Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
भाऊ छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद ..पण आमच्या शेतात संपूर्ण वावरा त हे लव्हाळ पसरल आहे याला फरक पडल का....?...
मि केला हा प्रयोग केला खुप छान रिजल्ट आहे..
हो खरं आहे का
Bhau maka madhe rajgiraTakla tar chalel ka
राजगिऱ्याची भाजी किती दिवसात उपटायला येती किती दिवस अगोदर टाकायला पाहिजे
खूप छान माहिती दिली
माहिती बद्दल आभारी आहे पण कोळपणी करताना राजगिरा निघणार की
हा रजगीरा सोयाबीन मधे फोकला तर चालेल का उत्तर पाठवा
Khoup Chan mahiti ...
दादा माझ्या द्राक्ष बागेमध्ये ,तसेच बेडवर ती मिरची केली आहे त्यामध्ये भरपूर लव्हाळा आहे राजगिऱ्याने कंट्रोल होईल का? का परत राजगिऱ्याचे प्रमाण वाढेल?
चादवील् साठी काय उपाय आहे
धन्यवाद, चांगल्या माहितीचे स्वागत आहे. कुंदा गवतावर सुध्दा उपाय सांगा.
Rajgira white or red
छान वाटलं
साधारण किती दिवसात लावला जाऊ शकतो
Ha tar Rogapeksha ilas Bhari asa Prakar aahe , Karan Rajgiryachi Sotmule astat aani ti Lavhala nasht karat astil pan Lavhala ugavlelya Pikache Kay? Karan Pikat Lavhala 10% asel tar 90% Pikache kiti Nuksaan hoyil yababat kay sangal Tumhi?
शेतात पिक असेल तर पिकाला काही अड़चन येईल का
Khup chan mahiti .upay sangitala.
खूप छान ,सर्वांना उपयोगी पडेल
घोळू तनाचा नायनाट करायचा आहे.त्याची माहिती द्यावी
धन्यवाद मित्रा माहिती दिल्याबद्दल👌👌
राजगिरा किती दिवसात काढणी साठे येते
Sir rajgira bee bhetel ka
Khu bhari bhau changal video aahe best
सर सोयाबीन मध्ये शिपला तर चालेल का please reply
Khup chan bhau ashich madat karit raha
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद
धन्यवाद साहेब
मला तुमचे वीडीओ फार आवडतात, लवाळया वरील उपाययोजना करुन बघतो,
Makka madhil gavat nasht karnyasathi upay sanga
Try kru.....kai hot Te pahu..... Thsnks
राजगिरा टाकून फनपाळी मारली tr चालेल ka
Rantulas sathi Kay karav
खूप छान उपाय आहे. धन्यवाद!
डाळीब बागेत राजगिरा टाकला तर चालेल का
भुईमुगा मध्ये मारलतर चालत का
द्राक्ष बागेतील लव्हाळा जाइल का
भाऊ, आपली नेहमीची व्हिडीवो छान महत्वपुर्ण असतात. सर, आता मला कपाशी मधील "केना" हे गवत संपुर्णपणे मारण्यासाठी उपाय सुचवा.
भाऊ "पॅराकॉट" मारा
कांदा या पिकात राजगिरा टाकता येईल काय?
थोडक्यात माहीती पन खुप मस्त दिली दादा👌👌👌
Sagle barobar hay pan bhata,usat zala tar
Mirchi mango mafhe lahvala ahe upay sanga
किती दिवस ठेवायचा तो उगवल्यावर?
दादा भुईमूग पेरलेला आहे त्यामध्ये चालेल का दादा
जय जवान जय किसान खुप छान माहिती 🙏🙏
भाऊ मझ्या कापसामध्ये केना खूप आहे , तर केणा मारण्यासाठी उपाय सांगा व कापसाला काही धोका होऊ नये असा उपाय सांगा
कणा निंदुन काढा आणी शेताबाहेर फेकुन द्या..पुढल्या वर्षी निघणार नाही
भाऊ खूपच छान आयडिया दिली आम्ही या लव्हाळ्याने खूपच त्रस्त झालोय
Ha pn ya process la kiti days lagtil
सर आपण जर कांद्याच्या साऱ्यांना राजगीरा लावला तर चालेल का ते सांगा
नाही
छान आहे बर का मी शेतात प्रयोग करून बघतो
उंदिरकांनी गवतावर उपाय सांगा.
अतिशय छान....कमी खर्चात छान उपाय
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरे परिवार अकोले (अहमदनगर)कडून खूप खूप शुभेच्छा
Bhau vasn kshi maravi yasthi upay sangitla tr br hoil
खुपच छान माहिती....
Talakyavarca upay sanga
घोळा साठी काय उपाय आहे दादा
लांब पानांचा केना यासाठी उपाय सांगा
लाल राजगिरा का पांढरा वापरावा सांगा
व्हिडिओ तर फारच छान वाटला पण लव्हाळा हा राजगिर्यासोबत कशाप्रकारे नाहिसा होतो असा व्हिडिओ एक वेळ दाखवून ध्यावा आसे मला वाटते धन्यवाद....,
Rajgiryamule lavhala kasa nasht hoto
Taklasathi kahi upay sanga
Bhava thanks khup informative ahe video
कपासीमध्ये टाकलतर चालेल का
शेतातील चिवळावरती काही उपाय असेल तर सागा ?
फ्लावर पिकासाठी चालेल का...
यो बाबो जमल रे भावा..... 👌
भावा कीति दिवसांनी काढायचा राजगिरा
हरल साठी उपाय सांगा
पिकावर पक्षी पाठविण्या साठी काही जुगाड आहे का
विडिओ छान आहे भाव पण त्याच्या results कास आहे त्याचा विडिओ पाठव भावा
पिकात प्रयोग केला तर चालेल का
Sir तुमचा मोबाईल नंबर द्या
Harali sathi upay sanga sir
तुमचे व्हिडिओ खूपच फायद्याचे आहे तुम्ही नवीन आयडिया देता ना ती मी शेतात युज करतो
आपली जमीन नापीक होत आहे का? आपले उत्पादन कमी होत आहे का? जर तुम्हला जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर विडिओ पूर्ण बघाua-cam.com/video/NTFs0RmNXaA/v-deo.html
छान कल्पना सर
Ek number bhau
छान माहिती दिली सर धन्यवाद .
Dhanyvad
Very nice information . Thanks for Akash sir. 👍👍🙏
फारच सोप v स्वस्त.
Sandeep ransubhe UA-cam channelखुप चांगली माहिती
ऊसा मध्ये जमेल का
भात शेतात वापरता येईल का
Sir harali ani kongres kashi ghlavaychi
Valu barik mix karayachi ka ?
Mast vatla laval Gela tr chaagla hoil
Khupch chaan
हरळी वर उपाय सांगा सर
खुपच छान अप्रतीम माहिती दिली आपन धन्यवाद
ईचका साठी आऊशेध आहे का
Haldimadhe jamte ka
केना नष्ट करण्यासाठी पर्याय सांगा
Garnered results aahe ka
फारच चान्गली माहिती
पिकातील चिगळ भाजी नियंत्रण व्हिडिओ करा
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत ,आभारी आहे
Ek nbr ahe
पिकाला काही इजा होणार का ऊस आहे
किती दिवसात नाईनाट होते लव्हाळ
आद्रक पिकात राजगिरा टाकलंतर काही दुष्परिणाम होईल का..
हो
Kadich nignar nahi ka
ऊसातील टालका कसा नष्ट करायचा
भाऊ छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद ..
पण आमच्या शेतात संपूर्ण वावरा त हे लव्हाळ पसरल आहे याला फरक पडल का....?...
मि केला हा प्रयोग केला खुप छान रिजल्ट आहे..
हो खरं आहे का
Bhau maka madhe rajgiraTakla tar chalel ka
राजगिऱ्याची भाजी किती दिवसात उपटायला येती किती दिवस अगोदर टाकायला पाहिजे
खूप छान माहिती दिली
माहिती बद्दल आभारी आहे पण कोळपणी करताना राजगिरा निघणार की
हा रजगीरा सोयाबीन मधे फोकला तर चालेल का उत्तर पाठवा
Khoup Chan mahiti ...
दादा माझ्या द्राक्ष बागेमध्ये ,तसेच बेडवर ती मिरची केली आहे त्यामध्ये भरपूर लव्हाळा आहे राजगिऱ्याने कंट्रोल होईल का? का परत राजगिऱ्याचे प्रमाण वाढेल?
चादवील् साठी काय उपाय आहे
धन्यवाद, चांगल्या माहितीचे स्वागत आहे.
कुंदा गवतावर सुध्दा उपाय सांगा.
Rajgira white or red
छान वाटलं
साधारण किती दिवसात लावला जाऊ शकतो
Ha tar Rogapeksha ilas Bhari asa Prakar aahe , Karan Rajgiryachi Sotmule astat aani ti Lavhala nasht karat astil pan Lavhala ugavlelya Pikache Kay? Karan Pikat Lavhala 10% asel tar 90% Pikache kiti Nuksaan hoyil yababat kay sangal Tumhi?
शेतात पिक असेल तर पिकाला काही अड़चन येईल का
Khup chan mahiti .upay sangitala.
खूप छान ,सर्वांना उपयोगी पडेल
घोळू तनाचा नायनाट करायचा आहे.
त्याची माहिती द्यावी
धन्यवाद मित्रा माहिती दिल्याबद्दल👌👌
राजगिरा किती दिवसात काढणी साठे येते
Sir rajgira bee bhetel ka
Khu bhari bhau changal video aahe best
सर सोयाबीन मध्ये शिपला तर चालेल का please reply
Khup chan bhau ashich madat karit raha
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद
धन्यवाद साहेब
मला तुमचे वीडीओ फार आवडतात, लवाळया वरील उपाययोजना करुन बघतो,
Makka madhil gavat nasht karnyasathi upay sanga
Try kru.....kai hot Te pahu..... Thsnks
राजगिरा टाकून फनपाळी मारली tr चालेल ka
Rantulas sathi Kay karav
खूप छान उपाय आहे. धन्यवाद!
डाळीब बागेत राजगिरा टाकला तर चालेल का
भुईमुगा मध्ये मारलतर चालत का
द्राक्ष बागेतील लव्हाळा जाइल का
भाऊ, आपली नेहमीची व्हिडीवो छान महत्वपुर्ण असतात. सर, आता मला कपाशी मधील "केना" हे गवत संपुर्णपणे मारण्यासाठी उपाय सुचवा.
भाऊ "पॅराकॉट" मारा
कांदा या पिकात राजगिरा टाकता येईल काय?
थोडक्यात माहीती पन खुप मस्त दिली दादा👌👌👌
Sagle barobar hay pan bhata,usat zala tar
Mirchi mango mafhe lahvala ahe upay sanga
किती दिवस ठेवायचा तो उगवल्यावर?
दादा भुईमूग पेरलेला आहे त्यामध्ये चालेल का दादा
जय जवान जय किसान
खुप छान माहिती 🙏🙏
भाऊ मझ्या कापसामध्ये केना खूप आहे , तर केणा मारण्यासाठी उपाय सांगा व कापसाला काही धोका होऊ नये असा उपाय सांगा
कणा निंदुन काढा आणी शेताबाहेर फेकुन द्या..पुढल्या वर्षी निघणार नाही
भाऊ खूपच छान आयडिया दिली आम्ही या लव्हाळ्याने खूपच त्रस्त झालोय
Ha pn ya process la kiti days lagtil
सर आपण जर कांद्याच्या साऱ्यांना राजगीरा लावला तर चालेल का ते सांगा
नाही
छान आहे बर का मी शेतात प्रयोग करून बघतो
उंदिरकांनी गवतावर उपाय सांगा.
अतिशय छान....कमी खर्चात छान उपाय
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मोरे परिवार अकोले (अहमदनगर)
कडून खूप खूप शुभेच्छा
Bhau vasn kshi maravi yasthi upay sangitla tr br hoil
खुपच छान माहिती....
Talakyavarca upay sanga
घोळा साठी काय उपाय आहे दादा
लांब पानांचा केना यासाठी उपाय सांगा
लाल राजगिरा का पांढरा वापरावा सांगा
व्हिडिओ तर फारच छान वाटला पण लव्हाळा हा राजगिर्यासोबत कशाप्रकारे नाहिसा होतो असा व्हिडिओ एक वेळ दाखवून ध्यावा आसे मला वाटते धन्यवाद....,
Rajgiryamule lavhala kasa nasht hoto
Taklasathi kahi upay sanga
Bhava thanks khup informative ahe video
कपासीमध्ये टाकलतर चालेल का
शेतातील चिवळावरती काही उपाय असेल तर सागा ?
फ्लावर पिकासाठी चालेल का...
यो बाबो जमल रे भावा..... 👌
भावा कीति दिवसांनी काढायचा राजगिरा
हरल साठी उपाय सांगा
पिकावर पक्षी पाठविण्या साठी काही जुगाड आहे का
विडिओ छान आहे भाव पण
त्याच्या results कास आहे त्याचा विडिओ पाठव भावा
पिकात प्रयोग केला तर चालेल का
Sir तुमचा मोबाईल नंबर द्या
Harali sathi upay sanga sir
तुमचे व्हिडिओ खूपच फायद्याचे आहे
तुम्ही नवीन आयडिया देता ना ती मी शेतात युज करतो
आपली जमीन नापीक होत आहे का? आपले उत्पादन कमी होत आहे का? जर तुम्हला जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर विडिओ पूर्ण बघा
ua-cam.com/video/NTFs0RmNXaA/v-deo.html
छान कल्पना सर
Ek number bhau
छान माहिती दिली सर धन्यवाद .
Dhanyvad
Very nice information . Thanks for Akash sir. 👍👍🙏
फारच सोप v स्वस्त.
Sandeep ransubhe UA-cam channel
खुप चांगली माहिती
ऊसा मध्ये जमेल का
भात शेतात वापरता येईल का
Sir harali ani kongres kashi ghlavaychi
Valu barik mix karayachi ka ?
Mast vatla laval Gela tr chaagla hoil
Khupch chaan
हरळी वर उपाय सांगा सर
खुपच छान अप्रतीम माहिती दिली आपन धन्यवाद
ईचका साठी आऊशेध आहे का
Haldimadhe jamte ka
केना नष्ट करण्यासाठी पर्याय सांगा
Garnered results aahe ka
फारच चान्गली माहिती
पिकातील चिगळ भाजी नियंत्रण व्हिडिओ करा
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत ,आभारी आहे
Ek nbr ahe
पिकाला काही इजा होणार का
ऊस आहे
किती दिवसात नाईनाट होते लव्हाळ
आद्रक पिकात राजगिरा टाकलंतर काही दुष्परिणाम होईल का..
हो
Kadich nignar nahi ka
ऊसातील टालका कसा नष्ट करायचा