मी सुद्धा अन्न उरले की असंच काहीतरी करते. मलाही उरलेलं वाया अन्न वाया घालवायला आवडत नाही. तुम्ही छान चविष्ट भात केलात. मला खुप आवडलं. तुमच्या गप्पा खुप छान असतात. मैत्रीणी सोबत गप्पा मारल्याचा आनंद होतो.
Nice. Even though your hubby didn't react much on food, you were talking and enjoying ur own way. The kadai u removed from the loft with white inner part and handles is nice. Some of ur utensils looks from south area
आपला गोडा मसाला थोडा जास्त घालायचा आमटी मध्ये. चिंच आणि गूळ घालून आमटी मस्त उकळवून वरून भात मिक्स करायचा. वरून तळलेले शेंगदाणे आणि kontheembwee व ओला नारळ.
Dr.Angha Mam ,तुमच्या मुळे मला MTR चे रसम मसाला powder हे product माहीत झाले,नि मी ते आणून तुम्ही सांगितली तशो आमटी बनवली,भन्नाट चव झालेली,so खूप खूप Thanks
Rice is 70 rs kg I also never waste .u can make curd rice or lemon rice. Today u made bisi bele bhat very nice.inflation is too much we cannot waste anything.good
Kaku mast jhalay bhaat,tondala Pani sutle.मी वीस वर्ष पूर्वी पुण्याला रहात होते तेव्हा माझी एक कर्नाटकी मैत्रीण हा बीसी बेले भात मस्त करायची,तिची आठवण आली आज.👌👌👌👌👌
काका सांगत पण नाहीत कसा झाला होता अण्णा.. हा.. किंवा 👌🏻 असे पण करत नाहीत.. खूप अबोल आहेत का... एखादा पदार्थ न विचारता सांगितले पाहिजे नाही का मॅम.. आजकाल बायको करत आहे तर 😃
मी विचारले...म्हणून त्यांनी तोंडाने बोलले पाहिजे...स्तुती केली पाहिजे असे नाही....४० वर्षात समजते की...न बोलून ही माणूस बोलू शकतो...शब्दांची भाषा लागत नाही...माणूस समजायला...पदार्थ संपला की समजायचे... उत्कृष्ट झाला...
स्तुती असे नाही पण जरा तरी आता तुम्ही किती तरी वेळा विचारलेत की.. काय कसा झाला होता पण नो काहीच नाही असो. असतात असे काही पुरुष पण अजून या वयात सुद्धा नो चेंज... आलिया भोगासी.... 🙏🏻
मॅडम तुम्ही डबा लावला होता माझा घरात सगळे पदार्थ करून दाखवतात तुम्ही सगळे नाश्त्यापासून जेवणापासून सगळं बाहेरून मागवायचं आज आज मग घरात कसे काय हे सगळे पदार्थ करून दाखवत असताना
Madam tumhi gappanche video banava. Te ch thik ahe Dr. asun kay bhandi, vapartay, kay swaympak kartay...very bad. Tumhi karnataka che nav gheta, te padarth kitti chaviche astat. Ragavu Naka.. cooker agodar badala.For the sake of your safety.
मी सुद्धा अन्न उरले की असंच काहीतरी करते. मलाही उरलेलं वाया अन्न वाया घालवायला आवडत नाही. तुम्ही छान चविष्ट भात केलात. मला खुप आवडलं. तुमच्या गप्पा खुप छान असतात. मैत्रीणी सोबत गप्पा मारल्याचा आनंद होतो.
बिनधास्त anagha मॅडम! 😊छान, आवडतात आम्हाला अशा निवांत गप्पा, relaxation.. pasara pasara.😅.
Nice. Even though your hubby didn't react much on food, you were talking and enjoying ur own way.
The kadai u removed from the loft with white inner part and handles is nice. Some of ur utensils looks from south area
काका फार कमी बोलता तुम्ही फार बोलक्या आहात आजची रेसिपि मस्त❤
आम्ही पण फोडणी ते छोट्या भांड्यात करून ठेवतो. 3,4 दिवस पुरते.
मी उरलेला भात डोश्याचं पीठ वाटताना त्यात घालते डोसे जाळीदार होऊन आपला मालही खपतो व कुणाच्या लक्षातही येत नाही 😊
आपला गोडा मसाला थोडा जास्त घालायचा आमटी मध्ये. चिंच आणि गूळ घालून आमटी मस्त उकळवून वरून भात मिक्स करायचा. वरून तळलेले शेंगदाणे आणि kontheembwee व ओला नारळ.
Dr.Angha Mam ,तुमच्या मुळे मला MTR चे रसम मसाला powder हे product माहीत झाले,नि मी ते आणून तुम्ही सांगितली तशो आमटी बनवली,भन्नाट चव झालेली,so खूप खूप Thanks
Wa मस्तच
Khup chaan shila bhhat recipe
लोखंडी कढई पदार्थ खुप छान होतात.
छान भात बनवला
Mast rice recipe banavli mam
Mastch bhatacha remake. 👍👌
Mam mast anand gheta tumhi. ❤😊
Khup chan bhat
वा ताई फणसाचें खरे मला खूप आवडतात मी पण कोकणी आहे
Rice is 70 rs kg I also never waste .u can make curd rice or lemon rice. Today u made bisi bele bhat very nice.inflation is too much we cannot waste anything.good
Correct
Wow mastach mala pn avadto asa bhat ❤❤
4:45 आज जागतिक भूकदिन आहे,अन्न वाया घालवायचे नाही,मी काल आणि आज शिळ्या पदार्थाचे आवडते पदार्थ केले!
Mam tumhi motivational videos banvat ja. Khup chan vatt
आहेत चॅनेल वर
Wa mast bet ahe mam ❤
बिशीबाळेअना खुप सुंदर छान एकच नंबर 👍👍👍👍💐
फोडणीचा भात खूप छान❤❤
आमच्या कडे पण असेच असते ❤
भाताला फोडणी देऊन छान केलं पण त्यात आमटी टाकायला नको होती. असं मला वाटतं😊
Chan banvla bhat .me pan asch karte . Leman rice pan mast hoto tai . ❤
Ok
छान झालाय 👌
चित्रान्ना म्हणतात ना? याला
नाही
Aavdla bhaat mst❤❤❤❤❤
Madam nusta bhat urla asel tr ky kru shakte phodni chya bhata vyatrikt?
दही भात ..लेमन राईस...पुलाव ....बिर्याणी....सर्व भाताचे प्रकार
आजकाल बरीच पुरुष मंडळी सहनशील व शांत झालीत बरीच नाईलाजाने व बाकी वेगळ्या कारणाने (बायकांना छळून दमलीत काही) 😂
Nice comment
😂
धन्य.😂
Hasanyasarakhe काय आहे....त्यात...कळले नाही
Kaku mast jhalay bhaat,tondala Pani sutle.मी वीस वर्ष पूर्वी पुण्याला रहात होते तेव्हा माझी एक कर्नाटकी मैत्रीण हा बीसी बेले भात मस्त करायची,तिची आठवण आली आज.👌👌👌👌👌
कढई काळी काळी..... 😂😂😂
माझ्याकडे पण लोखंडी कढई आहे खुप चवदार पदार्थ होतात त्यात 👌🏻👌🏻👌🏻
मी ती पितांबरी ने घासते पांढरी पांढरी होते.
सांगते मावशींना ...बघू ...ऐकतात का
छांन जेवन
पसारा song कस म्हणतात madam😂😂😂😂😂😂
Ha masala mtr cha ahe ka mam
Yes very nice.we r from Karnataka very famous brand .
@@vasundharakulkarni-km9xr Thanku
शिळा भात भेळ करून बघा खुप छान होते मी करते . भात पोह्या सारखे फोडणी घालून त्यावर सगळे भेळ समान घालते.
Ok... नक्की करून बघेन
आज तुम्ही छान दिसत आहात
बिशीबेली अण्णा..
Hi tumhi mast enjoy karat kaam karta.mi pan asech karte
Bisi byte hute anna
हुळी म्हणजे आंबट...चिंच असते ना त्यात
Tumhi bhari ahat ha madam ,lok tomana lehychya at tumhich manatle sangun takata 😊😅
हो का...भारीच की
Madam fodni patkan hote na mg tumhi adhi krun ka thevta
पारंपरिक पद्धत...सवय... आईचा आणि सासूबाईंच्या वारसा
@@dranaghakulkarni achha thank u 💓
काका सांगत पण नाहीत कसा झाला होता
अण्णा.. हा.. किंवा 👌🏻 असे पण करत नाहीत.. खूप अबोल आहेत का... एखादा पदार्थ न विचारता सांगितले पाहिजे नाही का मॅम.. आजकाल बायको करत आहे तर 😃
मी विचारले...म्हणून त्यांनी तोंडाने बोलले पाहिजे...स्तुती केली पाहिजे असे नाही....४० वर्षात समजते की...न बोलून ही माणूस बोलू शकतो...शब्दांची भाषा लागत नाही...माणूस समजायला...पदार्थ संपला की समजायचे... उत्कृष्ट झाला...
स्तुती असे नाही पण जरा तरी आता तुम्ही किती तरी वेळा विचारलेत की.. काय कसा झाला होता पण नो
काहीच नाही असो. असतात असे काही पुरुष पण अजून या वयात सुद्धा नो चेंज... आलिया भोगासी.... 🙏🏻
@@AshaGharpure-w4z तुम्हाला फारच वाईट वाटले दिसते...मला ego नाही...त्यामुळे या सर्व गोष्टी माझ्या लक्षातच येत नाहीत
वाईट नाही वाटले.. तुम्ही खुश आहात मग झाले तर..
कारण सद्या बायको स्वयंपाक करत आहे रोज आहेच तुमचा डब्बा.. सो वाटले इतकेच हॊ मॅम इग्नोर माडी.
Mi pan Anna waya ghalat nahi
योग्य च आहे ते
Good morning 🌹🙏
मॅडम तुम्ही डबा लावला होता माझा घरात सगळे पदार्थ करून दाखवतात तुम्ही सगळे नाश्त्यापासून जेवणापासून सगळं बाहेरून मागवायचं आज आज मग घरात कसे काय हे सगळे पदार्थ करून दाखवत असताना
मावशी मे ची सुट्टी आहे
Ajun kiti divas nahi tumchi dabevali mavshi.tumhi dhkaltay ek ek divas n amhihi....
तोवर इतर पूर्वीचे व्हिडिओ बघून संपवा...
Yes,that's 👍
Amchya ith gara 10 rupees la doan
हो
😋👌🌹
Madam negetive comments 4:55 aalya ki follows jast miltat ka ho
Rice chan kela
मी delete करते...
काका जेवायला बसले पण सॅलड चिरलेले नाही तुम्ही😅
मी नाही देत चिरून...ते त्यांच्याकडे आहे काम
😂
@@dranaghakulkarni त्यांनी पण ते चिरलं नाही !ते तसेच जेवले 🤔म्हणजे त्यांना सॅलड नको😯
@@shitaloak4362 नंतर मी खाल्ले की चिरून
Madam video thoda motha banava pls.tumhala ekatach rahav watata.pasara song once more😊
बिसी बेले भात
बिशी ब्याळ्यी अन्ना... ब्याळी...म्हणजे डाळ... अन्न म्हणजे भात...bishi म्हणजे गरम
@@dranaghakulkarni ok
Nishi bete hute anna
पसंद अपनी खयाल भी अपना कढईके बारेमे.
My kitchen my rule
हॊ ना रुल तर तुमचेच हवेत कारण तुम्ही नव्याने स्वयंपाक करत आहात ना....
मॅडम तुम्हाला कन्नड भाषा येत असेल ना?
Y
Kaka n chya mage swatahun naka bolayala jau madam ,tyanna tumchyat va chennel madhe inst desat nahi ,tumhi tya mule kevilvane desata ,Rag nasava ,
मला ego नाही...आणि त्यांचा तो स्वभाव आहे...त्यामुळे मला त्यात वाईट वाटत नाही...
Dr, sangatat shile khau naye, ani tumhi dr. asun shile khata
रोज अन्न उरले तर वाया घालवू शकत नाही...
कधीतरी च असे खाल्ले तर काहीही बिघडत नाही सध्याच्या महागाच्या दिवसात असेच करावे लागते दुसरा काही पर्याय नाही
बाहेर किती गोष्टी शी असतात,मसाले वगैरे,खातोच ना
Mi pan Dr aahe ani mi agree aahe Dr madam shi .food should not be wasted.sometimes we can eat stale food
पेशंट ला सांगण्यासाठी असते,
Madam tumhi gappanche video banava. Te ch thik ahe
Dr. asun kay bhandi, vapartay, kay swaympak kartay...very bad.
Tumhi karnataka che nav gheta, te padarth kitti chaviche astat.
Ragavu Naka.. cooker agodar badala.For the sake of your safety.
My kitchen my rule
Nishi bete hute anna mj Nishi mj garamhute mj ambat Anna mj bhat
आयुर्वेदामधे शिळे अन्न वर्ज्य आहे,पण काही ना काही तरी अन्न उरतच ना
अन्न टाकायचे की त्याचा चविष्ट पदार्थ करायचा...हे गृहिणी ठरवते...संसार गृहिणी करत असते
Phaltu gappa marata aani Vishay Rahul jato
हे चॅनेल गप्पा मारत मारत पुढे जाते