Mahadhan croptek 8:24:24 ani soyabean special 11:30:14 ya baddal video banva 40kg bag ahe ani price 1800-1900rs ahe. Result kasa ahe soyabean sathi ani rate jast vatat ahe 40kg bag sathi ani, micro nutrients add kele ahet fakta company ne.
@@shetkariputra_ अनिकेत भाऊ तुमच्या मार्गदर्शनामुळे मी तीन वर्षापासून मी कांदा रोप टाकतो आणि विकतो कितीही खूप जास्त पावसाळा असला तरी माझं कांदा रोप कधीच खराब झाला नाही, हे फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे सक्सेस होत आहे
नमस्कार अनिकेत भाऊ लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
सुंदर माहिती. धन्यवाद 🙏
धन्यवाद अनिकेत भाऊ फार दिवसांनी व्हिडिओ बनवला
🙏😃hmm
Mahadhan croptek 8:24:24 ani soyabean special 11:30:14 ya baddal video banva 40kg bag ahe ani price 1800-1900rs ahe. Result kasa ahe soyabean sathi ani rate jast vatat ahe 40kg bag sathi ani, micro nutrients add kele ahet fakta company ne.
कांदा पिकाला कधी टाकावे.
सुंदर महिती दिली भाऊ
Thank you 🙏🏻😊
Shetat ubha takun, spasht marathi boli madhe khup chhan kalen asi mahiti sangiltalya badal dhanyawad........
Good information thanks
सर मी मका पेरती वेळी हे वापरत आहे चालेल का
Single super fospet ekari kiti dyave
Superphosfet per acre kiti takave?
एकरी किती द्याचे ते सांगायचे राहिले ना सर
पेरणी सोबतटाकलेतर चालणार नाही का ?
खूप सुंदर माहिती दिली
Thank you 🙏🏻😊
Adrak pikasati chlel ka
सिंगल सुपर फॉस्फेट आणि डीएपी एकत्र झाला चालेल का
एकरी किती दयायच
पेरणी करताना दिले तर चालेल का
सिंगल सुपर दाणेदार द्यावे का पावडर स्वरूपात द्यावे pls guide
Tokanicha adalya divasi singal super pospet takale tar chalte kay
हो चालेल
सर agro plus बदल पण माहिती द्या
जीपसंन कसे राहणार
अनिकेत भाऊ सिंगल सुपर फॉस्फेट कांदा रोप टाकण्या वेळेस टाकले तर चालेल का
1 महिना आधी
@@shetkariputra_ अनिकेत भाऊ तुमच्या मार्गदर्शनामुळे मी तीन वर्षापासून मी कांदा रोप टाकतो आणि विकतो कितीही खूप जास्त पावसाळा असला तरी माझं कांदा रोप कधीच खराब झाला नाही, हे फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे सक्सेस होत आहे
महाधन company cha bhetar nahi
सिंगल सुपर फॉस्फेट सोबत पोटॅश योग्य आहे वापरले तर
हो वापरु शकता
पेरणीच्या वेळी जर दिले तर चालते का
हो चालते
20.20 .0.13 मधे मिश्रण करून टाकले तर चले का
हो चालेल
भाव काय आहे.एका बॅग चा
दादा तुमच्या नंबर भेटलका