Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
एक नबंर काम
छान प्रकल्प....
शासनाने जनतेच्या सोईसुविधा करताना निसर्गरम्य परिसर आहे तसाच राहिल याकडे लक्ष द्यावे अशी माझी अपेक्षा आहे.
कामाची गती खूप कमी आहे त्यामुळे भरपूर दिवस लागत आहेत
Mohit bhau
निसर्गाची पूर्ण वाट लावली
मग काय करावे सरकारने ते सांगा ओ तुम्ही
च्या आयला विकास पण पाहिजे, निसर्ग पण पाहिजे... व बोंबा पण पाहिजेत मग आता फक्त बोंबाच मारा.
विकास पण पहिजे पर्यावरणाची हानी पण नको तूच सांग बाबा आता development कशी करावी
मग तू कार आणि गाडी विक आणी चालत फिर.
, मिठाच्या खड्याची भूमिका घेताना थोडी शरम वाटू द्या. जनता महत्त्वाची का तुझा निसर्ग.
काम कधी पुर्ण होईल ते सांगा
@@sanjaybhise1840 मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे पण या ठिकाणी असलेली परिस्थिती पाहता 2025 वर्षा अखेरपर्यंत होऊ शकतो
2020 pasun kam chalu kele tari pan ajun puran nahi zale 😢
बोगदा किती किलोमीटर आहे
@@bhagavantmadake4411 1.6km
जाहिरात जादा व कामाचा वेग कमी
Kharch chagle zaletr ok nahitar ,kay
Khup slow kam chalu ahe
2025 la Hoel ka chalu
@@pawarmanoj-v4 हो