शिवांश च्या आजीला ईश्वर दुःख सहनशक्ती देवो.. काळीज पिळवटून गेले. संबंधित जबाबदार खाते व कर्मचारी यांना...सोडू नये...त्यांचा निष्काळजीपणा निश्चितच नडला आहे.
सरकारचे पैसे घ्यायला च नको होते, यांचा मुलगा ज्या वेळेस जाईल ना त्या वेळेस कळेल पैसा म्हत्वचा नसतो. खरंच परत करा सरकारचे पैसे. 😭😭🙏🙏 महायुती ला कुणाशी घेणं देण नाही नाही, फक्त राजकारण, आणि राजकारणातून सत्ता बस.
शरददादा सोनवणे हे सदैव जनतेच्या हिता साठी कामे करतात जनतेनी शरददादा सोनवणे यांच्या पाठीशी ऊभे राहावे अमोल काफले
ह्या वेदना सगळ्या सांगुन जातात प्रशासनाने आजही लक्ष द्यावा आणि ह्या बिबट्यांचे एकदाच वाटोळे करा
सरकार आणि प्रशासनाला हा हंबरडा ऐकु येत नाही का?? काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अन्यथा जनतेने कायदा घेतल्यावर कारवाई करू नका
शिवांश च्या आजीला ईश्वर दुःख सहनशक्ती देवो.. काळीज पिळवटून गेले.
संबंधित जबाबदार खाते व कर्मचारी यांना...सोडू नये...त्यांचा निष्काळजीपणा निश्चितच नडला आहे.
सरकारचे पैसे घ्यायला च नको होते, यांचा मुलगा ज्या वेळेस जाईल ना त्या वेळेस कळेल पैसा म्हत्वचा नसतो. खरंच परत करा सरकारचे पैसे. 😭😭🙏🙏 महायुती ला कुणाशी घेणं देण नाही नाही, फक्त राजकारण, आणि राजकारणातून सत्ता बस.
100℅ मतदानावर मतदारांकडून बंदीच
गृहमंत्री साहेब जरा इकडे लक्ष द्या
Aai tuzi maya aagad ahe g
Natkya
एकनाथ भाऊला सागा शरददादा
निशब्द खूप वाईट
खूपवाईट घटना आहे पैष्याच काय करणार माणूस नाहीं तर
निशब्द 😔
शरद दादा
निशब्द ❤
Mahayuti sarkar kay karat ahe
रडवलं