पेरू मध्ये पेक्टिन नावाचे रसायन मुबलक प्रमाणात असते, विशेषतः पेरूच्या सालामध्ये. पल्प पेरूच्या साला सकट केला असता पेक्टिन हे रसायन पल्प मध्ये येते व हलवा / बर्फी मिळून येते. हे रसायन सफरचंदच्या सा्लीमध्ये, फळामधे पण खूप प्रमाणात असते.. म्हणून mix fruit जाम करताना, पल्प करताना, सफरचंद जास्त प्रमाणात सालासकट वापरतात. या पेक्टिन रसायणामुळे मुळे mix fruit किंवा पेरूचा हलवा करताना -- corn flour किंवा agar agar चा वेगळा वापर करावा लागत नाही. हलवा आपोआप मिळून येतो आणि त्याच्या वड्या करता येतात.
Very common recipe amongst Christian community. Famously known as Guava Cheese cake not Halwa. It's given as Christmas sweets to relatives and friends since centuries. Absolutely yummy one 😋
मिक्स ऐवजी एकजीव म्हणावे, कलर ऐवजी रंग, ज्यूस ऐवजी रस, चेक ऐवजी तपासून, स्पून ऐवजी चमचा, मिक्सचर ऐवजी मिश्रण, रेडी ऐवजी तयार असे म्हणावे. मराठी शब्द माहितीतले आहेत केवळ आपण वापरणं सोडल्यामुळे ते आठवेनासे झाले आहेत
खूब छान महिती दिली आणि पेरूचा हलवा मस्त झालं आहे 🍁🍁🍁🍁 पहिला कमेंट माझा आहे 🎈🎈❤️❤️
Tai खूप छान हलवा
मी आता केला आणि खूप छान झाला आहे thank you so much
Aajch mi banvla perucha Halava chan zala madam Thank you 🙏
खुप छान असा पेरूचा हलवा पहिल्यांदा बघितला बनवताना.... धन्यवाद
छान रंग व consistency
I will try definitely
Thanks. Very nice recipe. Your voice is good to remember the recipe.❤
I will try at home ❤❤❤❤❤
सुगरण आहात ताई तुम्ही❤🌹😇😍✨🌟✨खूप मस्त दितोय पेरू हलवा 🥰👏
Khup sundar receipe dakhavali
एक वेगळा पदार्थ पाहिला फारच छान रेसिपी आहे
It is known as Guava cheese. Christmas sweet.
धन्यवाद. ह्या चॅनेलला सब्सक्राइब करा अणि अशा चवदार अणि वेगवेगळ्या रेसिपी घरी करून पहा.
Khup sunder vadi,
अप्रतिम किती सुंदर
Just lovely n so easy. Many thanks.
Shilpa tai nice recipe and without artificial colour 👍👍
बघूनच खावासा वाटतोय😊👌👍💐
Mouth watering ❤
खूपच छान रेसिपी
माझी अतिशय आवडती मिठाई. तोंडाला पाणी सुटले. 👌😋👌
You rightly explained. Very good
धन्यवाद. ह्या चॅनेलला सब्सक्राइब करा अणि अशा चवदार अणि वेगवेगळ्या रेसिपी घरी करून पहा.
Very nice recipe ❤❤❤
Koob chan ahe.
Yummy, delicious l, mouth watering -, तुमची सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे, शांत, संयमी - गडबड, गोंधळ excitement नाही
Awesome halwa 👌👍😋💖🥰
Khup chan perucha halwa
Swadist sweets recipe i will try soon 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️🌹🌹
धन्यवाद. ह्या चॅनेलला सब्सक्राइब करा अणि अशा चवदार अणि वेगवेगळ्या रेसिपी घरी करून पहा.
Very tempting
तुम्ही दाखवल्या प्रमाणे हलवा केला खूप छान झाला 😊
Khup chhan.
A1,अप्रतिम 👌👌👌👍😋😋
खूपच छान आहे 😊😊
Atishay chan
Khup Chhan
खूप छान.
👌 use Nasik or Allahabad Peru.......They have sweet pulp & aroma....
सुंदर सांगणं खुप छान
Nice recipe❤
Khup Chan 👌
खूप च छान
Very nice recipe 👌
साखरेऐवजी गुळ वापरू शकतो का
खुप छान 👌👌
very nice recipe
Wow!! Thank you 💕
खूप छान आहे
Tai to peru halwa set karayla fridge madhe thevaycha ka
Great and amazing
Ek no. Peru khup avdta ahe amcha
Wary nice
Kup kup chan
Excellent ❤
धन्यवाद. ह्या चॅनेलला सब्सक्राइब करा अणि अशा चवदार अणि वेगवेगळ्या रेसिपी घरी करून पहा.
Thanks a lot
Most welcome
साखरे ऐवजी गूळ नाही चालणार?
Pl.reply.
How do v check is ready? U said wont stick... n...??...did not understand
Gurr? Can do? Same procedure!??
🙏👌
Mast
Mast❤❤
Mast 😋
Mast 👌👌
🤩👌👌
Me try kela but te form nahi hoot hai. Ata me kaay Karu sakatye tyela shape ghenaya saathi
Aho thoda garam kara v atwaun😂un ghya ajun
Nice ❤
धन्यवाद. ह्या चॅनेलला सब्सक्राइब करा अणि अशा चवदार अणि वेगवेगळ्या रेसिपी घरी करून पहा.
Limbu nhi takla tr chalta ka ?
Microwave मध्ये 3/4 मिनीट ठेवला तर घट्ट होइल का गॅस वर ढवळत बसण्यापेक्षा
Wow👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍🙏🙏🙏🙏💓💓💓💓💖💖💖💖💖💖
❤❤❤ 👌👌👌 👍👍👍
Gul ghalun karu shakto kai
Tai kharach surekh prakarcha natural kelela Perucha Halawa .
साखर थोडी कमी घातली तर चालेल का .किंवा गूळ वापरला तर चालेल
पेरु च्या बर्फी मधे गुळ घातल तर चालेल का ?
Gul ghatla tar chalel ka
1:57
Akhand Peru shijaila thewale, alya astil tar direct potat
Nice
Have any one tried it.did it set as shown in video. 😊
Let me know please.
तुम्ही कॉर्न फ्लोअर नाही घेतलं - त्याच्या शिवाय consistency कशी आली
4:06
Kk
पेरू मध्ये पेक्टिन नावाचे रसायन मुबलक प्रमाणात असते, विशेषतः पेरूच्या सालामध्ये. पल्प पेरूच्या साला सकट केला असता पेक्टिन हे रसायन पल्प मध्ये येते व हलवा / बर्फी मिळून येते. हे रसायन सफरचंदच्या सा्लीमध्ये, फळामधे पण खूप प्रमाणात असते.. म्हणून mix fruit जाम करताना, पल्प करताना, सफरचंद जास्त प्रमाणात सालासकट वापरतात. या पेक्टिन रसायणामुळे मुळे mix fruit किंवा पेरूचा हलवा करताना -- corn flour किंवा agar agar चा वेगळा वापर करावा लागत नाही. हलवा आपोआप मिळून येतो आणि त्याच्या वड्या करता येतात.
Very common recipe amongst Christian community. Famously known as Guava Cheese cake not Halwa. It's given as Christmas sweets to relatives and friends since centuries. Absolutely yummy one 😋
धन्यवाद. ह्या चॅनेलला सब्सक्राइब करा अणि अशा चवदार अणि वेगवेगळ्या रेसिपी घरी करून पहा.
ही goan रेसिपी आहे..guava cheeze,kinva guava perad boltat hyala.... christmas la mostly kela jaato...
मी केला पण सेट नाही झाला कट करतानी पातळ वाटत आहे काय करू परत घट करू का
Can we use jaggery instead of sugar
yes you can.
ग्राइंड ऐवजी वाटून म्हणा ही विनंती. इंग्रजी शब्द मिश्रित मराठी बोलून बोलून आपल्या भाषा समाप्त होत आहे जशी संस्कृत झाली म्हणून ही नम्र विनंती
मिक्स ऐवजी एकजीव म्हणावे, कलर ऐवजी रंग, ज्यूस ऐवजी रस, चेक ऐवजी तपासून, स्पून ऐवजी चमचा, मिक्सचर ऐवजी मिश्रण, रेडी ऐवजी तयार असे म्हणावे. मराठी शब्द माहितीतले आहेत केवळ आपण वापरणं सोडल्यामुळे ते आठवेनासे झाले आहेत
साखर जास्त आहे
कमी घातली पाहिजे
बाकी छान रेसिपी आहे
सेट करायला फ्रिजमध्ये ठेवलं होतं का बाहेरच सेट केला
बाहेरच सेट होतं., हे guava cheese फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही. बाहेर छान टिकतं.
Patal hot vadi hot nahin
MI Don Vela Karun pahile Pan patla hota hai
अग बाई खुप अळया होत्या पेरू मधे ।।।
Kharach ka ho bai 😂
Krun bgtho phli ved pahile
Viruddha aahar🤢
एकदम unhealthy.
साखर खाऊन खाऊन मरा
Very nice recipe
Nice