100 टक्के नाही मरत लव्हाळा काही प्रमाणात कमी होतो मी मारूण 30 दिवस झाले गाटीतुन परत फुटून येतो आधी स्वाता प्रयोग करा नंतर व्हिडीओ बनवा शेतकरी लोकाचा वेळ वाया न घालवू नका
Me direct campany madhil Sir che sampark kela .jar shetamadhe uus and makka aasel tarch sampra chi favarni kar.sampra direct jaminitil lavayachya gathi marato.please kontyahi pika madhe favarni Karu naka bhavano.
तीन महिने लव्हाळा कमी झाला असेल तर मका बाजरी ही पिके घेऊ शकतो परंतु सोयाबीन भुईमूग तूर अशी द्विदल पिके घेऊ शकत नाही आणि त्यात येऊ शकत नाही फवारल्यानंतर कमीत कमी तीन महिने
100 टक्के नाही मरत लव्हाळा काही प्रमाणात कमी होतो मी मारूण 30 दिवस झाले गाटीतुन परत फुटून येतो आधी स्वाता प्रयोग करा नंतर व्हिडीओ बनवा शेतकरी लोकाचा वेळ वाया न घालवू नका
Mera 71 ne marel Kay ?
Me direct campany madhil Sir che sampark kela .jar shetamadhe uus and makka aasel tarch sampra chi favarni kar.sampra direct jaminitil lavayachya gathi marato.please kontyahi pika madhe favarni Karu naka bhavano.
Company chya site var javun mahiti ghya.
Mera 71 mara diesel nahitar rockel takun pumpala 150 ml .ek number result aahe .fakt mokalya ranat. Pikat nahi
Side effects ky hoil ka dada dusrya bajuchya pikana
Cottan ya pika madhe chalte ka
सेम्प्रा तन नाशक मारल्यानंतर पाऊस झाला तर फायदा होईल का
Shempra मारले आणि एक तासात पाऊस सुरु झाला तर result मिळेल का.
सेम्प्रा फवारल्यानंतर ऊसाला खत किती दिवसानी टाकू शकतो
❤
कपाशी मध्ये चालेल का
हे औषध वापरल्या नंतर किती दिवसांनी झेंडू च्या फुलांच्या पिकांची लागवड करू शकतो माहिती कळवा
किती प्रति पंप वापरावे sampra
सीताफळ च्या बागेत फवारले तर चालेल का??
केळीतील लव्हाळाला काय करावे
Sir kapsache zad zakun mhnje zade sodun favarle tr chale ka?
ऊसामध्ये चालते का फवारणी
टेजर तणनाशकाने मिक्स करून मारले तर चालेल का
Tropical campaniche video pathava amachya kade tya companiche gast medicine aahe
Ok
कपाशित ऊतरला आहे काय करावा लागध
उसात किती दिवसांनी मारावे
सर पपई मध्ये काय आहे
Sir maza shetat soyabean mdi khup gavat tan aahet 60 divs zalet tar tya mdi konti fawarani karavi
Nahi chalte ata
Hi sir mazya shetat kandyach rop ahe
Sempra marala tr chalel ka ?
Nahi
सर माझ्या सोयाबीन मध्ये लव्हाळा आहे आणि सोयाबीन 25 दिवसाची आहे तर sepra tannask marl tr chalel ka
नाही चालत दादा मारू नये
तुम्ही वापरून बघितले आहे का सोयाबीन मध्ये सोयाबीन वर काय साईड होतो का
Mazya shetat santra ani soyabean ahe tr chalel ka mhnje mukhya pika var udu n deta jar fakt lavhalyavr vapral tr chalel ka
नाही
Mokalya ranat phavarale tar kiti divasanni pik ghyave
तीन महिने लव्हाळा कमी झाला असेल तर मका बाजरी ही पिके घेऊ शकतो परंतु सोयाबीन भुईमूग तूर अशी द्विदल पिके घेऊ शकत नाही आणि त्यात येऊ शकत नाही फवारल्यानंतर कमीत कमी तीन महिने
Palak beej kiti diwsani takta yeil yachi phawarni kelyawar
पालक काढून टाका नंतर करा
मारल्या नंतर जमीनित कांदा पीक किती दिवसांनी करावे..काही लोक बोलतात की त्यात कांदा पीक येतंच नाही ..काय खर आहे एकदा क्लिअर करावे
फवारणी केल्यानंतर ९० दिवस काहीच करू नये
sir mogra ya pika madhe chalte ka
Nahi
पप ई मध्ये चालेल का
मोठया तुरीत चालेल का..आणि किती दिवस लागवड करावी लागत नाही.?
तीन महिन्यापर्यंत पीक घेऊ शकत नाही फक्त मका बाजरी घेऊ शकतो
सर माझ्या घोसाळे मध्ये खूप लव्हाळा आहे त्याच्या मध्ये sempra मारल तर चालेल का
Ho 100%
@@krushimitravishal घोसाळे जळणार तर नाही ना
सर आपले सगळे व्हिडिओ खूप चांगले असतात
आणि शेतकर्यांच्या फायद्याचे असतात
खूप खुप धन्यवाद
काही पिक जर असल तर सेम्प्रा फवारणी करावी का नाही
फक्त ऊस नाही मका असेल तरच करता येईल नाही तर नाही धन्यवाद असेच ठेवा तुमचे प्रेम
Sempra aani tynzer donhi ekatra sprey keletar chalel ka
Ho
मोसंबी बागेत मारले तर चालेल का?
सर कपासी मधील लवाळा मरन्याच औषध सांगा,
Sir sempra cha prayog raddish cha plot madhe karta yeil ka
नाही
Khali plat war nantar mula kiti diwsani perni karavi
सर माझ्या शेतात खूप लव्हाळा आहे पिक मी कुठलेही लावलेले नाही हे तणनाशक मारले तर शेत किती दिवसानंतर पिक घेणे योग्य राहील
1 महिना तरी
Minimum 90 days tri gele pahije sempra specially मका madhye best ahe
Yavar tan nashak peksha nimkan nagrane jevhdhi shakya honar tevhadi khol nagarni karun mendhya chara tya lahichya muda vechun khata ase 2te 3 varshat Kami houn jamin pan sudharli jate
सेंप्रा तन नाशक मधे 24d तन नाशक एकत्र वापरू शकतो का सर.
Ho
गहू पिकात मारले तर चालेल काय ?
सर घरासमोरील लोन गवत मध्ये लव्हाळा जास्त येत आहे त्याच्यामध्ये हे चालेल का व लोन मरणार नाही फक्त ल्हावला मारेल का
हो चालेल
Kapas pikatil lavalala nashta karnyasathi tan nashak aahe ka?
Nahi chalt
Kapus ya pikamadhye chalel ka 1 mahina zala pernila..?
Nahi chalt
Senora Marla nanter Tya shatat Keli Che lagyard kiti divesa nanter Karavi
2 mahine
Shimala mirchi madhi chalel ka
माही
सेम्प्र मारल्या नंतर किती दिवसांनी दुसरे पिकघेऊ शकतो
2 mahinntr
soybean madhe lavhala sathi kay vaprao
Nahi
@@krushimitravishal kay vaprao he nahi tr?
@@krushimitravishal mg kay vaprao te sanga
Sempra 38 gm kiti pani lagel 200 ltr
हो
सॅम्प्रा मारल्या नंतर गहू किती दिवसांनी पेरू शकतो .
1 mahina
Vishal Sir Makka Kiti Divas Haryana antar
25
Tinzer ani sempra combine madhe spray kela tr chalel ka
Ho
हरळी मरेल का
Kanda pikat chalel ka
Nahi
कॉलरीज ऐकट्रा आणि सॉप्रा एकत्र चालेल का
Ho dasa
लव्हाळा हे गवत मरतच नाही याला म्हैशी खुप खातात😊
Very funny
ऊस लागण एक महिन्याची आहे. ऊसात लव्हाळा आणि इतर प्रकारचे तण आहे तर मी सेंप्रा मारले तर चालेल का 2 4 D आणि टाटा मेट्रि मधे मिक्स करून
लव्हाळा साठी sempra
Thank you 🙏🙏
Sar jast pramanat us kel tar
Soyaben madhe chalel ka
हो
usala effect krt ka he
Nahi sir
सर sempra ची 36 g ची किंमत काय आहे प्रती पप्प किती घ्यावे
सगळीकडे थोडी वेगळी असते
@@krushimitravishal प्रती पप्पा. ला किती टाकावे 15 ली च्या
36 gm 200 lit pani
Kapashita chalel ka sar
Nahi
Kapashi madhe hotweed max chalte indofil che
कांदा मध्ये आहे लव्हाळा
No options agodar sempra gheyla pahije hot lagavdi agoder
plz koni ha upay kela aahe ka n farak padla aahe ka
100% दादा
Sir mirchi madhe chalel ka
Nahi
Parati lahan ahe chalel ka
Sanga bhau
Parati nighun 8 divs zalet
नाही
राउंड ऑफ पुढे सर्व फेल सर
Tyane lavala nahi mart
Dada lavhala sathi sempra sodun dusr kahich nahi best ,round up ne jat pn next year la prt hot he nkki
सेमप्रा पेक्षा सुमी नारा भारी रिजल्ट आहे
बर
2 महिन्याची केळी आहे..त्यामधे मारले तर चालेल का
Nahi
किती दिवस दुसरे पिक घेऊ नये व कोणते
2 mahinr
माझ्या द्राक्ष बागेत लव्हाळा आहे बागेत सेंमप्रा मारले तर चालेल का
नाही
कपाशी तीन महिन्याची अहे आहे. त्यात मारले तर चालेल का
हो
Bawancha shati tannasak konte ahhe
समजले नाही
हि हेच फवरल पण पण ते परत आलं मग काय करायच
मका मध्ये हरळी आहे तर मका २.५ महिन्याची आहे नंतर कांदा लागवड करायची तर glyfoset चालेल का ?
हो
मका पिकामध्ये मारले आहे पण त्या नंतर दुसरे पीक कोणते घ्यावे आणि किती दिवसांनी घ्यावे ..
मका पिकाला काय साईड इफेक्ट झालं का
नाही...पण त्यात डिसेंबर मध्ये त्यात कांदा लावायचा आहे तर त्यात कांदे जमतील का..की कांदे मार खातील पिकवयाला
भात पिकात मधे मारले तर चालेल का
Nahi
सर शेनप्रा कोठे मिळतो असेल तर पत्ता सांगा
कृषिसेवा कैंदर मध्ये विचारावे
कपासीमधे फवारणी करता येते का
Ho
सेम प्रा मारल्यानंतर किती दिवसांनी कांदे करायला चालतात
2 महिने
सर मोगरा pika sati chleal kha ple saga
Nahi dada
भाऊ माझे मका एक महीना झाला आणि आता खुप बारीक तण उगवत आहेत तर कोणते तणनाशक मारू.
त्यावर विडिओ आहे चनेंल वर पहा
@@krushimitravishal म्हणजे तु लोकांना चुत्या बनवत आहेत. असे करा तसे करा.
Ky aiku nko BSF ch Tynzer Mar
सेम्प्रा मारून १००% लव्हाळा जळत नाही किंमत १४५० I पण उपयोग होत नाही कंपनीन शेतकऱ्यांना फसवणूक करू नये
लॅन मध्ये फवारले तर चालल का
Nahi
द्राक्ष बागेत चालेल काय,
No
संत्रा च्या बगि च्या मधे wapru shakto ka
Nahi
Me pink bolbomb che saple lavle ahe ani tyat ५ ५ patang padle ahe ani me ya २५ tarkhela fawarni keli ahe tr andi marel ka
उंदीर काना गवतासाठी तणनाशकासाठी औषध सांगा
नाही माहिती
2 4 d
उन्हाळा बाजरीत चालेल का
Nahi
ऊसा मधे चालते का,
हो दादा
कपाशी पिकात मारले तर चालेल का
नाही
Kay adachan
Majha andhaj aahe kapasit chalel karan dusar tan marat nahi fakt lavhalach jato
नाही चालत दादा हे तणनाशक 3 महिने काम करत
25.30 fut jaminivar ya tanachi ajun survat hot aahe tevhdya jaminivar kahich n perta sempra jastit jast vaprun lavhalyala Nash houn purn pane Nash honarka
कपाशी,मदे,चालेल,का
नाही
Maz soyabeen 22 divas zale ahe lavala khup ahe
Tyat nahi chaonar dada he s
भुईमुगामध्ये मारले तर चालेल का
Nahi
100%लव्हाळा पूर्ण मरत नाही ऊसात मारा नाहीतर माकात मारा 20% fark😍पडतो
सेम्प्रा मध्ये अल्ष्ट्राजिन 50%टाकले तर चालेल का?उ्तराची अपेक्षा
Nahi fakt sempra ghya
तुरीला 40 दिवस झाले सेंप्रा मधोमध मारले तर चालेल का
नाही
द्राक्ष बागेत चालेल काय
Nahi
Harali marte ka sempra ne
Nahi
Soyabean.madhyi.chaleka
4
नाही
जनावरांच्या गासा मध्ये कुठले तन नाशक वापरावे कृपया उत्तर द्यावे
Nahi chalt
👍👍🙏🙏🙏 किंमत काय आहे ते सांगितले नाही.
Kimat 240 rs per pump basty vTty
2:05
Thanks dada