Bholanath Digambar | Chandan Chawal | Meera | Sant Gajanan Serial | Vinod Shendge | चंदन चावल |
Вставка
- Опубліковано 24 чер 2022
- चंदन चावल बेल की पतिया
संत मीराबाई पद.
गायक संगीत : विनोद शेंडगे.
सिरीयल : संत गजानन शेगावीचे.
निर्मिती : trump card production
टीव्ही channle : Sun Marathi
विशेष आभार : प्रसाद ठोसर.
तालवाद्ये : नागेश भोसेकर.
ध्वनीमुद्रण : अनाहत स्टुडीओ
For GURU DAKSHINA (Donations)
हमारे संगीत कार्य के लिये डोनेशन देना चाहते है तो नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे...
Pay U : pmny.in/UI6gX56A0xPt
PayPal : paypal.me/VinodShendge
Name of A/C Holder - Vinod Sudhakar Shendge
Name of Bank -CANARA Bank, Branch Pandharpur, maharashtra, India
A/C No. - 2676108007659
IFS Code - CNRB0002676
for trade or commercial Inquiry : anaahatstudio@gmail.com
TO SUBSCRIBE OUR CHANNEL CLICK HERE
/ anaahatstudio
facebook link : / vshendge
twitter link : / vinodshendge
instagram link : / shendgevinod
#sunmarathi
#santgajananshegavicheserial
#santgajananshegavicheserial
#santgajananshegavicheepisode
#chandan_chanchal_latest_song_hit_2020
#chandanchanchalvideosong
#Vinodshendge
#bholanath
#chandan
#mirabaibhajan
#ganganganatbote
#shravan
#shankar
#bholanath
#shiv
#shiva
#mahadev
#shravan
#somwar
#bholanath
#महाशिवरात्री
#शंकर
#महादेव
#mahadev
#mahashivratri
#bholanath_status - Розваги
🌺🙏🌹गण गण गणात बोते 🌹🙏🌺
अतिशय अप्रतीम ! गाण्यामध्ये साक्षांत देवाला आतील ह्दयातून आठवले ।👏👏👏 पूर्ण गाणे महाराजाचे दिल्या बद्दल खूप खूप आभार धन्यवाद माऊली।
खरे आहे. मी हे गाणे गातान देवाला हाक मारूनच गायले आहे. धन्यवाद.
🙏🌹
🙏🌹
🙏🌹
अतिशय सुंदर गायलय दादा.. महाराजांची कृपा आहे. जय गजानन! गुरू गजानन
गणगण गणात बोते
वा फार सुंदर गायले आहे . भोलानाथजी कि कृपा आपके उपर सदैव रहे
संत मिराबाई यांची अत्यंत भाऊक अशी रचना, खूपच सुंदर गायले आहे. दोघानाही प्रणाम.🙏🙏
धन्यवाद
गजानन महाराजांच्या आवड च भजन अती सुंदर गायला बदल कोटी कोटी शुभेच्छा,,,,
अप्रतिम गायलं आहे गाणं ,खुपच छान ,काळजाला भिडले गाणे 🙏हर हर महादेव ,ओम नमः शिवाय 👏👏🙏🙏🌷🌷🌷गण गण गणात बोते
धन्यवाद.
गण गण गणात बोते गण गण गणा
अप्रतिम भजन. मन भरून पावले
गण गण गणात बोते
धनयवाद
Jay gajanan bhut sonder geet
दादा खुपच छान
🙏🙏🙏गण गण गणात बोते 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chan apratim dhanyavad 👍
अतिशय आर्त आळवणी. मन प्रसन्न झाले. खूप दिवसापासून असलेली इच्छा पूर्ण झाली.
धन्यवाद
खुपच छान व अप्रतिम.
!! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
खुपच अप्रतिम.
!! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐
धन्यवाद
खूपच सुंदर
धन्यवाद! जय गजानन माऊली! अप्रतीम
जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏🙏
Jai Gajanan Mauli
🌹🌹👌🌹🌹खूप छान 🌹🌹👌👌अभिनंदन 🌹🌹
Gan gan ganaat bote
अतिशय आर्ततेने गायलं आहे भावगीत
श्री गजानन जय गजानन 🙏🏻🌺🌼
अप्रतिम. श्री गजानन महाराजांची सर्व मानव जातीवर कृपा असो.
धन्यवाद
mirabaiche bhajan eikun khup Chan watle
भजनमूर्ती वैराग्यमूर्ती योगीराज गजानन महाराज की जय 🙏🏻💐
फारच सुंदर...... अप्रतिम अनुभव
धन्यवाद
Gan gan ganaat bote❤️
मधुर आवाजाला त्याच तोडीचे संगित असे मंत्रमुग्ध करणार अभंग.
अतिशय सुंदर गायले आहे. मन भरून येते. फारच छान, मनाला प्रसन्नता मिळते. गण गण गणात बोते.
गण गण गणात बोते 🙏🌺
हर हर महादेव 🙏🌺
खूप छान 👌👌☺️
गजानन महाराजांचे आवडते भजन,अपलोड केल्याबद्दल खूप धन्यवाद
खुप सुंदर, आवाज एकदम मार्मिक, अप्रतिम
No.1 Bhajan 👌👌👌
Mirabai che sunder bhajan.latadidi chya aavajat aekle. Tumhi gaylele hi apratim ahe. 🙏
Dhanyavad
संत मिराबाई याची रचन अतिशय सुंदर असुन त्याला आवाज सुध्दा त्याच तोडीचा आहे.जशी दुधात साखर मिसळून जाते तसा.सतत ऐकावे असे आहे.
धन्यवाद
आज श्री सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपेने हे अप्रतिम सुरेल भजन ऐकून तल्लीन झालो महाराजांच्या आवडीचं भजन गायकाचं नाव नाही कळलं
धन्यवाद.
सुरुवातीला दिले आहे.
गायक व संगीतकार : विनोद सुधाकर शेंडगे, पंढरपूर
खूपच छान जय शिव शंभो हर हर महादेव
खूप छान गण गण गणात बोते जय गजानन माऊली
अतिशय गोड आवाजातील हे संत मिराबाईंचे पद ऐकून मन आनंदी झाले. दुःख दूर व्हावे म्हणून भोलेनाथाची केलेली भलावण अगदी साधी आणि सोपी आहे.
गण गण गणात बोते
अति सुंदर गीत
आतिशय भावुक भजन ,,
अत्यंत सुंदर आवाज मनमोहक अप्रतिम शब्द अपुरे🙏🙏
खूपच सुदंर धन्यवाद मन प्रसन्न होते व तल्लीन होते 🙏🌹🙏
श्री गजानन महाराज कि जय
गण गण गणात बोते 🙏🌹🙏
धन्यवाद
फारच सुंदर .धन्यवाद
गण गण गणात बोते 🙏 खुप छान भजन मन प्रसन्न होते हे ऐकून...तसेच आज मैं रंगली पिया जी के रंग कान्हा...हे भजन टाकावे...
महाराज साक्षात परमेश्वर आहे त.
🙏
आज मै रंगली पियाजी के संग
m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02sxeyLtAiLKUad2PyZqrk6XzJAXPhZ9oTcTZ5gaHx3pr3zNkTN5yy7ptp9rAsUw12l&id=100000359393127
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@@ANAAHATSTUDIO
Thanks for sharing
Gan gan ganat bote
Khupc chhan gaile me parat parat iekte❤❤❤❤
Khupch chhan
गोड आवाज परत परत ऐकावे वाटते
संदर भजन
धन्यवाद
अप्रतिम अतिशय सुंदर गण गण गणात बोते🎉🎉
धन्यवाद
अतिशय सुंदर भजन व अत्यन्त सुंदर गायले आहे. . ,मन:पूर्वक अभिनंदन, आणि आभार 🙏
धन्यवाद
ईश्वरी आवाज, 👌अप्रतिम 👏👏👌
गण गण गणात बोते
एकदा ऐकूनही मन भरत नाही परत परत ऐकावसं वाटणार भजन 🙏🙏👌👌अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
Thank You so much
जय गजानन
माऊली खरोखरच देवाचा धावा करतानाची दगडासही पाझर फोडण्याची
क्षमता साधणारी आर्तता व्वा धन्य धन्य
माऊली
गुरू गजाननाची अशीच कृपादृष्टी आपणास सदैव लाभो व आपल्या कलाक्षेत्रात उतोरत्त प्रगती व दैदिप्यमान
कामगिरी आपल्या हातून घडो
हीच गजानन महाराजांचे चरणी प्रार्थना🙌👏🙏
खूप खूप धन्यवाद
जय गजानन
धन्यवाद माऊली
माझ्या कमेंट्स ची दखल घेतलीत
माऊली गजानन पारयण चालू असताना
भक्तांना माईक वर ऐकवले अक्षरश,: सर्व मंञमुग्ध झाले
नयनरम्य दृश्य दिसत होते
@@chandreshekhardhole1343 जय गजानन माउली
@@ANAAHATSTUDIO जय गजानन
Jay Gajanan Mauli
अतिसुंदर भजन गण गण गणातबोते
धन्यवाद
Gan Gun Ganat Bote 👌👍🙏
दगडाला पाझर फुटेल असे गायन अप्रतिम वा वा कायम ऐकत रहावे श्री स्वामी समर्थ आपली वानी आजून निर्मळ करो स्वामी चरणी प्रार्थना 👌👌👍
धन्यवाद. खूप छान वाटल.
अप्रतिम भजन
जय गजानन महाराज 🌹🙏🌹
धन्यवाद
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते... अप्रतिम! !!
धन्यवाद
मन तृप्त झालं आहे
खासच.. सुरेख.. उद्याच्या.. दिनविशेषाकरीता......
THanks
Khup chan gayalay man prasan zal
खूप सुंदर..... 🙏🙏
खुप छान सर , फार कधी पासून ऐकायची ईच्छा होती , ऐकून कान तृप्त झाले . धन्यवाद !🙏😊
हर हर महादेव ❤❤
खूप दिवस झाले हे भजन डाऊन लोड करण्याच्या प्रयत्न केला पण झाले पण नाही आणि भेटले पण नाही आज हरतालिका व्रत दिवशी भेटले 🙏🙏👏👏खूप खूप धन्यवाद
लताबाईंचेपण डाउनलोड होते.
ua-cam.com/video/cPNUAW5-71k/v-deo.html
Gan gan ganaat bote❤
Om sai ram❤
Shree Swami samarth❤
Gurudev Neeb Karoli Baba ❤️
Sant Gomaji maharaj ❤️
इतकं भावपूर्ण गायलं आहे, की पुन्हा पुन्हा ऐकतेय. वाह!
Khub aavadte
अतिसुंदर गण गण गणात बोते
धन्यवाद
खुप प्रसन्न वाटत ऐकुण
THanks
Gan. Gan. Ganat. Botu
Khup sunder 🙏
खूप च छान.
धन्यवाद
खूप दिवस वाट पाहत होते या भजनाची
आज गिरिपुष् च्या मुहूर्तावर सापडले
जय गजानन माऊली
धन्यवाद
खूपच सुंदर आहे हे भजन. ऐकताना अगदी मंत्र मुग्ध झाल्यासारखे वाटते. 🙏🙏
धन्यवाद
जय गजानन माऊली❤
खूप सुंदर. आत्म्याला भिडणारा आवाज. जय शिव शंकर
Best Bhajan...SRBharatkar
Man shant zale ye gaan aiklyavar
शंभू हर हर
सलाम दादा तुम्हाला ,खूप छान गायले आहे तुम्ही 🙏🙏
खूप खूप आभार.
खुप सुंदर
धन्यवाद
❤❤❤ har Har Mahadev ❤❤❤
👌👌
अतिशय दैवी आवाज आहे भाऊ तुमचा...
सुरेख चाल सुरेल प्रथमेश
राजामामा व कला मामीस मनापासून अभिनंदन
आदरपूर्वक नमस्कार
dhanyavad. पण हे प्रथमेश, राजमामा आणि कला मामी कोण ?
किती दिवसांपासून हे गीत मी शोधत होते आपण गायलं खुप छान आवाज आहे दादा तुमचा श्री गजानन जय गजानन ❤❤
खूप खूप धन्यवाद जय गजानन
खुंदर आवाज. मंत्रमुग्ध करणारा.❤
Dhanyawad
Khup chan jai Gajanan Mauli
खुप खुप सुंदर गाणं, आवाज 👌🏻👌🏻❤❤
अतिसुंदर ..भजन ऊपलब्ध करने के लिए धन्यवाद
बार बार सुननेको जी करता है।
अप्रतिम, भक्तिमय गायन. धन्यवाद 🙏
धन्यवाद
गजानन माऊली नेहमी गात असलेले खूपच सुंदर भजन.
हर हर महादेव
खूपच छान
धन्यवाद
Khuup sundar gaile aahe...roj ekte mi...khuup chaan...🙏🙏
धन्यवाद.