ज्या सुखा कारणे ।Jya sukha karane ।shital patil bhajan।शितल पाटील भजन।मराठी अभंग ।marathi abhang ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 32

  • @girishapte6227
    @girishapte6227 День тому +2

    तुमचे अभंग गायन सुरेल तसेच सुस्वर आहे. हार्मोनियम वादन इतके उत्कृष्ट आहे की हार्मोनियम देखील गायन करीत आहे असे वाटते. तबला वादन आणि पखवाज वादन दोन्ही एकदम दणदणीत आहेत. वादकांनी हा अभंग खूप उंचीवर नेला आहे. दाद देण्यासारखे सादरीकरण!

  • @धोंडीभाऊसाबळे

    व्वा शितल दिदी नाद खुळा माऊली ❤❤❤

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 19 днів тому +3

    वाह वाह ll एक नंबर आवाज 🎉🎉🎉

  • @anilbhoir5040
    @anilbhoir5040 Місяць тому +3

    सुंदर,आवाज आहे, शीतल ताई 🙏🌹

  • @nileshpatil1010-ns
    @nileshpatil1010-ns Місяць тому +4

    खुप छान 👌👌👌👌👌

  • @tusharshindemusic1339
    @tusharshindemusic1339 Місяць тому +2

    छान ❤

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Місяць тому +2

    खूप सुंदर गायन.. गोड आवाज 👌👌🌺🌹🙏

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Місяць тому +4

    शितल तुझा आवाज किती गोड अणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

    • @shitalkiran21
      @shitalkiran21  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद…💐😊🙏

  • @bhavnapalkari3859
    @bhavnapalkari3859 Місяць тому +2

    Mast ❤

  • @manjushapatil7854
    @manjushapatil7854 Місяць тому +3

    सुमधुर... अत्यंत श्रवणीय ❤❤

  • @shankarpatil5552
    @shankarpatil5552 Місяць тому +2

    Wa atisundar

  • @ak_music_0712
    @ak_music_0712 Місяць тому +2

    खूप छान शीतल ताई😊

  • @jayeshpatil1503
    @jayeshpatil1503 Місяць тому +2

    Chan

  • @pranaymarke
    @pranaymarke Місяць тому +2

    ❤❤

  • @rutikdalvi8721
    @rutikdalvi8721 Місяць тому +2

    🙏❤️🙌

  • @Umakarekar123
    @Umakarekar123 Місяць тому +2

    🙏

  • @VishnubuvaWavanjekar
    @VishnubuvaWavanjekar Місяць тому +2

    So. Good