किती छान होईल आयुष्य तुम्ही हे TECHNIQUE केलं तर?! Wouldn't It Be Nice If? - Technique Marathi
Вставка
- Опубліковано 3 лют 2025
- #marathi #marathimotivational #lawofattraction #manifestation #मराठी #abrahamhicks #marathiinspirational
Isn’t it wonderful technique- खूप गोष्टी एकत्र MANIFEST करायच्या आहेत? मग ही खास TECHNIQUE वापरा!
• खूप गोष्टी एकत्र MANIF...
किती छान होईल सर्व नाती सुखी प्रेमळ दयाळू मायाळू झालीत तर😊 thank uuuu universe thank you angel's thanks u madam thank u all❤❤❤
👍Welcome ❤️
7:00 किती छान होईल जर माझे health issues ( throat, eating, swallowing issues) improve होतील परत पहिल्या सारखं मला without any problem सर्व खाता येईल 🙏🏻💖🥰
किती छान होईल माझ्या आई वडिलांनी पाहिलेली स्वप्न व ध्येय पूर्ण झालीत तर🙂
👍
नमस्कार म्याडम🙏 खरंच किती छान झालं तुमचे मार्गदर्शन मला लाभले.आपले सांगणे अगदी मनापासून तळमळीचे असते म्याम.प्रत्येक दिवशी मी तुमचा व्हिडिओ मन लावून ऐकत असते.अगदी योग्य वेळी आपले व्हिडिओ मला पाहायला मिळतात म्हणजे युनिव्हर्स माझ्याकडे लक्ष देत आहे.धन्यवाद म्याडम 🙏 आपण अगदी आई सारखेच समजावून सांगतात.आपल्या वाचक वृत्तीचे मला खरंच कौतुक करावेसे वाटते एवढे संपूर्ण पूस्तक वाचून आपण महत्वाचा आशय आमच्या पूढे अगदी सोप्या भाषेत मांडता. Thank you dear ma'am 🙏💐💐🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙏
हे तंत्र सांगताना तुम्हाला किती आनंद होत आहे तुमचा चेहरा व आवाज सांगत आहेत
धन्यवाद😀
किती छान होईल जर तुमचे पर्सनल कोचिंग मला मिळेल.. 😊 I serially want..
आज पर्यंतचा सर्वात छान व्हिडिओ
मनापासून धन्यवाद ,छान वाटले खूप दिवसांनी तुमचा comment बघून .
Kiti chan hoil jehwa maz deputation lawkarat lawkar kolhpur CPR la holi❤thx god 5hx universe😊
किती छान होईल जर सर्व मनुष्यप्राणी एकमेकाच्या भल्याचे कृत्य करू लागले तर!
👍
❤
Kiti chan hoil mala samjbalun ghenare manse mala bhetat.
Thank u universe Thank u mam😊
👍Welcome
खूप सुंदर सांगता मॅडम तुम्ही तुमच्या सांगण्यामुळे माझ्या मनात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार.
वेलकम, तुमचा कमेंट वाचून आनंद झाला. ❤️
किती छान होईल जगात सगळे आनंदी, प्रेमळ झाले तर...
👍
किती छान... ऐकूनच इतकं positive वाटलं
मनातली मरगळ निघून गेली
👍धन्यवाद
किती छान होईल आजचा दिवस सुंदर असेल.धन्यवाद मॅडम
👍
किती छान होईल आम्ही आमच्या घरात छान सेट होऊ.दुसर्या शहरात.
👍
किती छान होईल जर मी नेहमी आरोग्य संपन्न
व आनंदी राहीलो तर 🙏🙏
👍
किती छान होईल तुमचे छान सोपे उपयोगी vdo माला नेहमी मिळाले तर!
👍❤️
किती छान होईल मला रेग्युलर ऑर्डर मिळाल्या .❤❤
ऑल द बेस्ट👍
किती छान होईल जर माझा confidence boost हाइल aani m iaajun progress kru shken🙏♥️
👍
किती छान होईल हा व्हिडिओ मिळाला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार🙏
Welcome 🙏
किती छान होईल मी तुमच्या सारखी हसमुख होईल
😁❤️
किती छान आहे की मी तुम्हाला नेहमी ऐकते❤❤❤
धन्यवाद❤️🙏
किती छान होईल जर तुमची प्रत्यक्ष भेट झाली तर❤👌🙏
👍❤️🙏
Kiti chan hoil maz sundar 2bhk zal tr🤗🤗🤗🤗🤗
All the best ❤️
किती छान होईल जर अस होईल❤❤
👍
तुमचे व्हिडिओ ने माझं life सुखकारक झालं तर किती छान होईल
👍❤️
Wow really nice❤
किती छान होईल माझा बिझनेस १००००० पर्यंत गेला.
👍खूप खूप शुभेच्छा
किती. छान. होइल. तुमची भेट. झाली. तर,....,,..
👍❤️
Thank you mam 🙏...khup Chan mahiti dili
Eka veli khup goal sathi mhnu shkto ka
Welcome, ho khup goal sathi mhanu shkata🙏
धनयवाद🙏💯🙌👌👌❤
असेचछानव्हिडिओसोपेविचारपाठवा😂
वेलकम🙏
Khupch chhan mam❤
Dhanyavad ❤️🙏
खुप छान हि टेक्निक आहे किती छान होईल ❤
धन्यवाद❤️
खरंच खूपच सुंदर आणि सोपी technique सांगितली.thank u very much with great gratitude....god bless you
Thank you 🙏❤️
तुमचा तारेचा प्रयोग वर्क करतो 👌🏼
धन्यवाद, तुम्ही करून बघितला वाचून आनंद झाला.
खूप छान सांगता तुम्ही!
धन्यवाद
👌👌easy technic aahe..
Ma'am saree khupch sundar aahe tumhala chhan diste 👌👌😊
Thank you ❤️
किती छान होईल जर प्रत्येक technic असं पटकन जमलं तर
आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ छान आहेत आणि
जर आजच्यासारखे सोपे मार्ग सांगितले की लवकर सकारात्मक्तेकडे वाटचाल होईल
👍
किती छान होईल आपली भेट झाली
👍❤️
Wow Mam very nice technique
God always bless you
Thank you 🙏
Kiti chhan hoil jewha mala Anupama mam sarkhach chhan kayam positive rahata yeil ani bolata yeil, jenekaroon maza ani itaranchahi aayushya samrudhh hoil :)
❤️🙏
खूप खूप प्रेम तुम्हाला मी नककी करेन
👍🙏❤️
Anupama tai khup chan teknik sangitle.Mana pasun thyanks,thyanks, thyanks. ❤😊
Welcome, technique avadle vachun anand zhala.
खुपच छान. 😄🙏🏻
धन्यवाद🙏
Khup chaan video...Thank you so much 🙏
Welcome ani dhanyavad 🙏
किती छान होईल असे झाले तर
👍
खुपच सुंदर सांगीतलं तुम्ही.
धन्यवाद
Thank you mam🎉😊
Tumi hya saree made khup Sundar disat aahat
Welcome, Thank you for the compliment 🙏❤️
Kiti chan hoil jar sarvannchya iccha purn hotil
👍
Thank uuuu universe thank u Univers thank u angels thank you madam❤❤❤
Welcome ❤️
खरच किती छान होईल तुमची भेट झाली तर
👍❤️
किती छान होईल .मी नक्की करेन
👍
👌🏻👌🏻Thank you So Much मॅम 🙏🏻🙏🏻
Welcome🙏
Kiti chhan hoil majhya kde majhi swatahchi new scooty yeil..vidio mst jhalay..
All the best! Thank you
Thank you so much dear ma'am
Welcome ❤️
धन्यवाद ❤
Welcome ❤️
Thanks mam.I will try this techniq & let you know
👍Welcome
Excellent technique 👍🏻
Thank you
Mast tai 🎉🎉🎉🎉🎉
Dhanyavad
Excellent video,nice explanation Mam
Please share me how much time one affirmation I have to repeat
Thank you. This is not an affirmation, it just makes it easy to think about your goal in a positive way . You can say it whenever you think about it
Thank u madam
Welcome
Thank you ma'am 🙏
My pleasure🙏
Mazi savat nighun javi manun mi low off attraction karu shakte ka, mazya lagnala 5varsh zali aani maz bal zal ki mazya navryane mala kahi kalu na deta dilvarila geli aastana savtila aanun thevle
Nice vlog Mam 🙏👍
Thank you🙏
👌👌👌🙏🙏😊
🙏
Thank you so much ma’m
Welcome
Kiti chan coment milel tumhala
Thank you very much
You are welcome
Kity chhan hoil maze pcmc la secondary school la selection zale tar...
Best of luck 👍
Please share bhetle ka addmission?
Me tar ,all technics karat rahte pan result nahi milt.tarihi hope
किती छान होईल तुह्मी मला पुण्या मध्ये सिहंगड रोड ला मी राहते मला भेटलात तर
खरच छान होईल ❤️
खुप छान 👌🏻👌🏻😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद🙏
Can we use this technique as 5x55 technique
Technique is very simple so better to just do it whenever you feel like .
छान च आहे ❤🎉😊
धन्यवाद❤️
किती छान होईल जर माझा MJ Creation चा बिजनेस वाढला
All the best 👍
@@ANewUMarathi 👍❤️
@@manasijoshi9652any results, updates? Please सांगा तुम्ही केलें का?
Thank u
Welcome
Chan aahe video
Dhanyavad
nice video didi 👍
Thank you 😊
As if....
❤❤ thank you mam
Welcome ❤️
कीती छान होईल माझ्या. सूनेचा मला फोन आला तर
👍
Kiting chan hotel mi police Zale tr
All the best 👍
5month झाला comment LA please update
सुपरब
धन्यवाद
🎉🎉
👍👌👌
कितना अच्छा होगा जो मैं पहले जैसे सुंदर देखूंगी😊
👍
Hi, please update any results?