ब्रह्माण्डाचे हे १२ नियम तुम्हाला माहिती आहेत का? 12 Laws of the Universe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 99

  • @learningkey5788
    @learningkey5788 7 місяців тому +16

    1) Law of Divine Oneness
    2) Law of Vibrations
    3) Law of Attraction
    4) Law of Inspired action
    5) Law of cause & effect
    6) Law of Compensation
    7) Law of Perpetual Transmutation of Energy
    8) Law of Relativity
    9) Law of Polarity
    10) Law of Correspondence
    11) Law of Rhythm
    12) Law of Gender

  • @mohandharmadhikari4810
    @mohandharmadhikari4810 7 місяців тому +7

    या सांगितलेल्या नियमांमध्ये आपण जे धार्मिक आध्यात्मिक पूजा अर्च्या करतो त्याचा देखील आपल्या मनावर होणारा आनंद समाधान मन प्रसनन होत असते त्याचा देखील समावेश करण्यात यावा असे माझे मत आहे

  • @sagarpatil-js7je
    @sagarpatil-js7je Місяць тому

    Khup khup chan dhanyawad 🙏 thanks for all information... really appreciate you...tumhi khup positive ahat🙏💐💐💐😊

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 7 місяців тому +3

    हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकला पाहिजे. सर्व नियम लिहून घेणार आहे.
    मॅडम तुम्ही खूपच छान समजावून सांगितले आहे.काही नियम माहीत होते. काही नव्हते. Thank you ma'am.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      Welcome, १२ नियम एकदम ऐकायला थोडे जास्त होतात पण पुन्हा ऐकले की जास्त स्पष्ट होतील. धन्यवाद

  • @adv.ranisonawane8844
    @adv.ranisonawane8844 7 місяців тому +1

    खूप चन व्हिडीओ आहे हा.मला खूपच आवडला.गेले साधारण एक वर्षांपासून मी तुमचे सर्व व्हिडीओ बघते ऐक् ते .
    पहिला व्हिडीओ मी तुमचा व्हिजन बोर्ड चा पाहिला होता.मला खूप आवडला होता.
    मॅम तुम्ही आता नुकता LOA वर झूम वर एक 3 तासाचा कोर्स होता तोही मी केला.छा न वाटला.
    असंच व्हिडीओ आमच्यासाठी करत रहा मॅम.
    आपले मनापासून खूप खूप आभार आहे.Thank you❤

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद. एक वर्षापासून तुम्ही video बघताय आणि आता वर्कशॉप पण attend केला वाचून आनंद झाला. Thank you for your support. 🙏❤️

  • @missTanu1000
    @missTanu1000 7 місяців тому +9

    पहिल्यांदा मला तुमचं बोलणं कळलं नाही…. हर्कत नाही मी पुन्हा पुन्हा ऐकेन किंवा त्या त्या नियमांवर आणखिन वीडीयो बघेन युटुब वर… तुम्ही पण ज्या ज्या निसयमांवर नाही आधी विडीओ केलेत ते करा नवीन लोक पण जोडले जातील त्या निमित्ताने. धन्यवाद. मला फार आवडतो तुमचा चॅनल खुप खुप अभिनंदन

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому +1

      १२ नियम सलग ऐकायला थोडे जास्त होतात पण पुन्हा ऐका किव्हा थोडे ऐका रोज म्हणजे जास्त स्पष्ट होतील. व्हिडिओ तुम्हाला आवडतात वाचून आनंद झाला. धन्यवाद🙏❤️

  • @Lata-c8l
    @Lata-c8l 26 днів тому

    Khup chan

  • @shalakakarhadkar2760
    @shalakakarhadkar2760 7 місяців тому +1

    खूप छान मॅडम अगदी सगळं पटण्यासरखं...तुमचा व्हिडिओ बघणं हीच एक प्रसन्न वाटणारी गोष्ट आहे....नीट नेटक्या छान तयार होऊन...अगदी प्रेझेण्टेबल म्हणतो तशा असता...अगदी सगळ्यांना छान शक्ती आपोआप तुमच्याकडून येते....खूप धन्यवाद अगदी...God bless u..!!

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      Thank you so much! इतक्या प्रेमाने तुम्ही कमेंट करुन मला अजून चांगले काम करायची प्रेरणा दिली. ANewU परिवाराचा भाग झाल्याबद्दल खूप खूप आभार . 🙏❤️

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 4 місяці тому

    खूप छान, सुंदर व्हिडिओ 👌👌🌹🌹

  • @dhanashriurkudkar5802
    @dhanashriurkudkar5802 7 місяців тому +1

    Great information ma'am... thank you...

  • @MansiNaik8213
    @MansiNaik8213 7 місяців тому +1

    खूप छान मॅडम भरपूर माहिती मिळाली bramhandachya नियमांबाबत. Thank you ma'am 😊

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 7 місяців тому

    🎉 फार सुंदर सांगितले आभारी आहे

  • @16xdshauryapatil68
    @16xdshauryapatil68 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली. या नियमांचा वापर करून आयुष्यात सकारात्मकता निर्माण करता येईल, आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींकडे योग्य दृष्टीकोनातून पाहता येईल. तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे, 🙂धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद . तुम्ही अगदी बरोबर म्हणताय .

  • @vishvanathmisal5312
    @vishvanathmisal5312 7 місяців тому +1

    खूप चांगला आहे विडिओ

  • @ishashaikh9200
    @ishashaikh9200 4 місяці тому

    Tai tumhi khup chhan bolta. 😊😊

  • @SohamHegade-t1p
    @SohamHegade-t1p 2 місяці тому +1

    मी पण स्वामी समर्थ शेवेत अनुभल आहे 🙏

  • @gerardfernandes5261
    @gerardfernandes5261 7 місяців тому

    Thank you lord❤

  • @ArchanaBansode-e9r
    @ArchanaBansode-e9r 7 місяців тому

    Thank you so much mam🙏👌👌👍👍

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 7 місяців тому +5

    Madam मी अनुभवले आहेत खूपदा.दत्त साधनेत आनंद आहे.

  • @RameshMahadik-p6l
    @RameshMahadik-p6l 7 місяців тому

    Radha radha

  • @adityakulkarni8196
    @adityakulkarni8196 7 місяців тому

    खुप छान सांगितले

  • @youtuber9433
    @youtuber9433 7 місяців тому +1

    Ma'am tumche videos chhan ch aastat. Aani aavadtst pan . Dar Friday la vat baghate tumchya vedio chi.. aaj kay navin shikayala milel mhanun...😊👍🙏❤️
    Ma'am saree khupch chhan aahe 👌🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      Manapasun dhanyavad. Tumchya sarkhi vat baghanari family ahe mhanun mala pan utsah yeto . 🙏❤️

  • @Komalhomekitchen_
    @Komalhomekitchen_ 7 місяців тому +1

    Thank you ❤

  • @dhananjaidegwekar6552
    @dhananjaidegwekar6552 7 місяців тому

    अतिशय छानपणे समजावले आहे ❤

  • @RameshMahadik-p6l
    @RameshMahadik-p6l 7 місяців тому

    Excellent superb fantastic

  • @sonalipatil5614
    @sonalipatil5614 7 місяців тому

    Thanks mam❤ mam, majha asa eye problem ahe jo jgatil kontach dr thik kru shkt nahiy...pani chall gely dolyanch ..kmi dist ...tepn mla drop mul disty ...mi ks kru madam ..khup trasat ahe.. ans pls

  • @mayabhosale705
    @mayabhosale705 7 місяців тому +1

    Beautiful explanation Madam 🙏 and if possible please share your experiences regarding topics that you cover so that everyone can follow it

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      Thank you , I do share my experiences but more importantly you can see viewers share there experiences in the comments section which inspires others to try things . 🙏
      माझा स्वप्नपूर्ती चा क्षण ! #marathi #manifestation #visionboard
      ua-cam.com/video/PVwcxx_Pu_k/v-deo.html

  • @SekharSashikant
    @SekharSashikant 6 місяців тому

    कर्माचे विडिओ वर बनवा

  • @jalindargaikwad6915
    @jalindargaikwad6915 Місяць тому

    👌🏾

  • @Seeema22
    @Seeema22 7 місяців тому +2

    मॅडम... तुमचे सगळे व्हिडिओज मी रोज पाहते...छान positive वाटतं... माझा एक प्रश्न आहे ... माझ्या आयुष्यात जी गोष्ट मला हवी आहे ती घडत नाही...आणि जिचा मी कधीच विचार करत नाही..तीच घडते... मी आठवीला असताना मी विचारच केला नव्हता की मी पहिली येणार.. वर्गातून..पण आले..आणि नववी दहावीला विचार करून सुद्धा नाही आले पहिली...याचे काय कारण असेल...?? ज्या गोष्टीचा मी विचार सुद्धा मनात आणत नाहिये त्या घडतात... कृपया मदत करावी🙏🙏🙏

  • @saritapadwal-n9q
    @saritapadwal-n9q 6 місяців тому +1

    Hii madam apla ch gharatil yek person aplala khup khup trass det assel att tya person ch aplala tod pan bhgu vatt नसेल त्या person pasun apla lamb jaychyy sukh pahije assel tar low off attraction kass karaych te please saga

  • @vandanakulkarni7213
    @vandanakulkarni7213 7 місяців тому +1

    Nice explain madam

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 7 місяців тому

    Very nice 👍🙏

  • @gauripol8172
    @gauripol8172 7 місяців тому

    Thank you

  • @prashantgaikwad9621
    @prashantgaikwad9621 7 місяців тому

    Very Nice

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 7 місяців тому +1

    MADAMJI, BRAHMADACHE
    BARA NIYAM, SOPYA BHASHET SANGITALE.
    DHANNAWAD.
    JAISHRIRAM. JAI BHARAT MATA KI JAI. VASUDEV KUTMBAKAM. SARA VISHVA WOULD MERA GHAR HAI. JAIGURUDEV. JAISHRIRAM.
    AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA. BHARAT.

  • @ACTOR55555
    @ACTOR55555 6 місяців тому

    Secret... रहस्य... By rohnda Bayern.. Book..

  • @sumannagpure9373
    @sumannagpure9373 7 місяців тому

    ताई धन्यवाद

  • @NehaGadekar-z8u
    @NehaGadekar-z8u 7 місяців тому

    धनयवाद 🎉😊
    खूप छान व्हिडीओ आहे. मला खूप आवडला👏👏👌🙏😊

  • @shwetavarikakade4625
    @shwetavarikakade4625 7 місяців тому +1

    Your looking beautiful ma'am 😍

  • @shubhashridani9979
    @shubhashridani9979 7 місяців тому +2

    ताई , तुम्ही खूप छान सांगत आहात , पण मराठीत जास्त सांगा....खूप इंग्रजी भाषा तुम्ही वापरत आहात.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому +1

      बरोबर आहे तुमचे. मराठीतून जास्त बोलण्याचा प्रयत्न करते आहे.

  • @bhagyashrikanitkar6828
    @bhagyashrikanitkar6828 7 місяців тому

    मॅम मला एक प्रश्न होता की स्टार्ट थिंकिंग टेन मिनिट्स एव्हरी डे विथ अजेंडा यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकाल का???

  • @suvarnapawar3409
    @suvarnapawar3409 7 місяців тому +1

    Namaskar mam

  • @deeparane4632
    @deeparane4632 7 місяців тому

    Jeevan vidhyecha sidhant

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 7 місяців тому

    माझी एक इछ्या पूर्ण होत नाही काय चुकत असेल प्लीज मार्गदर्शन कराल का?🙏🏽🌹🙏🏽

  • @sangeetaamre4265
    @sangeetaamre4265 7 місяців тому

    मीटॅरोआणिप्राणिकहिलिंगशिकललिअसतानाहिईतकात्रासआहे.🙏❤😊

  • @pradnyasdesignacademy8057
    @pradnyasdesignacademy8057 5 місяців тому

    मॅम तुमचा हा व्हिडिओ खरंच छान झालाय.. पण थोडा भरभर बोलल्या सारखा झालाय.. जमल्यास हेच नियम तुम्ही दोन व्हिडिओ मधून सांगितले तर नीट समाजातील.. बघा माझे हे साजेशन किती पटते ते..

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 7 місяців тому

    Educative & enlightening video. Small thing u missed is ppt. All laws should be serially numbered & each should stay on Screen till the time you explain

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      Thank you . I appreciate your feedback. Did not realise it is going to be a long video when I started recording. Will surly incorporate your suggestion in long videos in future.

  • @Manishas_comedy
    @Manishas_comedy Місяць тому

    मी दुसऱ्या साठी काहीही केले तरी लोक माझ्या साठी काही ही करत नाहीत ऊलट ऊलटे पडतात म्हणून मला हे सगळे खोटे वाटत 😢

    • @Balasahebpangavhane-m8v
      @Balasahebpangavhane-m8v 28 днів тому

      ज्यांच्या साठी केले ते नाही करणार आपल्यासाठी पण दुसरे कोणीतरी येऊन आपली मदत करते हे सत्य आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 місяців тому

  • @kalindideshpande1750
    @kalindideshpande1750 7 місяців тому +1

    थोडेच नियम आई.कले होते.पण अतिशय एकग्रातेने पुन्हा ऐकले पाहिजेत असे वाटते.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      १२ नियम एकदा ऐकायला थोडे जास्त होतात पण पुन्हा ऐकले की जास्त स्पष्ट होतील. धन्यवाद

  • @anilbhosale2397
    @anilbhosale2397 7 місяців тому

    ब्रह्माण्ड (neture )कडून आपणाला भरपूर काही मिळते. ब्राम्हण्डला आपण किती देतो. हयाच गणित ? घेतो जास्त आणि देतो कमी,ब्राम्हण्ड कोपणार?स्वार्थाचा विचार केला तर neture तुम्हाला दंड देणार,ब्राम्हण्ड फक्त भौतिक प्रगती साठी नाही. प्रगतीसाठी निसर्गाचा किती नुकसान. Law ला Law दया. ब्राम्हण्डला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे.फक्त घेत आहात.

  • @nehabhopatkar300
    @nehabhopatkar300 7 місяців тому

    Correct ahe mam ...j peral tech ugawate....

  • @ternakatnews8857
    @ternakatnews8857 3 місяці тому

    पैसा मिळवायचा असेल तर काय पेराव लागेल

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 7 місяців тому +1

    छान आपली आकर्षणाची शक्ती कशी वाढवावी सांगा

  • @vaishalijoshi1559
    @vaishalijoshi1559 7 місяців тому +1

    सविनय नमस्कार मॅडम!🙏😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      🙏

    • @vaishalijoshi1559
      @vaishalijoshi1559 7 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद मॅडम!🙏😊 तुमच्या मार्गदर्शनाने बरंच काही मिळतंय...🙏😊

  • @sangeetaamre4265
    @sangeetaamre4265 7 місяців тому

    माझीदुसर्रात्रासदेण्याचास्वावनाहि🙏❤

  • @sangeetaamre4265
    @sangeetaamre4265 7 місяців тому +1

    धन्यवाद🙏💯🙌👌👍
    मी75आहेमीखपत्राभोगलेआहेत
    माझीतशीटेन्ड
    .धन्यवाद🙏🙏🙌🙌💯👌👍❤😂
    मी75आहेमीखुपत्रासभोगलेआहेत
    मीजीवनालाखुपकंटाललेआहे
    मीतमचेसवॆव्हिडीओपाहिन🙏❤😊

    • @samarthdahifale4161
      @samarthdahifale4161 7 місяців тому +1

      माझे मार्च महिन्यात विमानात बसून केरळ टूर ला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  7 місяців тому

      तुमचे स्वप्न पूर्ण झाले वाचून आनंद झाला .

  • @vrinda-m7e
    @vrinda-m7e 5 місяців тому

    र्माडम बोलताना घाई करु नका