कोकणातील भात लावणी आणि पारंपारिक गाणी || शेवटची भात 🌾लावणी || शेतीची गाणी || कोकण🌴||
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- कोकणातील भात लावणी आणि पारंपारिक गाणी || शेवटची भात 🌾लावणी || शेतीची गाणी || कोकण🌴|| #kokan
नमस्कार मित्रानो आजच्या व्हिडियो मध्ये आपण कोकणातील भात लावणी आणि पारंपारिक गाणी ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहणारं आहोत धन्यवाद🙏
#kokan#farming #ratnagiri #kajurli#guhagar#lavani#kokanimanus #shetkari #kokannewsupdate #kokani
शेती....आणि कोकण....म्हटलं की एक घट्ट नातं ते म्हणजे कोकणातली भात शेती, कोकणामध्ये सध्या सर्वत्र शेतीचे कामे चालू झाली आहेत म्हणजे भाताची रोप लागवड म्हणजे लावणी.लावणी म्हटलं की शेतावरची काम आणि मज्जा त्यात पारंपारिक पद्धतीने शेती म्हटलं की बैलांना नांगराला जुंपून शेत नांगरणी केली जाते मग शेताची चिखल पडली की मे महिन्यात पेरलेले धान्याचं रोप उगवलेल असत ते काढून चिखल झालेल्या चोंड्यात (शेतात) लावलं जात.अश्याप्रकारे पारंपरिक रित्या लावणी केली जाते.
लावणी लावत असताना शेतावर खूप मेहनत पण असते आणि मजा सुद्धा असते त्यात शेतावरची गाणी त्याचबरोबर शेतावरच्या बंधावरच जेवण तसेच पावसात आणि चिखलात भिजून काम करताना खूप धम्माल असते.
आपल्या KETAN BEDEKAR चॅनेल च्या माध्यमातून तुम्हाला भाताची लावणी कशी करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
#lavani #kokanfarming #ricefarming #farmer #farming #riceplanting #kokannature #bhatsheti #कोकणातीलपारंपरिकशेती #agriculture
❣️ कोकण एक स्वप्ननगरी ❣️
❣️🌴स्वर्गाहुन सुंदर आपल कोकण 🌴❣️
❣️येवा कोकण आपलोच आसा😍
🌴 कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴 कोकण एक स्वप्ननगरी ❣️
☑️कोकणची माणस साधीभोळी 😍 आयुष्यात एकदा तरी आपल्या कोकणात आवर्जून या🌴
🌴स्वर्गाहून सुंदर आमच कोकण🌴
🌴😍 आम्ही कोकणी 😍🌴
⛳पृथ्वीवरील स्वर्ग बघायचा असेल तर कोकणात यायलाच हावं...😍#कोकण_एक_सफर#कोकणसुख❤
#कोकणचा_निसर्ग🌴🐳 #कोकणकर😎🌴 #कोकणवेडे_आम्ही #कोकण_एक_स्वर्ग_🌍🌳❤️🔥 #कोकणभुमी #कोकणभुमी
🌴कोकण माझ गाव🌴
कोकणातल्या कानाकोपऱ्यातून प्रवास करण्यासाठी आणि गावाची संस्कृती आणि कोकणी मेवा, कोकणातले खेळ, मज्या, मस्ती, सण, खाद्यपदार्थ, समुद्रकिनारे, निसर्ग आणि बरंच काही पाहण्यासाठी follow करा..
पोस्ट आवडल्यास नक्की Like करा, Share करा आणि Commnet & Subscribe करा....
🙏 आपल्या UA-cam Channel ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...🙏🏻
Add tags:
Malvanilife
Lavani
Bhat sheti
Koknatil sheti
Tandulachi sheti
Konkan farming
Rice farming equipment
Rice farming in kokan
Konkan
Sindhudurga
Malvan
Bhatachi sheti
Agriculture
कोकणातील भात लावणी
भात लावणी
कोकणातील लावणी
कोकणातील भात शेती
कोकणातील भात लावणी स्टेटस
लावणी
कोकणातील भात लावनी,
कोकणातील शेती
भात लावणी गाणी
कोकणातली भात लावणी
कोकणातील पारंपरिक भात लावणी २
कोकणातील भात लावणीला सुरवात
कोकणात भात लावणी कशी होते
कोकणात भात लावणी कशी करतात
कोकण भात लावणी
कोकणातील लावणी 2024
कोकणातली भात शेती
भात लावणी यंत्र
लावणी भात 2022
भात शेती
भात लावनी
#कोकण #लावणी #भात लावणी #आम्ही कोकणवासी
#marathi #कोकण #भातशेती #ricefarming #farminglife #farmer #trending #viral #sheti #raigad #tokekhar #kokanivlog
Big Fan Bro
मस्त 😊😊 आमच्या शेतावर पण ये एकदा😅😅
Ho