'काजू मसाला' करण्याची माझी पद्धत । तुमची रेसिपी काय आहे? आमचा आजचा स्पेशल मेनू | Kaju masala
Вставка
- Опубліковано 9 лис 2022
- काजू मसाला ही रेसिपी भरपूर लोकांना आवडते. प्रत्येकाची काजू मसाला करण्यासी पद्धत वेगवेगळी असते. तशीच काजू मसाला करण्याची माझी पद्धत मी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे.
अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
- Boil 3 onions & 10-15 cashewnuts in water. (३ कांदे आणि १०-१५ काजू पाण्यात उकळून घ्यावेत.)
- Finely chopped onion (बारीक चिरलेला कांदा) :- 1 katori
- Ginger-Garlic paste (आलं लसूण पेस्ट) :- 1 tsp
- Cashewenuts-Onion paste (काजू-कांदा पेस्ट)
- Chopped tomato (चिरलेला टोमॅटो)
- Kasoori methi (कसूरी मेथी)
- Coriander seeds powder (धणेपूड) :- Half tsp
- Garam masala (गरम मसाला) :- Half tsp
- Cardamom powder (वेलदोडा पूड) :- Quarter tsp
- Cinnamon powder (दालचीनी पूड) :- Quarter tsp
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Sugar (साखर) :- As per tasteCashew nuts (काजू) :- 1 katori
- Kashmiri chilli powder (काश्मिरी लाल तिखट) :- 1 tap
- Oil (तेल)
- Turmeric powder (हळद)
- Coriander leaves (कोथिंबीर)
हा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1) अफलातून चवीची व्हेज दम बिर्याणी:- • एक सीक्रेट पदार्थ घालू...
2) हैद्राबादी शाही पनीर बिर्याणी:- • हैद्राबादी शाही पनीर ब...
3) टिफीन साठी उत्तम पर्याय, सोयाबीन बिर्याणी :- • टिफीन साठी उत्तम पर्या...
------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#काजूमसाला #काजूरेसिपी #पंजाबीरेसिपी #पंजाबीभाजी #kajumasalarecipe #kajumasala #kajurecipe
काजू मसाला रेसिपी, काजू मसाला रेसिपी मराठी, काजू मसाला कसा करायचा, काजू मसाला कैसे बनाते है, काजू मसाला भाजी, काजू मसाला कसा बनवायचा, काजू मसाला बनवणे, kaju masala recipe, kaju masala recipe in marathi, kaju masala sabji, kaju masala bhaji, kaju masala kaise banate hai, काजूमसाला, काजूरेसिपी, पंजाबीरेसिपी, पंजाबीभाजी, kajumasalarecipe, kajumasala, kajurecipe, - Навчання та стиль
फारच छान रेसीपी! खूप छान चव आली आहे. ताई, तुमच्या रेसिपीज अगदी चविष्ट आणि सोप्या शब्दात सांगितलेल्या असतात!
काकू अप्रतिम
खूप छान 👌👌
वा मस्त मेनू
खूप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवले काकू नेहमीप्रमाणे.आम्ही😀 कोकणातले , भरपूर ताजा ओला नारळ वापरतो. बाकी साधारण पद्धत अशीच काही वेळा नारळाचं घट्ट दूधही वापरतात.. 👌👌
खूपच अप्रतिम receipe 👌
Khup sunder.
खुपच छान काजूकरी👌👌🙏🙏
Tumchi kaju masalyachi recipe khup Chan hoti tumchi banavanyachi paddhat mala khup avadte khup sopi ani zatpat ani ruchakar amhi sagle tumachyakadun barech kahi shikato ahot tumhi jevha recipe dakhavata tevha ase vatate ki tumhi amcha hat dharun amhala shikavta ahat
काकू तुम्ही खूप छान बोलता....तुमच्या बोलण्याने रेसिपी ऐकायला अजून छान वाटत.......असेच नवीन नवीन रेसिपी आम्हाला सांगत रहा... थँक्यू
Khuba Khuba chan.
Wow very nice 👌
🙏🏻🙏🏻 खूप छान आहे ताई मस्त 🙏🏻🙏🏻
🙏🙏 काकू खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी 👌👍
Waah Kaku Khup Chan recipe ani menu
मस्तच
Khup chan kaku
छान बनवली
Chaan Menu
Yeun Aswaad ghete kaku👍💯👌🎉🎉🥰
Nice 😋👌
Khup ch Chan manu kaku thanks recipe shekvalaya badal Kathy nantar apan
Ekdam bhaari 👌👌👌
खुप सुंदर receipe ताई
🙏ताई खुपच मस्त काजू मसाला अतिशय लाजवाब 👌👌👌
Kaku mi tumcha anek recipes pahate ani tya karate hi. Pratek padarth hanavinya purna asto.. Tumcha anek varshancha anubhav tumchya pak kalet amhi anubhavto.. Swapyam sarakhi awaghad goshta tumhi sahaj sopya padhatine shikawata.. Khupach chan...
खुप छान काजू रेसिपी 👌👌 पराठा कसा बनवायचा तेही दाखवले तर बरे होईल 🙏🙏
Va mast🙏🏻
क्या बात है 👌...इथे बसल्या बसल्या मला मस्त चव जाणवली... खूप छान 😋😋
Best 👍
Khup chaan Kaku 👌👌Tumachy receipes khup chaan asataat 🙏🙏
खूप छान आई 🌹🌹🌹🌹🌹🌹
👌👌👌
👌👌😋🙏🙏
❤मला तुम्ही खूप आवडता. मी गाजराची चटणी करून पाहीली. छान झाली. धन्यवाद
👌👌👍👍
Nice
👌👌👌👌
Tried this recipe... Turned out to be super delicious!!
Chup chan new friend stay connected thanks ❤❤❤❤❤❤❤
Wa chanchaThank you so much।।
Anuradhatai, mothe kunku tumhala khoop shobhun diste. Mala tumchya recipes khoop aa adtat
🙏🏻🤗😋👌🏻👌🏻
खूप मस्त काजू मसाला बनवला आहे..👍🙏
खूपच छान ..पराठा देखील मस्त दिसतोय रेसिपी दाखवाल का?
Chhan
👌🙏apratim kaku phakt ek doubt ahe kaju and kanda paste sathi kaay praman ahe doghanche ani direct paste keli ki uklavun pls.guide. thanks
काकू आजी जिरे ओल खोबर वाटून करायची असो पण तुम्ही दाखविलेली पध्दत उत्तम आहे
त्या पद्धतीनं पणं खुपचं छान लागते, त्याची चव न्यारीच
Chup Chan
आमच्या कडे कोकणात ओल्या काजुची भाजी वाटप घालून करतात....पण अशीही करतात ते आता कळले. मस्तच.
Va त्या काजूची चव फारच भारी
Lhupach chan Anuradha tai nakki karen
🙏🙏🙏🕉🔱🚩🌼🌸
काकू आज ओल्या काजूची उसळ करतोय या जेवायला वाट पहातो.
Kaku tumhi khoop goad ahat.Tumhala bhetayla awadel
नक्की भेटूया तुम्हीं मला फोन कराल का
Kaju barobar tomato mixer madhun kadhale tar?
काकू,काजू मसाला रेसीपी एकदम ओके..पण पराठे कसले केले ते समजले नाही....असाे.
Kaku tumi nantar tamato ty bhagith vaparlay tymula tomato varti tarangth rahto .
कोथिंबीर पराठा ही सांगा
Kaku tumhi ya recipe madhe vaparleli kadhai kasli ahe
सोलून ठेवलेले काजु किती दिवस टिकतात प्लीज सांगा
मला कच्या फणसाची भाजीची रेसिपी सांगाल का ताई
Tomato chirun takla tyapeksh mixermadhun vatun takla tar chalel ka
चालेल किंवा आधी परतून घ्यावा, मिक्सर मधून काढला तर ग्रेविचा रंग बदलेल
टोमॅटो ची प्युरी घालावी रंग छान येतो
मावशी रंगासाठी बीट पण वापरू शकाल ना
Khaskhas
👌👌🙏🏽🙏🏽🕉🕉⛅⛅🔔🌤🌛👌✡🌝⚘🌸👏🌞🍊🌺🍎🌻🔅🥭
000
Aamhi nehmi ole Kajugarachi krto...tychi sar hyla nahi...
अगदीं बरोबर खरच त्या काजूची चव सुंदरच लागते
एकदा मटणाची भाजी करुन दाखवा
*...काजूचं "गरगट"...*
मस्तच