झाडे तोडा. सिमेंट जंगले वाढावं मुली make up Kara.mule daru पितात.झाडे कोणी लावू नका.एक मराठी माणसाने एक झाड जरी लावले तरी १दिवसात १२कोटी झाडे लावली जातात.
झाडे लावा झाडे जगवा. शहरात झाडे तोडतात गावात तीच वाढवतात असा नियम पाहिजे ज्यांच्या घरात जेवढी माणस त्यांनी तेवढी झाडे लावणे बंधनकारक राहील. मग बघा कशी झाडे लावतात.
आहों फक्त उन्हाळा वाढला ते सांगता आहे पणं ग्लोबल वॉर्मिग मुळे होते हे पण सांगा राव Climate चेंज इफेक्ट ,ग्रीन हाऊस इफेक्ट आहे हा ua-cam.com/video/GQ99gGCvaZg/v-deo.html
चांगला विषय घेतलय👍. लोकांना जागरूक करत चला. अपचन, डीसेंट्री,आव , ॲसिडिटी ची साथ आलेली आहे.ऋतू - हवामान बदलाचे आकलन सगळ्यांना लगेच होत नाही.
'Climate Change' हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर सरकार झोपले आहे. 🙏
सगळं सरकार वर ढकलायचं 😂😂😂
आता यात सरकार काय करणार उद्या म्हणसल संडा*स साफ होत नाही याला पण सरकार जबाबदार
सर्व सरकार करणार काय? नागरिकांची पर्यावरणा प्रती काही जबाबदारी आहे की नाही?
🤣
तुम्ही काय करता.टायपिंग.😂
चिन्मय ची बहीण❤
😂😂
😂😂
साक्षी म्हणतेय तर नक्की तापमान वाढणार❤
दुपारी जेवायचे आणी 1 ते 5 वाजेपर्यंत शेतात आंब्याच्या झाडाखाली झोपते आणी झाऱ्याचे पाणी पिते ❤
mag
मी पण येऊ का सोबत झोपायला तुमच्यासोबत झाडाखाली 😊
😂😂
वा खतरनाक 😊
sukh
किती पण गरम होऊदे तुझे शब्द कानावर पडले की गार वाटते 😂
हे बोल भिडू मधल नवीन पाखरू खूप गोड बोलतय ❤
काय रे देवा🤦🏻♂️ अवघड आहे 😂
Are kay hi tuzi bhasha 😂😂wo kya bol rahi hai tu kya bol raha hai😅😅
Arey bhai bhai bhai bhai 😂😂😂
Nashik city chhan aahe yar ❤ .tempreture thod kami aste tith
झाडे तोडा. सिमेंट जंगले वाढावं मुली make up Kara.mule daru पितात.झाडे कोणी लावू नका.एक मराठी माणसाने एक झाड जरी लावले तरी १दिवसात १२कोटी झाडे लावली जातात.
😂😂😂😂😂
Dongar pokhrun Apprnment bandhatana disate sagalikade
तू काय लाकडाच्या घरात राहतो कारे ग्यानचोदत आहेस एवढं
जे किडनी चे पेशंट वाढलेत त्याला हेच उन्हाळा जबाबदार आहे
आम्ही गावी राहतो....जवळच विहीर निंब ,आंबा झाडे आहेत....काही टेंशन नाही गर्मी च😅
Relax guys हवामान खात्याने तसे सांगितले आहे
उन्हाळा हा ऋतू तसा नकारात्मक ऋतू असतो निदान वाढनार्या उष्णतेमुळे लोकांना पर्यावरणाची आठवण होते .
Brown is the new white. Gore logo ko sirf gori skin di hai. But we brown, are blessed with best "nayan naksh"
भारत हा देश उष्ण कटीबंधीय क्षेत्रात मोडतो त्यामुळे उन्हाळा हा आपल्या साठी काही नवीन नाही.
माझी ब्लैक बर्बन❤
झाडे लावा झाडे जगवा.
शहरात झाडे तोडतात गावात तीच वाढवतात
असा नियम पाहिजे ज्यांच्या घरात जेवढी माणस त्यांनी तेवढी झाडे लावणे बंधनकारक राहील. मग बघा कशी झाडे लावतात.
Sakshi u beauty ❤🥵
Nigerian 😂
@NIKHILPATIL....07 sakshi la zavacha ahe💦
सगळं सरकारवर सोडले म्हणजे झाले. आपली काही जवाबदारी आहे की नाही
फार सुंदर दिसता तुम्ही 🎉❤🎉
सातारा जगात भारी उन्हाळा जाणवत च नाही आतासुद्धा पुणे मुंबई कोकणात गर्मी वाढलेय सांगतात पण आम्ही स्वेटर घालून असतो दिवसभर 😅😅
Mahabaleshwar bol re bhava 😅
@jay_jadhav2812 आम्ही सातारा सिटीत राहतो इथल्याच वातावरणाचं बोलयेय मी
जास्तीत जास्त झाडे लावा त्यावर एकच उपाय आहे...Save tree save Life 🌴🌲❤️
अगदी बरोबर आहे**,चांगले विवेचन,👍👍
Mumbai didn't had winter season 😢
Fandry❤
बातमी धान दिली पण थोडे फार कमी बोलायला पाहिजे खूप जास्त जोर देत आहात
चिन्मय ची बहिण आहे ......😍
बोलभिडू मध्ये नविन पाखरू आलाय जणू 😂😂😂
Khup chaan
Black gold
अवघड होत आहे ऊन्ह जानेवारी ending 🔥🔥
Black beauty❤
तसं बघायला गेलं तर या वेळीचे ऋतुमान मागील काही वर्षांन पेक्षा वेळेत चालून होऊन संपले वेळेत. नाहीतर मागील काही वर्ष अस वाटत होतं फक्त उन्हाळाच आहे.😅
Davos मधील maharashtra cha investment बाबत video बनवा.
मैना ❤❤
या वर्षी 45 डिग्री पर्यंत जरी गेलं तरी गावाकडे याचा काही खास असा त्रास जाणवत नाही😊
आम्हाला छान वाटतं 😂😂
झाडे लावा झाडे जगवा बोलायचा आणि बॅनर लावायचे प्रत्यक्षात झIट कोणि लावत नाही
Video start 3.20
बोल भीडू टीम ने किती झाड लावली???
ते पण सांगा
Yk no. question 😂😂
Literally.... january madhearch sarkha Heat hoti
उन्हाळ्यात गरम होणारच 😂😂😂😂
Arre Education ghya re...Global warming kade challoy
@@SNmaharashtrabaapala nka shikau 😂😂
चिन्मय भाऊ तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ
बनविता तुम्हाला जोड नाही😍😍🤩🤩🤩❤️❤️❤️
Nahi Feb madhe yenar ahe thodi Thandi till Holi
Ozone layer is depleting....
kali chimani
आमचा उन्हाळा ह जांभूळ आंबा या झाडा खाली जातो.....
हॉट हॉट म्हणजे गरम कोण?
यु ट्युबला सर्च केले की कळेल की दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण उन्हाळा तीव्र.
भूगोल न आवडण्याच काय कारण.. मग गणित आवडत का
उन्हाळा मध्ये सरकार ने वीज मोफत द्यावी मंजे एसी कूलर फॅन चालू असेल तर उन्हाळा जाणवणार नाही
अरे ही कोण ब्लॅक ब्युटी 😅😊
SURYA SARKALYLA LAGTO KI PRUTHVI SARKAYAL LAGTE MADAM SURY STIR ASTO NA
चिन्मय भाऊ जिंदाबाद😂😂
उन्हाळा हा नेहमी च जास्त महिने असतो किमान 6 महिने असतो tandi 1 month kup zali
Ho asahi Sun Is Showing that every morning mera khel abhi baki hai😂
थंड थंड🍺🍺प्या काही उष्णता लागत नाही😂😂
दर वर्षीय झाला आता हे
रोड बनवताना लाखो झाडें तोडली जातात गडकरी रस्ते बनवणे म्हणजे विकास नव्हे पर्यावरण ची पार वाट लावली तुम्ही या पुढ तरी विचार करावा
ऊन जरा जास्त आहे दर वर्षीच वाट ते..
तुम्हाला अजुन तापमान वाढ समजलेलं नाही ....
जरा अभ्यास वाढवा .....
Bol b madhey bharpur navin recruitment zhale vatte
January sampla nahi toch unhala suru zala 😠
Kay nahi..... Darvashi unh vadatach..... Climate change afava aahe....
झाडे लावा रे
Chaglac gham fodnar
Climate change ha jagatil itihasatla sarvat ghatak kal tharnar jyane karodo garib marnar, chuka karavya paishe walyani marave lagnar garib jantela…. Govt madhe gadhyana baswlyawar tyanchyakadun samjdar panachi apeksha kashi karavi, aapan dharma chya navawar vote karto.
Unahlayt ya bhart deshat rayachya nay sala
HAARP Technology
आहों फक्त उन्हाळा वाढला ते सांगता आहे पणं ग्लोबल वॉर्मिग मुळे होते हे पण सांगा राव
Climate चेंज इफेक्ट ,ग्रीन हाऊस इफेक्ट आहे हा
ua-cam.com/video/GQ99gGCvaZg/v-deo.html
climate Change saglyanna ghode lavnar ata