Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
4:17
❤❤❤
पिऊ ताईच्या आईने शिवी भारी दिली आहे गुलाबाचं वाटोलं झालं 😂😂पावसाला .. फेमस शिवी आहे ही गावची. बडबड भारी असते आवडते आम्हाला तुझी.😊 भात आणायला सुरुवात केलीस कलव येतो मग भारे आणायला😊😊😊
🤗🤗
Video mst astat pn dada natural video bnvt ja kokan ch te baghyala bar vatel
छान व्हिडिओ ❤❤
धन्यवाद🤗
छान😊
धन्यवाद
Khup chan vate❤❤
शेतकरी नवरा हवा गं बाय हिला शेतकरी नवरा हवा गं बाय,,।
आताच्यां पोरींना नको शेतकरी नवरां😊
छान आपलं कोंकण.हे स्वर्ग सुख जगाच्या पाठीवर कुठेही नाही.परप्रांतियांना जमिनी विकु नका कोकण वाढवा
खूप छान वाटते तुझे व्हिडिओ पाहिले की आजी आजोबा ना नमस्कार❤❤❤❤
खुप भारी आहे विडियो बघुन ❤कोकणकर
खूप भारी दादा छान वाटतात तुझे वीडियो बघून एकदम समाधान होत
Thank you
दादा सातारला ये एकदा
हो नक्कीच
तुमच्या कडे नाचणी झोडायांची मशीन नाही का
जास्त प्रमाणात नाचणी ची शेती नसती
4:17
❤❤❤
पिऊ ताईच्या आईने शिवी भारी दिली आहे गुलाबाचं वाटोलं झालं 😂😂पावसाला .. फेमस शिवी आहे ही गावची. बडबड भारी असते आवडते आम्हाला तुझी.😊 भात आणायला सुरुवात केलीस कलव येतो मग भारे आणायला😊😊😊
🤗🤗
Video mst astat pn dada natural video bnvt ja kokan ch te baghyala bar vatel
छान व्हिडिओ ❤❤
धन्यवाद🤗
छान😊
धन्यवाद
Khup chan vate❤❤
🤗🤗
शेतकरी नवरा हवा गं बाय
हिला
शेतकरी नवरा हवा गं बाय,,।