या मिरजेचं नाव पाहून व बनविणारे आमचे मिरजचे सतारमेकर आहेत हे ऐकून पाहून उर भरून आला आपल्या शहराची ओळख जगभरात होवो व आपल्या सतारमेकर कारागीरांचं नाव जगभरात होवो हीच प्रार्थना
Hey , very good and insightful video , I a final year architecture student is doing thesis on miraj and its string instrument manufacturing legacy , so your documentary was very helpful reference to my study. Want to know more in detail on the same topic can we pls connect and discuss on the same
Hi ! We are so glad that you liked this film. Pl write to us on content@swayamtalks.org with your contact details and brief description of your project so that we can take this conversation ahead. Thank you 😊
We have dubbed same video in Hindi. Share the following link to all your friends who would appreciate this more in Hindi. ua-cam.com/video/ACos56QQnF8/v-deo.htmlsi=Zde3LppH8SzZMuDD
आम्ही कराड हुन, श्रीरामपूर परत मिरजेला बदली झाली 92 ला, मिरजेतुन फेरफटका मारत असु मला हे वाद्य भोपळ्या पासून इथे करतात हे खूप अप्रूप वाटत असे, अवघड कला आहे,कलाकार ना सॅल्यूट परंपरा जपलीय, उरूस सर्व आठवणी जाग्या झाल्या शिकलगार म्हणाले ते बरोबर आहे 🙏🏻
Thank you for your response. Today (23 Sep) 5 pm, we have a live session with the director (Onkar Dhore) and music director (Saurabh Bhalerao) of this film. It will be available on Swayam Talks UA-cam channel. Do join and ask your question. Music Director would love to answer your question.
🙏🙏 अतिशय अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. राहुल देशपांडे यांच्या भारदस्त निवेदनाने आणि गायनाने या व्हिडिओला चार चांद लावले आहेत. आमच्या महाराष्ट्राच्या मिरजेत असे कलावंत आहेत हे जाणून अतिशय आनंद झाला. सतार आणि इतर वाद्य बनवणारे हे शिकलगार कारागीर हे आमचा सांस्कृतिक ठेवा आहेत. हे कारागीर आणि ही कला जगलीच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने त्यांना सढळहस्ते मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्याला ते मुळीच अशक्य नाही. गरज आहे ती संवेदनशीलतेची. हा सुंदर व्हिडिओ बनवण्यात सहभाग असलेल्या स्वयंच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
मनःपूर्वक आभार ! मिरजकरांकडून शाबासकी मिळाल्याने आमचा हुरूप अधिक वाढला आहे 😊 या व्हिडीओ क्लिपची लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि मिरजची ही शान जगभरात पोहोचवा !
खुप खुप सुंदर. आम्ही नक्की भेट देऊ 🙏
🇮🇳🎼अभिमान वाटतो 'संगीत नगरी मिरज' येथे जन्माला आल्याचा... हा 'अभिजात कलेचा' वारसा जपलाच गेला पाहिजे... हा वारसा जपण्यासाठी मी एक सर्वसामान्य 'चित्रकार' आणि संगीत प्रेमी म्हणून मी माझा 'खारीचा वाटा' देण्याचा मनापासून प्रयत्न करेन...
इतका अप्रतिम विषय आणि सुंदर video केल्याबद्दल 'स्वयं' च्या सर्व team चे मनःपूर्वक आभार 🙏🏻
🙏🏻श्री. राहुल'जी देशपांडे आणि मिरजेतील सर्व वाद्य निर्मिती करणाऱ्या 'अवलियांना' माझा साष्टांग नमस्कार 🙏🏻💕
मनःपूर्वक धन्यवाद ! आपला प्रतिसाद ऐकून खूप आनंद झाला. विशेषतः मिरजकरांकडून शाबासकी मिळाल्यावर आणखी काय हवं 😊 या व्हिडीओची लिंक अधिकाधिक लोकांना पाठवा आणि मिरज चा अभिमान जगभर पोहोचवा ! आपल्या चित्रकलेतील कारकिर्दीसाठी आमच्या शुभेच्छा 💐
भारतीय वाद्य निर्मिती कारांचं काम आणि त्यांचा केलेला विचार यासाठी प्रथम राहुलजी आपल्याला सलाम. भारतीय शास्त्रीय संगीताचे समृद्ध असे संवर्धन , जतन होण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
तुमचे सगळे व्हिडिओज अतिशय साधे, सरळ , नॅचरल, प्रामाणिक असे असतात. कुठलाही दिखावा त्यामध्ये नसतो. त्यामुळे ते जास्त अपील होतात.❤❤❤❤🙏🙏🙏👌👌👌
अगदी बरोबर. शास्त्रीय वाद्य ही भारतीय संगीत परंपरेचा अविभाज्य भाग आहेत.
मी मिरजेत रहात होतो त्यावेळी हे सगळं जवळून तंतुवाद्य कलाकारांचे हे विश्व जवळून पाह्यला मिळालं आहे.. खरोखर अत्यंत गुणी व संगीताची खोलवर जाण असलेले हे कलाकार फार मोठ्ठा वारसा जपत आहेत.. शतशः प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹
आपल्याला ही फिल्म आवडली हे पाहून आनंद वाटला 😇अधिकाधिक मित्र मैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄मनःपूर्वक आभार !
👌💐👍
अप्रतिम ! ... नक्कीच अत्यंत अभिमानास्पद आहे , शास्त्रीय संगीत आणि ही अनमोल वाद्ये हे ' मिरजेचे भूषण ' आहे ! 💐 आता यात , मोहसीन आणि बाळासाहेब मिरजकर यांनी केलेला ' क्लस्टर ' चा हा प्रयोग व प्रयत्न अगदी प्रशंसनीय आहे ! 👌💐👍 या सर्व कला व कलाकारांना पंडित राहुल देशपांडे यांनी भेटून त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे ! 👍💐 या कलेला ' केंद्र व राज्य सरकारांनी काहीतरी ठोस , भरीव आणि प्रत्यक्ष मदत करणे अत्यंत आवश्यक आहे ! 👌💐👍
अतिशय सुंदर माहिती सतारमेकर/शिकलगार समाजाची संगीता प्रति असणारी आस्था जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी बनविलेले सातार संगीत वाध्याना जगात तोड नाही.
बा.ना. कुंजिरे कोल्हापूर
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! 😊
Cinematography, Narration, Edit, Sound... Saglach Kamaaalllll 🙌❤
Thank you so much ! Your appreciation means a lot ! As you rightly said, its a result of an amazing team work. Will convey your compliments to Aditya Divekar (Cinematography), Rahul Deshpande (Narration), Edit (Jayesh Newgi), Sound (Ishaan Devasthali) and last but not the least Writer-Director Onkar Dhore ! Do share your happiness with others by sharing the link of this video 😊🙏🏼
राहुलजी खूप छान माहिती दिली 👌👍 ज्या ज्या कलेच्या ,करिगिरीच्या क्षेत्रात आज सुद्धा या लोकांचे योगदान खूप आहे,झोकून देतात, मुंबई मध्ये माहीम व खाडीच्या पलीकडे बांदरा येथे असेच कारागीर लाकडाचे कोरीव कांम करतात त्यामध्ये मंदिरे सुद्धा बनवतात अप्रतिम कारागिरी करतात . मी कितीतरी वेळ बघत बसतो त्यांची कला....या कलाकारांना सलाम
Hi you tube cha best video
अजरामर...!!
एक रान माणूस ❤
जंगलात स्वतःला शोधणारा, त्याचा राखणदार आणि तितकाच दिलदार माणूस !!
नागझिरा मध्ये घालवलेले 400 दिवस पासून झालेली सुरुवात आणि आता इथाचे जीवनाचा तंबू ठोकून सुरू असलेले जीवन खरोखर कौतुकास्पद आहे ❤
कौतुकास्पद, अभिमानास्पद, सूर आणी ताल यांचा मिलाप अप्रतिम...सुंदर..मिरजेची ही कहानी..
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! 😊
Thank you for limelighting our city..
Best cinematography...
#Sangliwale...
#sangliwale मनःपूर्वक आभार ! आदित्य दिवेकर यांनी या फिल्मची Cinematography केली आहे 😊
Iam Satarmaker from miraj i also make many types of musical instruments and i thank full for swayam sir to make documentry on satarmakers 🙏❤️
Thank you Navaj bhai for your kind words ! Satarmakers like you have inspired us to make this film ! Artistes like you are pride of our country. We are happy that you liked this film on Miraj's Satarmakers 😍 Best wishes !
@@swayamtalksखूप सुंदर डॉक्युमेंट्री. भारदस्त निवेदन. स्वयं talks टीम चे अभिनंदन
@@sshrutikullkarni मनःपूर्वक धन्यवाद ! आपल्याला ही फिल्म आवडली याचा आनंद आहे 😇
We always praise the composer , lyricist, singer, and musicians for a melodious musical performance. But somehow we fail to consider the contribution of producers of musical instruments. I take this opportunity to express my gratitude towards the makers of musical instruments in order to make our lives happy
तसं पाहता संगीतापासून मी इतकाही अनभिज्ञ नाही परंतु गायनाच्या शास्त्रीय संगीताच्या कलेची ही एक तंतुवाद्य बनवणारे हे देखील हस्त कलाकारच आहेत आणि आज आपण त्यांना उजेडात आणलत आपले मनापासून आभार
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! 😊
अतिशय उत्कृष्ट मालिका.नवीन आणि आशय तुमच्या कल्पकतेला आणि मेहनतीला नमन.
मनःपूर्वक आभार ! तुम्हाला ही मालिका आवडली आहे याचा आनंद आहे 😊 ही मालिका पाहून तुम्हाला मिळालेला आनंद अधिकाधिक लोकांसोबत शेअर करा 😊
खूपच छान संकलन!!मिरजकर लोकांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे ही!!
आपल्याला ही फिल्म आवडली हे पाहून आनंद वाटला 😇अधिकाधिक मित्र मैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄मनःपूर्वक आभार !
अत्यंत छान माहिती.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
अप्रतिम विडिओ ❤❤. सतारमेकर मिरजकरांना खूप शुभेच्छा🙏🙏🙏 या माहितीबद्दल स्वयं चे आभार 👌👍👏👏🙏
मनःपूर्वक आभार ! तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं ! व्हिडीओ आवडला असेल तर या व्हिडीओची लिंक शेअर करा आणि आपला 'अभिमानास्पद महाराष्ट्र' अनेकांपर्यंत पोहोचवा 😊
Wow such a amazing content. This type of stories needs to come up to the new society this is real india bharat and we want this not a nepotism and andhbhaktss
Thank you so much for your kind words ! 😇
Hi Rahul your deep knowledge towards classical music is great and feel proud to hear the legacy being carried out by you, I am sure that the classical music is in safe hands and thanks for the testimony of the craftsman and your commentary, thanks and God Bless
धन्यवाद, स्वयं टॉक्स असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहील.
अतिशय सुंदर आणि नव्याने मिराजची ओळख झाली... खूप खूप धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
अत्यंत प्रभावी व वास्तववादी चित्रण ....💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! 😊
Lovely film. Must watch. Congratulations
खुप सुंदर चित्रिकरण,मांडणी, राहुलजी देशपांडे यांचा स्वर्गीय आवाज..... मिरजकर नागरिक म्हणून आपले अंतःकरणापासुन धन्यवाद....
मनःपूर्वक आभार ! 😇
Thank you .... 🙏🙏🙏
Atishay chaan video! Proud to be born in Miraj ! 🙏
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 😊 अधिकाधिक लोकांपर्यंत या व्हिडीओची लिंक पाठवून आपल्या मिरजची शान पोहोचवा !
अत्यंत सुंदर, मनमोहक आणि आश्वासक चित्र. अभिनंदन आणि खूप धन्यवाद या चित्रफितीसाठी @नवीन काळे सर.
मनःपूर्वक धन्यवाद ! आपल्याला ही फिल्म आवडली याचा आनंद आहे...उत्तमोत्तम गोष्टी सांगण्याचा 'स्वयं' चा हा प्रयत्न आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचेल याची खात्री आहे 😊
Thanks for making video of our kalanagari miraj
So glad that your liked this film. Thank you so much 😇
अप्रतिम, छानच माहिती समजली.
राहूल देशपांडे यांनी या व्हिडिओ द्वारे खूप छान माहिती दिली,मनपूर्वक आभार.मिरजेच्या ह्या उत्तम कलाकृती व कारागिरांची खूप छान माहिती मिळाली.खरोखरीच ह्या कारागिरांना उत्तेजन मिळायला हवे.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! 😊
Vahhh... kya Baat hai... khupch Chan swayam talks... itk Chan vatal ha video pahun
मनःपूर्वक आभार आपले 😊
स्वयम् धन्यवाद
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
आपल्याला ही फिल्म आवडली हे पाहून आनंद वाटला 😇अधिकाधिक मित्र मैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄मनःपूर्वक आभार !
खुप दिवसांनी चांगली माहिती ऐकली. Music आणि राहुल देशपांडे सरांचा आवाज अप्रतिम आहे ... खुप खुप धन्यवाद..
मनःपूर्वक आभार ! सौरभ भालेराव यांनी या फिल्मचे संगीत दिले आहे 😊
खूप छान.ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद आहे,तंतुवाद्य टिकली पाहिजेत आणि त्याचा उपयोग शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या आणि शिकविणाऱ्या सर्वांनी केला पाहिजे.
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
हे सगळं कसं अद्भुत आहे ♥️✨
आपल्याला ही फिल्म आवडली हे पाहून आनंद वाटला 😇अधिकाधिक मित्र मैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄मनःपूर्वक आभार !
खूप सुंदर, माहितीपूर्ण व्हिडिओ . स्वयं टीम चे कौतुक आणि आभार !!
मनःपूर्वक आभार ! 'अभिमानास्पद महाराष्ट्र' मालिकेतील ही फिल्म आपल्याला आवडली याचा आनंद आहे !
अप्रतीम माहिती❤
धन्यवाद, स्वयं टॉक्स असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहील.
खूप छान video, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ही कला जगायलाच हवी...
मनःपूर्वक आभार ! 😇 आपल्याला हा व्हिडीओ आवडला याचा आनंद आहे. अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
Thank u so much for Making such a beautiful documentary on Miraj & it's beautiful musical instruments hub, hope this encouraged those talented hands ...
But u missed few more I think, like Mr Vhatkar, who is a tabla specialist, I've seen people from nearby States coming just for sake of getting their tabla repaired near vhatkar, he's really a very good tabla & tabla skin repair specialist , ..& even some events & history of Balgandharva hall should have been shown.
Rest everything is superb 👍
Thank you so much for your compliments ! Do share Mr. Vhatkar's contact details. When we go to Miraj next, we will surely meet him !
अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे .मला गर्व आहे मी सतारमेकर फॅमिली मध्ये जन्माला आली आहे
क्या बात है ! उत्तम संगीत निर्मितीसाठी तुम्ही सर्वांनी जे योगदान दिले आहे त्याबद्दल आपल्या परिवारास आमचा मनःपूर्वक नमस्कार ! आपल्याला ही फिल्म आवडली याचा खूप आनंद झाला 😊
Proud to be born in Miraj
आपलं सरकार हे कलावंत व ही वाद्य बनवण्याची कला जिवंत ठेवायला काही करतय का,काय करतेय ; याचीही माहिती हवी होती यात.
Proud being सांगलीकर 🙏
Amazing video, we are proud to be Miraj kar and will always be🙏🙏
Thank you so much for your kind words !
खूप छान सर.. अगदी योग्य व्हिडिओ बनवलाय खूप खूप धान्यवाद 🙏🙏आम्हीं मिरजकर
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! मिरजकरांना हा व्हिडीओ आवडला ही आमच्यासाठी विशेष शाबासकी 😇
अतिशय महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी फिल्म बनवल्याबद्दल तसेच ती दर्जेदार स्वरुपात समाजाभिमुख केल्याबद्दल ' स्वयम् team ' चे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
जुग जुग जियो 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙌🏼
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 😊🙏
@@swayamtalks background music अप्रतिम, परिणामकारक झाले आहे, विशेषतः film संपताना, कमाल 🙏🏻🙏🏻
@@anaghalondhe9850 मनःपूर्वक आभार 🙏 याचे संगीतकार आहेत सौरभ भालेराव😊
@@swayamtalks माझ्या कडून त्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 💐🙏🏻😊
Very creative & thoughtful. One & only Rahul, my best wishes to you & ur entire team for future projects. Rahul, U r inspiration for present & new generations. U always try & do new experiments in music. That's very creditable.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! 😊
Good documentary is important information
Thank you so much 😊 Keep watching this space for some more exciting content 😄
Khup chan miraj❤❤❤❤❤sitar mridang...krishna nadi
मनःपुर्वक आभार 😊
खूप सुंदर सादरीकरण ❤
Very informative video of our dear Miraj where I was born and brought up 🙏
So glad that you liked the video of your own 'Janmabhumi'. Thank you for letting us know your feedback. Do share the link of this video to all Mirajkars and your other friends ! 😊
मिरज ची वाद्य जगभरात तर जातात पण लवकरच मिरज ही जगभरातील लोकांच्या तोंडी नाव असेल मला संगीत खूप आवडत त्यात आपल्या मिरजेचं नाव पाहून व बनविणारे आमचे मिरजचे सतारमेकर आहेत हे ऐकून पाहून उर भरून आला आपल्या शहराची ओळख जगभरात होवो व आपल्या सतारमेकर कारागीरांचं नाव जगभरात होवो हीच प्रार्थना
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक लोकांबरोबर या फिल्मची क्लिप शेअर करा म्हणजे आपल्या मिरजचं नाव संपूर्ण जगात पोहोचेल !
Thank you. Abhiman vatao aamchya Mirajecha
धन्यवाद मिरजकर ! आम्हालाही अभिमान आहे तुमचा 😊 या व्हिडीओ ची लिंक अधिकाधिक मंडळींपर्यंत पोहोचवा ! मिरजची ही शान जगभर पोहोचू दे 😊
अप्रतिम VDO , राहुलदा सुंदर माहिती
मनःपूर्वक आभार 😊
Sincere thanks for making such wonderful video
Thank you so much for your kind words ! You can share this video link to all your friends 😊
Hey , very good and insightful video ,
I a final year architecture student is doing thesis on miraj and its string instrument manufacturing legacy , so your documentary was very helpful reference to my study.
Want to know more in detail on the same topic can we pls connect and discuss on the same
Hi ! We are so glad that you liked this film. Pl write to us on content@swayamtalks.org with your contact details and brief description of your project so that we can take this conversation ahead. Thank you 😊
Very nice.... Thanks for making this.
So glad that you liked this film. Do share your happiness by sharing link of this film with your friends. Thank you ! 😇
My city my pride
Thank you swayamtalks @Navin Kale
Thank you so much ! Share this video link to all your networks ! Let everyone know about the great city named Miraj ! 😊
We have dubbed same video in Hindi. Share the following link to all your friends who would appreciate this more in Hindi.
ua-cam.com/video/ACos56QQnF8/v-deo.htmlsi=Zde3LppH8SzZMuDD
Khupach chan. Khup navin mahiti milali ❤❤
मनःपूर्वक आभार ! 😇 आपल्याला ही फिल्म आवडली याचा आनंद आहे. अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
Zabardast 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
Wow! what an amazing, informative video!! ❤
Thank you so much for your kind words ! Do share this link with the like-minded so that many others can enjoy too what you enjoyed 😊
अतिशय माहितीपूर्ण❤❤❤❤
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
मिरज मध्ये शिकलो घडलो त्या बद्दल अभिमान आहे.❤
तुमच्या मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून आपला अभिमान, आपला आनंद शेअर करा ! मनःपूर्वक धन्यवाद ! 😇
आम्ही कराड हुन, श्रीरामपूर परत मिरजेला बदली झाली 92 ला, मिरजेतुन फेरफटका मारत असु मला हे वाद्य भोपळ्या पासून इथे करतात हे खूप अप्रूप वाटत असे, अवघड कला आहे,कलाकार ना सॅल्यूट परंपरा जपलीय, उरूस सर्व आठवणी जाग्या झाल्या शिकलगार म्हणाले ते बरोबर आहे 🙏🏻
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
Waa...
Thank you for your response. We are glad that you liked this film !
Thank you, Swayam.
मनःपूर्वक आभार ! आपल्याला ही फिल्म आवडली याचा आनंद आहे 😊
वाह वाह 👌🏻👌🏻
Sitar , Tanpura chi chaan mahiti dili ! Pan background la vajavnrya Sitar,Sarangi , Tabla vadakanche naav kuthech nahi ka ?
Thank you for your response. Today (23 Sep) 5 pm, we have a live session with the director (Onkar Dhore) and music director (Saurabh Bhalerao) of this film. It will be available on Swayam Talks UA-cam channel. Do join and ask your question. Music Director would love to answer your question.
Apratim
तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार!
Thank you from Sanglikar
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! 😊
Feel proud for satar makers.
Thank you Swayam team and Rahul deshpande to showing good things about miraj..!🥹
Thank you so much for your kind words. Do share your happiness with others by sharing the link of this video 😊
खूप सुंदर!
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
अप्रतिम
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
Khup chan ❤
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
Thank you so much
Khup khup chhan 🙏🙏
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
Mast ahe o तुमचा content
मनःपूर्वक आभार ! स्वयं टॉक्स वरील तुम्हाला आवडलेला content तुमच्या मित्र मंडळींसोबत नक्की शेअर करा 😊
अप्रतिम 👌👌
मनःपूर्वक आभार ! 😊
खूप छान व्हिडिओ
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 😊
अप्रतिम ❤
मनःपूर्वक आभार ! 😇अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या फिल्मबद्दल सांगून तुमचा आनंद द्विगुणित करा 😄
मिरजेत जनम घेतल्या चा अभिमान वाटतो
Well done ❤
Thank you so much for your compliments ! 😇
मिरजेतील adress?
सतारमेकर गल्ली, मिरज, तालुका मिरज , जिल्हा सांगली
👏👏👍
निःशब्द ,,🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काय करायचं, मुस्लिम आहेत बिचारे