#आम्ही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @manalighag4962
    @manalighag4962 2 дні тому

    कोमल ताई पिल्लु खुप छन आहे माही खुप प्रेमळ आहे . खुप कौतुक वाटत माहीच , लहान वयात एवढी समज🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 7 днів тому +2

    छान आहे मांजर

  • @gitanjalighankute8643
    @gitanjalighankute8643 6 днів тому +1

    खूप छान आहे ताई तुम्ही पाळा माहि बाळाने छान काम केलं

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 7 днів тому +4

    खरंच मानल मीहिल तुला कीती जीव लावता मुके प्राणाला हेच तच पूणे आसत माहि हूशारच आहे खरंच आई ती आई आसते हे जगात प्रेम करत आसल ती फक्त आईच असती एक अभंग आहे आई पण भलेभलेला कळालं नाही खूप छान अभंग आहे मी फक्त एक कडव लीहल आहे तुझे कडच राहूदे छान आहे आणि तेच पूणे लागल तेचा जीव वाचवलेच खूप छान विडीओ आहे

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 4 дні тому +1

    Cuuute

  • @user-bw1oe4wo6n
    @user-bw1oe4wo6n 7 днів тому +9

    प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका 🙏

  • @jayashripatil3229
    @jayashripatil3229 7 днів тому +2

    खूप छान mahi , चांगले काम केले , कौतुक आहे माही तुझे ...पिल्लू खूप छान आहे..

  • @anujgaikwad2857
    @anujgaikwad2857 День тому

    खूप छान आहे पिल्लू त्याचा संभाळ कर ताई

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 7 днів тому +2

    ताई जय हरी..... ताई किती गोडस आहे पिल्लू....खरंच ताई माही आणि तू कीती जीव लावलं ग... खरंच ताई...

  • @Anamika516
    @Anamika516 7 днів тому +3

    खूपच cute आहे पिलू 🥰🥰🥰🥰

  • @user-pj2dz3ui8b
    @user-pj2dz3ui8b 7 днів тому +3

    🐈🐈‍⬛ छान आहे

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 7 днів тому +2

    खुप छान मांजरीचे पिल्लू

  • @ashabatule-simpleeasyrecip8885
    @ashabatule-simpleeasyrecip8885 7 днів тому +2

    👌👌👌❤❤❤

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 7 днів тому +1

    Mahine chhan kele,pillyala aanle,bichare aai bina adhura,aaine bala sathi aapla jiv dila,shevti aai ti aaich aste,khup chhan pilla aahe.❤

  • @v4drawing971
    @v4drawing971 7 днів тому +2

    ताई तुमच्या कडेच राहुद्या या बिलाला आणि माहिने एक नंबर काम केलं❤❤❤

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 6 днів тому +1

    वाव ताई खूप छान तुमच्या घरी देवानेच पाठवल

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 7 днів тому +2

    कोमल मांजरीचे पिल्लू गोड आहे माही खुप प्रेमळ आहे ग❤😊

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 7 днів тому +2

    नाही बाळ खूप हुशार आहे खूप छान काम केले

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 7 днів тому +2

    खूप छान आहे मांजरीच पिल्लू ❤❤

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 7 днів тому +2

    ताई सांभाळा या पिल्लाला . खूप छान आहे.
    माही अशीच माया कर. प्राण्यांवर. माही
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meenadede2862
    @meenadede2862 7 днів тому +2

    माही छान बोलते

  • @BhaktiKale-vx6gn
    @BhaktiKale-vx6gn 7 днів тому +2

    Hi

  • @kalpanashelar4942
    @kalpanashelar4942 7 днів тому +4

    ❤❤

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 7 днів тому +4

    लक्ष्मी आली तुझ्या घरी कोमल

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 7 днів тому +2

    कूणाला देउ नका ताई ते पिंलू तूम्ही सांभाळा तूमच्या एवढ प्रेम दूसर कूणीही त्या पिल्लाला करणार नाही

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 6 днів тому +2

    घरी ठेवणार असाल तर त्याला वॅक्सीन देऊन आणा.

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 7 днів тому +2

    छान❤❤❤❤

  • @Vanshikasareesbyshivshahi
    @Vanshikasareesbyshivshahi 58 хвилин тому

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 7 днів тому +4

    माही बाळा आई आसीच आसते तु काळजी घे आईबाबाची ❤❤

  • @mayakalloorkar9606
    @mayakalloorkar9606 7 днів тому +2

    खुप छान आहे बरं झाले आणल माही❤

  • @suvarnagawai9893
    @suvarnagawai9893 7 днів тому +1

    खुप छान पिल्लू आहे जास्त हात नको लावू

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 7 днів тому +3

    नको सोडू त्याला कोमल राहू दे तुझ्या जवळ

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 7 днів тому +3

    कोमल व्हायरल होतोय मुखडा वर बघ

  • @sonalijagtap3909
    @sonalijagtap3909 7 днів тому +2

    👍🏻 mahi good job 😍

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 7 днів тому +1

    खूप छान आता तुच त्या ची आई हो

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 7 днів тому +2

    ❤❤❤❤❤

  • @shardapawar307
    @shardapawar307 7 днів тому +1

    अगं ताई चमच्याने दूध पाजणे बॉटल आणि मेडिकल मधून छोटीशी बॉटल ने पोट भरल

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn 7 днів тому +3

    Mi video pahnyacya aadhi like karte

  • @suchitachutke5602
    @suchitachutke5602 7 днів тому +4

    ❤❤