सुखी संसाराला जेव्हा दृष्ट लागली... | Vaishali dhavale | Josh Talks Marathi
Вставка
- Опубліковано 27 лип 2023
- लग्नानंतर तिच्या लक्षात आलं की आपली आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. आणि मुळातच काटकसरीची सवय असलेली ती हनिमून ला गेल्यानंतर मेनू कार्डवरची उजव्या बाजूची यादी बघून ऑर्डर देत होती. तिथून आल्यानंतर तिने कष्ट करून घराला हातभार लावण्याचा निर्णय घेतला आणि ती ते आनंदाने करू लागली.पण तिच्या या सुखी संसाराला जणू कोणाचीतरी दृष्टच लागली आणि तिच्या आयुष्यात अंधार पसरला. आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते आणि अशावेळी आपण काय केले पाहिजे हे सांगणारी आजची कथा आहे पुण्याच्या वैशालीताई ढवळे यांची...
After marriage, she realized that her financial situation was desperate. And being frugal in nature, she used to order by looking at the list on the right side of the menu card when she went on her honeymoon. After coming from there, she decided to contribute to the house by working hard and she started doing it happily. But suddenly darkness spread in her life. Today's story by Vaishalitai Dhavale from Pune tells us that anything can happen in life and what should we do in such situations...
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi #life #real
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱
क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
jjjjjjjj in jjj7jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj
jjjjjjjj in jjj7jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj
❤❤😊😅😮😢🎉😂
तुमच्या जिद्दीला आणि स्वतः चा अंतर्बाह्य विकास साधण्याच्या धडपडीला सलाम!
तुझा प्रामाणिक नेतृवं जिद्द व आत्मविश्वास आणि खचुन न जाता घेतलेले निर्णय याला माझा सलाम
बरोबर आहे ताई स्त्रीच्या आयुष्यातील कुंकू गेलं तरी जबाबदारी जात नाही तिला आपल दुःख बाजूला ठेऊन आपल्या मुलांसाठी उभे रहावे लागते
दुख आश्याच व्यक्तीच्या वाट्याला येतात जे दुख पचवून ईतीहास घडवतात खुप छान ताई
ताई खूप छान 🎉 तुमचा प्रवास ऐकून आम्हालाही नवी उमेद मिळाली
सलाम बेटा तुझ्या जिद्धिला समयसुचकता निर्णयक्षमता आत्मविश्वास कुटुंबवत्सलता दुरदृष्टी सहनशिलता अध्यात्मता सामाजिकबांधिलकी मुलांचंउज्वलभविष्य ...कम्माल.... शुन्यातून विश्व... ...
तुमच्या आई वडिलांचे संस्कार तुमच्या स्वतःच उतरवले जिद्द चिकाटी योग्य निर्णय तुमच्या निर्णयाचा कार्याचा अभिमान वाटतो महिलांना जगण्याचं मंत्र दिला तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
राणी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे मला अभिमान आहे की मी मी तुझा नातेवाईक आहे अशीच दिवसेंदिवस प्रगती करत जा परमेश्वर तुझे भले करो हीच सदिच्छा !!!धन्यवाद!!!
अभिमानास्पद ! आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
लक्ष्मीला अध्यात्माची जोड असेल तर जीवनाचे
सोन बनते
खूप छान ताई.... तुमच्या कुटुंबाचे कौतुक वाटते की त्यांनी एवढा support तुम्हाला केला.... कुटुंबाची साथ खूप गरजेची
Ok
😮 CT VT zee
छान ताई सर्व महिलांच्या साठी प्रेनादायी आहे धन्यवाद
शब्दातीत आहे ,ताई आपण आदर्श आहात व्हिडिओ पहात असताना अनेक विचारांचं काहूर मनात माजल होत आपल्या कार्य कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद🙏🏻
खूप छान वाटत ऐकताना पण खरं तर आम्ही हे जवळुन पाहिले आहे किती प्रसंग सहन केले आता जिंकली अभिनंदन आणि कौतुक
एकनिष्ठता आणि घरच्यांची साथ हेच सत्य आहे आपले जीवन उजवल होण्याचे माधेम. जय हो
जय योगेश्वर ताई सलाम तुमच्या जिद्दीला 🙏
खुप छान मॅडम , तुमच्या जिद्दीला सलाम
जय योगेश्वर ताई 🙏 सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙌🌟✨
तुम्ही खुप मेहनत घेतली ताई असंच प्रत्येक महिलेने उभं राहिलं पाहिजे
Khupach himmatvalya aahat tumhi. Thanks tumchi sagli journey aamchyasobat share kelyabaddal.
खूप छान बेटा तूला असेल यश लाभो . . तुझ्या मूलीन मागे असेच खंबीर उभी राहा तूला लाख लाख आशिवाद बेटा❤
आर्थिवाद
ताईंच्या जिद्दीला ,कष्टाला ,प्रयत्नाला ,समयसूचकतेला सलाम !ताई कुठे आहे तुमची ही कंपनी ! प्रेरणादायी प्रवास !👍👌🤟🙏
Bhosari ,MIDC ,Pune
Mst ...खूप छान जिद्दी आहात तुम्ही
Aadhi Thumhala Salute aani Stree Jatichi nav par lavli 👍🙏🕉🎩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 Thumchya Sasar chaya mandlin chye pan anek anek aabhar tyani thumhala satth dili
Tai तुम्हाला सलाम
बरोबर अध्यात्मिक जोड असेल तर सुख आनंद असतो तसे दुःख पण पचवून जगायचंय शिकवते
Jay Yogeshwar Tai🙏🙏
Tai mala tumcya jianabddla khup abhoman. aanhe
Spiritual. Jod far jaruri ahe. Yes planning God ch karu shakate..
सलाम तुम्हाला! जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा 🎉
❤🎉
Great job madam
वाहवा, जिद्दीला सलाम
छान ताई
Ram krishna hari. Congratulations and best wishes 🙏🙏🙏
ताई, तुझ्या आयुष्याचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे.
Spiritual, You are really one of idol women.
🎉
❤Shree Swami samartha ❤
Mi tumhala fakt olkhat hote pan ha video baghitlya nanter tumchya jivnatla sangharsh samajla😢
Tumhala Ani tumchya sangharshala salam Ani pudil jeevanachya vatchali sathi subhecha 😊😊
Jay yogeshwar tai .dhadsi agat asech pudhe watchal kara
Can do वृत्ती ला सलाम
Khup Chan madam
आई-वडिलांनी स्तुती करावी ही सर्वच लहान मोठ्या मुलांची इच्छा असते
खूप प्रेरणा दायी जीवन प्रवास
Khipch Tai kathin paristitun pudhe aalatashi tumchi bharbharat hou de ashi prathana 🌹🌹🙏🙏
Very good speech! Motivated speech!
Hats off.
Khup Chan 🎉🎉
मॅडम खुप छान
Great madam 🎉
Proud🙏
Amazing work !!
मॅडम, तुमच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे.
खूप छान निर्णय घेतला आहे खुप खुप धन्यवाद ❤
Hats off tai👍
Very motivational
खूपच प्रेरणा दायी
Khupch prernadayi
Motivational video mast
ताई तुमचा आम्हा सार्थ अभिमान आहे
Khupach sunder
Very nice madam, I'm proud of you 💐💐
व
Simply great tai
Very good tai
Khup chan🎉
परमसत्य, 🫡🫡
खूप छान
Very nice speech
Khup chan pragati
खुप च सकारात्मक.
Changla
Very nice
सलाम स्त्रीशक्तीला
Proud of you, Tài
Khup chan
Khupach chan tai
खुप प्रेरणादायी....
Mast 👏👏👏
jiddila salam it is very inspirable and motivative
Very motivational 👏👏❤
छान विडिओ 👍
Khup chan tai 🎉
खूप छान ताई 👍
Very nice vedio
Khupchan,medam
खुप छान ताई
Khub Chand
❤
I think her inspiration was her promise to her husband!
Madam you are amazing and I am not taking even an ounce of credit away from your hardwork, decisiveness and strength. But this was also possible because you were in a city like Pune which is progressive and so are people.suppose you were in a city like say kolhapur or karad this would have been not possible. The families are only ao regressive that you would be just a widow with two daughters living in your family. Please correct me if I am wrong because I may be. 🙏🏻
Very nice g
Proud of you vaishali.nice video 🙏❤️
ताई तुला सलाम
👌
We are proud of u tai ❤
👍👍🙏🙏
Kupch chan
Kupch chan
Great salute big salute to you mam your struggle and your massage for comman man are very emportant
Excellent 👍🏻👍🏻👍🏻
दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु ईश्वर कृपेमुळे आपल्या आई-वडिलांचे आपल्यावरती चांगले संस्कार झाले आणि विशेष म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा रिमोट हा आपल्या हाती ठेवला आणि यामुळे आपण या स्टेपला आलेला आहात ही एक यशस्वी जीवनाची कला आहे दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु
नमस्कार 🙏🙏
Good tayi