आपण काय बोम पाडली? आणि फेकु व तडीपार पी एम आहे पण कुत्र विचारत नाही,आणि विचारल तरी त्यांचे प्रताप सर्व दुनियेला माहीत आहेत हरेन पंड्या,पुजारा,शहाबुद्यीन,संजीव भट 400 हिंदुना मारल आडवाणीने वाचवल 3000 मुसलमान मारले काहीह बोलल तरी तोंडावर ऐकतात ईतके काळे आतुन आहैत ,दोघ पण.
यशोमती ठाकुर हा मुख्यमंत्री पदास योग्य चेहरा आणि अनुभव चांगला आहे २०२४ च्या विधानसभा झाल्यास कॉंग्रेसचेच संख्या बल जास्त आल्यास ह्यांना संधी द्दयावयास हवी पुरुषोत्तम पोटभरे केज विधानसभा बीड
सुप्रिया ताई सुऴे व यशोमती ताई ठाकुर या दोन्ही ताईसाहेब मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहे 🙏 सुप्रिया ताई लोकसभेचे नेतृत्व करत आहे म्हणून लोकप्रिय आमदार यशोमती ताईसाहेब मुख्यमंत्री होणार 🙏 महाविकास आघाडी सरकार
यशोमती ताई हुशार आहेत. त्यांचे इंग्रजी हिंदी मराठी भाषेवर प्रभूत्व आहे. तसेच ग्रामीण भागामघ्ये त्यांचा सम्पर्क चांगला आहे. त्यांचे बद्दल लोकांना आदर आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात भाजपचा एक नगरसेवक तिकीटासाठी इच्छुक आहे. प्रचार देखील सुरू केला आहे.पण माधुरी मिसाळ तिकीट मिळवणार व विजयी चौकार मारणार हे नक्की.
येत्या निवडणुकीत भाजपचा संपूर्ण सुपडा साफ होणार आहे...100%ग्यारंटी.
🎉🎉🎉 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टीच्या सौ यशोमती ठाकुर याच मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत 🎉🎉🎉
Congress party nivadun yenar ch nahi tar yashomati kay mukhyamantri honar
चिखली मधुन श्र्वेताताई खूप जास्त मतांनी पराभूत होतील
एकदम बरोबर
यशोमती ताई मुख्य मंत्री व्हायला पाहिजे
Yashomati thakur swapna sudhha pahayche nhi mukhyamantri honyache
चिखली विधानसभा मतदारसंघातून स्वेताताई यावेळी निवडुन येणार नाही असे जनतेच्या मनात आहे हेच खरं आहे
@@rajendrakharat5228 Rahul bhau yetil
Rahul bhau🎉🎉🎉🎉
यशोमतीताईच योग्य आहे मुख्यमंत्री पदाकरीता, सक्षम उमेदवार
पंकजा मुंडे योग्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Yashomati thakur Colgate ghevun theva
Yashomati Ani Mukhyamatri... kahi pn
या वितिरिक्त होणार
पंकजा मुंडे होणार पहिली महिला मुख्यमंत्री❤
सुप्रिया ताई सुळे च होतील.❤
पवार साहेब भावी प्रंतप्रधान झाले होते ना
आपण काय बोम पाडली?
आणि फेकु व तडीपार पी एम आहे पण कुत्र विचारत नाही,आणि विचारल तरी त्यांचे प्रताप
सर्व दुनियेला माहीत आहेत
हरेन पंड्या,पुजारा,शहाबुद्यीन,संजीव भट
400 हिंदुना मारल
आडवाणीने वाचवल
3000 मुसलमान मारले
काहीह बोलल तरी तोंडावर ऐकतात ईतके काळे आतुन आहैत ,दोघ पण.
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री फक्त आणि फक्त इंडिया आघाडीच्या प्रणिती ताई शिंदे.
राहुल भाऊ बोद्रे
सुप्रियाताई सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील.
Sodun bola
चिखली राहुल भाऊ शिवाय कोणीच नाही
यशोमती ठाकुर हा मुख्यमंत्री पदास योग्य चेहरा आणि अनुभव चांगला आहे २०२४ च्या विधानसभा झाल्यास कॉंग्रेसचेच संख्या बल जास्त आल्यास ह्यांना संधी द्दयावयास हवी
पुरुषोत्तम पोटभरे केज विधानसभा बीड
उत्तर भारतीय आहे ती. तिला करणार का मुख मंत्री.
सुप्रिया ताई सुऴे व यशोमती ताई ठाकुर या दोन्ही ताईसाहेब मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहे 🙏 सुप्रिया ताई लोकसभेचे नेतृत्व करत आहे म्हणून लोकप्रिय आमदार यशोमती ताईसाहेब मुख्यमंत्री होणार 🙏 महाविकास आघाडी सरकार
भाजप च्या आठ महिला आमदार पुन्हा विधान सभेत दिसणार नाहीत
Tuzya sangnya ne nivadun yenar nahi ka re
भाजपचा एकही येणार नाही
Chikhali Buldana only Rahul bhau
माननीय, प्रणिती शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले पाहिजे
का ,मॅडम दिसायला सुंदर आहेत म्हणुन का?
Praniti shinde maharashtra madhe pappu la 1 RS chi kimat nahi kay mukhyamantri honyache swapna pahayche
@@nitinbhole8570 कमेंट वाच ,फेकुचे दिवस भरलेत.
@@udaypawar1134 are asha coment kiti alya ni gelya modiji no 1 rahnar dhyanat thev
@@nitinbhole8570 सेव करून ठेव ना मग,जास्तीत जास्त काय होईल ,मी हारेल?
तिवसा यशोमती ताई ठाकुर विजयी
Congress party chya 10 jaga sudhha yenar nahi
आदिती ताई तटकरे निवडूनच येत नाही
यशोमती ताई साहेब मुख्यमंत्री होनार
मुख्यमंत्री पदाच्या यशोमती यशोमती ठाकूर काँग्रेस काँग्रेस
राहुल जी यशोमती ठाकुर को मुख्यमंत्री बनेंगे देख लेना क्यों तो बहुमत इनको आना है महावीर का सा गाड़ीके पास🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राहुल बोन्द्रे
मुख्य मंत्री यशोमती ठाकूर पाहिजे
😂
महाविकास आघाडी कमीत कमी १८५ जागा मिळणार आहेत
यावेळी बीजेपी चे ४० ते ४५ जागा येणार हे निच्छित आहे
जरांगे पाटील च मुख्य मंत्री
फक्त जरांगे पाटील च CM
मेघनाताई बोर्डीकर निवडून येतील
माजी महिला आमदारांना पक्षाने तिकीट देऊ नये कारण एकही निवडुन येणार नाही....😂😂😂 जनतेला हवा आहे बदल...
सुप्रियाताई, सुळे , महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री, होणार
काँग्रेस, यशोमती ठाकुर
महायुतीचा हे महिला आमदार रहाणार नाही यशोमती ठाकुर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे
यशोमती ठाकूर
यशोमती ठाकुर योग्य आहेत मुख्यमंत्री होने साठी
प्रणिता शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
यशोमती ठाकूर या सक्षम मुख्यमंत्री च्या दावेदार आहेतच काम खूप छान आहे निर्भीडपणे बोलतात त्याच व्हायला पाहिजे मुख्यमंत्री असे वाटते
Only rahulbhau ch jiknar
Congress
सुप्रियाताई सुळे
यशोमती ठाकुर पराभूत होणार आहे
यशोमती ठाकुर भावी मुख्यमंत्री
यशोमती ताई हुशार आहेत. त्यांचे इंग्रजी हिंदी मराठी भाषेवर प्रभूत्व आहे. तसेच ग्रामीण भागामघ्ये त्यांचा सम्पर्क चांगला आहे. त्यांचे बद्दल लोकांना आदर आहे.
यावेळेस पण 100% महायुती येणार. केंद्रात तर राज्यात पण.
पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात भाजपचा एक नगरसेवक तिकीटासाठी इच्छुक आहे. प्रचार देखील सुरू केला आहे.पण माधुरी मिसाळ तिकीट मिळवणार व विजयी चौकार मारणार हे नक्की.
आमदार राहुल भाऊ बोंद्रे विजयी 100% होणार
स्वेताताई योग्य मुख्यमंत्री
बीड जिल्ह्यातल्या कलंक आहेत नमिता मुंदडा सर्वे करा
शेवगाव पाथर्डी आमदार प्रताप काका ढाकणे
केज विधानसभा मतदारसंघातल आपल निरीक्षण चुकीचे आहे
प्रणिती शिंदे या मुख्यमंत्री होतील
यशोमती ठाकूर निवडून येणार व मुख्यमंत्री बनणार
माननीय सौ यशोमती ठाकुर या मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत
मला वाटते की महा आघाडी ची मुख्य मंत्री पंकजा मुंडे यांना केले पाहिजे
अदिती ताई तटकरे विजयी होतील
Only Rahul bondre
Pm Cm
नमिता ताई मुंदडा 🎉
Rahul bondre
Only Rahul Bhau
यशोमति ताई ठाकुर मविआ कडुन मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणून यशोमती ताई ठाकुर
उत्तर भारतीय आहे ती. मराठी माणसाला युपी किका बिहार च मुख्य मंत्री करतील का.
Nawnit Rana amrawati
यशुमती ठाकुर
मेघना बोर्डीकर विजय होतील
ना इकडे ना तिकडे आमचे फक्त राजभाऊ एकडे काँग्रेस
Amadar swatatai mahle jindabad
चद्रपूर जिन्हा कांग्रेस होईल🚩🚩🚩
राजा जिंकणार🎉
Only Tutari Supriya tai CM Maharashtra state first woman 20 years political experience supriyatai
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री होणार
कवठेमहाकाळ रोहित पाटील.
युती च्या जास्तीत जास्त पडणार...
Pratap dhakne Kaka
शेवगाव मतदारसंघातून प्रितमताई मूढें
पाथर्डी शेवगाव यावेळी विधानसभेला प्रताप काका ढाकणे आमदार होणारच
प्रतिभा ताई झाल्या पाहिजे
श्वेता ताईच
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे आमदार होतील
सरोज अहिरे देवळाली मतदारसंघ
Yashomati Thakur
ओन्ली शवेताताईमहाले
नमिता अक्षय मुंदडा 100% विजय करणार
Padnar
शेवगाव मध्ये मोनिकाताई राजळे फिक्स
केजमध्ये आ.नमिताताई निवडून येतील
😊
सुरेश नागरे ओन्ली जिंतूर मध्ये
Chikhli madhe fakt Rahul bhau 50000+ chi lead
श्वेता ताईच निवडून येणार.... विकास या मतांवर 👍🏻
@@dattapatilshewale276 Nahi yet
@@samarahuja2056 Bhau fix ahe laga tayarila
🎉🎉🎉🎉
Congress zindabad, yeshomati thakur ya mharastra chi 1st mahila chief minister honar
यशोमती ठाकूर पहिली मुख्यमंत्री व्हावी❤❤❤❤❤❤❤❤😂😂
Yashomati Thakur.
यामिनीजाधव
पडणार
Neeta Mundra
पंकजा ताई मुंडे मुख्यमंत्री होतीलच
शिवर्धन मध्ये अदिती गुड बाय
मोनिका राजळे
आदी आरक्षन मग ईलक्षण
फुरदोसपटेल
यांच्यापैकी गरीब कोण? शेतकऱ्याची महीला मुख्यमंत्री का नको?
Yeshomti. Thii. Aamala. C. M. Pahije.
केज विधानसभेच्या लोकप्रिय भावी आमदार डॉ अंजली ताई घाडगे ✌️✌️✌️✌️💐💐💐
. नमिता ताई अक्षय मुंदडा
सूसुताई किंवा सुपनामावशी अंधारी ठा गट