How can one person have so much skills at a time.... undoubtedly she is multi-talented girl......More power to you Ankita.....Good luck for your future....
अंकिता kokan hearted सोबतच pure hearted आहे. जर एखाद्या गोष्टीच समाधान द्यायचं झालं तर ती क्षणात खूप खोलात जाऊन त्यावर solution देते. आणि जे तिचे fake follower आहेत त्यांना तर आज समजलच असेल की अंकिता चे income source तऱ्हे तऱ्हेचे आहेत. ती well educated आहे. फक्त fame च्या जीवावर ऐश मज्जा करणारी मुलगी नाही. Proud of u अंकिता मुलगी असून खूप सक्षम आहेस. Love from kolhapur ❤️ आणि लवकरच तुझ्या स्वतः च्या थार मधून फिरताना पहायचं आहे.
Ankita Tai khupp inspiring ahe❤️ Tichakdun mala khupp kahi shikayla bhetat aani i am sure khup lokana inspire krte ti 🥰 Really proud of her... Khup Chan vatat ki amcha koknatli, amcha malwan chi mulgi evdhi bhari ahe ki khupp lokana inspire krte 😍 Ankita Tai amka tujho khupp abhimaan asa🥰 I really loveeee her 😘
Mi Africa la job la ahe Ani ekde tumche video khup Marathi mansa bagata. Ankita tumhi je kahi bolta te khup superb ahe, keep it up. Dashing pane tumhi tumcha life share kela tya sathi majya kadun salam
अंकीता,खरंच मला तुझे बिनधास्तपणे विचार मांडणे. तसेच तुझ्या विचाराचे विश्लेषण करते. हे मला तंतोतंत पटते. आपल्या जिवनाच्या मार्गात तंतोतंत लागु पडते. पण काही लोकांना त्यांच्या बुध्दी प्रमाणे तुझे बेधडक बोलने पटत नाही . पण एक सांगतो , जो सरळ मार्गी माणुस , आढेवेढे न घेता आपले विचार रोखठोक मांडतो तोच व्यक्ती पुढे जात असतो. थोडाफार त्याचा त्रास होतो.पण हे थोड्या पुरते असते. Go ahead.
अंकिता ताई म्हणजे ग्रेट च आहे स्ट्रगल आयुष्यात खूप असतात पण त्यावर पाय देऊन पुढे कस जाता येईल है शिळण्या सारखं आहे खूप ताई सलाम आहे तुला #kokanheartedgirl
मराठी youtuber:-Varsha choudhari यांना आपल्या मंचावर बघायला आवडेल..... खूप प्रेनादयी स्टोरी आहे त्यांची.... please Varsha choudhari la बघायला आवडेल... विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुला एक वनंती आहे आज बारासू सोलगावं रिफंयाणारी प्रकल्प आपल्या माणसांवर जबरदस्ती लादला जात आहे. खूप अत्याचार होतं आहे. तुला मनापासून कळलंळून विनंती आहे ती तु एक ब्लॉक बनवावा. 🙏🙏
Mazya mulila sang edu first IMP nater job parents che eikle pahije friend khup nasave tu chan bolte v video mast astat diste pn chan aschi moti ho bappa bless yu
अंकिता खूप खरं बोलते, तुम्हाला खरं ऐकायची सवय असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही..☺️
It's true
खूप छान अंकिता तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.लवकरच तुझं रेस्टॉरंट च स्वप्न पूर्ण होवो ही अपेक्षा आहे, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
At such a young age, she is so grounded and balanced. Really inspiring
Most Genuine Girl
Most Smart Girl
Most Lovely Girl
l love Malvani girl .
Stay Blessed ever !!
अंकिता आज तू जे शिक्षणा बद्दल जे काही सांगितले ते खूप छान सांगितले. तू खुप खरी आहेस. तुला खुप आशीर्वाद.
please share this video with your friends and family members
How can one person have so much skills at a time.... undoubtedly she is multi-talented girl......More power to you Ankita.....Good luck for your future....
Very natural star⭐️. Proud of you being Malvani. Keep it up. Stay blessed 💐
तू खूप छान आहेस मुलांना प्रथम आपलं करिअर करून नंतर सोशल मीडियावर याव याबद्दल तुझं मार्गदर्शन खूप छान आहे तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Ankita, तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा, तुझी मालवणी भाषा खूप सुंदर
अंकिता kokan hearted सोबतच pure hearted आहे. जर एखाद्या गोष्टीच समाधान द्यायचं झालं तर ती क्षणात खूप खोलात जाऊन त्यावर solution देते. आणि जे तिचे fake follower आहेत त्यांना तर आज समजलच असेल की अंकिता चे income source तऱ्हे तऱ्हेचे आहेत. ती well educated आहे. फक्त fame च्या जीवावर ऐश मज्जा करणारी मुलगी नाही.
Proud of u अंकिता मुलगी असून खूप सक्षम आहेस. Love from kolhapur ❤️ आणि लवकरच तुझ्या स्वतः च्या थार मधून फिरताना पहायचं आहे.
वाह खूप छान.... Maturity level is high 👌👌👍👍👍
Ankita Tai khupp inspiring ahe❤️ Tichakdun mala khupp kahi shikayla bhetat aani i am sure khup lokana inspire krte ti 🥰 Really proud of her... Khup Chan vatat ki amcha koknatli, amcha malwan chi mulgi evdhi bhari ahe ki khupp lokana inspire krte 😍 Ankita Tai amka tujho khupp abhimaan asa🥰 I really loveeee her 😘
शेवटी मालवणी भाषा बोलाक लायल्यान च....proud To Be I am #मालवणी..,Nice Ankita di You are the such truly Speaking. #Malvni #Konkanknya
मस्त 💕,
Ankita 🥰,....for me is Rock Star👑
Motivational & useful interview...
Ankita ma'am you are inspiration lots of people ❤️❤️❤️
❤ उर्मिला मातोंडकरची आठवण येते हिला बघताना !
अंकिता तू असाच मालवणी माणसाचा नाव अटकेपार कर, खूप शुभेच्छा.
Truthful konkani girl.Proud of you and your genuine thoughts.
Mi Africa la job la ahe Ani ekde tumche video khup Marathi mansa bagata. Ankita tumhi je kahi bolta te khup superb ahe, keep it up. Dashing pane tumhi tumcha life share kela tya sathi majya kadun salam
कोकणची कन्या अंकिता तू खूप छान बोलतेस खूपच, 👌👌🥰🥰🥰❤️❤️
खूप खर आणि हृदयातून बोलते
Ankita tai la malavanit episode kela asta tar mi 3 tas pan baghitala asta....ani ha interview khup bhari hota...
Thanks for enviting such a brave person 😊❤️🙌
Ago koknatla chedu hy I'll maka khup bra vatla aami aata malvani class kaduya
खूप सुंदर अंकिता....keep it up💐💐🥰
Perfect ankita.. Her all points are true 💯💯💯
अंकीता,खरंच मला तुझे बिनधास्तपणे विचार मांडणे. तसेच तुझ्या विचाराचे विश्लेषण करते. हे मला तंतोतंत पटते. आपल्या जिवनाच्या मार्गात तंतोतंत लागु पडते. पण काही लोकांना त्यांच्या बुध्दी प्रमाणे तुझे बेधडक बोलने पटत नाही . पण एक सांगतो , जो सरळ मार्गी माणुस , आढेवेढे न घेता आपले विचार रोखठोक मांडतो तोच व्यक्ती पुढे जात असतो. थोडाफार त्याचा त्रास होतो.पण हे थोड्या पुरते असते. Go ahead.
अंकिता आता मागच्या इतिहासाची पुनरावृत्ती लोकांना करू देवू नकोस. कुठेतरी आम्हा मालवण्यांना खटकतं.
खूप छान अंकिता. तुझं खूप खूप कौतुक आहे.
Ankita you mentioned true facts of social media. Teenagers must concentrate on education.
अंकिता ताई म्हणजे ग्रेट च आहे स्ट्रगल आयुष्यात खूप असतात पण त्यावर पाय देऊन पुढे कस जाता येईल है शिळण्या सारखं आहे खूप ताई सलाम आहे तुला #kokanheartedgirl
तू खूप छान काम करत असून, मला तुझा अभिमान वाटतो, चांगल काम सुरू केले आहेस,
अंकिताछान
खुप सुरेख.खरं म्हणजे तुमच्या फ्लुएंट बोलण्यामुळेच तुमचे व्हिडिओ पाहावेसे वाटतात.शुभेच्छा!!!!!!!
अगदी खर बोललीस बाळा ❤️
Want one more series of lecture. Talented.
Really it was fantastic to hear you.
खरच बरोबर आहे हे
खरच
खूप छान अंकिता, कोकणाचं नाव पुढे ने.🎉
जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी. 😍😊
Excellent jabardast zakas outstanding 👍👍
खुप छान झाली मुलाखत 👍👍👌👌.
कोल्हापूरी जेवण
हे खरं बोललीस बघ
धन्यवाद
She is all time my fev …….inspire to listen her
Very cute, and true girl,, Ankita
कोकणच्या चेडूक स्टुडिओत बघून लय बरा वाटला...😍✌️👍
अंकिता खूपच छान बोलतात. तिच्या कार्या मध्ये यश मिलुदेहीच माझी देवाशी प्रार्थना.
Positive thoughts.
Great human being 💕❤️❤️
तु अस्सल मालवणी बोलतस .ता एकूण मनाक बरा वाटता.❤❤❤
Saglya interview mdhala ha ek no interview hota thanks lokamat sakhi❤️🥳🥳👍👍
Woowwww Ankita di you are so real 🎉✨😘
दीपिका पादुकोण, शिल्पा शेट्टी, सारा आली खान, परिणीती चोप्रा सगळया ban तुझ्यापुढे.... खूप छान आहेस अंकिता तू
😂😂
त्या सगळया गांजेड्या नट्या या कोकणी मुलीसमोर पायाखालची माती पण नाहीत.
एकदा एका फिनिक्स पक्ष्याचे पंख जळाले होते आणि आता......
Strong girl yes enough strong
बोला आता प्रभाकर कदम जी 🙏
Aishu tai interview nahi lecture vatl🤣bolti band #khupChaan👌
Ranmanus prasad gawade hyacha interview ghya🙏
Mast Ankita ... Proud of you 💕
मराठी youtuber:-Varsha choudhari यांना आपल्या मंचावर बघायला आवडेल..... खूप प्रेनादयी स्टोरी आहे त्यांची.... please Varsha choudhari la बघायला आवडेल... विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Please please mangesh kakad cha interview ghyaaa he is true and real content creator 😍
Khup chan vatata tuzhe video baghtana. Ashech motivational msg adhun madhun sagalyana det ja ❤️❤️❤️
अंकिता खूप positive आहे
अंकिता मस्त तू असे जे खर बोलली त्या बद्दल आभार
Khup Chan Ankita well-done,,
Interview ghenari aani denari doghi pan khup chan bolalat..mast.
अंकिता खूप छान
अंकिताचे कौतुक करावे तेवढे कमी गोड मुलगी आहे
Khupch Chan asa even mi pn malvani asay pn maka tuze video baghuk khup bhari vatata.... Keep it up & Love you ❤
Lokmat ase khare celebs ana kattyavar 💕💕💕
Tu khup bhari ahes haa n khup loyal ahes love you sis
कीती खर बोलतेस 👌👌
Kaal Ankita di cha vedio ala Ani aaj lokmat sakhi na aaj ha vedio post kela❣
Hava...!!🔥🔥
Must watch 💝💝💝💝💝💝💝💝💝
खूप छान 👌👌👌
ताई तुला एक वनंती आहे आज बारासू सोलगावं रिफंयाणारी प्रकल्प आपल्या माणसांवर जबरदस्ती लादला जात आहे. खूप अत्याचार होतं आहे. तुला मनापासून कळलंळून विनंती आहे ती तु एक ब्लॉक बनवावा. 🙏🙏
खूप गुणी आहेस तू ankita
Ankita Tu Chan Mange
Karty
Chan Blog 👌👌👌👌😀😀😀😀
खूप सुंदर !!
Ankita u rocks always.
आम्ही देवबाग कर आहोत बामण आहोत दाजी वालावलकर तुझे आजोबा व प्रतिभा आत्या आम्ही दुकानात लहानपणी येत होतो पर्यटक सुरू झाले आणि देवबाग ची वाट लागली
Thank you for the interview 🤍
शुंभम भवतु- शतायुषी भव,
Very true
बारसू प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर अंकिता विषयी वाटणारी आपलेपणा, सहनभुती कमी झाली
Ankita you are realy great 👍🌹
Digital Katta mi follow Karat ahe....haa sagalyat best interview ahe 💕
जगात भारी कोल्हापूरी....
Ankita ❤
Tu khup Chan bolates Ankita..
Ankita......................Ek Number
Khup god ahes
अंकिता...
खुप मस्त 👌👌👌
Ankitache bolane mala pan khoop aavdayla lagley
Malvani bhashecha khoop var aanla😘👍
Aniket rasam cha pan interview gheya
Maka pn khup chan vatala.....yr tu khup bhari asas....
informative kokan star & informative video :)
अंकिता ताई व्हा तुम्ही मालवणी भाषेत छान छान विडिओ बनवतात
Khup chan bolteys ankita.aani tu aahes hi khup bhari
Mst Tai proud of you ❤️😍
Ankita walawalkar is very clever and intelligent girl Iike her speech Iam 85years once I have to meet her 😅
Jagat Bhari Kolhapuri ...👑❣️
Mazya mulila sang edu first IMP nater job parents che eikle pahije friend khup nasave tu chan bolte v video mast astat diste pn chan aschi moti ho bappa bless yu
आता आतुरता फक्त थेरगाव क्वीन ची
🤣🤣
कोण थेरगाव क्वीन
Best interview