पुण्याला कोणत्या भागात आहे तुमचे घर सर्व पक्षी छान आहेत . पुण्यात जास्त कबूतरच असतात त्यांना पण खायला द्यायला आवडते .पण त्यांचा आवाज नाही आवडत .आमच्या गावाला मी पण पक्षांन साठी तिन घरटी टांगली आहेत त्या पक्षी येतात अंडी घालतात १२,१३दिवसाने पिल्ले १३,१४दिवसाने पिल्ले मोठी होतात . छोट्या पिवळसर चिमण्या पुन्हा त्यांचा तोच सिलसिला पण चिमण्या ओळखल्या जात नाही . आधीच्या चिमण्या आहे का पिल्ले मोठी झालेली आहे . दाणे ,पाणी ठेवते पण पिल्लान साठी वेगळा खाऊ शोधून आणता .आता पावसाळा सुरूवात होईल त्यावेळी तर जास्वदच्या झाडावर बुलबुल काड्याचे घरटी बनवतात .छान वाटतं पक्षांची लगबग बघायला .
व्वा ताई व्वा.👌👌 जीव लावल्यावर रानची पाखरं सुद्धा जवळ येतात हे आजवर फक्त ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष पाहिलं. तुम्हाला, तुमच्या छंदाला, खूप खूप शुभेच्छा. असे अनेक व्हिडिओ टाकीत जा. आनंदी जगण्याची उर्मी मिळते.🎉
ताई साहेब , हर एक धर्म के ९९% लोक आहेत. तुम्ही खूप चांगले काम करत आहेत. जगा आणि जगू द्या व सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा. हा सर्व संताचा संदेश तुम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणून तुम्हाला लाख लाख शुभे्छा. ते सर्व प्राणी / पक्षी तुम्हाला आशीर्वाद देतील. तुम्हाला निरोगी , सुखी-समृध्दी आयुष्य लाभो व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही भगवंत चरणी प्रार्थना. महेंद्र साळवे.
❤❤❤❤🎉🎉खूप खूप सुंदर ताई माणसा पेक्षा प्राण्यांना प्रेम कराव कारण ते जाण ठेवतात . .कारण आमच्या काँलनीत पाच कुत्री आहेत त्यांना मी नेहमी खाऊ घालते .आणि मी रोज फिरायला जाते तर माझ्या पाठीशी आसतात .आणि काँलनीत कोणाला येऊन देत नाहत
YES,IN MY WINDOWS MANY HOUSE SPARROWS COME EVERY DAY,I FEED THEM BAJRA & KANGNI,ITS AT MALAD,MUMBAI,I AM FROM MALAD MUMBAI A RETIRED CHARTERED ACCOUNTANT.
अरे आवाज रे कोण आहे रे हा व्हिडिओग्राफर ह्यला व्हिडिओ घेताना व्हॉल्युम कुठे चाललाय हे पण कळत नाहीये हा ना त्याच्या कानाखाली दोन नाही तर काढून टाका त्याला लवकर
खूप छान काम करत आहे ताई तुम्ही मुक्या पशु पक्षी यांच्यावरचे प्रेम बघून खुप छान वाटले
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
ua-cam.com/users/shortstLfGUxNdZgY?si=yY-sMnbOVVzFWb77
आवाजच ऐकायला येत नाही.मात्र काम फार चांगलं आहे. "" धन्यवाद ""
Man gaye ustad. Dev tumhma dirghayshya deo.
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
अविश्वसनिय ,अप्रतिम यापेक्षा स्वर्ग तो काय ? खरोखरच जबरदस्त .
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
खूप छान काम करत आहे तुम्ही या कामा बाबत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो 🍫🍫💐💐💐💐🙏
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
हा एक चांगला स्ट्रेस बस्टर आहे...फारच छान! काळजी घ्या! सदिच्छा!!
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
पुण्याला कोणत्या भागात आहे तुमचे घर सर्व पक्षी छान आहेत . पुण्यात जास्त कबूतरच असतात त्यांना पण खायला द्यायला आवडते .पण त्यांचा आवाज नाही आवडत .आमच्या गावाला मी पण पक्षांन साठी तिन घरटी टांगली आहेत त्या पक्षी येतात अंडी घालतात १२,१३दिवसाने पिल्ले १३,१४दिवसाने पिल्ले मोठी होतात . छोट्या पिवळसर चिमण्या पुन्हा त्यांचा तोच सिलसिला पण चिमण्या ओळखल्या जात नाही . आधीच्या चिमण्या आहे का पिल्ले मोठी झालेली आहे . दाणे ,पाणी ठेवते पण पिल्लान साठी वेगळा खाऊ शोधून आणता .आता पावसाळा सुरूवात होईल त्यावेळी तर जास्वदच्या झाडावर बुलबुल काड्याचे घरटी बनवतात .छान वाटतं पक्षांची लगबग बघायला .
व्वा ताई व्वा.👌👌
जीव लावल्यावर रानची पाखरं सुद्धा जवळ येतात हे आजवर फक्त ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष पाहिलं.
तुम्हाला, तुमच्या छंदाला, खूप खूप शुभेच्छा. असे अनेक व्हिडिओ टाकीत जा. आनंदी जगण्याची उर्मी मिळते.🎉
ताई साहेब , हर एक धर्म के ९९% लोक आहेत. तुम्ही खूप चांगले काम करत आहेत. जगा आणि जगू द्या व सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा. हा सर्व संताचा संदेश तुम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणून तुम्हाला लाख लाख शुभे्छा.
ते सर्व प्राणी / पक्षी तुम्हाला आशीर्वाद देतील.
तुम्हाला निरोगी , सुखी-समृध्दी आयुष्य लाभो व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही भगवंत चरणी प्रार्थना.
महेंद्र साळवे.
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
No.1👌👌👌👌👌
खूपच सुंदर काम आहे आपले ताई
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
Great
अभिनंदन ताई
good job 💐💐👌👌🙏🏼👍
❤❤❤❤🎉🎉खूप खूप सुंदर ताई माणसा पेक्षा प्राण्यांना प्रेम कराव कारण ते जाण ठेवतात . .कारण आमच्या काँलनीत पाच कुत्री आहेत त्यांना मी नेहमी खाऊ घालते .आणि मी रोज फिरायला जाते तर माझ्या पाठीशी आसतात .आणि काँलनीत कोणाला येऊन देत नाहत
Bahot Sundar stress free work
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
माझ्या बाल्कनीत जवळपास 50 -60 पोपट बुलबुल आणि चिमण्या येतात.. everyday morning
Do you feed them ?
@@vidyanarayan4315
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
@@vidyanarayan4315 parrots love water soaked groundnuts
@@nilaykale9754 🙏
अनमोल कार्य धन्यवाद ताई.
❤❤❤❤❤❤ ताई खुप खुप खुपच भारी ताई तुम्हीला फक्त आणि फक्त नमस्कार
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
Tai , mukya pranyana Anand deta , khupach Sundar , mast mast ❤❤❤❤❤
Khup chan /prem dhanyavad
Khup chan aahe tai tumacha chanda punyala yave lagel tumchya mitrana bhetavayas mast ❤❤
Khup inspiring aahe !
मागच्या जन्मात आपण नक्कीच ऋषी किंवा मुनी असणार
खूप छान काम करत आहात🎉🎉
Khup chhan 👌
Namo buddhay, jay bhim, jay shivray 🙏
ताई खुप सुंदर काम,ही कला आम्हाला पण मिळावी❤
आपण.प्रत्येंकाने.सध्या.पक्षाना.पिण्यासाठी.पाणि.ठेवले.पाहिजेछोटि.पाच.लिटरचि.बादली.भरून.ठेवली.तर.पक्षांना.फार.छान.वाटते
Ketiiiiiiii Sunder Pakshe
Khupp Bhari Blog 👌👌
God Bless You
Tai
छान आहे 🙏
खूप खूप छान ताई ❤
❤❤ खूप छान
Superb god bless you
अभिनंदन💐💐
खूप छान 🎉🎉
छान एक नंबर आहे.
Khup chan ur lacky
छान काम
Very nice ❤
So Nice .... Cute ...
Kiti masta❤❤❤
Best👍 👌
God bless you all always ❤❤❤
खूप छान ❤
God bless you Tai 🙏
Very good👍
Amazing, Amazing
God bless you
Beautiful
You are doing good job kese loving with bird's
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
खूप छान छंद आहे
खुप छान आहे
Great work
Nice keep growing
ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ🎉
खूपच छान अनुभव
ua-cam.com/users/shortsgPkje0iA7eE?si=4tmSs-xxRsIhxRAs
My free flying Parrot Feeding videos
आपण करीत असलेली पक्षाप्रती माया पाहून खुप छान वाटले. स्मिता ताई आपल्या कडील पक्षी पाहायला मिळतील का?
खूप छान
Tai masth karart aahat
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी
वनचरी 🌹🌹🙏
आवाज कमी येतो
👍👍👌👌
Very nice Hobby.
Nice
Very Very nice
वा वा वा खूपच छान!
व्हिडीओ छान आहे पण आवाज नाही
Wow. Kiti sundar tai. 😊
माझ्या इथे पण पोपट येतात पण त्यांना खायला ठेवले की कबुतर येऊन खाऊन जातात. कबुतरांना कसे लांब ठेवावे, प्लीज सांगा
Kup chan
👌👌👌
जय श्री कृष्ण
YES,IN MY WINDOWS MANY HOUSE SPARROWS COME EVERY DAY,I FEED THEM BAJRA & KANGNI,ITS AT MALAD,MUMBAI,I AM FROM MALAD MUMBAI A RETIRED CHARTERED ACCOUNTANT.
No sound
उत्तम कार्य. कबुतरांना कसे avoid करायचे? ते फार घाण करतात आणि रोगराई पसरवतात.
अँमेझाँन वर स्पाईक्स मिळतात. ते लावायचे.
पक्षी नाही येत
Hii Tai Puna me kidar hai aap ka Ghar
👍🙏👌🌹
😍😍❤️❤️🙏🙏👌👌👌
🥀🌴🦜 very nice 👍🦜🦩🍂 lovely 🌹 😍🌱🍀
Tai tu khup bagyashali ahes
🛣तुमचा पत्ता द्या, तुमच घर पुण्यात कुठे आहे नेमके?🏠
Aho यांचा पत्ता दिला पहिजे ना महंजे आम्हाला jjaun बघाता yenar na फक्त माहिती के कामाची
अरे आवाज रे कोण आहे रे हा व्हिडिओग्राफर ह्यला व्हिडिओ घेताना व्हॉल्युम कुठे चाललाय हे पण कळत नाहीये हा ना त्याच्या कानाखाली दोन नाही तर काढून टाका त्याला लवकर
❤
कोणत्या भागात येतात आम्ही पण येऊ
काल पुण्यात दोन पहाडी पोपट (अलेक्झांडर) विकतांना पियुष दत्तात्रय पासलकर यांस अटक करण्यात आली. तो स्मिता पासलकर शी संबंधित आहे कां ?
काल म्हणजे 30 मार्च 2024 रोजी.
मला मिळतील का पोपट
Tumchya kade kabutare yanchya madhye yet nahit ka ti hyana tras detat
देव बरे करो
तुम्ही ह्यांना काय खायला घालता
अभिनंदन ताई
Great
Nice
God bless you
खुप छान
❤❤❤
Great
❤