Most Expensive Mango: Japan चा Miyazaki हा सगळ्यात महागडा आंबा भारतातल्या West Bengal मध्ये कसा आला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #BolBhidu #MostExpensiveMango #Miyazaki
    तुम्हाला काय वाटतं. आंब्यांच्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त हवा कोणाची असते? हापूस पायरी तोतापुरी. आणि आता हल्ली केशर. बाकीचे कॉम्पीटीशनमध्ये येऊन जाऊन असतात. पण एक आंबा आहे जो या कॉम्पीटीशनमध्ये बसतच नाही पण सध्या हवा करतोय.. हा आंबा खरं भारताचा पण नाहीये. आहे जपानचा. आंब्याचं नाव आहे मियाझाकी.
    तुम्ही म्हणाल असलं कसलं नाव पण ते नाव जाउद्या. नावापेक्षा सुद्धा या आंब्याची जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे या आंब्याची किंमत. किती असेल? नाही गेस करू पण नका. हमखास चुकाल कारण किंमत आपल्या आकलना पलीकडची आहे. या आंब्याची किंमत आहे अडीच लाख रुपये किलो. किती? अडीच लाख रुपये किलो.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 173

  • @RajaramTandale-wh3io
    @RajaramTandale-wh3io Рік тому +117

    भारतीय देशी आंब्याला तोड नाही फक्त मार्केटिंग हवं. हापूस, केशर आंबा जगातील कुठल्याही आंब्याला टक्कर देण्यासाठी तयार आहे. आजमावून पाहा....👍

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 4 місяці тому +1

      भाऊं चौसा आंबा खाऊन बघ हापूस पेक्षा मजबूत अत्यंत रोगप्रतिकारक शक्ती असलेला स्वतः साठी म्हणजे किडीला बळी पडत नाही आणि टेस्ट ला हापुस पेक्षा कमी नाही खरे तर त्याला मार्केटिंग हवे . Up चा आहे

    • @harshwardhanshinde6783
      @harshwardhanshinde6783 3 місяці тому

      ​@@nitinrane4395 bochya up la nigh

  • @sspp7040
    @sspp7040 Рік тому +48

    आपला गोट्या आंबा बरा 👍मला लहान पना पासून तोच आवडतो गावठी आंबे कसला भारी लागतो 🙏

  • @shivananddhole
    @shivananddhole Рік тому +84

    अडीच लाखाचा आंबा मी खाल्ला तर त्याची साल आणि कुई पण खाऊन टाकीन..
    आणि चार दिवस संडासला पण नाही जाणार😁😂

  • @sandeepdhanwate5222
    @sandeepdhanwate5222 Рік тому +59

    मियाँझकी नको आपला केशर आणि हापूसच बरा आहे 😂

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 4 місяці тому

      किंमत पाहून फाटली वाटते😂😂

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +15

    कोणत्याही गोष्टीची सर्वसामान्य लोकांचा उत्पन्नापेक्षा दर जास्तीचा दर लावला तर त्या वस्तूचा बाजार उठलाच म्हणून समजा.आज हापूस सारख्या आंब्याचा दर वाढवून गरिबांचा आवाक्याबाहेर नेली विकणाऱ्या लोकांना ही लाज वाटते म्हणून दुसरी वस्तू त्याची जागा घेते

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Рік тому +38

    ऐवढे महागढे आंबे खाण्यापेक्षा , बुधवार पेठे तले आंबे खाल्लेले बरे 🤣🤣

    • @arvindkumbhar8112
      @arvindkumbhar8112 Рік тому +5

      Kya bola re tu perfect 😂😂

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Рік тому

      ​@@arvindkumbhar8112🌎😆😆🗿🗿

    • @sharad3250
      @sharad3250 Рік тому +5

      बात तो सही he
      .... 🤣🤣🤣

    • @ravindrakumarpalake5309
      @ravindrakumarpalake5309 4 місяці тому +1

      ते पण काही खरं नाही, तुम्हाला आत बोलवून घेतात गोड बोलून, आणि तुमचं सगळं काढून घेऊन, नागड करून तुम्हाला बाहेर पाठवतात,
      पैसे देऊन पण काय उपयोग होत नाही

  • @ShivajirawwagleWagle-ub1ck
    @ShivajirawwagleWagle-ub1ck Рік тому +17

    आमचा रायवळी आंबा सगळयात भारी एकदम ओरीजनल थेट झाडावरच पिकलेला खावा

  • @sushmasagre8685
    @sushmasagre8685 Рік тому +14

    शेवट आंबा हे फळांचे कूळ भारतात आहे. आंबा भारतीय फळ आहे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +7

    काही मूठभर अतिश्रीमंत लोकांचे चोचले पुरवायला असल्या गोष्टी ठीक आहेत..
    Decorative value या व्यतिरिक्त आंब्याला कोणतेही मूल्य नाही.. It is just not worth..
    अडीच लाख रुपये प्रति किलो देऊन vitamins मिळण्याच्या आधी त्या ग्राहकाला ( किम्मत ऐकून) हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताच अधिक..
    त्यामुळेच.. गड्या आपुला गाव बरा..
    हापूस, पायरी आणि जमलं तर केसर.. जगात तोड नाही आपल्या आंब्यांना.. 👌👌

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Рік тому +12

    २०२१ साली रोपटे लावले,२०२३ ला झाडाला आंबे आले, कसं शक्य आहे.आंब्याचा कलम लावलं तरी चार पाच वर्षानी आंबे येतात.

  • @sagarkhairanar8775
    @sagarkhairanar8775 Рік тому +19

    कांद्याला भाव का नाही त्याबद्दल व्हिडीओ बनवा

  • @VandanaJadhav-g2m
    @VandanaJadhav-g2m 4 місяці тому +3

    मी Doha (Qatar) मधे असतानाच खाल्लाय , खरच छान चव आहे, तरीपण मला देवगड हापूस च आवडतो. सगळ्यात भारी तोच वाटतो

  • @Shreeyash_Limaye
    @Shreeyash_Limaye Рік тому +21

    only Hapus....🥭🥭 the king of mangoes🥭

  • @satishpadaye894
    @satishpadaye894 Рік тому +8

    अरे सर्वात भारी आमचा कोकण चा आंबा केशरी हाफुस आंबा.

  • @vishnuharale6257
    @vishnuharale6257 Рік тому +8

    पैसा अती झाला की काही च्या काही रेट लावा, लोकांना पैशाचा माज दाखवायचा असतो. एक वेळ दहापट पैसा देतील पण एखादा गरीबाला अन्न खाऊ घालताना अभाळाकडे बघतात किंवा त्याची किळस करतात. साधा अब्यापेधा पाच एक टक्के गून वेगळा काय तो फरक पण पैशाचा माज. माणसा पेक्षा प्राणी बरा.

    • @akshaykendre4225
      @akshaykendre4225 Рік тому

      २.७५ लाख ही किंमत एका स्पर्धेत मिळते. त्यात बरेच शेतकरी जपान चे भाग घेतात. त्यात काही अटी आहेत. एक किलो मध्ये २ आंबे बसावेत. त्यांचा रंग एकसारखा असावा. साखरेचा प्रमाण इतर आंब्या पेक्षा १५ % जास्त असावा. लक्षात घ्या १५% जास्त म्हणतोय फक्त १५% नव्हे. डाग विरहित एकचव. आता २.७५ ही किंमत बोली लावून मिळते. तेही फक्त विजेत्याला. ती किंमत कधी २.३ पण होते. ही स्पर्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित होते. यात बाहेर देशातील शेतकरी भाग घेऊ शकत नाहीत.

  • @sachinhorambale4815
    @sachinhorambale4815 Рік тому +7

    सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे गावठी आंबा .😄😄

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 5 місяців тому +3

    हा फक्त जपान मध्येच एवढ्या किमतीला विकला जातो.. बाकी कोणीही एवढा महाग विकत घेणार नाही 😂😂😂आणि तोही ठराविक quantity मधेच ना जास्त ना कमी.. भारतात पिकवलेल्या miyazaki आंबा कोण विकत घेणार 😂

  • @spicy2602
    @spicy2602 4 місяці тому +1

    दशेरी आंबा आणि केशर आंब्याला तोड नाही❤👌🏻

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Рік тому +2

    हापून पण इंग्रजनी आपापलाबरोबर आणलेला आहे ऐकले होते फाहिला अंबाचे झाड माझगाव च्या कोर्टात लावले होते. मुलं ते अ्फ्रीका चे आहे ना. कोकणातील लाल माती मध्ये जास्त छान झाले.

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 Рік тому +6

    Amcha Hapus, payari...mast aasa ...

  • @rekhadhutade773
    @rekhadhutade773 Рік тому +5

    त्याची लागवड कशी करायची आहे त्यांची रोपे कुठे मिळतात

    • @tusharsonune4144
      @tusharsonune4144 11 місяців тому

      मिळतील रोपे हवे असल्यास

  • @RAM00021
    @RAM00021 Рік тому +11

    स्वतःचा भागात सगळेच राजा आणि महागडे असतात,पण खिशाचा वर गेला की सर्वसामान्य माणूस असो वा वस्तू लायकी दाखवतातच. भारताच राहणीमान टॅक्स विकसित देशापेक्षा जास्त असून विकसित देश जास्त सुविधा देतो म्हणून देश सोडणारे आपल्याकडे आहेतच की 😅

  • @nileshkalamkar928
    @nileshkalamkar928 Рік тому +7

    उगाच बनवायचे म्हणून व्हिडीओ बनवतात. कुठलाही सखोल अभ्यास नाही. कुठलाही विषयाची खोली नाही. कुठलंही संशोधन नाही. बस गुगल करायच. आणी बनवायचं व्हिडीओ... जागे व्हा...

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Рік тому

      Paise barbaad trump be likes

  • @rohankumbharkar5591
    @rohankumbharkar5591 Рік тому +3

    Egg of dragon 8000 per dozen Average rate of this mango, but hapur mango is much better in test

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 Рік тому +6

    काहीही फेका पण हापुस सबका बापुस ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @aforashish7
    @aforashish7 Рік тому +1

    कसा करायचा हा बिझनेस?

  • @dr.bapuraochopade7569
    @dr.bapuraochopade7569 3 місяці тому

    Its best Variety. I have Planted 50 plants in 2022 in Satara. Growth is very nice..

  • @sanjaygosavi561
    @sanjaygosavi561 4 місяці тому

    देवगड,रत्नागिरी,राजापूर हापूस एक नंबर ❤

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 Рік тому +5

    Gavthi aambe khup Chan aahe hapus keshar fakt disayla bhari aahe chav khup bhangar aahe

  • @yogeshpatil2577
    @yogeshpatil2577 Рік тому +2

    एक देश एक नागरिक एक कायदा लागू व्हायला पाहिजेत💯💯👍🏻

  • @iSonictonic
    @iSonictonic 4 місяці тому

    Deshi aambech jast rasal aani god🤤 ❤.

  • @PramodSutar-jk6ch
    @PramodSutar-jk6ch 5 місяців тому +1

    रोप कुटे मिळतील?

  • @SumitPawarSP
    @SumitPawarSP Рік тому +6

    हापूस सगळ्याचा बापुस❤️

  • @amol2962
    @amol2962 Рік тому

    हा झारखंड मध्ये खूप प्रमाणात पिकवला जातो. महराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा पिकवला पाहिजे. चांगले पैसे मिळतात. कोकण किनरपट्टीवर ह्याचे शेती करता येईल..

  • @surajmore6710
    @surajmore6710 Рік тому +3

    रोप कुठे भेटेन

  • @nitinhalde8203
    @nitinhalde8203 Рік тому

    Ratragiri Hapus ekda Tyana chokayala Dya manje ha Amba visrun jatil 2.5 lakh mhane kahihi

  • @sdm6529
    @sdm6529 4 місяці тому +1

    थांबा काही वर्ष हा पण 100-200 रुपये किलो भावानेचा बाजारात येणार.😂😂😂

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 Рік тому +1

    आमच्या मराठवाड्यातील गावठी आंब्यांनाही मार्केट यायला हवे.

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 Рік тому +1

    कदाचित् हापुस् Japan मधे उत्पन्न जला तर हा त्यापेक्ष जादा रेट विकला जाईल
    आपले सत्विकता त्यांना माहिती
    हौद्या 🙈🙉🙊🌻🌝🌘🌞🌻🌝🌝🌝🌝🌝

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +7

    आपला गावठीचं आंबा बरा आणि बरेच बाकीचे फळ पौष्टिक आहेत त्या मधून पोषक घटक घ्या 😂😂

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 Рік тому +12

    स्वतःपेक्षा परदेशीं गोड ही सवय भारतीयांना पिढीजात आलीय म्हणून तर आंबा असो वा चारित्र्य धोक्यात आलं की परदेशीं दौरे करून मोडी आंबा पण स्वयंघोषित चाणक्य होऊन स्वतःची हवा करतो.पण लायकी आणि प्रवृत्ती जनता ठरवते 😅

  • @balasaheblondhe1112
    @balasaheblondhe1112 4 місяці тому

    Thode divas thamba, Ulhasnagar chya market madhe ha Amba 250₹ kilone MILEL.

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 3 місяці тому

    Agarwal day na madan Pune madhe

  • @vijayaavhad8298
    @vijayaavhad8298 Рік тому +1

    Saglyat super keshar

  • @carslovers154
    @carslovers154 4 місяці тому

    Miayazaki Mango successfully grown up in my farm at Atpadi Sangli District. This year two mangoes produced

  • @prashantjagtap7413
    @prashantjagtap7413 4 місяці тому

    सगळ्यात फेमस आंबा नीता अंबानीच्या शेतात पिकतो तो

  • @rupeshbhosle3272
    @rupeshbhosle3272 Рік тому

    विठ्ठला च्या कानातील कुंडला बददल सांगा कधी कानाकडे तोंड तर कधी शेपटी असते कारण काय

  • @yogeshmokashe2804
    @yogeshmokashe2804 Рік тому +3

    याचे रोप कुठे भेटेल ते पण कळवा....

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Рік тому +1

    Gurunath..k..talekar..

  • @yogeshbhil5531
    @yogeshbhil5531 Рік тому

    या पेक्षा शेतकऱ्यांचे जिवंत प्रश्न मांडले तर अधिक चांगले होईल.

  • @sadabehere
    @sadabehere Рік тому +1

    तोतापुरी??? हा कधी आला competition मध्ये? तोतापुरी भाजीवाला विकतो आमच्याकडे.

  • @mukeshgawand1491
    @mukeshgawand1491 Рік тому +1

    Raiwal,bitki kha sagli chav ekikad assal gavran godva

  • @marotishelke5724
    @marotishelke5724 4 місяці тому

    त्याचे रोप कुठे मिळतील मला लावायचे आहे

  • @ramyelmate8508
    @ramyelmate8508 Рік тому

    Yachi rope kuthe bhetatil he kalu shakel ka

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +3

    असून असून किती फरक असणार? आंब्या सारखा आंबा, कुणी मूर्खच हा विकत घेणार

  • @khemchandradoke7094
    @khemchandradoke7094 4 місяці тому

    रोप कुठे मिळतील

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 4 місяці тому

    आमचं गावरान आंबाच भारि❤❤❤❤

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 Рік тому +2

    वाक्यातील शेवट्चे शब्द हळू बोलण्याची बोलभिडूची पद्धत आहे का ? 😩😩

  • @surajdesai5593
    @surajdesai5593 Рік тому +1

    Pn shevati devgad and Ratnagiri hapuse to hapose....Nad larayacha nhi ya jathicha..❤

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 4 місяці тому

    Miya zaki पेक्षा miya kalifa महाग असेल...तिच्याकडे दोनच आंबे आहेत....

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 Рік тому +1

    भिडे गुरुजी चे आंबे खायला द्या

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 5 місяців тому

    Rayval is best because it's original🙏🙏🙏

  • @ShreyasNadkarni
    @ShreyasNadkarni Рік тому +8

    2.5 lac per kg dilyavar Vitamins kuthe ghalayche 😂😂😂

    • @akshaykendre4225
      @akshaykendre4225 Рік тому

      २.७५ लाख ही किंमत एका स्पर्धेत मिळते. त्यात बरेच शेतकरी जपान चे भाग घेतात. त्यात काही अटी आहेत. एक किलो मध्ये २ आंबे बसावेत. त्यांचा रंग एकसारखा असावा. साखरेचा प्रमाण इतर आंब्या पेक्षा १५ % जास्त असावा. लक्षात घ्या १५% जास्त म्हणतोय फक्त १५% नव्हे. डाग विरहित एकचव. आता २.७५ ही किंमत बोली लावून मिळते. तेही फक्त विजेत्याला. ती किंमत कधी २.३ पण होते. ही स्पर्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित होते. यात बाहेर देशातील शेतकरी भाग घेऊ शकत नाहीत.

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Рік тому

      🍌 galayacha😂

  • @surajkhabade7130
    @surajkhabade7130 Рік тому

    Madam tbx bcx app ka frod par video kra

  • @swatidandawate5294
    @swatidandawate5294 3 місяці тому

    असाच आहे आमच्या कडे थोडासा आकार बदल

  • @maheshkumbhar5652
    @maheshkumbhar5652 Рік тому +7

    आपल्याकडे हापूस पेक्षा चांगले आंबे आहेत फक्त त्यांना प्लेटफॉर्म नाहीय बस

  • @rammane900
    @rammane900 3 місяці тому

    कसला बी अंबा खाल तरी हागुन तचा ....तयार होतो

  • @dipaktayde1084
    @dipaktayde1084 4 місяці тому

    Aaple hapus kahi Kami ahe ka

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +1

    नाही पाहिला पाहायचा पण नाही 😅😅😅

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 4 місяці тому

    आमच्या रायवळ आबा भारी🎉

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Рік тому +1

    Asa lal kalarcha amba 100 rs malach anala

  • @SukhdevKadam-k7k
    @SukhdevKadam-k7k 5 місяців тому

    ही माहीती पुर्णपणे चुकीची आहे यापेच्छा आमचे गावठी आंबे फारच दर्जेदार आहेत मॅडम.

  • @pramoddaund1425
    @pramoddaund1425 Рік тому

    Kadaknath Kombdi ghotla TSA ha hi ek asu shkto

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 4 місяці тому

    Jyani amba kadhi baghitalach navhata tyani ha prachar chalavalela ahe.amba lal kay kinva pivala.amba ha ambach pan Devgad ambyachi sar konalach nahi.

  • @WEARERANE113
    @WEARERANE113 19 днів тому

    आम्ही यांचे कलम मागवले आहे

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Рік тому

    आम्ही आंबा तर पाहिला परंतु तुम्ही
    "टोळंबा" पाहिला का?😊
    नसेल पाहिला तर गडचिरोलीला या !

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 Рік тому +1

    Miyanzavki prestittutte channel

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Рік тому +1

    हापूस ची सर कशालच नाही

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 4 місяці тому

    तोतापुरी अंबा असाच असतो

  • @HighLights00270
    @HighLights00270 4 місяці тому

    Aapla mast Rayval amba hota tyala hapus cha nadi lagun gayab karun takla 😅

  • @bhalchandrabahiram6625
    @bhalchandrabahiram6625 Рік тому

    Keshar amba न.1

  • @chandrakantsaravane8022
    @chandrakantsaravane8022 4 місяці тому

    मी पण एक झाड लावले आहे

  • @saishmachiningpawar7605
    @saishmachiningpawar7605 4 місяці тому

    2.. Aambe..te pan kadak... Ani dambun chokhayala pan majhya yeyil....
    Evdhya kimti madhe 1 doson pekshya jyada ...2 ambe aalele jhade milel 😂😂😂

  • @ameetnik997
    @ameetnik997 Рік тому +1

    Hi nice to c u mam

  • @kunalbhasme99
    @kunalbhasme99 4 місяці тому

    Amba khaun EMI bharavi laganar

  • @vijaykothalkar450
    @vijaykothalkar450 Рік тому +1

    आंबा नसेल तो..... घंटा असेल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sushmasagre8685
    @sushmasagre8685 Рік тому +2

    यापेक्षा आमचा केशरी आंबा best.

  • @subhashpawar9101
    @subhashpawar9101 Рік тому +1

    Kadhich pahila nahi.

  • @bhushansutar-nu2nt
    @bhushansutar-nu2nt Рік тому +1

    1200 la milto

  • @nagnathvl8701
    @nagnathvl8701 Рік тому

    रोप तयार कोठे होते. कोट रोपे. मिळेल

  • @Worldoftruth10
    @Worldoftruth10 Рік тому

    Nahi pahika Japani amba Ani itka maag Nako ga baba Indian amba apla best

  • @tik.k663
    @tik.k663 Рік тому

    bathe pathvun dya amhi 200 rs kilo ne viku 😊

  • @Gangaramvalvi-f8z
    @Gangaramvalvi-f8z 4 місяці тому

    आपली एक किडनी विकून खवी लागेल

  • @vijaykothalkar450
    @vijaykothalkar450 Рік тому

    चीमनय..... तर आता येतच नाही काही सांगायला

  • @gopalshingate8009
    @gopalshingate8009 4 місяці тому

    Deshi kha Ani deshi ch😂

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 4 місяці тому

    याची कोय लावा..

  • @rupeshmonde9298
    @rupeshmonde9298 4 місяці тому

    Only hafus

  • @akrong5922
    @akrong5922 Рік тому

    Sagale sarkhech asatat

  • @rameshkomarpant7298
    @rameshkomarpant7298 3 місяці тому

    Jyani koni hapus ambaa khallela ahe tya sarvani Zara amcha govyatil Mankurad amba khavun bagha ekdach.

  • @gomapaikrao
    @gomapaikrao 4 місяці тому

    Kadaknath kobdi n barbaad zala shatkali madam