आलेपाक हा पदार्थ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहे. आलेपाक हे सर्दी खोकल्यासाठी उत्तम औषध आहे. तुम्ही आलेपाकची पाककृती सुरेख सादर केली आहे. तुमच्या मनमोकळ्या संवादशैलीमुळे पाककृती समजण्यास सोपी होऊन जाते. व्हिडिओला देण्यात आलेले संगीतही छान आहे. व्हिडिओचा शेवट मस्तच आहे.
सर ,हा आले पाक बघून एकच प्रतिक्रिया --- wow ! करायला एकदम सोप्पी , दिसायला बर्फी सारखी सुंदर ,, खायला सुमधुर ,, आले असून ही । अशी आल्याची वडी बघून खोटा खोटा खोकला पण होईल ,,शिंका पण येतील ,, आले पाक गट्टम जो करायचा आहे । मस्त रेसिपी । खास करून थंडी ची जाणीव करून देणारी ।
मी करुन् baghte आत्ता thandiche divas आहेत् तर् खाणे जरूरी आहे. माझे सासरे far chhan karat होते. Pan ६, महिने झाले te।devaghri गेले. आज् tumchya nittmityane far athavan आली dukh वाटल. बरे असो मी udyacha करुन् पाहते . Dhanyvad
आमच्या लहानपणी थंडी च्या दिवसात रोज रात्री 9/9.30 च्या दरम्यान एक मुलगा यायचा आणि अगदी तालासुरात म्हणायचा "सर्दी खोकला झटपट मोकळा, आल्याची वsडी आलेपाक, हो आल्याची वडी आलेपाक" आणि आम्ही रोज आजीकडून हट्टाने पैसे घेऊन ती तिखट वडी जेवण झाल्यावर खूप मजा घेत खायचो 😋😋😋😀😀😀 रम्य ते बालपण, धन्यवाद 🙏👍
Vishnuji jar ka Sakhar wapraychi nasel tar.....🤔? Jar ka gul waprun recipe dakhawlit tar madat zali asti.....!!! White sugar works like slow poison for our health ! *Sir tumhi nusti Refined sugar, Refined iodine salt,Refined wheat (Maida) (these three white are slow poison) completely sodun paha tumche wajan kase haluhalu kami hoyil te....plz try it out once 😀🙏
आलेपाक हा पदार्थ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहे. आलेपाक हे सर्दी खोकल्यासाठी उत्तम औषध आहे. तुम्ही आलेपाकची पाककृती सुरेख सादर केली आहे. तुमच्या मनमोकळ्या संवादशैलीमुळे पाककृती समजण्यास सोपी होऊन जाते. व्हिडिओला देण्यात आलेले संगीतही छान आहे. व्हिडिओचा शेवट मस्तच आहे.
Thanks 🙏
.
M
सर ,हा आले पाक बघून एकच प्रतिक्रिया --- wow ! करायला एकदम सोप्पी , दिसायला बर्फी सारखी सुंदर ,, खायला सुमधुर ,, आले असून ही । अशी आल्याची वडी बघून खोटा खोटा खोकला पण होईल ,,शिंका पण येतील ,, आले पाक गट्टम जो करायचा आहे । मस्त रेसिपी । खास करून थंडी ची जाणीव करून देणारी ।
Thanks Manasii jiii
सर तुम्ही मस्तच सोप करून दाखवता सर्व रेसीपी धन्यवाद
Wow , it's easy . Can be used for homemade products business . Thanks sir
साखरे ऐवजी गुळ चालेल का?
खरंच,खूप सोपी आहे रेसिपी.. थँक्यु सर..मी नक्की करून पाहीन..
एकदम मस्त . थंडीच्या दिवसात खुप उपयुक्त .जरूर करणार. 👍🌹👍👌
फारच सुंदर व लय भारी झकास
Namaste sirji, masta thank you sirji God bless you
खुप छान रेसिपी आहे,
सर खुपचं छान आहे रेसिपी मी पण अद्रक कॅन्डी बनवली आहे
एकदम सुपर.... सुंदर रेसिपी आहे . सर....
मला तर फार आवडला मी आता बनणार आले पाक वडी सर खर्च फार छान आहे आले पाक वडी हसुमती रावल
Thanks
Khup chan easy to prepare Thanks sir
खुपचं छान. आभार या रेसिपी साठी...🙏 फक्त एक शंका..साखरेएवजी गुळ वापरला तर चालेलं का?
ओऐझश
Ajj mi alepak vadi keli ahe. Far chhan jhali ahe. Tumhi sangitlya sarkhecha keli sir. Dhanyavad
Really it's super for winter❄⛄, thxu🙏✨ dada.
अतिशय सुरेख आल्याचीवडी
Aalepak vadi hi rece....mala havi hoti .👌🏻👍.thanks sir...
औषधी आलेपाक उत्तम. धन्यवाद
खुप खुप छान आलेपाक वडी धन्यवाद सर
Mi nakki karun pahil,sopi padhat aahe sir, dhanyawad
खुप छान रेसिपी धन्यवाद सर
Khup chan
Khupch Chan 👌आले पाक 👍
🌹🌹🌹 .
Namaste Sr . Chef Mahodayaji 🙏🙏🙏 .
This Aalepak Wadi is Better in this Winter Season !
🤞🤞🤞
मस्तच
लगेच करते आहे
खूप छान झालेली दिसते आहे.मला तर अलेवडी खूप आवडते
मस्त आहे
Sugar yeda ghela ki dusre rog hotil
मी नक्की करुन बघेन ☺️ धन्यवाद रेसिपीसाठी
Can we do it jaggery instead of sugar.
Recipe aavdate pn tyapeksha old bhandi khup khup khup aavadtat
Khup chan ekach no recipe sir
Thank you sir 🙏
आलेपाक करुन पाहिले, छान झाले.
Stay connected विष्णुजी
Sakhar evji gul use kru shakto
Khup chhan
यामध्ये साखरेच्या ऐवजी गुळ टाकू शकतो का?
खुप छान
Grt! It's easy to make. Tnx Vishnuji
Nice Recipe.👌👌
Thank You.🙏🙏
Thank you Sir recipe sati... Mi lahan pani yehi wadi khat hote thandi cha divsat... Ti atvan fresh jali...
Vishnuji sakhre aivaji Gul vaparla tar chalel ka
Hoyyy
Khup Chan 👌
मस्त सोपी पददत
Very nice recipi
Aalepak banavtana sakhre aivji gul vaparla tar chalel ka?
Hoo
Khup mast sir,dahi mirchi dakhava
Wow very nice recipe Thanks for u form Shubhangi kulaye 👌👌👌👌👍👍🙏🙏😋👊
Hach ale pak gulamadhe banel ka karan me nuktich sakhar khana banda kelay
छान recipe,
सर ,सुंठ कशी बनवतात ?
vishnuji tumhi lai hushar
Thanks chitraji
Wow Superb
Dear vishu Manohar I had program with u in aamhi sare khavakhavaye I will do aalewadi and add fresh cream and little khaskhas
Sir hi vadi kiti divas tikte
Thank you sir
Sugar chya badle jaggery ghalu shaktyo ka?
aapna jaggery ghalun kele aaplya channel la ahe nakki bagahaa thank you
Mast.me pn nehmi karte.
Freez madhe thevavi lagel ka?
Garajjj nahi , theuu pan Naka Oli hoiiil
Ssuper👍👍👌🏻👌🏻
Aamchya gawala jatana mast milato aalepaak .......
सर, साखरेऐवजी गूळ वापरला तर चालेल का?
मी बनवते नेहमी आल्याची वडी
पण काळया रंगाचा गुळ घालून करते
त्यात थोडा चहाचा मसाला घालून करते खूप छान होतात आल्याच्या वड्या
साखरे क्या ऐवजी गूळ वापरता येईल का
Mastch
Sunanda chouhan khup sundar
Kiti days store hot he
10 divas
डोसा कुरकुरीत कसा बनला ते सांगा सर
साखरेच्या ऐवजी गूळ घालून वड्या चांगल्या होतात कां???
Mast👍👍Thank you 😊
साखरे ऐवजी गूळ घातला तर चालेल का? आम्ही साखर खात नाही
सर गुळाचा आलेपाक रेसिपी शेअर करा
मी करुन् baghte आत्ता thandiche divas आहेत् तर् खाणे जरूरी आहे. माझे सासरे far chhan karat होते. Pan ६, महिने झाले te।devaghri गेले. आज् tumchya nittmityane far athavan आली dukh वाटल. बरे असो मी udyacha करुन् पाहते . Dhanyvad
जुन आणि नविन आल कसे ओळखावे???
A1 sir
Nive
Nice
Nice
साखरे एवजी गूळ वापरू शकतो का
प्रमाण किती
खूप छान भाऊ अप्रतिम माझे वीङीओ पाहा
आमच्या लहानपणी थंडी च्या दिवसात रोज रात्री 9/9.30 च्या दरम्यान एक मुलगा यायचा आणि अगदी तालासुरात म्हणायचा "सर्दी खोकला झटपट मोकळा, आल्याची वsडी आलेपाक, हो आल्याची वडी आलेपाक" आणि आम्ही रोज आजीकडून हट्टाने पैसे घेऊन ती तिखट वडी जेवण झाल्यावर खूप मजा घेत खायचो 😋😋😋😀😀😀 रम्य ते बालपण, धन्यवाद 🙏👍
Khup chaan Athawanit ki goshta
हो बरोब्बर, पुण्याला होतात का तुम्ही तेव्हा? कारण मला ही हा मुलगा आठवतो आहे. आम्ही सदाशिव पेठेत राहायचो. 😊🤩
sakhare avji gul vaprayla hava
साखरे ऐवजी गुळ घालून कशे करायचे विष्णुजी?
Gul khup garam ahe ani ala already khup garam asta so gul nahi vaprat
very nice👍👍👍👍💖💖💖💖✋✋✋👌👌👌✌✌✌
Mala hi recipe havi hoti
मी,दुध आणी साखर घालून करते,त्या पण छान होतात
Vishnuji jar ka Sakhar wapraychi nasel tar.....🤔?
Jar ka gul waprun recipe dakhawlit tar madat zali asti.....!!! White sugar works like slow poison for our health !
*Sir tumhi nusti Refined sugar, Refined iodine salt,Refined wheat (Maida) (these three white are slow poison) completely sodun paha tumche wajan kase haluhalu kami hoyil te....plz try it out once 😀🙏
Sure
गुळ टाकल तर चाले का
Nice
साखरे ऐवजी गुल वापरले तर चालेल्
ho appena te he recipe dakhavali ahe nakki baghaaa
सासरे ऐवजी गूळ चालले का
gulchi aale wadi lavkarcha aaplya channel la dakhvanar ahottt
रेसिपी आवडली कारण तुमच्या साहित्यात तुम्ही मलई ऍड नाही केली खूप टिकेल वडी मी नक्की करून बघेन
Dhanyawad
👌
👌👌👌👌👍👍
गूळ घातला तरी चालेल का?
June ale navin ale me kashi olakhu ?
Khupac chaan
😋
जयवंत. गवळी.
पूर्वी आजी गुळ वापरून करायची
Gulachi he banty