कर्करोगतज्ज्ञ ते युवक अध्यक्ष, अश्लाघ्य विधानाचा निशाणा ठरलेल्या जयश्री आहेत कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @akashdeshmukh-e7h
    @akashdeshmukh-e7h 4 години тому +8

    परिवर्तनाची वेळ आली आहे, सुजय विखे यांना आमदार म्हणून निवडून द्या!
    ही दंगल आपल्या समाजासाठी एक काळा धब्बा आहे! थोरातांवर कठोर कारवाई हवी!

  • @sujitghorpade-m3h
    @sujitghorpade-m3h 2 години тому +8

    धांदरफळ गावच्या लोकांनी मागच्या पंचवार्षिकला ज्यांना मतदान केले त्यांनीच त्या लोकांच्या पाठीमागून पाठीवर वार केले

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 2 години тому +7

    बाळासाहेब थोरात यांनी ही दंगल घडून आणली आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे

  • @sagardeshmukh-f2e
    @sagardeshmukh-f2e 4 години тому +10

    सांगमनेरमध्ये एवढ्या कमी वेळेत शस्त्र आणि ज्वलनशील पदार्थ कुठून आले हे देखील संशयास्पद आहे, ज्यावरून असे वाटते की ही दंगल पूर्वनियोजित असावी.

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 4 години тому +10

    कसंय साहेब आधी ताईने सुरवात केली नसती तर ही वेळ आली नसती

  • @appashete-t3s
    @appashete-t3s 4 години тому +10

    सुरुवात थोरात ताई नेच केली होती न , आता दादा शेवट करतील. प्रोब्लेम काये.

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 2 години тому +9

    वसंत देशमुख जे बोलेय सुजय दादा चा संबद्ध नाही.
    यात विखे पाटलांचे नाव उघीच खराब करण्याचा प्रयत्न होतोय.

  • @kishornaik623
    @kishornaik623 4 години тому +6

    देशमुखला मेंटल इसपीतळात पोलीसांनी दाखल करावे

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k 2 години тому +6

    थोरात ला पराभव दिसू लागल्याने त्याने असे उद्योग सुरु केले आहे

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 5 годин тому +7

    बाळु मिठु मिठु पोपटलाल

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 19 годин тому +9

    निकाल लागला विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी जणता तयार

  • @madhukarshelke7070
    @madhukarshelke7070 19 годин тому +5

    Good🎉 taiie

  • @shitaramkadhane6765
    @shitaramkadhane6765 Годину тому +1

    नवरा जैन म्हणजे

  • @sonulandge-j7n
    @sonulandge-j7n 2 години тому +1

    मी एक संगमनेरकर म्हणून मला हे माहिती आहे की थोरात साहेबांच्या गुंडांनी जे केले ते चुकीचेच आहे .,,,,,,,,,देशमुख हे चुकीचे बोलले , परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन आहे ,,,

  • @krishgaming4332
    @krishgaming4332 9 годин тому +3

    सामान्य माणसाच्या मुलीला रोज आयकुन घ्यावे लागतात

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 17 годин тому +7

    म्हातारपणात असा मेंदू तर तरुणपणात बुवा कसा असेल

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 18 годин тому +2

    जागा रिक्त नाही आदीत्य उध्दव ठाकरे

  • @PrafullGadge
    @PrafullGadge 4 години тому +1

    BJP Mukat Maharashtra Kara

  • @kishornaik623
    @kishornaik623 4 години тому +2

    विखे पाटील यांनी कुळाचा उद्धार केला.

  • @KhalilShaikh-hb5to
    @KhalilShaikh-hb5to 16 годин тому +2

    Vasiya Deshmukh tujhe like Tula math padhna a

  • @sunilgangurde9916
    @sunilgangurde9916 8 годин тому

    Vashya la jodyane maars

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 19 годин тому +2

    Vikhecha bajar vijla

  • @gk6386
    @gk6386 6 годин тому +2

    हेच आमदार हेच खासदार पगार पण यांच्या घरात पेन्शन पण यांच्याच घरात आमचं काम फक्त हलवणे 😂😂

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 2 години тому +6

    वसंत देशमुख जे बोलेय सुजय दादा चा संबद्ध नाही.
    यात विखे पाटलांचे नाव उघीच खराब करण्याचा प्रयत्न होतोय.