इंग्लंडमध्ये ऋषी जाऊन कॉम्रेड का आले? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Rishi Sunak |Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @digambarjadhav1543
    @digambarjadhav1543 3 місяці тому +4

    तिथे बॅलेट पेपर वर निवडणूक म्हणून नालायका ना जागा दाखवतात;ईथे 4 ची आशा नव्हती EVM +EC च्या मदतोने 240 गडबड करून घेतले;सर

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 3 місяці тому

    आवटे सर मी नेहमीच तुम्हाला ऐकतो, अभ्यासपूर्ण विश्लेषण अगदी सरळ सोप्या भाषेत, खूप छान👍👌💐

  • @rajratannavghare3641
    @rajratannavghare3641 2 місяці тому

    छान विश्लेषण, अभ्यास पूर्ण. धन्यवाद सर. 👍

  • @rskkkk555
    @rskkkk555 3 місяці тому +2

    Awate Sir❤

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil 3 місяці тому +5

    सर आपण खुप चांगली व खरी वैचारिक मांडनी करता मला आपले विचार खुपच पटतात . पण भारता मध्ये जाती धर्माच्या नावावर सर्व राजकारण केल जात . मुळा मध्ये जे लोक जातीय वादाला खतपाणी घालत आहेत तेच सत्तेवर येतात हे भारताच दुभांग्य आहे . खरतर आपण सिक्यूलर बेस लोकशाही मानतो पण प्रत्यक्ष तस घडत नाही . उदा . महाराष्ट्राच राजकारण व न्याय व्यवस्था याची किती मजबुत साखळी आहे हे आपण पहातो आहोतच

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 3 місяці тому +1

    One and only Sanjay Awate sirji

  • @पुरोगामीविचारमंच

    खूप छान माहिती दिली सर❤

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire 3 місяці тому

    खूपच सुंदर माहिती.

  • @arjunwaje9810
    @arjunwaje9810 3 місяці тому

    Phar Sunday vivechan kele thank u sir

  • @simonarsud9532
    @simonarsud9532 2 місяці тому

    Bharat Deshat Ase Shake Nahi 🌹

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 місяці тому

    भारतात जात धर्म देव नावाने निवडणुका लढवली जाते म्हणूनच आशा लोक शाहित विश्वगुरु निर्माण होतात

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 3 місяці тому

    next introduction and summary of UK election

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 3 місяці тому

    भारतात लोकांची इच्छा ballet पेपर वर election घेण्याची असेल तर EC ला काय अडचण आहे

  • @Admission2024
    @Admission2024 3 місяці тому

    Slow motion
    Fast bola

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 3 місяці тому +2

    तुम्हाला लार्सन ऍन्ड टूब्रो कंपनीच्या गैरकारभारा बाबत माहिती असेलच.

  • @vikaspai1591
    @vikaspai1591 3 місяці тому

    Kahichi Chukchi mahiti aahe... Hindu population he conservative party sobat aahet and Rishi Sunak hyanna vijayachi khatri navti..pun tyanna Farage chya bhitine luvkar nivdnuk ghetali tar aaplyala Kami nuksan hoil asa watale mhanun tyanni nivdnuk ghetali

  • @vinaychavan8549
    @vinaychavan8549 3 місяці тому

    31 tkke nidharmi lok aani immigration mule lawkarch England ha muslim desh honar ase mhantat.

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 місяці тому

    Sunak gele karan tyanni 70 tas athavadyala kam kele nahi.

  • @milindphalke8230
    @milindphalke8230 3 місяці тому

    Jar Bhartat ekach divas nivadnuk dusrya divshi result aste tar BJP 150 asti 😊

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 3 місяці тому

    भारत आणि इंग्लंड चे संबंध जुने आणि जिव्हाळ्याचे 😂😂😂
    काय मस्त जोक आहे
    मूळात ब्रिटीश लोकांचं नुकसान हा आमचा आनंदाचा विषय आहे

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 3 місяці тому

      खर आहे कमळाबाई चे दले आहेत हे गोदी युटूबर स्वयंघोषीत अंधभक्त पत्रकार 😮😂😂😂😂

  • @keshavbhakte608
    @keshavbhakte608 3 місяці тому

    ऋषी सोनक हिंदू आम्ही त्यांचा गौरव करतो पण सोनिया गांधी बद्दल ती बाहेरून आली ज्याच्याबद्दल आपणास काय वाटते

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 3 місяці тому +2

      भाजपच्या परराष्ट्रमंत्री यांची पत्नी पण विदेशी आहेत त्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं तेच इतरांना पण वाटतं.

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 3 місяці тому +1

    Red salute to Comrade Keir Starmer newly elected Prime Minister of United Kingdom... Communism is a necessity for democracy in human life... Communism is the name of scientific ideological understanding of invisible circumstances which as a tool gives us knowledge of the changing form and nature of the world and paves the way for solving problems...