माझा कट्टा : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा सुरेल प्रवास, गणेशोत्सवानिमित्त कलेची आराधना
Вставка
- Опубліковано 10 вер 2021
- अनुराधा पौडवाल या पार्श्वगायिका आहेत, त्यांनी प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम केलंय. 2017 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता. त्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आणि चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात त्यांच्याशी सुरेल गप्पा रंगल्यात, पाहुयात...
#ABPMajha
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
अनुराधाताई येवढ्या मोठ्या गायीका असुन किती नम्र आणि प्रामाणिक आहे, ही शिकवण आत्ताच्या उथळ गायकांनी आत्मसात केली तर बरे होईल. 🙏
VERY GOD SONG
qs
Abp माझा चे खुप खुप आभार अनुराधा जी ना बोलावले त्यांचा आवाज तर भारीच आहे पण त्यांचा चेहरा अतिशय सोजवळ , निरागस त्या वेळच्या हिरोईन ला पण भारी पडल्या असत्या मी वेडा फॅन आहे त्यांचा
सर्वात आधी तर आम्हाला अभिमान आहे की अनुराधा,सुरेश, लता, आशा, साधना सरगम इत्यादी महान कलाकार 1 मराठी माणूस आहेत. आणि आपली मराठी संस्कृती जपत जपत अख्छ बॉलिवूड आज त्यांनी गाजवल आणि 1 इतिहास रचवला आहे. या महान व्यक्तींची साधेपणा, नम्रता, आशीर्वाद आणि भक्ती आणि श्रध्दा हेच आम्हाला भुरळ पडतात शिवाय आई सरस्वती ची त्यांच्यावर खूप कृपा आहे.
जो काळ त्यांनी रचला तो परत येणार नाही. आभार ABP Maza.
खूपच सुंदर. चारित्र्यसंपन्न गाईकेला कोटी कोटी प्रणाम
खूप छान आवाज आहे तुमचा mam....
ABP माझा ला एक विनंती आहे की सुमन कल्याणपूर यांना एकदा माझा कट्टा वर बोलवा ना...कारण सुमन ताई खूप दुर्लक्षित राहिल्या आहेत पहिल्या पासून. 😔
Ho na
हो खरंच आहे,सुमन ताई खूप दुर्लक्षित राहिल्या,त्यांनाही बोलावलं तर बर वाटेल.
नक्कीच बोलावले पाहिजे🙏🙏🙏
Haa yaar kharach
महान गायिका अनुराधाताई पौडवाल!सुंदर मुलाखत!👌👍
खरं बोलणाऱ्या, नम्र, दुसऱ्या गायिकांबद्दलही आदर असणाऱ्याअशा आदरणीय सुमनताई कल्याणपूर ह्यांच्यासारख्या आदर्शवत वाटणाऱ्या अशा ह्या खऱ्या समाजसेविका अनुराधाताई एक युग- गायिका आहेत ! 🙏🙏
𝕸𝖍
Ggfgg
Tttyo
P
.
धन्यवाद abp maza.. अनुराधाजी यांना कट्ट्यावर बोलावला.
Legend 🙏
निर्मळ संगीत, सोज्वळ चरित्र. सर्वगुणसंपन्न गायिका।
Grt मानलं अनुराधा ताई तुमचा बद्दल अभिमान खूपच वाढला परमेश्वर tumhla chngle आयुष देवो
Anuradha Paudwal mam...hats off u...ultra legendary singer..also good social worker...
अनूराधाजी आप ईस धरतिके कोकीळा हैं हर किसीकी पहचाण अलग होती हैं तुमची भक्ती गिते ऐकूण खुप आनंद होत आहे तुमचे आयुष्य खूप खडतर आहे ते तुम्ही निभावले आहे पुढच्या वटचाली साठी खूप शुभेच्छा धन्यवाद 💯🙏💛🙏
She is genuine. So nice to hear her. Thanks for inviting her to talk.
अनुराधा ताई 90 मधिली तुमची मराठी हिंदी गानी सगळी छान आहेत
ग
Hit Jodi Mohd Aziz & Anuradha Paudwal
माय फेवरेट सिंगर मोहमद अजीज साहब एंड अनुराधा पौडवाल
अनुराधा जी पौडवाल या खुप सुंदर आवाज आणी खालच्या सुरात आणी वरच्या सुरा वर ही आवाज चिरका न वाटणारा असा मधूर आवाज असलेल्या अनुराधाजी या लता दिदि पेक्षा ही सरस आहेत.
अनुराधा पौडवाल या माझ्या सर्वात आवडत्या गायिका आहेत.त्यांच्या सारख्या गायिका होणे नाही .
अनुराधा ताई तुमची सर्वच गाणी खूप
सुरेख आहेत
माझं सुदैव हे की मी लिहिलेलं एक गाणं
आपण गायलं होत संगीत दिल होत
बाळ बर्वे यांनी
पण आज आकाशवाणीवर ते सापडत
नाही गीत होत
कसा मधुमास गडे विसरू
जुना सुमगंध कुठे विखरू
चचचचचचच
खरंच खूप ग्रेट गायिका आहेत.. !!!
ताई मी अजून हि घरी तुम्ही गायलेलं मनाचे श्लोक ऐकतो रोज सकाळी
भारताचा कोहिनूर हिरा..... ❤️
APRATIM.THANKS TO ABP MAZAA TO INVITE DR ANURADHA POWDWAL FOR US TO ENJOY THE SHOW WITH SUCH A DEVINE VOICE N SOUL.FEW ARE BORN ARTISTS AND SHE IS ONE OF THEM. 💐❤️
Excellent singer good interview. 2 part waiting
How polite and humble she is
Greatest singer Anuradha mam
God bless you Anuradha Ma'am
मराठी हिंदी सिनेसृष्टी आपल्या गोड गळ्यांनी गाजवणाऱ्या अनुराधा जी पौडवाल यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏
🌟In my view Anuradha 's voice is world's best voice.💕💫
छान मुलाखत
"लतादीदी माझ्या गुरु पण मी त्यांना फक्त दोनदा भेटले आहे" ह्यातून बरेच काही समजले
अगदी बरोबर
Mhanje kay ho
One of my favourite singer Anuradhaji
Legendary Singer & human being
Madamji 🙏 tumcha aawaj👌👌👌👌👌 aahe. Mala tumhi gayalele bhajan khup aawadale etana to karo Swami pran
Aani Gayatri mantra
Khupach chhan aahe.
मंत्रमुग्ध झालोत अनुराधाताईंचा गाण्याचा जीवनप्रबास ऐकुन.
Legendary singer
Amazing voice
Those 27 songs with nadeem shravan before starting films unbelievable part of katta.
Very nice enformetion.
सुंदर मुलाखत🙏👌
Great Inspiration. Namaste. Billion of thanks.
अनुराचा सुरेल आवाज असून देखील खूप कमी गाणी त्यांना गायला मिळाली. पण त्यांनी त्याच सोन केल. या गुणी गाईकेला माझा नमस्कार 🙏🙏💐💐💐
ए बी पी माझा आपले लाख लाख धन्यवाद.......
खुप छान 👍🏻 🙏🏻
Superb, Namaskar
Legend गायिका अनुराधा पौडवाल 🙏🌺
My favourite singer ❤️
अनुराधा ताईंना खंडवा किशोर कुमार समाधी येथे भेट नायचा योग्य आला होता अतिशय नम्र स्वभाव
Great Share 👍
Anuradhaji Aapan Mohd Aziz Saheb Barober Khup Kaam Kele Ahe tumhi Tynche Nav Gheyance Visarle
.khar ahe
Nice 👌👍
Very genuine
Maharashtra ch ek aadarniy vyaktimatva.khupach chhan Anuradha ji
Jesht gaika Anuradhapurawal great singer voice nice
Has sung maximum duets with Md Aziz....
The Great Anuradha Paudwal
Sir.... Ek request aahe..... RAVINDRA MAHAJANI hyanna bolva na tumchya studio madhe.....
Jai Mata di 💎🙏
Koop chhan kam karta aahe tai 🙏🙏
Big fan Anuradha tai.
She is very intelligent lady and very elegant
Khup chan anutai
सामाजिक विचारांचा सूर
🙏🙏
Outstanding vdo.kontya gan kokilene anuradha,Suman yanna harash kele,dbar kele ha question ka vicharla nahi khandekrji
मंगेशकर साम्राज्याला धक्का लावणारी प्रथम गायिका
Khare aahe
सुमन कल्याणपूर यांनी केव्हाच मंगेशकर धक्का लावला आहे😀
पण तो धक्का फार काळ टिकला नाही
तुम्ही नीट अभ्यास करा अनुराधा पोडवाल यांना प्रथम साधी देणारे हे मंगेशकर आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत मराठी सिनमा हा खेळ सवल्याचा आणि गाणं आहे आला आला वारा संगी पावसाच्या धारा हे गाणं गाण्याची संधी त्याना मंगेशकर कुटूंबानी दिली आणि हे स्वतःहा पंडितजीनी याच abp माझाच्या माझा कट्टा या कर्यक्रमात सांगितलं आहे
My favourite singer
Best se best singer
Mazya fevorait ahet
Atalji indiraji modiji advaniji ltaji amitabji schinji anuradhaji hemaji sridevi Rekha zinit nutan sattym sivam Sundar ahat apn bhartacji Shan vadhvli
👍😇
अनुजी खूप छान सुभेच्छा
राजू पाहुण्यांना बोलू देत जा रे
🙏🙏🙏🙏🙏🙏
Sadhana Sargam yana bolava
स्थिती नाही ओ वस्तुस्थिती. ☺️
लता मंगेशकर यांनी खप अन्याय केलाय यांवर
खूप छान आवाज आहे ताईंचा
Agdi barobar
Anuradha ji bolya ke me lata didi na fakt 2da bhetle te pn lambun ya madhech sagale ale
Lata didina marathi singer peksha dusare singer avdatate ( bengali )
Mg lata pn marathi gani gayliyet ki Ani Auradha mam ky marathi ani Hindi sagli gani gaat hotya Lata has professional jealousy towards lots of singers, she also hateted her own sister Asha also.
Very nice mulakhat
जय हरी माऊली ऊदो ऊदो ऊदो माऊली🇮🇳
,'धक धक 'खूप बेकार गाणं. माधुरीही बेकार . चीप.
❤️
साहेब अभ्यास कमी पडतोय हे जाणवू नये समोरच्याला.
ताई तुमच नाव मला माहीत नव्हते परंतू मी गणपती ची सिडी पाहीली तेव्हा मला माझ्या वडीलांनी सांगीतले या अनुराधा पौंडल आहे.
आत्ताच मी भाचे सूनेला आपला फोटो असलेले गीत "भले बुरे जे घडून गेले विसरून जावू सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर ..हे गीत मुलीला गायल शिकव म्हणून सांगीतले. तीने लगेच सूरूवातही केली.
अशी तुमची छान गाणी एेकायाला खूप आवडतात.
Anuradha ji... 🙏
She is my favourite singer from my childhood.
😊😊000000😊
She has an uncanny resemblance to Lata didi!
अनुराधा जी माता सरस्वती चा अवतार आहेत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनुराधाताई खरंच खूप ग्रेट गायिका आहेत
🙏💐🙏💐🙏
I ll
No first is suman kalyanpur and then anuradha paudwal.
Gfho
Nagina , sheshnaag , tejab, , biss saal baad....
❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
मोहम्मद अजीज यांचे नाव सुटले
please invite Kavita Krishnamurthy mam on maza katta
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Punjabi Ani rap music mule bhangar pna ala ahe bundal industry la
राहुल खिचडी साहेबांना आज पर्यंत कुठलेच पाहुणे दादा म्हणले नसतील, किती नम्रता.
माजा कट्टा वर् Khaandekar yanchi बक् बक्., ज्या पाहुण्या आल्या आहेत् tyana बोलू देत नाही.
गायिका महान आहेत...पण हा चू.. खांडेकर ज्या पद्धतीने मुलाखत घेतो ते डोक्यात जातं..
Purna mulakhat upload nahi jhaliye
लता मंगेशकर पेक्षा अनूराधा पौडवाल यांची गाणि खूप छान आहे आणी यांचा स्वभाव खूप छान आहे
अरे हा राजीव खूप बोलतो. गेस्ट नका बोलत जाऊ
वो दिन याद आए ..
Prshna vichrnara gadhav