Ghanashyam Shastri Making | Vinod Shendge | Sant Gajanan Shegaviche | Sun Marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лип 2024
  • "संत गजानन शेगावीचे" या मालिकेमधे गायनाचार्य पंडित घनश्याम शास्त्री यांची भूमिका करण्याची संधी श्री. प्रसाद ठोसर सर यांनी दिली. अभिनयाचा हा एक वेगळा अनुभव होता. सर्व टीमच्या सहकार्याने हि भूमिका पार पडली. या प्रसंगी शास्त्रीय गायन शिकवण्याच्या प्रसंगानुरूप रागांमध्ये विविध रचना तयार करायच्या होत्या. राग मालकंस मधील जा के हिय मे राम बसे हि बंदिश माझे गुरुवर्य कै. पं. नारायणराव पटवर्धन यांनी तयार केलेली आहे. तसेच आमचे मुंबईचे भजन गुरूबंधू संगीतकार व हार्मोनियम वादक श्री. मंदार प्रमोद दिक्षित यांनी तीन रागांमध्ये उत्तम पलटे आणि तिहाई तयार करुन दिले. मित्रवर्य श्री. अंगदजी गायकवाड यांनी अंजली गायकवाड च्या आवाजात सहगायन करुन नगरहून रेकॉर्डिंग करुन पाठवले. आणि सुंदर रचना तयार झाली...!
    सहकलाकार सरिता मेहेंदळे-जोशी यांना अभिनय नृत्य आणि त्याबरोबरच गायनाचीही उत्तम जाण असल्याने त्यांनीही अंजलीच्या आवाजावर उत्तम अभिनय साकारला. मयूर खांडगे यांनीही गायनाचे शिक्षण घेतले असल्याने शुटिंग दरम्यान शास्त्रीय संगीतावर चर्चा रंगली होती. डायरेक्टर श्री. नितीन काटकर यांनी आमच्या कडून अभिनय करवून घेतला.
    Making Video footage : Niyantaa Vinod Shendge.
    चित्रीकरण स्थळ : चित्रनगरी, कोल्हापूर.
    संगीत रचना : मालकंस बंदिश : गुरुवर्य कै. पं. नारायणराव पटवर्धन.
    राग नोटेशन : गुरुबंधू श्री. मंदार प्रमोद दिक्षित, मुंबई.
    गायक : विनोद शेंडगे, अंजली गायकवाड.
    विशेष आभार : श्री. प्रसाद ठोसर.
    सहकलाकार : सरिता मेहेंदळे-जोशी, मयुर खांडगे.
    दिग्दर्शक : नितीन काटकर.
    छायाचित्रण : संतोष पेडणेकर.
    टीव्ही सिरियल : संत गजानन शेगावीचे.
    टीव्ही चॅनल : सन मराठी.
    निर्मिती : ट्रम्प कार्ड प्राॅडक्शन, मुंबई.
    निर्माते : तेजेंद्र नेसवाणकर.
    #santgajananshegavicheserial
    #ganganganatbote
    #sunmarathi
    #sunnetwork
    #santgajananshegaviche
    for trade or commercial Inquiry : anaahatstudio@gmail.com
    TO SUBSCRIBE OUR CHANNEL CLICK HERE
    / anaahatstudio
    facebook link : / vshendge
    twitter link : / vinodshendge
    instagram link : / shendgevinod
  • Розваги

КОМЕНТАРІ • 6

  • @dhirajtandel3598
    @dhirajtandel3598 2 роки тому +1

    जय गजानन माऊली

  • @ravimhase1156
    @ravimhase1156 Рік тому

    हे गाणे ऐकून खूपच मनाला प्रसन्न वाटते खूपच छान खूपच गोड आवाज
    जय गजानन
    श्री गजानन गण गण गणात बोते

  • @riteshukarande697
    @riteshukarande697 2 роки тому +1

    👌👌👌

  • @linasacademy3990
    @linasacademy3990 Рік тому

    👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @linasacademy3990
    @linasacademy3990 Рік тому

    स्वस्ति श्री श्लोकाचे नोटेशन द्यावे 🙏🏻🙏🏻