खुप छान दिवे आहेत छाया 👌🏻👌🏻.. आणि तु पण आमच्या फौजी दादांची पसंद आहेस. खुप भारीच आहे 👌🏻👌🏻😍फौजी दादा खरंच खुप छान आहात तुम्ही आमच्या छाया ताईंना खुप खुश ठेवतात तुम्ही 😊असेच आनंदी रहा 👍🏻
Tai mai bhi Oder karne wali hu Diya 🪔 bahot sunder hai or aj video bhi mast hai Tai 😊🧿 Tai apki or jiju ki masti mazak bhi achhi lagti hai aise hi ap dono khush rahe 🧿🧿💕❤
ताई मी गांडूळ खत घालते, तुम्हाला ते नाही मिळालं तर शेणखत घाला, ताई पॅशन फ्रुट चे झाड मी तुम्हाला नक्की दाखवीन, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
एकच no फौजी जोडी... व्हिडिओ आल्यावर खुप छान वाटतं.... फौजिंचा स्वभाव खुप छान आहे....
❤❤फौजीसाहेबांना सलाम. बोळके किंमत सांगा फौजी साहेब जावयबापू खरोखर नोंटकी आहेत. मनमोकळे मनाचे आहेत.
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 दिव्यांची खरेदी खुप छान आहे ताई.👌🥰♥️
छान दिवे आहेत 👌
खरं आसानवरा मीळायला पण नशिब लागतबाई❤
Mavashi poli Ani gul द्यायचा गाईला..काका भारी रोमँटिक आहे❤nice vlog गळ्यात मस्त नाजूक मिनी गंठण घालत जा भारी दिसेल सोन्याचं ...दिवे खूप मस्त🎉
Khupachchandive
Blue colour dive khup bhari distat aahet👌👌
खुप छान दिवे आहेत छाया 👌🏻👌🏻.. आणि तु पण आमच्या फौजी दादांची पसंद आहेस. खुप भारीच आहे 👌🏻👌🏻😍फौजी दादा खरंच खुप छान आहात तुम्ही आमच्या छाया ताईंना खुप खुश ठेवतात तुम्ही 😊असेच आनंदी रहा 👍🏻
Amche foji ek no
Ekach nambar आहे दिवे छान झाली आहे शॉपिंग छाया
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 👌👌
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
छाया ताई खरच कवड्यांचे दिवे खुप छान आहे मला खुप आवडले 🪔🪔 ❤❤🎉
आमच्याकडे सातारा येथे गुंडगी बोलतात.🙏
Kavdyache dive khup chan ahet
खुप छान ताई
Tai tumache video bagun khup chan vate aani prasan vate tai 😊
Khup bhari aahe dive👌👌
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Khup chan shopping tai
खूप छान जोडी आहे तुमची❤
अमृता ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
छाया ताई दिवे मस्तच ❤❤
Tai mi khup sunder pantya decor kelet, tumhi pn chan shopping kelit, mala pn chote madke anaiche ahet khup chan video😊
Mi Meena Aurangabad mi tumche video kuo avadte tuja awaj god vatte
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान 🥰
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Tai MLA tum che video khup aavdtat❤❤❤❤
😊❤
Tai tumche video khoop chhan astaat 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
छान दिवे आहेत छान व्हिडिओ❤❤
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
खुप छान ग माझी बायडी र्बी माझा उल्लेख केलयाबद्दल आभारी
Meahmedabadsa
Kavdyanche dive khup khup chan aahe chaya sagli kharedi ek nambar tula sadi nahi ghetli ka chaya tu gharatli lkshmi ahes
Tai mai bhi Oder karne wali hu Diya 🪔 bahot sunder hai or aj video bhi mast hai Tai 😊🧿 Tai apki or jiju ki masti mazak bhi achhi lagti hai aise hi ap dono khush rahe 🧿🧿💕❤
Best shopping Tai ❤
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Kont khat taakta tumi... Passion fruit ch zad dakhwana
ताई मी गांडूळ खत घालते, तुम्हाला ते नाही मिळालं तर शेणखत घाला, ताई पॅशन फ्रुट चे झाड मी तुम्हाला नक्की दाखवीन, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
👌👌👌👌👌
धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Khupach chan ahe dive chhaya
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
आहो ताई माझ Nick name पण बायडी आहे .सासरी माहेरी त्याच नावाने हाक मारतात. 😅😅😅व्हिडिओ छान
कवडयाचे दिवे सर्च करायच का
ताई व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी या दिव्यांची लिंक दिलेली आहे, लिंक वर क्लिक केल्यावर डायरेक्ट ते दिवे येतात ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰
@@ChhayasCreativeCorner ok
😊❤