Khandala Breaking News
Khandala Breaking News
  • 112
  • 279 528
पुसेगाव हिंदकेसरी शर्यतीसाठी शौकिनांचा महापूर #bakasur #viralvideo #news
महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेल्या पुसेगाव यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे भव्य हिंदकेसरी मैदान जल्लोषात पार पडले. बैलगाडा प्रेमींचा महापूर उपस्थितांना अनुभवायला मिळाला.
@KhandalaBreakingNews. #news #vira #bakasur #bailgada #sharuyat #pusegoan
Переглядів: 28

Відео

वाईमध्ये सराईताकडून एक पिस्तूल जप्त @KhandalaBreakingNews.
Переглядів 27313 годин тому
वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सराईत गुन्हेगार कुणाल सकटे याला एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूसांसह ताब्यात घेतले आहे. #gun #crime #police #wai #viral #news
14 गावांचा पाणीप्रश्न, मांढरदेवी रस्ता.. प्रलंबित प्रश्नांवर मंत्री मकरंद आबांची सविस्तर प्रतिक्रिया
Переглядів 2,4 тис.4 години тому
आमदार मकरंद आबा मंत्री झाल्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर शिरवळ येथील स्वागत स्वीकारून नायगाव या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केले यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री महोदयांनी प्रलंबित प्रश्नांवर दिलेली सविस्तर प्रतिक्रिया.... #makarandaaba #mla #minister #cabinat...
नायगावच्या 100 कोटींच्या विकास आराखड्यावर काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे @KhandalaBreakingNews.
Переглядів 1 тис.12 годин тому
आमदार जयकुमार गोरे मंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी भेट घेऊन त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. यावेळी खंडाळा ब्रेकिंग न्यूजशी बोलताना नायगावच्या शंभर कोटींच्या विकास आराखड्याबाबत दिलेली प्रतिक्रिया... पहा काय म्हणाले नामदार जयकुमार गोरे #marathinews #viral #post #news #minister #jay...
जिल्ह्याच्या सीमेवर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे आगमन उत्साहात. @babaraje #cabinate #minister #viral
Переглядів 58712 годин тому
सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी या ठिकाणी नूतन मंत्री महोदय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आगमन उत्साहात संपन्न झाले. डीजेच्या तालावर असंख्य कार्यकर्त्यांनी ठेका धरत बाबाराजेंवर अभिनंदनचा वर्षाव केला #political #cabinate #minister #babaraje #shivendrarajebhosale #satara #shirwal #shindewadi #viral #political #viralvidio #vidio #post #viralpost #news #viralnews #entry #royleentry
पहा कसा तयार होतोय खंबाटकीचा नवा बोगदा | See how the new tunnel of Khambatki is being prepared #news
Переглядів 57 тис.14 годин тому
खंबाटकी घाट व बोगदा लवकरच बंद होणाराl असून खंबाटकीत नवीन दोन बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्यांमुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होणार आहे. #news #viral #post #cunstruction #highway #public #tunnel #newsmarathi #khandala #khambataki #bogada
वर्षभरापासून खांबाटकी घाटात मृत्यूचा सापळा | NHAI प्रशासनाचे दुर्लक्ष accidental trap by NHAI @news
Переглядів 1,1 тис.14 годин тому
खांबाटकी घाटामध्ये सुरुवातीलाच असणाऱ्या तीव्र वळणावर सुमारे 100 मीटर रस्त्याची झालेली दुरावस्था वाहनचालकांना जीवघेणी ठरत आहे. #marathinews #news #viral #post #vidio #nhai #nh48 #vidio #accidenttrolls #accident #bike #khmbataki #ghat #road
उंच भरारीतून तरुणांना पोलीस देतायत आधार | बेरोजगारांचे संसार घेतायेतं भरारी #satarapolice #viral
Переглядів 48819 годин тому
पोलीस म्हटलं की सर्वांनीच विविध चर्चा, किस्से आजपर्यंत ऐकलेले असतात. परंतु आजचा किस्सा आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या संकल्पनेचा व ही संकल्पना आहे पोलीस अधीक्षक समीर शे व सातारा पोलिसांची ज्याचं नाव आहे उंच भरारी योजना. मंडळी सातारा पोलिसांनी बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी "उंच भरारी" हि एक आदर्शवत योजना चालू केली आहे. याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहो...
#cm_fadanvis and child prayer hanuman chalisa | हनुमान चालीसाच पठन @news @DevendraFadnavis
Переглядів 35621 годину тому
#cm_fadanvis and child prayer hanuman chalisa | हनुमान चालीसाच पठन @news @DevendraFadnavis
खंबाटकीच्या गर्दीत वाहनचालकांचे भांडण ; वादामुळे ट्रॅफिक जाम | car driver fighting eachother #fight
Переглядів 533День тому
रविवारी खंबाटकी घाटात वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. बोगद्यापासून जुना टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्येच काही बेशिस्त वाहनचालकांकडून रस्त्याच्या मध्येच वाहन उभे करून वाद सुरू होता.. @KhandalaBreakingNews. #highway #traffic #car #pune #satara #khandala #khambataki #road #nh48
makarand aba Patil यांना मंत्रीपद ;कार्यकर्त्यांमधून उत्साह |पहा प्रतिक्रिया @KhandalaBreakingNews.
Переглядів 2,8 тис.День тому
आमदार मकरंद पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खंडाळ्यात उपनगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शहरात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. @KhandalaBreakingNews. #marathinews #viral #post #news #political #cabinate
खंबाटकी बोगद्याबाहेर वाहनांची झुंबड | heavy traffic on khambataki at Sunday #highway #car #traffic
Переглядів 994День тому
खंबाटकी बोगद्याबाहेर वाहनांची झुंबड | heavy traffic on khambataki at Sunday #highway #car #traffic
कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताना आ. मकरंद पाटील | Taking oath as a cabinet minister Makarand Patil
Переглядів 521День тому
आज झालेल्या नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तारात वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. यावेळी शपथ घेताना आमदार मकरंद पाटील... #marathinews #cabinate #minister #vidio #mla #aamadar #makarandaaba #makrandpatil
कास पठारवर नाचल्या बारबाला | याप्रकरणी SP समीर शेख यांची प्रतिक्रिया | S.P. samir shaikh reaction
Переглядів 1,6 тис.14 днів тому
कास पठारवर नाचल्या बारबाला | याप्रकरणी SP समीर शे यांची प्रतिक्रिया | S.P. samir shaikh reaction
कास पठारावर छमछम पार्टी | #viralvideo | satara rave party #news #kaas #dance #bar #crime #crime
Переглядів 99114 днів тому
कास पठारावर छमछम पार्टी | #viralvideo | satara rave party #news #kaas #dance #bar #crime #crime
मंत्रीपदाची माळ कोनाच्या गळ्यात❓नव्या चेहऱ्यांना संधी❓ #minister #bjp #ncp #shivsena #cabinet #viral
Переглядів 81314 днів тому
मंत्रीपदाची माळ कोनाच्या गळ्यात❓नव्या चेहऱ्यांना संधी❓ #minister #bjp #ncp #shivsena #cabinet #viral
साताऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश | Raid on prostitution racket in Satara @KhandalaBreakingNews.
Переглядів 5 тис.14 днів тому
साताऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश | Raid on prostitution racket in Satara @KhandalaBreakingNews.
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात #shivpratapdin #pratapgad @KhandalaBreakingNews. #viral #news
Переглядів 16314 днів тому
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात #shivpratapdin #pratapgad @KhandalaBreakingNews. #viral #news
रविवारी महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी | Pune | Mumbai traffic #highway @KhandalaBreakingNews.
Переглядів 17314 днів тому
रविवारी महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी | Pune | Mumbai traffic #highway @KhandalaBreakingNews.
लोणंदमध्ये वाहतूक कोंडी | lonand traffic jam #jam @KhandalaBreakingNews. #viral #post #news #road
Переглядів 1,4 тис.14 днів тому
लोणंदमध्ये वाहतूक कोंडी | lonand traffic jam #jam @KhandalaBreakingNews. #viral #post #news #road
KHAMBATAKI MURDER | खुनी फसला मिसिंग कंप्लेंट देऊन | क्राईम स्टोरी | #murdermystery #pune #crime
Переглядів 1,5 тис.21 день тому
KHAMBATAKI MURDER | खुनी फसला मिसिंग कंप्लेंट देऊन | क्राईम स्टोरी | #murdermystery #pune #crime
खंडाळ्यात भरले mini sound compitition @KhandalaBreakingNews. #sound #dj #compitition #viral #post
Переглядів 53121 день тому
खंडाळ्यात भरले mini sound compitition @KhandalaBreakingNews. #sound #dj #compitition #viral #post
आ.मकरंद आबांचे खंडाळा तालुक्यातून घटलेले मताधिक्य पंचायत समिती, झेडपी निवडणुकांत चिंतेची बाब❓@news
Переглядів 2,5 тис.28 днів тому
आ.मकरंद आबांचे खंडाळा तालुक्यातून घटलेले मताधिक्य पंचायत समिती, झेडपी निवडणुकांत चिंतेची बाब❓@news
आबांना मंत्रीपद द्या - विजयानंतर कार्यकर्त्यांची मागणी @KhandalaBreakingNews. #news #viral #mla
Переглядів 916Місяць тому
आबांना मंत्रीपद द्या - विजयानंतर कार्यकर्त्यांची मागणी @KhandalaBreakingNews. #news #viral #mla
आ. मकरंद आबांची वाईत तुफान विजयी मिरवणूक. @KhandalaBreakingNews. #election #result #post #news #kbn
Переглядів 2,4 тис.Місяць тому
आ. मकरंद आबांची वाईत तुफान विजयी मिरवणूक. @KhandalaBreakingNews. #election #result #post #news #kbn
विजयानंतर आबांची पहिली प्रतिक्रिया ; @KhandalaBreakingNews. @MakrandPatilOfficial
Переглядів 9 тис.Місяць тому
विजयानंतर आबांची पहिली प्रतिक्रिया ; @KhandalaBreakingNews. @MakrandPatilOfficial
वाई मतदारसंघाचा आमदार कोण होणार ? संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता @KhandalaBreakingNews. #news #wai
Переглядів 4,2 тис.Місяць тому
वाई मतदारसंघाचा आमदार कोण होणार ? संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता @KhandalaBreakingNews. #news #wai
शिरवळमध्ये पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात..@KhandalaBreakingNews. #post #crime #police #gun
Переглядів 336Місяць тому
शिरवळमध्ये पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात..@KhandalaBreakingNews. #post #crime #police #gun
शिंदेवाडीत कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक ; आमदार समर्थक विरुद्ध पुरुषोत्तम जाधव समर्थकांमध्ये तणाव
Переглядів 3,1 тис.Місяць тому
शिंदेवाडीत कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक ; आमदार समर्थक विरुद्ध पुरुषोत्तम जाधव समर्थकांमध्ये तणाव
शरद पवारांसमोर अरुणादेवी पिसाळांचे तुफानी भाषण; वाईतील सांगता सभा उत्साहात @KhandalaBreakingNews.
Переглядів 619Місяць тому
शरद पवारांसमोर अरुणादेवी पिसाळांचे तुफानी भाषण; वाईतील सांगता सभा उत्साहात @KhandalaBreakingNews.

КОМЕНТАРІ

  • @RohanPawar-p2r
    @RohanPawar-p2r 20 годин тому

    Mohit bhau

  • @ShivKumar-ci4po
    @ShivKumar-ci4po День тому

    2020 pasun kam chalu kele tari pan ajun puran nahi zale 😢

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 День тому

    माननीय मकरंद पाटील साहेब, प्रथम आपले हार्दिक अभिनंदन, पहिल्यांदा आपल्या मतदारसंघाला केबिनेट मंत्री पद मिळाले, आपणास खंडाळा तालुक्यातील जनतेने भरपूर प्रेम केले आहे, त्याची भरपाई म्हणून तालुक्यातील विना पाण्याची चौदा गावे अतिट पासून अंबारवाडी ते हरिपूर (वाण्याच्यावाडी) पर्यंत पाणी प्रश्न सोडवा तसेच वन्य प्राण्यांच्या त्रासापासून आमची शेती वाचवण्यासाठी काही तरी करा आजच्या घडीला शेती असून आम्ही धान्य विकत घेऊन खातोय लाज वाटतीय, आम्ही तात्यांचे कार्य करते बघा, कस करता येईल

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 2 дні тому

    कामाची गती खूप कमी आहे त्यामुळे भरपूर दिवस लागत आहेत

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 дні тому

    छान प्रकल्प....

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 2 дні тому

    एक नबंर काम

  • @sanjaybhise1840
    @sanjaybhise1840 3 дні тому

    काम कधी पुर्ण होईल ते सांगा

    • @KhandalaBreakingNews.
      @KhandalaBreakingNews. 3 дні тому

      @@sanjaybhise1840 मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे पण या ठिकाणी असलेली परिस्थिती पाहता 2025 वर्षा अखेरपर्यंत होऊ शकतो

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 3 дні тому

    बोगदा किती किलोमीटर आहे

  • @bhanudasdhole
    @bhanudasdhole 3 дні тому

    जाहिरात जादा व कामाचा वेग कमी

  • @pawarmanoj-v4
    @pawarmanoj-v4 3 дні тому

    2025 la Hoel ka chalu

  • @MahammadhanifPathan
    @MahammadhanifPathan 3 дні тому

    Kharch chagle zaletr ok nahitar ,kay

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 4 дні тому

    शासनाने जनतेच्या सोईसुविधा करताना निसर्गरम्य परिसर आहे तसाच राहिल याकडे लक्ष द्यावे अशी माझी अपेक्षा आहे.

  • @kiranaldar8383
    @kiranaldar8383 4 дні тому

    Khup slow kam chalu ahe

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 5 днів тому

    निसर्गाची पूर्ण वाट लावली

    • @dayanandpatil3498
      @dayanandpatil3498 4 дні тому

      मग काय करावे सरकारने ते सांगा ओ तुम्ही

    • @pradipthopte7970
      @pradipthopte7970 4 дні тому

      च्या आयला विकास पण पाहिजे, निसर्ग पण पाहिजे... व बोंबा पण पाहिजेत मग आता फक्त बोंबाच मारा.

    • @swapnil2881
      @swapnil2881 3 дні тому

      विकास पण पहिजे पर्यावरणाची हानी पण नको तूच सांग बाबा आता development कशी करावी

    • @mostinspirationalmovies543
      @mostinspirationalmovies543 3 дні тому

      मग तू कार आणि गाडी विक आणी चालत फिर.

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 2 дні тому

      , मिठाच्या खड्याची भूमिका घेताना थोडी शरम वाटू द्या. जनता महत्त्वाची का तुझा निसर्ग.

  • @maheshnanaware4196
    @maheshnanaware4196 6 днів тому

    Nice news mohit

  • @dipalitambe3626
    @dipalitambe3626 18 днів тому

    Virodhakanchi kame kara

  • @sagardolse6239
    @sagardolse6239 24 дні тому

    Good job bhau

  • @SachinWaghmare-n7n
    @SachinWaghmare-n7n 24 дні тому

    👍

  • @akshaynevase486
    @akshaynevase486 24 дні тому

    👍

  • @pramoddhaigude9330
    @pramoddhaigude9330 29 днів тому

    काही नाही फरक पडणार खंडाळा तालुका नेते पैसे घेतले की सगळे बदलते पैसे फेको तमाशा देखो खंडाळा पुढारी

  • @OmkarRaut-xk3tq
    @OmkarRaut-xk3tq Місяць тому

    मुलुख मैदानी तोफ

  • @AnilShewale-j5w
    @AnilShewale-j5w Місяць тому

    शंभर टक्के

  • @surajmandhare4547
    @surajmandhare4547 Місяць тому

    वाई खंडाळा महाबळेश्वर चे पर्मनंट आमदार

  • @BrrhamadevDesai
    @BrrhamadevDesai Місяць тому

    Maratha watat nahi ..batalela ahe

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Місяць тому

    ❤❤❤.....जय ...हरी......❤❤..........❤.........मतदार संघातील आबांनी केलेल्या कामाची पोच पावती मतदारांनी आबांना दिलेली आहे ....❤......❤❤.....❤❤❤..........❤❤❤❤❤.....

  • @jayshreeshinde2637
    @jayshreeshinde2637 Місяць тому

    आबा जननायक

  • @sandipbhosale5528
    @sandipbhosale5528 Місяць тому

    तुतारी तुतारी तुतारी

  • @JaysingPisal
    @JaysingPisal Місяць тому

    Tutari

  • @sureshmhatekar6706
    @sureshmhatekar6706 Місяць тому

    तुतारी

  • @PrajwalPawar-eg9rv
    @PrajwalPawar-eg9rv Місяць тому

    तुतारी

  • @DnyanobaBhargude
    @DnyanobaBhargude Місяць тому

    Only pisal

  • @varesarkar7775
    @varesarkar7775 Місяць тому

    सुत गिरणी चे काय झालं

  • @amitjadhav613
    @amitjadhav613 Місяць тому

    Tutari

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 Місяць тому

    अरूणादेवी वहीनीच आमदार होणार होणार होणार

  • @vaibhavjadhav5664
    @vaibhavjadhav5664 Місяць тому

    मकरंद आबा

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Місяць тому

    Tutari Tutari Tutari yenar 🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎉🎉

  • @satwashiladairygoatfarm4933
    @satwashiladairygoatfarm4933 Місяць тому

    मकरंद आबा

  • @D.L.Shinde.520
    @D.L.Shinde.520 Місяць тому

    कोणी काहीही बोलुद्या पण यावेळी वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये तुतारीचीच हवा आहे ...बाकी काही नाही..मकरंद आबा खंडाळा मध्ये 50 ते 60 हजार मतांनी माघे आहेत....सर्व्ह नुसार... वाई मध्ये ही बावधन गट,पसरणी ,ओझर्डे अशा मोठ्या गावांच्या 80 % सपोर्ट मुळे आबा अल्पमतात येणार आहेत..वाई खंडाळा च्या कमी मतांमुळे आबांचे राजकीय जीवन गोत्यात आले आहे ..आणि महाबळेश्वर मध्ये ही काही चांगली परिस्थिती राहिली नाही...त्यामुळे आबांचा पराभव यावेळी नीचीत मानला जात आहे ...पवार साहेबांच्या वाईच्या सभेमध्ये पवार साहेबांच्या पाडा पाडा पाडा या भूमिकेमुळे तर आता 100 % 23 तारखेला सुफ्फडा साफ होणार असल्याचे चित्र दिसत आहे .... आबा माणूस चांगला आहे पण मलिदा गँग मुळे आबांनी स्वतःचे राजकीय आयुष्य गोत्यात आणले आहे...काही ठराविक लोकांनाच जवळ करून आणि सामान्य लोकांना डावलून आबा यावेळी निवडनुक हरणार आहेत ..आबांना खरे म्हणजे 15 वर्षात हेच कळाले नाही की सामान्य लोकांना काय हवे आहे ....आज एवढी वर्ष झाले शिरवळ मध्ये MIDC येऊन किती मुले भूमिपुत्र तिथे आबांनी पर्मनंट केली ..तीन तालुक्यामधील लोकांना एक तर मुंबई पुणे ला कामावर जावे लागत आहे नाही तर शिरवळ किंवा वाई MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस वर 6 महिन्यांसाठी काम करावे लागत आहे ...कोणाला ही कित्येक वर्ष एकच कंपनीत काम करून पर्मनंट केले जात नाही ...उद्या त्याच्या लग्नाचा प्रश्न आला तर त्याला कोणी कंपनी मध्ये पर्मनंट नसल्यामुळे कोणी मुलगी ही देत नाही... मग ही असली MIDC काय कामाची ...जिथे या असल्या कॉन्ट्रॅक्ट लोकांची मनमानी असेल .सामान्य जनता ही नेहमी उपाशी आणि नेते मंडळी तुपाशी असाच हा प्रकार आहे ...येते कोणत्याही सामान्य मतदाराचा काय फायदा....त्यामुळे यावेळी परिवर्तन अटळ आहे. आणि वातावरण तुतरीलाच आता चागलं आहे..यावेळी तुतारी निवडून येणारच आहे कारण भूमिपुत्र नाराज आहे.. 🚩🚩 रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🚩🚩

  • @D.L.Shinde.520
    @D.L.Shinde.520 Місяць тому

    तुतारी🎉🎉🎉

  • @tusharpatil1793
    @tusharpatil1793 Місяць тому

    1nombor bhava