सातवा हप्ता मिळाला आहे धन्यवाद जानेवारीचे 1500 मिळाले पण आता तुम्ही आधार कार्ड वर 10,000 भेटणार सिलेंडरचे पैसे मिळणार भेटणार 2100फेब्रुवारी चे भेटणार ही बातमी खरी आहे की भाऊ ..
मी तर 14ऑक्टोबर फॉर्म भरलेला आहे, तेव्हा पासूनचे एक ही हप्ता मला अजून ही आलेला नाही आहे, तर काय फायदा, आता येतील हे तरी कशावरून आम्ही या बेकार व्हिडीओ साठी कमेंट्स करत बसायचं माझा तर या कसल्याच योजनेवर विश्वास च नाही,😂😂
मला फक्त सुरवातीचे तीन हफ्ते आले जुलै, ऑगस्ट सप्टेंबर हेच आले पैसे नंतरचे हफ्ते आक्टोबर पासून चे आलेच नाहीत अस का तेच कळत नाही आणि दिवाळी बोनस पण नाही आला मला
विधवा बाया लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन राहिले आणि निराधार चे पैसे घेऊन राहिले तर त्यांना एकच पगार द्या आणि काही लाडक्या बहिणी अजूनही वंचित आहेत त्यांना ते पगार द्या
दादा मला जानेवारीचा 1500/रू पैसे मिळाले आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा साहेब, आदींची ताई सर्वाचे धन्यवाद व आभार शुभाशीर्वाद. माझे गॅस सिलेंडर माझ्या नावावर आहे केवायसी 4महिन्यापुर्वि केले आहे परंतु अद्याप पैसे मिळाले नाही व महाराष्ट्र बॅकेतजनधन खाते आहे परंतु 10000/ओडीचे गॅझेट आले नाही असे सांगितले आहे
Gas mazya navavarach ahe kyc pan zali ahe tari gas cha ekhi rupaya ala nahi ajun ladkya bahincha pan phakta ekech July August cha ekech hapta ala pudche kahich hapte yet nahi ahet plz.. sanga na bhau kay karava lagel
माझं बचत खत s b I मधे होत तेच खत जांधन मधे करण्यासाठीं मला रूपे कार्ड काढायला सांगितले मी ते काढल पण मल जंधन योजनेचा एकही पैसा मिळाला नाहीतर त्यासाठी मेकाय करू म्हणजे ते खत कांधन होईल आणि मला त्याचा लाभ मिळेल लवकर सांगा दादा फार उपकार होतील धन्यवाद
सातवा हप्ता मिळाला आहे धन्यवाद जानेवारीचे 1500 मिळाले पण आता तुम्ही आधार कार्ड वर 10,000 भेटणार सिलेंडरचे पैसे मिळणार भेटणार 2100फेब्रुवारी चे भेटणार ही बातमी खरी आहे की भाऊ ..
नाशिक चे आले नाही ता.दिंडोरी मागचे हप्ते भेटले
मला फक्त 1500 मिळाले गॅस चे पैसे मिळाले नाहीत फक्त जानेवारी चा हप्ता मिळाला सांगली जिल्हा
सर्व थापा असतात यांच्या ..
विश्ववास ठेऊ नये... 🙂
Mala pan nahi aale Annapurna yojna cea pase
Shinde Sahab humko bhi January ka 1500 Mila Gas vagera ka kuchh nahin mila
धन्यवाद फडणवीस दादा अजितदादा शिंदे दादा सर्वाचे मनापासून धन्यवाद सातवा हफ्ता मिळले आहे ❤❤❤❤❤
Thanku ....Tumhala he navin varsh sukh , samruddhi,aani bharbhrathiche javo aani tumchya kamamadhye khup Pragati hovo hi eshwarcharni prathna....
Thanks 🙏 khup chan watla payese aale atta silendar che rahile yekda bhetle
Gas se paise aley nahi uttr Nanded se
माहिती दिलेल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏻🎉
बहुत बहुत धन्यवाद मुख्यमंत्री जी 💐 & उपमुख्यमंत्री जी 💐
धन्यवाद भाऊ सातव्या हप्ता आला मिळाले
7वा हप्ता मिळाला आहे धन्यवाद दादा 8हप्ता चि वाट बघत आहेत तीन ही दादांना खूप खूप धन्यवाद पालघर, जव्हार
देवा भाऊ सातवा हप्ता भेटला खुप खुप धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ 🎉
Thanku sir
धन्यवाद साहेब🙏🙏🙏🙏
धन्यवद देवा भाऊ मला सतावा हाप्त आला आहे !!! 🙏🙏🙏
Thank u so much sir mala janevari cha hapta aala ❤❤🎉🎉 pune jilha
Dhanyawad Bhau 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
जानेवारी चे पैसे मिळालेच नाही तर कशाचा फेब्रुवारीचा आम्हाला काहीच भेटलं नाही
Tai तुमच्या कडे पण चार चाकी गाडी आहे का 😢 मला पण नहीं आला जनवरी चा हफ्ता
कशाला फेकता भाऊ मागच्या बातम्या दाखवतो
धन्यवाद
Thankyou mukhymantri ji humko sabhi hafte mile❤🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
Thank you sir
जानेवारी चा हप्ता मिळाला खरंच गोरगरिबांसाठी खूप उपयोगी ठरली आहे योजना😊
Thanks sir
मी तर 14ऑक्टोबर फॉर्म भरलेला आहे, तेव्हा पासूनचे एक ही हप्ता मला अजून ही आलेला नाही आहे, तर काय फायदा, आता येतील हे तरी कशावरून आम्ही या बेकार व्हिडीओ साठी कमेंट्स करत बसायचं माझा तर या कसल्याच योजनेवर विश्वास च नाही,😂😂
मला ७ वा हफ्ता मिळाला आहे, थांक्स भाई. मना पासून थांक्स
Kadi bhetla
सातवा हप्ता मिळाला धन्यवाद ताई दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझे पोस्टात खाते आहे, पणे 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
धन्यवाद दादा
मुख्यमंत्री, साहेब, thank you so much 🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हाला जानेवारी चे पैसे मिळाले नाही
Dada.mala.6.va.7.hafta.milala.khup.khup.danyawad.dada.
धन्यवाद दादा साहेब जानेवारी चा हप्ता भेटला
Thanks
मला फक्त सुरवातीचे तीन हफ्ते आले जुलै, ऑगस्ट सप्टेंबर हेच आले पैसे नंतरचे हफ्ते आक्टोबर पासून चे आलेच नाहीत अस का तेच कळत नाही आणि दिवाळी बोनस पण नाही आला मला
Mla 7 va hapta ala ahe bhau thank u so muchhh 🎉🎉🎉🎉🎉
Dada khup ashirwaad tumla maze ladki bhin katyt vidwa pension patwa karn rashnkard bnt nahikarn ghar nahi phrup magtat ghar pti nahi ghar nahi
Dada.mala.6.va.7.hafta.2n.mahinyache.3000.ru.mazya.khatyat.jama.zale.dada.tumche.khup.khup.aabhar.khup.danyawad
मला जानेवारीच्या हप्ता मिळाला धन्यवाद साहेब
नमस्कार
Sir mla becabar cha paise aale nahi me sakinaka
सातवा हप्ता मला भेटला 1500 रुपये धन्यवाद साहेब
Kadi bhetla
Fadvnis saheb dada❤🎉
थैंक यू दादा
माझ बँक ऑफ इंडिया मध्ये खात आहे मला अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळाले नाही आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही
विधवा बाया लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन राहिले आणि निराधार चे पैसे घेऊन राहिले तर त्यांना एकच पगार द्या आणि काही लाडक्या बहिणी अजूनही वंचित आहेत त्यांना ते पगार द्या
सातवा हफ्ता मिळाला आहे धन्यवाद दादा पण गॅसचे पैसे आले नाही
आमच्या देवा भाऊ चा नादच करू नका पैसे फटा फट येयला लागलेत देवा भाऊ तुम्हाला फुल सपोट आहे जनतेचा
माझा लाडक्या बहिणीचा जानेवारीपासून चालू झालेला आहे आणि मला 3000 आले आहेत मला पहिले चे पैसे आले नाही
धन्यवाद देवा भाऊ शिंदे भाऊ
तू पागल झाला आहे भाऊ 😂
सर मला 1500शे रुपये आले आहे पण गॅस सबसिडी मिळाली नाही आजुन कधी मिळतील
Mala 1500 ale eknath shinde Dada dhanyvad🎉🎉🎉🎉🎉
Majh pn ahe adhr card bankela link pn ahe ky krav lagel ajun
6वा हाप्ता आला आहे शिंदेसाहेब धनवाद
दादा मला तर सातवा हप्ता अजुन पण नाही मिळाला.
Vidhvela aani nnavryavalya shrimanat baila ekach ranget basvale thanku vidhavela dabal paise pahije hote kamal sarkar
Fadnavis Sahab Ajit Sahab Shinde Sahab 🙏 thank u
Thanks For CM Ji
दादा मला जानेवारीचा 1500/रू पैसे मिळाले आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा साहेब, आदींची ताई सर्वाचे धन्यवाद व आभार शुभाशीर्वाद. माझे गॅस सिलेंडर माझ्या नावावर आहे केवायसी 4महिन्यापुर्वि केले आहे परंतु अद्याप पैसे मिळाले नाही व महाराष्ट्र बॅकेतजनधन खाते आहे परंतु 10000/ओडीचे गॅझेट आले नाही असे सांगितले आहे
Thanks dada jan 1500 mila money ulhasnagar thana dist
जानेवारी महिना चे 1500 रू मिळाले देवा भाऊ धन्यवाद भाऊ
Janewari 7 Hapta Bhetle Manapasun Dava BhauCha Dhannayvaad
मला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे धन्यवाद साहेब
Sir maj nav sarika khadse mla 1500, milale janevari ca hapta aala ahe dhanyawad dada
Janevari ch hapta milaa dhanevad sar
देवा भाऊ तुमच्या सारखा भाऊअसेल तर आम्ही खूष
सर मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पात्र आहे HP gas ekyc झाली आहे कनेक्शन माझ्या नावाने आहे तरी सिलेंडर चा एकही रूपया आला नाही जिल्हा ठाणे
Ganga❤🎉❤🎉❤🎉❤ January 15 September 19 July
धन्यवाद सर रेणूका ढाकणे वैजवाङी बीङ प्रला सातवा हफ्ता आला नाही बा बाकी सगळे पैसे आले सातवाहपत आल नाही बीङ
🙏
Sir mala aankhi 7 wa hafta nahi Aale aahe 27 tarikh pn aali aahe tari pn nahi Aale
Sir january month 1500 received thanks a lot sir
सर मी गीतांजली शिंदे बोलते शिवडी वरून मला आत्तापर्यंत 10:30 भेटले आणि सिलेंडरचे पैसे भेटले नाहीत तर आता ते कधी भेटणार आहे मी वाट बघते
धन्यवाद 1500 रू. मिळाले फेब्रुवारी महिन्याचे 2100 पण मिळणार खर आहे का भाऊ
अहो सर आधी ज्या बहिणींना अप्रुप मेसेज आला त्या महिलांना वाटप करा अशा कित्येक बहिनी वाट बघत बसल्या त ज्यांना अजुन ऐक रुपया आला नाही पुणे खडकवासला
कही सांगू नका ज्यांना आवश्यकता आहे त्यांना नाही
Gas mazya navavarach ahe kyc pan zali ahe tari gas cha ekhi rupaya ala nahi ajun ladkya bahincha pan phakta ekech July August cha ekech hapta ala pudche kahich hapte yet nahi ahet plz.. sanga na bhau kay karava lagel
Mala fakat. 7500 Rs jama zhale bakiche paise nahi ale jila Thane Bank of Baroda
माझं बचत खत s b I मधे होत तेच खत जांधन मधे करण्यासाठीं मला रूपे कार्ड काढायला सांगितले मी ते काढल पण मल जंधन योजनेचा एकही पैसा मिळाला नाहीतर त्यासाठी मेकाय करू म्हणजे ते खत कांधन होईल आणि मला त्याचा लाभ मिळेल लवकर सांगा दादा फार उपकार होतील
धन्यवाद
सर मला अजूनही डिसेंबर व जानेवारी चा हपता आला नाही मी जिल्हा ठाणे
हफ्ता मिला नहीं मनीषा मारुतिजोगेश्वरी रहना लातूर मध्यवर्ती सरकारीबैंक 2100
सर मी पुणे जिल्हा येथून बोलत आहे मला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळाले नाही
4-5 hapta ajun pn midala nhi aani ajun adhar card vr 10k bhetnar mnta adhi 4-5hapta taka
8 हप्ता कधी भेटणार सर
लाडक्या बहिणीचा भाऊ देवा भाऊ पैसे मिळालेबद्दल धन्यवाद
बीड मधून बोलत आहे सातवा हप्ता जानेवारीचा महिना 1500 रुपये आला नाही पहिले पैसे आले काय झालं सर तालुका परळी गाव शिरसाळा
Dada silender bhetle nahi te khdhi milnar
मला आले धन्यवाद दादा
मुख्यमंत्री साहेब मला सातवा हप्ता आलेला नाही अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळाले नाही
Thank you sir mla Ani mazy mom la 1500 aale Thank you sir
सर मला पैसे पायेजे मि फुलवंता साहारे बोलते सर महाराष्ट्र वरूण बोलते सर मला एक हफ्ता आला नाही सर अक्टूबर महीने मधी फार्म भरला होता सर
सरला राजू मोरे डोबिवली जिल्हा ठाणे गँस मा झ्या नावावर आहे पैसे आले नाहीत
7 va hapta milala aha pan adharcard cha Paisa kasa milnar konta from bhrycha from kutha milnar ta sanga
Sir aamcha 8 va aala nahi aajun kadhi yenar aamche paise lavakar pathva aamche paise
Nav chenj nahi krun det aahe dada mazych navaver aahe pn pn aadaer vr je nav aahe tya navaver karayche hote
मला गॅस चे पैसे भेटले नाही आणि पंधराशे पंधराशे दोन दोनदा आले नाही आणि 800 सुद्धा आले नाही कोणतेच पैसे आले नाही मला यासाठी काय करावे
मला आधार कार्ड चे १००००/- हवे सिलेंडर चे, आणि फेब्रुवारी चे पैसै हवे कधी देणार?
गॅस चा एकही रूपया आला नाही 7 वा हप्ता मिळाला जानेवारी चा जिल्हा ठाणे
दोन हजार चौवीस सालचे एकाच सिलेंडरचे पैसे मिळाले आहेत
सर सातवा हपता आले पन आता 8हपता भेटनार का भाऊ ❤❤❤❤❤
😊 मला गॅस सिलेंडर नावावर असून पैसे मिळाले नाही
Deva bhu aamhala janevari cha. Haptta aala nahi. Amhala tychi khup garaj aahe
Dada mi yektich ahe mla koni nahi ghar pn bhadych ahe4000 room bhade ahe dada Shilender che pyshe pn lvkr patwa khup upkar hotil