जग माझ्या वरती जळत सोनु साठे ! नवीन गाण सत्याधारित गीत ! sonu sathe new song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • नमस्कार मी सोनु साठे लवकरच घेऊन येत आहे एक सत्याधारीत गीत जग माझ्यावर जळते हे गाणं माझा शिष्य शुभम जगधने ह्याने लीहले आहे त्याचं हे दुसर गाणं आहे पाहिले गाणं म्हणजे ( माझ काळीज फाडून बघ ना तुला लखाबाई माझी दिसलं ) एक सुंदर पद्धतींत त्याने हे गाणं लिहले आहे आणि त्याच्या इच्छे नुसार मी हे गाणं गाणार आहे तर कसं वाटत हे गाणं तुम्ही नक्की कॉमेंट करून कळवा तुमचा लाडका सोनु साठे
    sonu sathe & team sinner yethe zalela show chasch nal gav madhe zala v tya karyakram zalela he gan v ashech ajun video's maze dusre Chanel's var tumhala baghayla miltil tar maze live video's baghnyasathi maze sarve channels subscribe kara v amlaha tumchi seva karnyachi sandhi dya
    sonu sathe all channel name
    sonu sathe
    vishal sathe official
    sonu sathe fans club
    singer sonu sathe
    chandan kamble & sonu sathe live video
    santosh wagh official

КОМЕНТАРІ • 364

  • @sonusathe
    @sonusathe  4 роки тому +205

    *माझ्या लाडक्या शिष्याने म्हणजे शुभम जगधने याने हे गाण लिहिलं आहे त्याच पहिलं गाण (माझ काळीज फाडून बघना लखाबाई माझी दिसलं र) ह्या गाण्याच्या यशा नंतर हे गाण घेऊन आलोय नक्की प्रतिसाद द्या*

    • @balajimane6559
      @balajimane6559 4 роки тому +5

      Nice lyrics...

    • @shivam_shinde7878
      @shivam_shinde7878 4 роки тому +3

      सोनू सर मला पण गायच शिकायच आहे तुम्ही शिकवाल का मला कॉल करा 9689840209 please

    • @vaibhavsvs1326
      @vaibhavsvs1326 4 роки тому +6

      @@shivam_shinde7878 तू कॉल कर सरांना 9552125525

    • @shivam_shinde7878
      @shivam_shinde7878 4 роки тому +1

      @@vaibhavsvs1326 ok

    • @vaibhavkadam7081
      @vaibhavkadam7081 4 роки тому +1

      नक्की भाऊ

  • @savitamore5393
    @savitamore5393 3 роки тому +5

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत

  • @rohitsalve2718
    @rohitsalve2718 4 роки тому +39

    पप्पा हे गाणं ऐकुन डोळ्याला पाणी आलं खरंच संत्य आधारित गाणं गाता तुम्ही Love you Pappa ✍️✍️✍️ 👍👍👍

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Рік тому +3

    सोनू दादा खूप गोड आवाज आहे तुझा. किती निर्मळ मनाने गातो song आवडतात तुझे गाणे महाराष्ट्राला 🚩🚩🚩

  • @BALUMORE-uc7to
    @BALUMORE-uc7to 3 місяці тому +2

    सोनु दादा खुप खुप छान आहे मनाला अतिशय सुंदर आहे धन्यवाद

  • @user-qp8ik7ki4v
    @user-qp8ik7ki4v 4 роки тому +3

    खुप सुंदर लिखान आहे आणि तितकाच धारदार आवाज काळीज चिरत जातय दादा खुप छान आशीच नवनवीन गीत आम्हाला ऐेैकायला मिळोत हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @riteshkadam5598
    @riteshkadam5598 Рік тому

    खरंच खुपच सुंदर लेखन आहे ह्या गाण्यातुनच समजले जाते की जेग कसे आहे ते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️💫♥️💫♥️💫♥️💫♥️💫♥️♥️♥️♥️♥️♥️💫♥️♥️💫💫

  • @deepakkamble5983
    @deepakkamble5983 4 роки тому +2

    मला हे गाणं खूप आवडतं सोनुदादा कारण मझ्यासोबत घडलंय

  • @riteshkadam5598
    @riteshkadam5598 Рік тому

    खरंच खुपच सुंदर गायलं गाणं डोळ्यात पाणी आलं खरंच 🙏🙏🙏🙏♥️♥️💫💫🙏🙏🙏🙏♥️♥️💫💫🙏🙏🙏🙏♥️♥️💫💫

  • @dnyaneshwarchavhan122
    @dnyaneshwarchavhan122 2 роки тому

    शब्द धारदार तुम्ही गायले जोरदार
    हृदयात गाणं गेले आरपार

  • @sureshkhude4342
    @sureshkhude4342 2 роки тому +1

    खुपच छान दादा गान बरोबर आहे खच🙏🙏🙏

  • @GhodegaonMarket
    @GhodegaonMarket 4 роки тому +7

    सवाँत प्रथम अभिनंदन⚘⚘ लेखक शूभम जगधणे आणी महा गायेख सोन साठे यांच जे आशा गाण्याला प्रेरणा देतात

  • @pradipmore2130
    @pradipmore2130 4 роки тому +17

    खुप छान गुरूजी या गाण्याचा अर्थ खुप छान आहे

  • @lakhanjadhav4596
    @lakhanjadhav4596 4 роки тому +6

    गाणं ऐकुण ङोळयात पाणी आलं गुरूजी
    तुमचा शिष्य महाराज इंदापुरहुन 🙏🙏🙏

  • @kanhere9587
    @kanhere9587 4 роки тому +23

    मी तुमचे गाणे रोज म्हणतो
    मन मोकळे करणारे गाणे असतात तुमचे
    🙏🙏मी तुम्हाला गुरु ठाईच माणतो👍👍

  • @mangeshwankhede5522
    @mangeshwankhede5522 3 роки тому +2

    🌼💐खुप छान सोनु दादा 💐🌼

  • @adityasarwade6738
    @adityasarwade6738 4 роки тому +10

    गुरुजी गाणं आयकुन माझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @2d55shreyapashte6
    @2d55shreyapashte6 4 роки тому

    तुमची गाणी च आशी असतात सोनू दादा की कोणी आस गावूच शकणार नाही म्हणून जगाची काही ही चूकी नाही एक नंबर

  • @hanumankavle204
    @hanumankavle204 4 роки тому +7

    Kya bat hai super sonu dada 1 number 🙏🙏

  • @prashantsasane783
    @prashantsasane783 3 роки тому +1

    लय भारी गुरुजी

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 3 роки тому

    वारे गायक १ नंबर गायले 💐💐💐💐👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @devidasmaharajmisalofficial
    @devidasmaharajmisalofficial 4 роки тому +3

    आजची सत्य परीस्थिती आपण गाण्याच्या माध्यमातुन मांडलीत........खुप छान

  • @vishalaher545
    @vishalaher545 3 роки тому +1

    खूप छान सोनू दादा

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 4 роки тому +2

    खूपच भारी संदेश दिला पण तरीही माणूस सूदरत नाही
    कारण त्याला त्याचा गर्व अहंकार मोठा वाटतो पण
    ह्या गाण्यातून खूप सार काही समजून घ्यायला पाहिजे
    सलाम शुभम तुमच्या लेखणीला व सगळ्यांच्या लाडक्या गायकाला धन्यवाद सोनू भाऊ नाद खुळा
    🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏👌👌👌✅

  • @user-ve4ty3os3p
    @user-ve4ty3os3p 2 роки тому +1

    खूपच सुंदर गाणे आहे

  • @ghanshyambetkar1554
    @ghanshyambetkar1554 4 роки тому +2

    लई भारी हो सोनू दादा खरच आज मझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @prashantalhat5546
    @prashantalhat5546 4 роки тому +1

    खुपच छान गुरुजी

  • @bangarshaila8913
    @bangarshaila8913 3 роки тому +1

    लय भारि रावं भावा

  • @sudhirshelar7693
    @sudhirshelar7693 3 роки тому +1

    Kdkkkkkkk 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🙂🙂🙂🙂

  • @vijaysonawane9135
    @vijaysonawane9135 4 роки тому +2

    खोटे नाही सगळे खरचं आहे सोनु भाऊ👌👌👌👌👌👌👌

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 3 роки тому +4

    सोनू भाव डोळ्यात पाणी आलं गाणं थेट काळजाला भिडल भाव 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @pandurangjadhavofficial1071
    @pandurangjadhavofficial1071 4 роки тому +5

    मी तुमचे गाणे रोज ऐकतो तसेच मला तुमचे गाणे ऐकणे म्हणजे माझ्या आयुष्यातीलएक महत्त्वाचा क्षण असतो तसेच हे गाणे म्हणजे सत्य कहानी वरती आधारित आहे तरी हे गाणं मला भरपूर आवडलं आणि या गाण्यामधून जी तुमची विचारधारा आहेतमी माझ्या मनापासून पाळले व त्या गाण्यांमध्ये काही माणसाच्या हिताचे हे बोल आहेत आणि ह्या गाण्यांमधून आपल्याला भरपूर काही शिकता येत आहे तरी हे गाणे mp3 मध्ये केव्हा येणार आहे

  • @ganeshlondhr6752
    @ganeshlondhr6752 4 роки тому +26

    हे गाण कधी येनार आहे सोनु दादा

  • @musiclife6750
    @musiclife6750 4 роки тому

    एक नंबर गुरूजी

  • @mangeshwagh2108
    @mangeshwagh2108 3 роки тому

    1 नंबर सोनू दादा

  • @anitajadhav8699
    @anitajadhav8699 4 роки тому +1

    सोनू दादा हे गीत आय कलेवर डोळे माझे भरून आले छान खूप च छान दादा लोक खूप जळतात

  • @adityasarwde5797
    @adityasarwde5797 3 роки тому +1

    पप्पा गाणं आयकुन माझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @AkashJadhav-gz8gf
    @AkashJadhav-gz8gf 4 роки тому

    कडक हा भाव एकच नंबर नादच नाय करायचा

  • @vidyalandge9200
    @vidyalandge9200 4 роки тому +3

    सोनु सर तुमच्या गाण्याची नादंच नाही ऐक नंबर तुमच गाण मनात घर करून जात🙏🙏

  • @rajepadwal2709
    @rajepadwal2709 4 роки тому

    शेवटी छान तर असणारच माझ्या भावाने गायलं आहे

  • @gopalkamble4471
    @gopalkamble4471 4 роки тому +7

    😭😭😭🙏🏽🙏🏽🙏🏽खुप छान सोनु भाऊ 👌🏽👌🏽👌🏽

  • @user-po8nv9yq9q
    @user-po8nv9yq9q 4 роки тому +9

    क्या बात है. सोनु दादा 😘 😘

  • @asifshaikh9468
    @asifshaikh9468 4 роки тому +3

    लय भारी

  • @saigayakwad5834
    @saigayakwad5834 4 роки тому

    एकच नंबर सोनू भाऊ

  • @mgmusic8493
    @mgmusic8493 4 роки тому

    एक नंबर दादा

  • @sunilbhore2571
    @sunilbhore2571 4 роки тому

    एकच नंबर सोनु दादा

  • @danger9204
    @danger9204 3 роки тому +1

    Sonu dada laya bhari

  • @ajaygaikwad6918
    @ajaygaikwad6918 3 роки тому +1

    Must shabdh rachna Sonu dada

  • @bkanna4122
    @bkanna4122 3 роки тому

    Atishay sundar song 👌👌👌👌👌👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🙏👍

  • @MarutiLad-jo5wp
    @MarutiLad-jo5wp 6 місяців тому

    Khupch chan sonu dada

  • @sureshwaman9715
    @sureshwaman9715 4 роки тому

    ऐक नंबर आवाज आहे लखाबाई
    सर्व गोष्टींच सुख लाभु दे माझ्या गुरुला

  • @shankarborse6840
    @shankarborse6840 4 роки тому +9

    खूप भावना स्पर्श करणार गाणं

  • @navnathkadamofficial3298
    @navnathkadamofficial3298 4 роки тому +3

    जबरदस्त गाण

  • @user-nz1ht2xx4i
    @user-nz1ht2xx4i 4 роки тому +2

    Super sonu dada

  • @vickybhosale1326
    @vickybhosale1326 4 роки тому +1

    Sonudada no1

  • @bhaiyamote3759
    @bhaiyamote3759 4 роки тому +1

    लय भारी खरच

  • @aniltujare9218
    @aniltujare9218 4 роки тому

    खरच सोनु भाऊ

  • @deepakutpure4231
    @deepakutpure4231 4 роки тому +1

    Khupach Chan Ani Sundar gaan...

  • @sagarnamdas8694
    @sagarnamdas8694 4 роки тому +3

    Pappa kharach sagalch kahi aathun dil bhavnach jagya zalya pappa love you tumchya sarkha bap bhetala me khup maz moth nashib aahe love you pappa

  • @archanabharajkar2585
    @archanabharajkar2585 4 роки тому +2

    Sonu sir ekdam kadak👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vickymusic3797
    @vickymusic3797 4 роки тому +1

    Supar Sonu dada jadhav Vicky music

  • @nikhilmusic7212
    @nikhilmusic7212 4 роки тому +2

    Kadaaaak guruji

  • @sagardhabadage78
    @sagardhabadage78 4 роки тому

    Kadak Sonu bhi

  • @madhuribhagade9085
    @madhuribhagade9085 4 роки тому +1

    1 च नंबर सोनु साठे

  • @akshayballal9498
    @akshayballal9498 4 роки тому

    Khup chan song ahe pavan....mala khup avdal ...jay lahuji

  • @nageshnnvare6745
    @nageshnnvare6745 3 місяці тому

    Sonu bhau mast ❤❤

  • @roshanjadhav3698
    @roshanjadhav3698 2 роки тому

    खुप छान आहेत गाण गुरू

  • @abhijeetdhaware2455
    @abhijeetdhaware2455 4 роки тому +1

    Kupach Chan zhal ahe he song Sonu dada

  • @brofoundationsolapur7731
    @brofoundationsolapur7731 4 роки тому

    क्या बात है भाऊ नाईस

  • @rajepadwal2709
    @rajepadwal2709 4 роки тому

    सोनू भाऊ हे गाणं खूप छान आहे

  • @shitalwalunj318
    @shitalwalunj318 4 роки тому

    कडक सोनू भाऊ लय भारी जे जळतात तेनाच हे गान बरोबर आहे

  • @swarajyadigital1218
    @swarajyadigital1218 4 роки тому +3

    No.1

  • @user-nx2ky9fq5d
    @user-nx2ky9fq5d 4 роки тому +2

    लय भारी गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 4 роки тому +3

    खूप छान 👌👌👌

  • @pravinmaske6126
    @pravinmaske6126 4 роки тому

    Mast aa sonu bhiya sathe nise songs my fan

  • @akshaykarale9516
    @akshaykarale9516 3 роки тому

    Khupch sundar gane dada

  • @harshaltelawade1701
    @harshaltelawade1701 4 роки тому +6

    सोनु दादा खर आहे

  • @sudhirshelar7693
    @sudhirshelar7693 3 роки тому +1

    Kddkkkkkk 🙏🙏👍👍👌👌👌☺☺☺

  • @shitalwalunj318
    @shitalwalunj318 4 роки тому

    खुपच छान गान आहे खरच आहे हे आई जे जळतात तेनाचं बघुन घे आई 👑👍🌷🔊👌🚩🙏💥

  • @pramodlandge5216
    @pramodlandge5216 4 роки тому +2

    डोळ्यातुन पाणी आल सत्य वचन माडले सोनु साठेनी खूप छान 👌👌👌👌

  • @babasahebdonde3500
    @babasahebdonde3500 4 роки тому +5

    सुन्दर सोनू दादा apratim

  • @krishnagaikwad7398
    @krishnagaikwad7398 4 роки тому +1

    आरे बापरे सर मलान खरच लय भारी
    वाटल तुमचा आवाज 👍👍👍👌👌

  • @pradeepohol9858
    @pradeepohol9858 4 роки тому +2

    Kdk Sonu dada 👌👌👌

  • @avinashukirade1603
    @avinashukirade1603 4 роки тому +2

    Kadk Sonu Dada tumhi he gan karach khar recording ....Ek number

  • @kailashtorade4149
    @kailashtorade4149 4 роки тому +4

    व्वा....खूपच छान सोनू भाऊ...

  • @mr-ib4ej
    @mr-ib4ej 4 роки тому +3

    नाद. खुळा

  • @bhimravkamble885
    @bhimravkamble885 4 роки тому +2

    सोनु जी 1नंबर

  • @giridharingole3468
    @giridharingole3468 4 роки тому +3

    सोनू एकच नंबर कडक....

  • @ashokkharat452
    @ashokkharat452 4 роки тому

    १ नंबर

  • @ankitatakate468
    @ankitatakate468 4 роки тому

    Bhu kup sundar

  • @amolshetekarjatkr8054
    @amolshetekarjatkr8054 4 роки тому +1

    सोनू म्हणजे कोहिनूर हिरा💎💎 आहे..प्रणाम गुरु🙏🙏

  • @samadhansabale8292
    @samadhansabale8292 4 роки тому +1

    Khup chan good song

  • @pramodcharaskar4713
    @pramodcharaskar4713 11 місяців тому

    Khup chan khup chan

  • @subhashsawant5926
    @subhashsawant5926 10 місяців тому +1

    माउली पाणी डोळ्यातून थेंबथेंब ग.त

  • @atuldakle9095
    @atuldakle9095 4 роки тому +1

    छान सोनु दादा

  • @VikasVanaveOfficial
    @VikasVanaveOfficial 4 роки тому +4

    खुप छान 👉👌👌👌👌👌

  • @rahulchavan7564
    @rahulchavan7564 4 роки тому +2

    कडका पप्पा एक नंबर आहे

  • @AA-zz4el
    @AA-zz4el 4 роки тому

    Kadakkkkkkkkkk song sonu bhau

  • @tusharjadhav6445
    @tusharjadhav6445 4 роки тому +1

    Nice song

  • @abhijitpachangeofficial4507
    @abhijitpachangeofficial4507 4 роки тому

    सोनुजी तुमची लेखनी 1 नंबर