अजित पवारांचे भविष्य काय ? | Sushil Kulkarni | Bhau Torsekar| Analyser | Ajit Pawar | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 111

  • @anitasane3903
    @anitasane3903 3 години тому +16

    अजीत पवारांनी लवकरात लवकर स्वगृही जावे. नंतर फार उशीर झाला असेल. मोठ्या मनाने माफ करतील काका....

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 години тому +17

    आपला मुलगा किंवा मुलगी आणि भावाचा मुलगा किंवा मुलगी ह्यात नेहमीच स्वतःच्या मुला-मुलीचं पारडे जड होतं . पण तरीही सध्याची परिस्थिती बघता दादा काकांकडे परत जाण्याची शक्यता वाटते .

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 3 години тому +11

    भाऊ आपण आता अजित दादा काकाकडे जातील म्हणतात तर मोदीजी यांनी सत्तर हजार घोटाळा पवार यांच्या वर केला मग शाह यांनी त्यांना का घेतले मग हि शाह यांचीच चूक नाहीका सुशील जी हाच प्रश्न त्यांना विचारा व भाऊ नी हि यावर या प्रश्नाचे उत्तर द्यावे दुसरे दादा मग मंत्रिपदाचा राजीनामा देतील का

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 3 години тому +22

    अजित दादा पैसा गोळा करणे एवढ्याच उद्देशाने वावरतात

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 3 години тому +1

      मग भाजपा त्यांच्या बरोबर आहेत, त्यामुळे त्यांना पण तुमचे मत लागू होते

    • @pp_speaks
      @pp_speaks Годину тому

      बीजे पार्टी ला कमिशन पाहिजे म्हणून घेतलाय का सोबत

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 24 хвилини тому

      ​@@pp_speaksहेक्कडतोंड्या कायम "भावी पंतपलधाना"चा गुलाम आहेस!☺️😊😊😂😂😂

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 3 години тому +15

    भविष्य चांगलं आहे कारण 70 हजार करोड च्या घोटाळ्यातील सुटका भेटली, आणि सत्ता पण

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 47 хвилин тому +1

      @@amolmhatre9320 मोदी शहा फडणवीस यांनी केलेली राजकारणातील सर्वात मोठी घोडचूक!

  • @adnyat
    @adnyat 3 години тому +25

    अजित पवारमध्ये दम नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. दादा निवडणूक युतीसोबतच लढवतील. ५-१० आमदार निवडून आले की काकाकडे परत जातील.

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 3 години тому +7

    अजीत पवार आता काकांवर अवलंबुन नक्कीच नाही असे वाटते. पण ......

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Годину тому +6

    अजितदादा व शरद पवार, पवार घराणे सर्व एकच आहेत!
    सत्ता कोणाचीहि आली तरी हे सत्तेत कायम आहेत!यावरून पवार घराणे किती सत्ताभिलाषी आहे ते लक्षात घ्या!

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 2 години тому +9

    भाजपची पक्ष फोडायची पद्धत चुकीची आहे, पक्ष फोडून स्वतःच्या पक्षात विलीन करून घेतला तर त्याचा फायदा आहे. अजून एक दुसरा मित्र पक्ष निर्माण करणे म्हणजे एकदम निरुपयोगी.

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 Годину тому +1

      शंभर टक्के बरोबर आहे,आता जागावाटपामध्ये मित्र पक्ष म्हणून भाजप कार्यकर्त्याला डावलून जागावाटपामध्ये जागा सोडाव्या लागतील..,.,

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 3 години тому +11

    पाऊस या वर्षी भरपूर झाला आहे महाराष्ट्रतील धरण 100% भरली आहेत

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l 2 години тому +1

      मग यावर्षी अजित दादांनी काय बाहेर राज्यातील धरणं भरतील काय.

    • @praahantbhopale1961
      @praahantbhopale1961 Годину тому

      @@kuldippawar-s7l दादा मी अजित पवार यांचे नाव देखील घेतले नाही मी फक्त एकच म्हणाले पाऊस झाला धरणे भरली बाकी काय समजायचे ते तुमचा विषय आहे

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 2 години тому +4

    आम्हाला वाटत नाही, अजित पवार जातील किंवा त्यांना बाहेर काढले जाईल. गेले तरी ते काकांबरोबर नसतील.
    जागा वाटप आता 2-3 दिवसात होईल, तेव्हा स्पष्ट होईल.

  • @nitinjoshi1219
    @nitinjoshi1219 2 години тому +9

    ED थोपवणे आणि युती (शक्य तेवढी ) विस्कळीत करणे या दोन शुभ कार्यांसाठी काकाने हा पुतण्या युतीत सोडला आहे...

    • @pp_speaks
      @pp_speaks Годину тому

      अर्रर्र, भक्तघोषित चाणक्य ला हे आधी कळलं नाही 😂

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 23 хвилини тому

      ​@@pp_speaksअररर "मायनोचाट्या" हेक्कडतोंड्या मोरचुद चच्चा चा गुलाम खुश झाला!☺️😊😂😂😂

  • @GovindKawle-w5p
    @GovindKawle-w5p 2 години тому +3

    70 हजार कोटीचा घोटाळा पासून मिळाली एडी सीबीआय आणि मलिदा पाहिजे फक्त त्याला

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 години тому +3

    मुख्यमंत्री होण्यासाठी ते कोणतीही तडजोड स्वीकारतील.

  • @avinashpandharkar
    @avinashpandharkar 3 години тому +3

    सुशील जी तुम्ही सर्व टॉप क्या नेत्यांच्या मुलाखती घेता व राजकीय स्थान व पुढील मार्ग ह्या विषयी प्रश्न करता पण तुमचा प्रस्न बरोबर ऐकू येतो पण भावूंची उत्तर क्यावेली ऑडियो फार कमी होतो किंवा कमी volum होतो हे कृपया दुरुस्त करावे माझा मोबाईल चांगला आहे त्यात दोष नाही.

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 3 години тому +7

    उदाहरण छान दिले

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 3 години тому +5

    अजित पवार च काशीराम होणार

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 години тому +5

    कुणाचाही सत्ता आली तरी अजितदादा सत्तेत सामिल होणार, शरद पवार आणि अजितदादा एकच आहे,

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 години тому +2

    आजोबा कधी पतप़धान होणार,पोरीला साध महामंडळाच अध्यक्ष पद मिळू शकल नाही,आता रोहीतचा नंबंर,५६ वर्षे राजकारण केल पण कधीही एक हाती सत्ता आणू शेकले नाही,घर,पक्ष फोडली

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 3 години тому +13

    मलिदा येत राहिला पाहिजे हेच वाक्य महत्त्वाचे आहे😊😊😊

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 2 години тому +2

    Aajit. Pavarani. Swatantra. Ladhun. Aapli. Sakti. Vidhansabhet. Aajmavavi

  • @GangadharKakade-ns4dr
    @GangadharKakade-ns4dr 3 години тому +2

    भाजप ची गरज सम्पली की फेकून देणार, अजित दादा ना घेतलं का?इडी सी बी आई चा दुरुपयोग करतय भाजप

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 2 години тому +2

    मी लिहिले होते अजित दादा ना महायुती त फक्त ४८जागा द्यावे व तसेच होणार म्हणजे ते महायुतीत गेले तर काही फरक पडत नाही.ते जो पर्यंत ३आमदाराचा प्रश्न मिटत नाही तो पर्यंत जात नाही . युती मध्ये आलेले नुकसान च झाले आहे. सत्ता मध्ये राहणं एवढं

  • @kishorjagtap2107
    @kishorjagtap2107 Годину тому +2

    शरद पवारांना मुख्यमंत्री पद नको, पंतप्रधान पद सुद्धा नको आहे फक्त राज्यात गृहमंत्री पद हवे असते त्यासाठी 50/60 आमदारच गरजेचे आहेत.अशा परीस्थितीत प्रत्येक सरकारला फक्त पाठिंबा द्यावयाचा भरपूर मलिदा खात रहायचे.सरकार यशस्वी झाले काय किंवा अपयशी ठरले काय आपली काहीच जबाबदारी नाही कारण आमचा मुख्यमंत्रीच नाही. 😂😂😂

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 години тому +2

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 19 хвилин тому +1

    भाऊ ...तुमचा अंदाज चुकनार...थोडी वाट पहा...दादा..कात टाकतील...मी काही राष्ट्र वादीचा समर्थक नाही...कट्टर बाळासाहेबांचां सैनीक आहे... पण शेवटी मी पण तुमचे व्हिडिओ आवर्जून पहातो... थोडंफार राजकारण मला पण कळते...मोठे साहेब जास्त काळ राजकारण नाही करू शकणार....ती पोकळी फक्त दादा भरून काढु शकतात...

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 45 хвилин тому +1

    तोरसेकर बंधू आपले स्वागत आहै.आपल्या राज्याईतके गलिच्छ राजकारण कोणत्याच राज्यात नसेल. अक्षरश: ह्या सर्व राजकिय पक्षाने राज्यात असो का केंद्रात असो, राज्याची व देशाची तिजोरी लूटली आहे असे मला वाटते.अजित पवार आज ना ऊद्दा शरद पवारांसौबत जाणारच आहेत हे निर्विवाद सत्य आहे.मलिदा मिळणे हाच महत्वाचा ऊद्देश आहे.लोकांना फूटाणे टाकून आपली पोळी शेकने हे सर्व पक्षांचा ऊद्देश आहे.लोकांना कधीही कळणार नाही पण लोक तरी काय करतील?एकदा निवडूण दिलेले आमदार त्यांच्या सोईनूसार पक्षांतर करत असतात मग तिथे जनमताचा विचारच होत नाही.खूप अवघड प्रश्न आहे पण राजकिय नेत्यांसाठी सर्व सोपे आहै.असो.येईल ती परिस्थिती पाहावी व गप्प बसावे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 години тому +3

    सुशीलकुमार,भाऊ बोलत आहेत ते बरोबर आहे, भाजप ने दादांना घेऊन "घोडचूक"केली आहे.ते"क्लिन होन्या साठी व आपला पक्ष फुटू नये म्हणून आले.भाजप"मामा "बनला आहे.धन्यवाद.

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 Годину тому +1

      Your right
      अजित दादा भाजप सोबत युती केल्यानंतर एकटेच आलेत. मतदार व कार्यकर्ते पवार साहेबांच्या कडेच राहिलेत झालेत .लोकसभेला किती जागा स्वकर्तृत्वावर विजय करू शकले त्याचा विचार भाजपने विधानसभेला करणे आवश्यक आहे.

  • @sunilrege984
    @sunilrege984 Годину тому +1

    अजितदादांना भाजपा /फडणवीसांनी बरोबर का घेतल आहे याचा कधीतरी कोणी विचार करणार की नाही. शिवसेनेच्या आमदारांवर अंकुश ठेवण्यासाठी तर त्यांना बरोबर घेतल नाही ना? यावर विचार करा.

  • @maniklalborana8545
    @maniklalborana8545 2 години тому +1

    हे सर्व निवडनुक महारास्ट््राचि परिस्थिति।ट्रैवेल कांचि व अजितदादाचि आमदार संख्या जर दोघांना मिलुन सत्ता मिलते असेंबल।तर मग मिलन काका ने अजित दादा ने निश्चित।

  • @anilkumarmudgalkar6258
    @anilkumarmudgalkar6258 3 години тому +2

    उत्तम विष्लेषण

  • @pp_speaks
    @pp_speaks Годину тому +1

    8:25 चला, म्हणजे ह्यांनी पण मानलं, बीजे पार्टी काही सत्तेत येणार नाही

  • @KamlakarShelar-wd8xf
    @KamlakarShelar-wd8xf Годину тому +1

    भाऊ तुम्ही एकदम वर्मावर बोट ठेवलं

  • @samgeming8172
    @samgeming8172 2 години тому +1

    फायदा नाही उलट तोटाच जास्त आहे

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 години тому +2

    जय भाऊ

  • @GajananBenote
    @GajananBenote 2 години тому +2

    भाऊ मी एक सांगू इच्छितो काॅ,उबाठा यांना जर चांगल्या जागा आल्या आणि 2,,4,,जागा कमी झाल्या तर मुख्यमंत्री पदासाठी अजीत पवार बि जे पि ला झुगारून तिकडे तर नाही ना जाणार
    ,,,मला असं वाटतं

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 години тому

      👌😂

    • @pp_speaks
      @pp_speaks Годину тому

      बीजे पार्टीला उल्लू बनवणार म्हणजे 😂😂

  • @Manojsworld-
    @Manojsworld- 53 хвилини тому

    घोडा मैदान लांब नाही.... काका पुतण्या सर्वाना कोलतील. याआधी पण पहाटे कोलले आहे

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 11 хвилин тому

    हे अजित पवार काकाशिवाय जगुच शकत नाही का किवा अस पाठबळ हवच का पण कारण कुबड्याशिवाय जगता येण शक्यच नाही ज्याबारामतीत भरॉलेजमध खुन होतो ेवाहा हे शरदपवार व अजितदादा कसे ् स्वतंत्र जगणाची सवय नाहीच😮

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 Годину тому +1

    गेले तरीहु आनंदच

  • @CURRYNOMICS
    @CURRYNOMICS 59 хвилин тому

    भाऊंच्या सांगण्या प्रमाणे जर अजित पवार काका शरद पवारांच्या निर्देशांचे पालन करीत महायुतीत मलिदा खाण्या साठी आलेत तर मग देवेंद्र फडणवीस यांची राजकीय हुषारी वर मोठा प्रश्न चिन्हं लागेल?

  • @lp34pune
    @lp34pune 2 години тому

    In legal terms HOSTILE Person ⏰😇👈 Ready to move with 🎷🧳🧳

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 2 години тому

    अजितदादा हा "Trojan Horse 🐴" होता आणि आहे हे माझे सुरवातीपासूनचे मत होते. त्यामुळे तो युतीत राहीला काय किंवा नाही, युतीला फरक पडत नाही. तो काकांकडे परत जाईल. राजदीपला जशी माफी मागायला लाज वाटत नाही तद्वत अजितदादा केव्हाही "स्वगृही" परतु शकतो.

  • @dgtp2011
    @dgtp2011 8 хвилин тому

    संख्या व संधी पाहुन तळ्यात मळ्यात उड्या मारणारे सत्तेसाठी काय पन...

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु Годину тому

    दादांना बुध महादशा राहु आंतरदशा, निर्णय चुकणार 13 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत.
    दादा चुकीचे वागतात.

  • @Jocky008
    @Jocky008 Хвилина тому

    अजित दादाना श प चा बऱ्या पैकी अनुभव आहे त्यामुळे ते जातील अस वाटत नाही

  • @nrkoranne
    @nrkoranne 2 години тому +1

    अजित पवार यांना शरद पवार पक्षात वापस घेऊन (घड्याळ चीन्हासहित) आघाडीत दादांना मुख्यमंत्री बनवतील. काय वाटते?

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 57 хвилин тому

      कधीही नाही त्यासाठी एक हाती सत्ता यावी लागते व ती आजतरी दृष्टिपथात नाही.फक्त महत्वाची खाती मात्र स्वतः कडे च ठेवणार.....

  • @rajarammokashi1123
    @rajarammokashi1123 4 хвилини тому

    भाऊंना कळते पण फडवणीस यांना कळत नाही असे सुशील ला कळते असे वाटते काय

  • @DagduBodkhe-oh3dm
    @DagduBodkhe-oh3dm 39 хвилин тому

    शरद पवार यांची खेळी असेल तर शरद पवारनंता आजित पवार राजकारणत बाद ठररतील

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 3 години тому +3

    सांग काम्या

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 45 хвилин тому

    एकदाच पाच वर्षांची टर्म भारताची इस्रायला चालवायला दिली तर? जरा वेगळा विषय/विचार करावाच.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 5 хвилин тому

    कायम काका मला वाचवा हा नारायणाचा सुर दादा ।ळवतात व काका पेशवेपद नसतानाही पेशवे म्हणुनतरी मिरवतायेत नं !

  • @555Covid
    @555Covid 3 години тому +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p 52 хвилини тому

    Ajit chi chinta fasavneechana... Atal must be wondering in heaven

  • @UdayNatu
    @UdayNatu 3 години тому

    Patel Tatkare Mushrif Ajit Pawar yanchya cases jya veli clear hotil teva Fadnavis na by kartil.Bichare Kirit somaya Ajit pawaranchi Diwali jail madhe sajari kartil ase sangat hote ata tyancha barobar basav lagte

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 години тому +1

    👍👍👍💐💐

  • @sachinpatil4094
    @sachinpatil4094 3 години тому +1

    १००%√tru

  • @trafocare9578
    @trafocare9578 Годину тому

    अहो हा नियम अजित पवार चा शिंदे ना लागू होत नाही का टाटा कंपनी चा

  • @amoladhore2591
    @amoladhore2591 12 хвилин тому

    Sushil sir bhaunche pratipaksh vedio disat nahi ka bar

  • @SanatPadhye
    @SanatPadhye 52 хвилини тому

    Muze C M banao main kisike sath rahinga kaka ho ya msma.

  • @raghunathkatre6515
    @raghunathkatre6515 3 години тому

    अजित.पवारांना.घरी.परतावे.लागेल

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 6 хвилин тому

    Dhanyawad-Namaskaar

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 2 години тому

    Namskar sushil sir

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 години тому

    🙏🙏🙏🙏

  • @Somnath_Boranche
    @Somnath_Boranche Годину тому

    🍄👍👌🙏🎉

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari207 3 години тому +3

    ट्रोजन हाॅर्स ?

  • @vijaygujare5185
    @vijaygujare5185 2 години тому +2

    He is most Corrupted after S P

  • @hayavadanarao5613
    @hayavadanarao5613 3 години тому +1

    Senior Pawar is too smart. To divide the seats among SS, BJP and NCP (A), Junior Pawar was instructed to join Mayayuthi. SS and BJP might not give more than 40 seats to NCP (A). In that case, Junior Pawar has no other way but go to back to blood related Pawar. Blood is thicker than water. Same way UBT might not get more than 70 seats in MVA. Congress 110, NCP (P) 110, 70 UBT, remaining 8 seats to AMIM , Ambedkar, Jarnage etc. In that case, UBT has to fight all 288 seats on its own or try to join Mahayuthi from backdoor joining with Mr Shinde. A person who had back stabbed once, would not hesitate to back stab again.

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 2 години тому +1

    Don't give predictions of Ajit
    BJP ab ki bar 40 par😅😅😅

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 21 хвилина тому

    भाजपा चा महाराष्ट्रातील सर्वात मोठा "अपसेट" हा अजीत पवारला घेणे हा आहे.