श्रावण महिना स्पेशल ! महादेव मोठा जती ! चंदन कांबळे ! सोनु साठे ! रेणुका शेंडगे ! आकाश सरोदे ! LIVE
Вставка
- Опубліковано 29 лип 2022
- महाराष्ट्राचे लाडके गायक सोनु साठे यांचा देवि गीतांचा , भक्ती गीतांचा कार्यक्रम ठेवायचं आसेल तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा. धन्यवाद 🙏
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
आख्या महाराष्ट्रा मध्ये हिट आसलेले सोनु साठे यांचे गाणे
उदा. खंडोबाचे गाणे , लखाबाई चे गाणे , येडामाई चे गाणे , काळूबाई चे गाणे , अंबाबाई चे गाणे , तसेच हिट असलेलं लोकगीत 👌👌🔥🔥🌟🌟🌟🌟😍😍😍😎🙏
•• सर्व् प्रकार् चे जयंती चे कारेक्रम् स्विकार्ले जातिल्••
उदा. 1. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
2. DR. बाबासाहेब आंबेडकर
3. छत्रपती शिवाजी महाराज
4. लहुजी वस्ताद साळवे
5. तसेंच बर्थडे चे कार्यक्रम केले जातील
CONTACT INFORMITION
SONU SATHE :- 9552125525
VISHAL SATHE :- 8888938930
SHUBHAM SALVE :- 9511717633
SONU SATHE SOCIAL MEDIA ID
UA-cam CHANNEL LINK - / sonusathe
FACEBOOK PAGE LINK - 110287421313...
INSTAGRAM ID FOLLOW - invitescon...
#SONUSATHE
#VISHALSATHEOFFICIAL
#SONUSATHECHANDANKAMBLESTATUS
#SONUSATHEFANSCLUB
#SONUSATHEOFFICIAL
#SONUSATHELIVE
#SONUSATHEALLCREATIONS
#SONUSATHESTATUS
#SONUSATHEPRODUCTION
#SONUSATHELYRICALSVIDEO
#STATUSKING
#SONUSATHEHITSOFSONG
#SONUSATHEKHANDOBASONG
#SONUSATHEYEDAMAISONG
#SONUSATGELAKHABAISONG
#SONUSATHEDJSONG
#SONUSATHEKALUBAISONG
#SONUSATHEMANGIRBABASONG
#SONUSATHELOKGIT
SUBSCRIBE TO MORE UPDATES AND KEEP WATCHING NEW UPCOMING SONG'S BY SONU SATHE MUSIC & TEAM. 💥💥💥💥💥💥💥 - Розваги
आम्हाला साहेब तुमचे गायन आवडते. येरमायाची देवी आमच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही देवी तूळजापूर च्या देवीच्या नावाने सुद्धा गाणे गायले तर अजून चांगलेच होईल.
जय लहुजी❤
हित का लाखानि उडवत लोक महाराष्ट्र ची लोक कला❤️🚩
संगीतविश्वातील एक ह्रदयस्पर्श नाव म्हणजे श्री चंदन कांबळे...
चंदन कांबळे चानंबर द्या कुणाकडे असलेतर
आज दिनांक 1 ऑगस्ट ज्येष्ठ कादंबरी लेखक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
🙏🙏🙏🙏
🚩 आई येडू माऊलीचा उदो उदो🚩
❤
Va kya bat hai chandan sar 👍👍👍🙏🙏🙏🔥🔥
ही लोककलांचा जोपासना करणाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मानधन देवुन सन्मान केला जावा ही मनस्वी आपेक्षा डुप्लिकेट ला मान जातो पण खऱ्याखुऱ्या कलावंत कौतुक व्हावे
व्वव क्या बात है बहोत खूब
🎉
जय माता दी
वाह.......🤩😍
छान मन कस खुलतय
सर मायाक्का देवीची गाणी आपन लिहावे व कंपोझ करावे
रेणुकाताईच्या आवाजात
खूप सुंदर💯💯💯💯✨✨🎊🎊🎊
King sir tumi ahe
Ek no mauli ♥️🔥
भारी कार्यक्रम
अप्रतिम... खरच खूप - खूप छान गाता चंदनजी... किती छान वाक्य रचना आहेत किती दा हि ऐकल तरी कंटाळा येत नाही.
Jay Bheem Dada
Very nice👍
मस्त...
सोनू दादा ला जी लाईन आवडली खरच ती खूप खूप छान आहे... खरच खूप छान
खुप छान भंडारा झाला
Chandanji super duper voice.........
Kadakk Mama
क्या बात है वाह
आवाज.... 🙏🏻🙏🏻
अर्ज्या भावा काळीज जिकलस...❤
महाराष्ट्राची गं कोकिळा रेणुका ताई ,खूप छान
👌👌👌
Chhan
Lay bhari
khupach chan gayilat sir
Waa 👍 very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song and music 🎶💃💃💃💃💃 and beautiful Avaj 👌💐🙏🌹
Laich BHri
Super Nice 👍...........
Parshuram Kamble
Chandan Guruji 💕 you
🙏🙏🙏👍👌🥰
Bestch
एकच नबंर गुरूजी..... अप्रतिम😍💓😍💓😍💓😍💓
salam ya gayekana
Mast
Nice
एकच नंबर गायले गुरुजी 🙏🙏🙏
Kharawade mhasoba deva sathi pan pan gaan kada
आदरणीय चंदन गुरूजी कान तृप्त झाले पण मन नाही भरलं तुमचं गाणं ऐकून
गुरुजी च्या गाण्याला अर्जुन शिंदे च डोलकी. 👍
गाणं ऐकलं की आपोआप ताल धरू वाटतो
Amol nice gato
महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक चंदन कांबळे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
राहुरी मध्ये कायकम आहे
खुप छान गुरुजी
Mi
❤️
👌👌