ताई,आपण ह ब प सोनुमामा दांडेकर यांची अनमोल माहिती दिली आहे धन्यवाद!(आपले माहिम पालघर मूळ गाव असावे असे वाटते) वारकरी संप्रदायाचे शिरोमणी यांचे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे पालघर येथे मुंबई (युनिव्हर्सिटी )डोनेशन न घेता Art,Science,commerce,M.A.तसेच skill development che classes असे शिक्षण दिले जाते. या जोडीला मामांचा वारकरी परंपरा असलेल्या कीर्तनकार घडविणे काही करता येईल?आपले मार्गदर्शन मिळावे. a
खुप दिवसांनी काही तरी वेगळे असे कानावर पडले मन अगदी समाधान पावले
मी प्रयत्न करीन.
राम कृष्ण हरी तुमच्या या कार्यात बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी.
मामा साहेब यांना कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay हरी विठ्ठल माऊली
Good.knowldge
ताई,आपण ह ब प सोनुमामा दांडेकर यांची अनमोल माहिती दिली आहे धन्यवाद!(आपले माहिम पालघर मूळ गाव असावे असे वाटते) वारकरी संप्रदायाचे शिरोमणी यांचे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे पालघर येथे मुंबई (युनिव्हर्सिटी )डोनेशन न घेता Art,Science,commerce,M.A.तसेच skill development che classes असे शिक्षण दिले जाते. या जोडीला मामांचा वारकरी परंपरा असलेल्या कीर्तनकार घडविणे काही करता येईल?आपले मार्गदर्शन मिळावे. a
कालखंड नाही सांगितलं तुम्ही ..
राम कृष्ण हरी.
जय हरी
मामा sp college ला प्राचार्य होते त्याविषयी माहिती द्या