ताई तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद करते ताई तुम्ही लाडक्या ताई तुम्ही माहिती सांगितल् मॅडम खूप खूप अभिनंदन आहे तुमचं हे सांगितल्याबद्दलयाबद्दल खूप खूप मनापासून धन्यवादबहिणीचा हप्ता सांगितल्याबद्दल
अगं ताई तुम्ही सरसकट महिलांना लाभ घ्यावा कारण 15शे रूपयात काही महिला लखपती किंवा करोडपती होणार नाही द्या ना महाराष्ट्रातील बहिणींना तिच्या स्व खर्चासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी
ताई माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे माझा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला आहे अप्रोड झालेला आहे डीबीटी आहेत पोस्टामध्ये लाडली बहिणीचं माझे खाते आहे माझ्याकडे चार चाकी नाही कुठली सरकारी नोकरी पण नाही मला अजून पर्यंत एकही रुपया आलेला नाही कधी येतील माझे पैसे सांगा
ताई आम्हाला एकही हप्ता आलेलं नाहीये फॉर्म ऑगस्ट महिन्यात सक्सेस झालेला आहे तरी पण आणखी एकही आता आलेला नाहीये आधार लिंक केवायसी संपूर्ण झालेला आहे परभणी जिल्हा पैसे कधी येणार आहेत
Maja Kare ration card nahi majha navra Kade aahe tane lagna kel aahe 2 me aai kade rhate mala khup garaj aahe mala 2mule aahe maz aajun zale nahi form submit nahi zala mala khup garaj aahe plzzzzzzzzz
Tai तुमचे न्यूज खर असतो ❤❤
ताई तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद करते ताई तुम्ही लाडक्या ताई तुम्ही माहिती सांगितल् मॅडम खूप खूप अभिनंदन आहे तुमचं हे सांगितल्याबद्दलयाबद्दल खूप खूप मनापासून धन्यवादबहिणीचा हप्ता सांगितल्याबद्दल
ताई खूप छान माहिती सागतात तुम्ही तुमचे खूप मनापासून धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद ताई 🎉🎉❤❤
Mla 3 hapte jama jhale ahet pudche jama jhale nahit tya sathi kay karave lagel
Thank you tai ❤❤❤
अगं ताई तुम्ही सरसकट महिलांना लाभ घ्यावा कारण 15शे रूपयात काही महिला लखपती किंवा करोडपती होणार नाही द्या ना महाराष्ट्रातील बहिणींना तिच्या स्व खर्चासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी
धन्यवाद ताई🎉🎉
पात्र असूनही पैसे आलेले नाहीयेत मुंबई बांद्रा वेस्ट
कोणकोणते राशन कार्ड पिवळे आणि केशरी धन्यवाद जय महाराष्ट्र
धन्यवाद तटकरे ताई
डिसेंबर चा हप्ता अजून आला नाही कोल्हापूर जिल्हा कधी येणार आहे
ताई माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे माझा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला आहे अप्रोड झालेला आहे डीबीटी आहेत पोस्टामध्ये लाडली बहिणीचं माझे खाते आहे माझ्याकडे चार चाकी नाही कुठली सरकारी नोकरी पण नाही मला अजून पर्यंत एकही रुपया आलेला नाही कधी येतील माझे पैसे सांगा
ताई मला आज पैसे मिळाले 1500 धन्यवाद
आज23 तारीख आहे ताई पण जमा झाले नाही आम्ही बुलढाणा जिल्हा तले आहे
ताई तुम्ही प्रत्येकाचे खाते चेक करा तुमच्याकडे आधार कार्ड आहे
ताई मला पण paisai मिळाले नाही
Dhanyawad tai
, लवकर जानेवारी चा हप्ता द्यावा
❤
धन्यवाद ताई
ताई पात्र असूनही मी मुंबई बांद्रा वेस्ट मध्ये राहते एकी आता आलेला नाही
Thank u tai
Desembar che aale nahe
मी राणी जोतिराम बोरकर मला पैसे मीळाले नाही माझ्याकडे पिवळे राशन कार्ड आहे ना
घरकुल योजना घरी आहे का
Tai mala 3hafte ale baki ka nay yet te saaga na
Mala disember cha hapta nahi aala ajun tai pune
ताई खूप छान सांगतात
Pahile paise aale pn nantrce happte aale nahi tai
😮😮🙌🙌🙌🙌🙏🙏
Mrs.la.6000.rs.milale.bakiche.paise.kadhi.milnar.keshri.reshan.card.aahe.tyache.paise.kadhi.milnar.kalvine.pune.41.dhanywad.3.hi.saheb.yadi.jahir.karne.
.
मला डींसेबर जानेवारी चा हापता मीलाला नाही ठाणे
मला सतावा हप्ता आल नाहीत आहेत
मी ज्योती गजानन वाघमारे मला एकही रुपया आला नाही मला भेटनार नाही का पैसे😢
ताई आम्हाला एकही हप्ता आलेलं नाहीये फॉर्म ऑगस्ट महिन्यात सक्सेस झालेला आहे तरी पण आणखी एकही आता आलेला नाहीये आधार लिंक केवायसी संपूर्ण झालेला आहे परभणी जिल्हा पैसे कधी येणार आहेत
पैसे खुप बहीणी ना सोलापुर मिळाले नाही नाही
Mla aala nai techa kay
ताई मला डिसेंबर चा हप्ता मिळालेला नाही
मला पण नाही ताई ना घर,ना गाडी तरीही 😢
आम्हाला तर एक ही हफ्ता मिळालेनाही अगर कानडगाव फॉम भरलेला आसुन
Nasik
Mala pahileche paise day 7500 milalech nahi tai nagpur Kalyani Nilesh amale
Ata maze mr. Ritayar honar ahet ani amhala penstiansudha nahi kay karaycha
Jan new year nahi aya hai ulhasnagar thana dist
ताई घरकुल योजना काड उपकार होतील
Navin form kadichalu honar saga
मला एकही हप्ता आलेला नाही
Mala December cha hafta ala nahi
माझ ॲप्रुव्ह आता झिल महिना झाला पण अजुन पैसे मिळाले नाही
नाहीतर मग प्रत्येकाच्या डबल कागदपत्र मागवा
लाडकी बहिण योजना चे बाम भरले आहेत परंतु एकही महिन्याचा लाभ मिळाले नाही.
कानडाबाक नागपुर जानेवारी चे पैसे आले नाही दादा
तटकरे मॅडम बहीणी ना आश्वासन देतात पन खात्यात पैसे येत नाही
पैसे पाठवा ना
Maja Kare ration card nahi majha navra Kade aahe tane lagna kel aahe 2 me aai kade rhate mala khup garaj aahe mala 2mule aahe maz aajun zale nahi form submit nahi zala mala khup garaj aahe plzzzzzzzzz
मला फक्त दोनच महिन्याचे पैसे आले आता बंद कां झाले आहे
Mi tar niradhar aahe mg mala December cha japta nahi milala
मला साहवा हप्ता मीळाला नाही
all the best didi
Tai malahi kahich paise milale nahi
Ha
नाही आले
000 रु नाही हफ्ते बोनस GAS चे पैस
जानेषारिचा हफ्ता आला नाहि
मला अजूनही एकही रुपये आलेच नाही
ताई 2100 रुपये पाठवा लाडक्या बहिणींना आता
नक्की का ताई
Tai mala ek pn haptta nahi aala
Naya apply kabi
Hi
3:23
Nice madam
मला अजून एक रुपया पण नाही आला 😢
मला खोटं वाटतय
Only6oooAle Bakiche Nahi Ale O Saheb Please Pathva Saheb Please
Pahila hapat pan milala nahi
ताई मला एक रुपया पण नाही मिळाला आजून
Naveen arji kadi chalu honar aahe saga
ताई ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्याच काय
एकही हप्ता नाही मिळाला
Tai plzzzzzz
3तारखे पासुन हेच चालु आहे 😂😂
Mla ajun ak hi ru milala nh
1500आलै 9000नाहि आले
जि भंडारा
Tarnnum Begum Nagpur pending Mein Hai manjur kab Hoga form batao
Kitne paise milega abhi
Ajun 1rs mila la nahin
दोनच हफ्ते मीलाले ताई
Hi kon ahe ....Aaj deto uda deto sangte ..
December la rejected kele te saga
Lavkar pisa pathv
Manisha jatola ek bhi hafta batla Nahin
Humza garib wala beta Apne ka Dada
Thai Amal lovekar paise Patwa jaane wali
डीसंबरहातामिळाले
2100 hapta dya
बाम एवजी फाम असा आहे
Manisha jatola ek bhi hafta beta Nahin han milega to Dada
Saglayana daysla pahije bhed baher krungi
Seglayana dayala pahije